खरं पाहिलं तर अनेक यूट्यूब वरती मी अनेक ठिकाणी पाहिला आहे की गुरु दीक्षा दिल्यानंतर मी खूप नियम आणि खूप अटी असतात वाटेल ते सांगतात हे करावंच लागेल ते करावाच लागेल असेही सांगतात परंतु बाबा आपण हे सर्व काही नाही न सांगता जे महत्त्वाचं आहे जे साध्या सोप्या पद्धतीने एका मनुष्याला पाळणे होतं हे सांगितलं आणि खूप छान असं मार्गदर्शन आपण गुरुमंत्र घेतल्यावर ती काय केले पाहिजे हे सांगितले खूप खूप महत्त्वाचे माहिती ही माहिती कोणी देऊ शकत नाही आणि कोणी देतही नाही आपल्यासारखे गुरू भेटले पाप पुण्यातून मुक्त झालो खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🚩🕉️
हो दादा, अहो, खरे निंदक , आपल्या जवळच्या नातेवाईकाने आसतात बरोबर आहे या ना 🙏🙏🙏🙏🍬💃💃💃💃💃💃👍👍👍👍👍दैवी शक्ती च, आपल्या कडे आगमन झाले कि निंदकच निंदक , आपोआपच होते त😅😅😅😅😅जाऊदे दादा नका, टेश्नन घेउ तुम्ही ऊगाच, आपण आपल्या चांगले काम करत आहेत😊 2:09 ❤❤❤❤
अगदी बरोबर बाबा🙏 आम्ही तुम्ही जसे सांगत आहात तसेच वागलो ...पण काही शिष्यांनी आमच्या विरोधात कट रचून आम्हाला गुरु पासून लांब करण्याचा प्रयत्न केला..मग आम्ही काय करावे बाबा 🙏 मार्गदर्शन करा.. माझे गुरू महान आहेत आम्ही त्यांना कधीच नाही विसरणार .. फक्त गुरु नी आम्हाला अंतर नाही दिले पाहिजे🙏
धन्यवाद दादा, या जगात समजून घेण्यासाठी कोणीही नाही ओ, फक्त, दैवी शक्ती आहे माझ्या साठी 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏💃🐾🔱🐾🔱🐾🔱अभारी आहे सदैव🙏🙏🙏 माझ्या🙏🙏🙏 हातुन सेवा घडो
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त ❤❤🎉🎉
Aai narendmauli
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷🙏
🎉🎉🎉😊😊👍👍👌👌
🙏🙏🙏🌺🌺🌺
खरं पाहिलं तर अनेक यूट्यूब वरती मी अनेक ठिकाणी पाहिला आहे की गुरु दीक्षा दिल्यानंतर मी खूप नियम आणि खूप अटी असतात वाटेल ते सांगतात हे करावंच लागेल ते करावाच लागेल असेही सांगतात
परंतु बाबा आपण हे सर्व काही नाही न सांगता जे महत्त्वाचं आहे जे साध्या सोप्या पद्धतीने एका मनुष्याला पाळणे होतं हे सांगितलं आणि खूप छान असं मार्गदर्शन आपण गुरुमंत्र घेतल्यावर ती काय केले पाहिजे हे सांगितले खूप खूप महत्त्वाचे माहिती ही माहिती कोणी देऊ शकत नाही आणि कोणी देतही नाही आपल्यासारखे गुरू भेटले पाप पुण्यातून मुक्त झालो खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🚩🕉️
Shri swami samrth 🙏🙏🙏
हो दादा, अहो, खरे निंदक , आपल्या जवळच्या नातेवाईकाने आसतात बरोबर आहे या ना 🙏🙏🙏🙏🍬💃💃💃💃💃💃👍👍👍👍👍दैवी शक्ती च, आपल्या कडे आगमन झाले कि निंदकच निंदक , आपोआपच होते त😅😅😅😅😅जाऊदे दादा नका, टेश्नन घेउ तुम्ही ऊगाच, आपण आपल्या चांगले काम करत आहेत😊 2:09 ❤❤❤❤
अगदी बरोबर बाबा🙏
आम्ही तुम्ही जसे सांगत आहात तसेच वागलो ...पण काही शिष्यांनी आमच्या विरोधात कट रचून आम्हाला गुरु पासून लांब करण्याचा प्रयत्न केला..मग आम्ही काय करावे बाबा 🙏 मार्गदर्शन करा..
माझे गुरू महान आहेत आम्ही त्यांना कधीच नाही विसरणार .. फक्त गुरु नी आम्हाला अंतर नाही दिले पाहिजे🙏
तुमचे गुरु महान आहे तर ते आंतरज्ञानाने ओळखत असतील
होमची पुजा करावा का
कोटी कोटी प्रणाम बाबा🙏🚩🌹🙏
Dada maza angat 3 varshapashun sanchar aahe pn bolt ny kon aahe ky .mi khup ठिकाणी dakhawle पण कोण्ही सांगितले नाही .मार्ग दर्शन kele nahi..
खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांना आपण आपली गुपित बातमी देता मनापासून आभार आणि धन्यवाद गुरुजी असे कमी लोक आहेत भारतात
Guru Kela andar chuk jalidar Kai karave
धुळे साधना पाटील
Jay Sri Raam Krishna hari Mauli Jay sri Mata Rani kurpa hai ❤❤
आदेश
शिव मल्हार गुरुदेव
ओम नमो आदेश
बाबा मला गुरू दिक्षा घयाची आहे साधना पाटील
गुरूच त्रास करतात
Jay Ma Aadishakti 🙏
सुतक पडल तर नवरात्रि च करायच का बाबा अघोळी करायचाका
Aai❤kalubai chya navan changbhal❤❤❤❤
❤ जय गुरूदेव
मला तुमचा कडून गूरू दिक्षा घयाची आहे कधी घेता येईल
7410746983
कोटी कोटी प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳
बाबा, खूपचं छान माहिती मिळाली.
जय आदी शक्ती, श्री स्वामी समर्थ..🛕🚩🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐😭😭😭😭😭😭
खुप छान जय गुरुदेव जय आदि शक्ति
जय आदिशक्ती आदिमाया पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः
गुरुपौर्णिमा या दिवसा व्यतिरिक्त इतर कोणत्या दिवशी गुरु दिक्षा घेता येते का
गुरु दीक्षा ही कोणत्याही दिवशी घेता येते
आम्ही खूप भाग्यशाली बाबा तुमच्यासारखे गुरु भेटले आम्हाला तुमचे सर्व नियम पाळू बाबा आम्ही 🙏🏻🙏🏻🌷🌷💯💯👌👌🙏🏻🙏🏻
मनाची इच्छा पुर्ण करण्यासाठी काय करावे
🌹🙏🏻🌹अगदी बरोबर बोललात गुरुवर्य तुम्ही छान माहिती दिली 🌹🙏🏻🌹आमची पण गुरू माऊली आई असच सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतात 🌹🙏🏻🌹आई राजे उदे उदे 🌹🙏🏻🌹
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही धन्यवाद 🙏🙏
जय आदिशक्ती🙏🙏
तुमच्या सारखे गुरू भेटले, खुप नशीबवान आहोत आम्हीं, गुरूमाऊली जय आदिशक्ति,
तुमचे स्वतःचे अध्यात्मिक अनुभव ऐकायला आवडेल. त्यावर एकदा व्हिडिओ बनवा.
Jai aadi shakti
जय आदिशक्ती 🚩 जय गुरुदेव
तुमच्या सारखे गुरू भेटले खूप नशीब वान आहे आम्ही गुरू माऊली जय आदिशक्ती तुम्ही एक दम खर बोलतात बाबा 🙏🙏
जय गूरुमाउलीसदगुरुमाऊली
दादा माझ्या हातून हीच चुक झाले ओ😭😭😭😭😭😭😭😭😭😭
हे मी खऱ्या गुरूंच्या साठी सांगितले आहे लबाड व ढोंगी गुरूंना हा नियम लागू होत नाही काळजी करू नका
नाही ओ दादा लबाड ढोंगी लोक नाही त ते, माझ्या🙏🙏🙏 चचुकलले, आहे, 😭😭😭😭संचार होईल का काही ऊपाय सांगा
धन्यवाद दादा, या जगात समजून घेण्यासाठी कोणीही नाही ओ, फक्त, दैवी शक्ती आहे माझ्या साठी 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏💃🐾🔱🐾🔱🐾🔱अभारी आहे सदैव🙏🙏🙏 माझ्या🙏🙏🙏 हातुन सेवा घडो
गुरूच जर सिशसची निंदा करतात तर शिषा ने काय केलं पाहिजे ती अशी आहे ती तशी आहे मग काय करायचे पैसाची मागणी करणे अपेक्षित आहे का
ते खरे गुरु नसतीलच ना
माझ्य बाबतीत asech झाले
👍👍🙏🙏अगदीबरोबर आहे बाबा खुपच छान महत्वपुर्ण माहीती दिलीत बाबा खुपच विचारवंत गुरु भेटले काळुआई चे ईश्वराचे कोटी कोटी धन्यवाद। जय आदिशक्ती 🙏 🙏👌👌
Address konta aahe
मी गुरु घेतला आहे पण एकटा राहतो खानावळी मद्ये पाळी विष्यी पळवणुक होत नाही मला दूषण लागेल का 😢
Aani tumi whatsApp rply nahi dilay aajun
कशाबद्दल
Aaho baba tum cha shi bolay che hote na
गुरुदेव मलापन शिबीर ला यायचं आहे
दादा माझ्या अगांत दैवी संचार होतो होता आणि आता, येत नाही ओ, काय करावे ऊपाय सांगा की मी, खुपच परेशान, आहे😢😢😢
करेल का, मला, दैवी शक्ती माप 😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
Aaj tumi je bolle na khup chan samjun sagitale Jay ho baba guro tyacha naahi aasrl janche tumi guru aasnar🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Brobr
Akadm barobar Shri gurudev 😮
❤❤