तांदळाच्या डब्यात ही १ वस्तू ठेवा आणि ७ दिवसात चमत्कार बघा | Vastushastra tips for home | Rice Box

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มี.ค. 2022
  • आहारामध्ये आपण मोठ्या प्रमाणात तांदळाचा वापर करत असतो. तांदूळ हे आपल्या दैनंदिन जीवनामधील एक अतिशय महत्वाचा घटक आहे. पण तांदळाच्या डब्यात कोणती एक वस्तू ठेवली तर चमत्कार होईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Kitchentips #RiceBox
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 84

  • @vidyalondhe888
    @vidyalondhe888 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 2 ปีที่แล้ว +2

    ताई मी हा उपाय नक्की करनार माहिती खूप छान आहे आवडली धन्यवाद ताई 🙏🌹

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 2 ปีที่แล้ว +10

    खुप छान आणि सरळ सोपा कोणाच नुकसान न करणारा उपाय सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @anitakudale8059
    @anitakudale8059 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai

  • @vrushalimore4822
    @vrushalimore4822 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई 🙏

  • @indumatilomate8631
    @indumatilomate8631 2 ปีที่แล้ว

    छानच आहे ताई

  • @jayashreeborate2472
    @jayashreeborate2472 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान सांगितले सहज सोपा आणि कोणाचेही नुकसान नाही उलट श्रद्धा ही आणि फायदाही दोन्हीचे समाधान एकत्र 👌🙏

  • @anuradhasawant132
    @anuradhasawant132 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई.

  • @meenadhanawale6670
    @meenadhanawale6670 2 ปีที่แล้ว +4

    करून पाहणार आहे धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली आहे

  • @djabhishek5579
    @djabhishek5579 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे

  • @manishakulkarni3504
    @manishakulkarni3504 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान आहे माहिती

  • @komalthete3398
    @komalthete3398 2 ปีที่แล้ว

    Kup chan

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 2 ปีที่แล้ว +3

    Thanks for your good message Madam

  • @nandakakade236
    @nandakakade236 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @shraddhapandit5925
    @shraddhapandit5925 2 ปีที่แล้ว +2

    खुफ खुफ छान् माहिती

    • @supersoniccuber1215
      @supersoniccuber1215 2 ปีที่แล้ว

      कसली माहिती बिन डोक्याच.

  • @mh12sarthu
    @mh12sarthu ปีที่แล้ว

    धन्यवाद tai🙏💯🌹श्री स्वामी समर्थ 🙇🏻

  • @sakshinaik1299
    @sakshinaik1299 2 ปีที่แล้ว

    Thank you 🙏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती विडीयो खूप छान

  • @durgafule2868
    @durgafule2868 2 ปีที่แล้ว

    Good 🙏

  • @vasudhadev2973
    @vasudhadev2973 2 ปีที่แล้ว

    नक्की करेन शुक्रवारी धन्यवाद

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 2 ปีที่แล้ว +2

    उपाय चांगला आहे करून बघेल

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 2 ปีที่แล้ว +3

    Thank u

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @monaliwagh6490
    @monaliwagh6490 2 ปีที่แล้ว +1

    Madam ha upay

  • @vaishalighodekar135
    @vaishalighodekar135 2 ปีที่แล้ว

    Thanks

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @chitrakulkarni7475
    @chitrakulkarni7475 2 ปีที่แล้ว +3

    मी पण हा उपाय केला फार उपयोगी आहे

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मार्गदर्शन केले आहे... 🙏🚩🌿🌹🪔🙏😌🙏

  • @nayanapednekar2437
    @nayanapednekar2437 2 ปีที่แล้ว +2

    Thank you 💕

  • @rajeshreesawant4919
    @rajeshreesawant4919 2 ปีที่แล้ว

    ताई मी हा उपाय करुन बघेन

  • @ajjoshi2638
    @ajjoshi2638 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली कोणतही उपाय नुकसान कारक नाही खडीसाखर कोणत्याही दिवशी ठेवली तर चालेल का

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      हो चालेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 2 ปีที่แล้ว +12

    हो हा प्रयोग मी बरेच दिवसांपासून करीत आहे.रिझृल्ट चांगला आहे.

    • @reshmamane7175
      @reshmamane7175 2 ปีที่แล้ว

      Badayci kadhi

    • @tanajikhrade5152
      @tanajikhrade5152 2 ปีที่แล้ว

      तुमचा नंबरपाटवा

    • @supersoniccuber1215
      @supersoniccuber1215 2 ปีที่แล้ว

      काय झालं ते सांगतात ना.

  • @meenawaghmare3152
    @meenawaghmare3152 2 ปีที่แล้ว

    खुप चांगला उपाय

  • @yojanak.8985
    @yojanak.8985 2 ปีที่แล้ว +6

    God helps only those who help themselves...work hard & honestly..you will get success to reach your goals. These vd remedies are just an illusions.

  • @renukadeshpande0
    @renukadeshpande0 2 ปีที่แล้ว

    Amulya upay aahe

  • @jyotipatil4257
    @jyotipatil4257 2 ปีที่แล้ว +3

    फाॅईल पेपर मधे बांधून ठेवली तर चालेल ?

  • @ananyaerudkar2070
    @ananyaerudkar2070 2 ปีที่แล้ว

    Kiti divasani badlaychi khadisakhar

  • @atulchinchalkar520
    @atulchinchalkar520 2 ปีที่แล้ว

    Ti khadisakhar kiti divas thevaychi khup divas zalya war ti panyat Shir aychi ka

  • @priyaambre1449
    @priyaambre1449 2 ปีที่แล้ว

    Kup cha

  • @kavitakhose3299
    @kavitakhose3299 2 ปีที่แล้ว

    Very nice

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @deepikasonawane4868
    @deepikasonawane4868 ปีที่แล้ว

    Khadi sakhar badlychi kiti divsani ani badleli khadi sakhrec kay kryc

  • @kalpeshdhadve2498
    @kalpeshdhadve2498 ปีที่แล้ว

    तांदळाच्या औषधी गोष्टी तांदळाचे औषधी गोष्टी

  • @mobihub1279
    @mobihub1279 2 ปีที่แล้ว +5

    किती दिवस ठेवायचं

    • @ushajadhav5307
      @ushajadhav5307 2 ปีที่แล้ว

      वर्ष झालं हा उपाय केला आहे काहीच नाही वर्ष झाल्या तांदळाच्या डब्यात खडीसाखरेचे खडे ठेवलेत काहीच फायदा नाही

  • @manasiathavale9932
    @manasiathavale9932 2 ปีที่แล้ว +2

    हा प्रयोगमी करीन

  • @rupalishelar7389
    @rupalishelar7389 2 ปีที่แล้ว

    Ti nantar ky karayachi

  • @sushamamalvi847
    @sushamamalvi847 2 ปีที่แล้ว +3

    किती दिवस ठेवायची खडीसाखर त्याच्यात

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 หลายเดือนก่อน

    काही तसं करून झाल्यावर किती दिवस ठेवावे लागते व ते तांदूळ खडीसाखर काय करावे ते नक्की कमेंट मध्ये सांगा 🙏

  • @monaliwagh6490
    @monaliwagh6490 2 ปีที่แล้ว +1

    Kiti divas karava

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      सात दिवस करावे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @suvarnagole3347
    @suvarnagole3347 2 ปีที่แล้ว

    Tai Tumi patrika kadtaka

  • @supersoniccuber1215
    @supersoniccuber1215 2 ปีที่แล้ว

    किती लोकांनी केलेल्या आहेत हा उपाय

  • @sandhya7473
    @sandhya7473 2 ปีที่แล้ว

    Roj (daily) kasa karycha ?

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      कधीतरी करा, रोज करायची गरज नाही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @aartibhalkikar5546
    @aartibhalkikar5546 2 ปีที่แล้ว

    किती दिवस झाले हा उपाय करते पण अजून काही जाणवले नाही

  • @sunandakulkarni2161
    @sunandakulkarni2161 2 ปีที่แล้ว

    माझे जावयाना एक वर्ष झाल डोळ्याचा आजार झाला आहे त्याना डोळ्यानी दिसत नाही ऊपच्यार चालु आहे पण दीसत नाही काही उपाय सांगा ही नम्र विनंती

  • @rupalishelar7389
    @rupalishelar7389 2 ปีที่แล้ว

    Khadisakhar nantar khaichi ka ky karayachi

  • @sunitavanmore6307
    @sunitavanmore6307 2 ปีที่แล้ว +4

    तांदळाच्या डब्यात ली साखर काय करायची

    • @shubhamgaming6373
      @shubhamgaming6373 2 ปีที่แล้ว

      Kiti devas thevayach....khadi sakhrch Kay karayach ...pls sanga

  • @umeshchavan4495
    @umeshchavan4495 2 ปีที่แล้ว

    सात दिवसानंतर त्या खडीसाकरेच काय करावे

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      ती खडीसाखर तुम्ही कोणत्यातरी एका झाडाच्या मुदात ठेवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका. धन्यवाद!

  • @manishakedari7865
    @manishakedari7865 2 ปีที่แล้ว

    तांदळात ठेवलेल्या खडी साखरेचे नंतर काय करावे.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      एका झाडाच्या मुदात टाकून द्यावी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका. धन्यवाद!

  • @sapanapawar6088
    @sapanapawar6088 2 ปีที่แล้ว

    सात दिवस खडिसाकर ठेवल्यानंतर काय करायचे .

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      सात दिवसानंतर खडीसाखर आपण झाडाच्या मातीत टाकायची. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका. धन्यवाद!

  • @mitalitawde3155
    @mitalitawde3155 2 ปีที่แล้ว +4

    Tumhala lokana fasavtana laj Kashi vatat nahi lokanchya bhiticha gairfayda gheun tumhi swatachi kamai karata tumhala Yacha kiti fayda zalay te aadhi sanga lokana fasavne soda aata

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 2 ปีที่แล้ว

    कंट्रोल, किंवा रेशकार्ड चा चालेल का

  • @supersoniccuber1215
    @supersoniccuber1215 2 ปีที่แล้ว

    With this all people will get rich in 8 days. Y fooling people.

  • @savitataras3135
    @savitataras3135 2 ปีที่แล้ว +4

    किती दिवसांनी खडीसाखर बदलायची

  • @myskymylife6436
    @myskymylife6436 2 ปีที่แล้ว

    Thanks