हवा_कुणाची | Satara Loksabha 01 | उदयनराजेंची क्रेझ, महायुतीची आकडेवारी की शशिकांत शिंदे- पवार जोडी?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2024
- #BolBhidu #हवा_कुणाची #sataraloksabha
साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात फाईट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर बरेच दिवस साताऱ्यात उमेदवाराचा घोळ सुरू होता. दोन्ही बाजुने इच्छुकांची अनेक नावं समोर येत होती, मात्र कुणाच्याच नावावर शिक्कामोर्तब होत नव्हतं. युतीकडून अजित पवार गट आणि भाजपाने यावर दावा सांगितला होता. तसेच उदयनराजेंनी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवावी, असा पर्यायदेखील समोर येत होता. अखेर पवारांनी इथे शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर भाजपनं उदयनराजेंना तिकीट दिलं. पण साताऱ्यात हवा_कुणाची ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
साताऱ्यात महाराजांच्या विरोधात कोणी बोलणार नाही मत मात्र शिंदेंना देणार लोक
बरोबर👍
महाराज खंडणी मागत्यात म्हणून कंपनी सातार मध्ये येत नाही
ह्या राज्या मुळे मला स्थलांतरित होयला लागले आहे
Gore herd from karad nikhilya
Punyat alelya company khandani na bharata alyat as vatay ka?....
तेच की🤦♂️🤦♂️
नुसती गुंडगिरी करतात🤦♂️
शिवरायांचा वारस आजिबात शोभत नाहीत ते 🤦♂️
@@rohit2198 te company yeun dete partnership mgtar ith
अरे 5 वर्ष काम झाली नाही म्हणता पण मागील 5 वर्ष शरद पवरचाच खासदार होता ना....तरीपण काही एड भोकाचे बोलत आहेत तुतारी वाजनार 😅😅😅😅
Ho...24 hr load asnaryana dya mat mag
15 varsh satet rahul kai kela.
15 varsh tumhi hota ky kele
सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.
😂😂😂@@indian62353
सातारा जिल्ह्याचा विकास हवा असेल तर नवीन उमेदवारांना संधी ही मिळालीच पाहिजे
तुतारी येणार शहरात काय बघता ग्रामीण भागातील लोकांना विचारलं तर काय वातावरण आहे ते समजेल
बरोबर👍
उदयनराजे दहा वर्षे खासदार असताना विकास शून्य होता संसदेत उपस्थित न राहणारा देशातला पहिल्या नंबरचा खासदार, विकास निधी वापरा विना माघारी गेला
हो ना🤦♂️
😢
Pn kontya pakshatun hote he bg ki, 10 varshe kon hota sutradar
@@ganeshchikane3231 उदयनराजे कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांची तिच अवस्था आहे
सातारचे पाणी जातेय बारामती ला सांगली ला ते थांबवा आणि आमदार दिलेत आतापर्यंत सातारा ने राष्ट्रवादीला आणि मंत्रीपदे गेलेत पुणे सांगली ला हेच केलेय आतापर्यंत यावेळी राजे च फिक्स खासदार।🎉🎉❤
मान गादीला आणि मत सुद्धा गादीलाच 🚩
मान गादीला मत तुतारी ला💯
Nusta varsa aasun chalat nahi... शिवाजी महाराजांसारखे प्रजाहितदक्ष असावे... खासदार म्हणून निवडून देऊन कधीच तिकडे न फिरकला ला खासदार नको.. विचार बदला, संधी द्या दुसऱ्यांना... सुशिक्षित आहात... मूर्ख नाही
मुलाखत हि सातारा शहरात होत असल्याने सर्व विक्रेते आणि जनता दबावाखाली उत्तर देतायत 💯.
बरोबर💯
5:03 हा पत्रकार तुतारीची वकिली करतोय का? मोदींनी अनेक शेतकऱ्यांना मदत केल्याचे सातारचे लोक सांगतात. तरीही तो लोकांना विचारत आहेत की, मोदींनी शरद पवारांना 'भटकटी आत्मा' म्हटले, तुमचे विचार काय आहेत? मी बोल भिडू टीमला विचारतोय हा सर्व व्हिडीओमध्ये INDI aliance का समर्थन करत आहे?
Bhai aahe toh Vakil tutari cha
शेतकऱ्यांना मदत केली म्हणून २-३ वर्ष दिल्ली मध्ये आंदोलन झालं..आणि ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला...असा मदत करतो का मोदी
Vara firlay mhanun boltoy to only shashikant shinde saheb factor 💯👑
लय मदत केली शेतकऱ्यांना
आज कळलं काय? चाटू आहे तो पवार च...
उदयन महाराजांचे दहा वर्षात केलेले काम बघता सुशिक्षित जनता यावेळी पण महाराजांच्या हाती नारळ च देणार...
आता सातारकरांना आशा फक्त शशिकांत शिंदेच्या कडूनच आहे..
माझे मत #तुतारीलाच...
Aamch pan
नक्कीच
Te tr zalach 😅
Tu mi tum che Baga c.h Udayan raje na nave ठेवू नका
देशात मोदी
सातारा मध्ये फक्त छ. उदयनराजे भोसले महाराज
Raje❤
🤣🤣🤣 पत्रकार पवारांचा चेला वाटतोय 🤣🤣🤣
नीट निरीक्षण करून बघा...
पवार साहेब असताना उसाला दर नव्हता हे खरं बोलला भाऊ... खरा अभ्यासक
राजे कायमचे राज्य सभेच खासदार.
मागच्या पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या खासदारांनी काय काम केलं 👎👎👎👎
पक्ष नाही माणूस बेकार आहे
सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.
@@indian62353 medical college Udayan maharajani anlay Ani khambatakicha bodgyach kam tr NHAI ch ahe
@@indian62353 mhanje amala ky mahitach ny ky
5:32
सातारयात फक्त उदयनराजे महाराज साहेब 007
आबकी बार 400 पार आबकी बार मोदी सरकार
उदयनराजे भोसले मोठ्या लीडने विजयी होणार 🔥❤️
किमान 1 लाख
5 वेळा राजे उभे राहीले काही उपयोग नाही त्यामुळे बॉक्स बदली एकच प्रॉडक्ट येतंय नवनवीन बॉक्स मध्ये
मान गादीला पण मत साहेबाना...❤
कराड मध्ये या शुध्द पाणी मिळेल
कॉंग्रेस मुळेच कराडचे पाणी शुद्ध आहे
7:57 agdi barobar bolle dada..Abki Baar 400 paar 🔥🔥🚩🚩🚩
खेडेगावात जाऊन विचारा खरं उत्तर जनतेचे कळेल फक्त आणि फक्त तुतारी
बारामती सुद्धा येणार नाही 😂😂😂
बरोबर👍 साताऱ्यात तुतारीच्या बाजूने वारं आहे
@@indian62353 स्वप्ने बघत राहू नका
वहिनी साहेब मोठ्या फरकाने येणार आहेत
तुमच्या घरी कसं चाललंय
Topivale kaka 1no..bole❤
Udayanraje 007
Kendra madhe bjp yenr mhnun sataryt pn bjp ch hvi
छ.उदयनराजे भोसले ❤
Udav mag
😂😂😂
Dr.Abhijit Bichukale Dada button no.7 chinha Kapat
महाराजसाहेब
Raje kharech changle aahet....
Maza personal anubhav aahe....
1st Raje
2 nd modi
Maharaj only.....
Maharaj aahet mhanun Satara aahe...
श्रीनिवास पाटील 5 वर्ष वाट लावली त्याच नाव घेत नाही 🤣🤣🤣
श्रीनिवास पाटील यांनी 5 वर्षात जेवढं केलंय, तेवढं उदयनराजेंना 10 वर्षात जमलं नाही
सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.
@@indian62353 खांबाट की घाट च श्रीनिवासनी नाही केल भाऊ😂😂
ज्यांना ज्यांना असं वाटत की शशिकांत शिंदे निवडून आले की साताऱ्याचा विकास होईल त्यांनी फक्त pogo बघा 😂.
तु सर्कस बघ जाऊन......😂😂😂
उदयनराजेंनी मागच्या 10 वर्षात काय विकास केला 🤦♂️🤦♂️😂
त्यांच्यामुळे सातारा जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला 🤦♂️
@@indian62353 भाऊ ही भाऊकीची गवकीची निवडणूक नाही. ही देशाची निवडणूक आहे. आणि देशात मोदींना पर्याय सध्यातरी विरोधकांना जवळ नाही
टोपी वाल्या भावाने बरोबर मुद्दे मांडले
Media वर जरी शशिकांत शिंदे बोलत असतील तरी 4 तारखेला वेगळा निर्णय होणार आमची निष्ठा छत्रपती यांच्या गादी शी 👑🧡
🍌
उडून घे बेवड्याला
सर्वसामान्य जनतेच्या मनाचा राजा शशिकांत शिंदे साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करणार
महाराज❤
Only तुतारी
21व्या वर्षी मतदान अधिकार काढून 18 व्या वर्षी केले तिथेच काँग्रेस निम्मी संपली 😂
😂😂
राजे🎉🎉🎉
दादा बरोबर आहे खरे बोलतात .शिंन्दे एकनाथ चांगले कष्ट करणारे आहे
वातावरण फिरले उदयनराजे भोसले निवडून येणार 💯💯💯
घंटा घे
Baman ☕☕
Udayan Raje aahet mhanun Satara aahe...
Sharad pawar aahet
..
baramaticha tisara bhag ??
महाराज 3 दिवस दिल्ली ला जाऊन बसले तेव्हा तिकीट भेटल,
छत्रपती उदयन महाराज सोडा शशिकांत शिंदे सोडा, पण शरद पावारानी सातार चा फक्त मतान साठी वापर केलाय, त्यांनी काय केल आधी सातार साठी
Mi Sataryacha ahe ani Punyat job la ahe....majhya mate...Satara ha nisarg sappan jilha ahe...tithe IT hub anun...baherchi lok yavit as mala watat nahi.
9.40 सातारकर तापलाय mike Vala लगेच उद्धव chi बाजू घ्यायलाय. पैसे भेटलेले दिसतात.
5:31✅✅✅
20:05 apla bhau Vedpathak ❤️
मिडिया वाले कोणत्या पक्षाचे आहेत विचारा
महाराज 🪷🚩
उदयनराजांनी फक्त राज्यसभेमध्ये किती किती दिवस उपस्थित होते हे सांगावं 😂😂😂😂
तेच की 🤦♂️🤦♂️😂😂😂
RAHUL GANDHI PEKSHA JAST TIME HOTE
@@travelbuddy3777 राहुल गांधींची संसदेत सगळ्यात जास्त उपस्थिती आहे
@@travelbuddy3777 देश भक्त बना अंड भक्त नाही 😂😂😂सातारा ला राहुल गांधी चा काय संबंध 😁
यों बैला महागाई , बेरोजगारी हा मुद्दा आहे ,
आलू लेलो आलू लेलो सारखं महागाई ,बेरोजगारी विकत आहेस तू.
वातावरण फिरल राजे विजयी होनार
चला तर मग उद्या दाखवूया या बेबाकशाहीला "महाराष्ट्राची तळपती धारsधार तलवार,
दिल्लीच्या तख्ताला लई भारी - शरद पवार"
Ramkrishnahari vajava Tutari 🎷
बारामती सुद्धा जाणार नाही 😂😂😂😂
7:55 भाऊ लय कडक ओकात काढली मविआची😅😅
Satara city mde fakt vicharu naka.city mde vicharnypeksha city chy baher chy gavanmde jaun sarve karayla pahije hota.khup chan ans ale aste.matdar sanghat vichara purna matadar sang khup motha ahe
सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.
5.30
007
Bolbhidu nakkich sharad pawarche aahet
Koni vikas Karu shakt nahi je candidate ahet te ch tyancha vikas karun ghetil
Please Satara you have a chance to elect a candidate who will be present in the parliament and ask question please choose wisely. Magcha umedwar 5 varsha madhe fakta 6 vela sansadet gele ani ek prashna nahi vicharla naa fund anla . Vichar Kara ani matt dya. Vanshaj asun upyog nahiye Karan raje aslya sarkhe kahi vagat nahi ye 🙏🙏🙏
Shri niwas kutay disale nahit maharajani kendratun nidhi aanun bharpur kame kelit
@@shrikantnikam985 please bharpur Mhanje nakki kay ???
Nakkich swachhatekade laksha dile pahije....pn yachi jababdari lokani pn uchalali pahije....bogadyachya baher rastyachya ajubajula kachara nagarpalika takate ka?
सातारा जिल्ह्यातील खासदार कराड तालुका ठरवतो. हवा बघायची असेल तर कराड मध्ये बघा तुतारी बहुमताने येईल
Ha patrakar Mahavikas aghadi supporter ahe tumhi yachi prashan vicharnyachi paddhat bagha . Patrakarani nishpaksha rahil pahije
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🚩🚩🚩🚩🚩🚩
भितीमुले कोण खरे बोलणार नाही
Tutaui pahjel tr hoil kay tri
Yanchi lagna karun dhya
फक्त तुतारी
बारामती सुद्धा येणार नाही 😂😂
भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करतंय हे सर्वसामान्य जनतेला समजले
Maharaj❤
सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहे भाजप सरकार
Garib lokana je kaltey te shikalelyana kalena zalai satarkarano jara sudhara vikas imp ahe
मित्रानो विचार करा शिवाजी महाराजांचे नाव कधी उत्साही होऊन घेतलंय का कोणत्या स्टेज वर ?? जर बाले किला आहे तर स्वतः पवारणी काय केले जिल्हा साठी midc करायचीच केली नसती का?? सगळ्यात मोठं भ्रष्टाचार कोणी केले हें लहान बाळ पन सांगेल?? मराठा आरक्षण? ला विरोध?? पाणी बारामती ला नेले?? महाराजांना पन बारामती मधूनच विरोध कायम कामाला केल जायचा तेवढ्या साठीच बीजेपी जॉईन केली.... आपला सातारा चा वापार कोणी केला हें लक्षात घ्या???? आणि वोटिंग करा
Topi wala pan Bevda vattoy 🤣
Only shashikant shinde saheb fix khasdar 🚨💪💐💯👍🚨
साताऱ्यात इतके वर्ष राष्ट्रवादी कडे पंचायत समिती जिल्हा परिषद सगळे आमदार पवार कडे होते सत्ता होती तरी पण सातारा विकास नाही
राष्ट्रवादीकडे नाही. उदयनराजेंकडे होते असे म्हणा
येणार फक्त तुतारी
007🎉
Satara city सोडून बाकी सगळीकडे सर्व घेऊन पाहा........
फक्त शशिकांत शिंदेच येणार.......❤
तुतारी आली ....
007🎉🎉
Satara t nimi pore mumbai la gele kamala 😢
Black shirt vala ekdum brobr bola la ah
तूतारी वाजणार व विजयी होणार.
व्यापाऱ्यांना विचारून काही उपयोग नाही...सर्वसामान्य जनतेला विचारा
मान मत गादीलाच 🚩🚩🚩
Ch udayanraje bhosale 🚩
बेरोजगारी महागाई हे मुद्द्यावर प्रश्न विचारले पाहिजेत राजघराण्याचे नांव घेतले की जनता मान गादीला म्हणणार.
ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक व लोकशाही अशी आहे. मनुस्मृती विरुद्ध संविधान अशी आहे
बरोबर👍
मान गादीला .. मत शिंदेंना ... खासदार निधी माघारी घालवणारा नेता नको आता
बोल भिडू कडून मुद्दाम bjp आणि उदयन राजे विरुद्ध असा narrative पसरवला जातोय. हे या ठिकाणी स्पष्ट दिसतंय.
Raje n Modi
Raje yenar fixed sit 101&
मागील 5 वर्षा वर विचारा
सातारा शहर सोडून विचारा महाराज यांच्या विषयी जनतेत नाराजी आहे.महाराज पडणार
Nahit padnar raje yenar
Yana basun khayala ghala iyte
आरे भाऊसाहेब तुम्ही आता जे बोलत आहे ते चुकीचे आहे फक्त एकच सातारा पवार साहेब याचा हुकमी एक्का साहेब शशिकांत शिंदे साहेब हेच आहेत