मी माझं सायन्स ग्रॅज्युएशन दिघे साहेबांमुळेच पूर्ण करू शकलो ज्ञानसाधना कॉलेज मधून , माझे आई बाबा आम्ही आणि बरेच जण टेंबी नाक्यावर गेलो भरपूर डोनेशन मागत होते साहेब आले आतल्या केबिन मध्ये गेले आणि 20 मिनिटांनी बाहेर आले आणि मोठ्या आवाजात सर्वाना बोलले 15 मिनिटात ज्ञानसाधना कॉलेजमध्ये पोहचा सगळी कागद पत्रे घेऊन सगळ्यांची पळापळ कसेबसे पोहचलो ,साहेब आले अरमडा मधून आणि डायरेक्ट कॉलेज च्या ऑफिसमध्ये गेले परत अर्ध्या तासाने बाहेर आले आणि भोंगा सारखा माईक वरून ओरडले आर्टस् वाले इकडे लाईन लावा, कॉमर्स इकडे आणि सायन्स वाले इकडे 70 रुपये भरा आणि लगेच ऍडमिशन घ्या सगळे एवढे खुश झाले आणि दिघे साहेबांचा विजय असो अश्या घोषणा आपोआपच आल्या फुल्ल पिक्चर मधला सिन!
खरे हिंदुहृदयसम्राट आनंद दिघे साहेब. ज्यांचे कुठल्याही बॅंकेत खाते नव्हते .अगदी निस्वार्थी.काहींना झोंबेल पण मार्मिक चालू करताना बाळासाहेबांकडे ५००० रूपये कमी पडत होते ते न्युज एजन्सी वाले दांगटांनी दिले होते. नंतर मातोश्री किती श्रीमंत झाली ते आपण पाहतोय. 🚩🚩🚩
मला आनंद दिघे साहेबांच्या बाबतीत काहीच माहिती नव्हते मी माझ्या गावी दिघें साहेबांचा पिक्चर बघीतला म्हणून मला त्याच्या बदल माहीती मिळाली महान 🙏 व्यक्तीमत्व होते सलाम त्यांच्या कामाला मला टेंभी नाक्यावर येऊन त्यांच आश्रम बघायची फार इच्छा आहे 🙏
आमचं दुर्भाग्य की आम्ही धर्मवीरांना बघू नाही शकलो पण आज ही आम्ही वरिष्ठांकडून धर्मवीरांबद्दल जे जे ऐकतो ते ऐकून अक्षरशा अंगावर काटे उभे राहतात आणि एवढंच नाही मला अभिमान आहे की मी साहेबांचा शिवसैनिक आहे जय महाराष्ट्र..🚩🚩
मी साधारण तेरा ते चौदा वर्षांचा असताना 1984मध्ये माझे ठाण्यात वर्तक नगर पोलीस ठाण्यात पोलिस असलेले मामा यांनाअपघात झाल्या मुळे त्यांचा एक पाय मोडल़ा होता बऱ्याच दिवसांपासून मामा बेडवर पडून असतं तेव्हा त्यांना मी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गेलो असता तेथील सिव्हिल सर्जन यांनी दाखल करण्यास नकार दिला तेव्हा मी आनंद दिघे साहेब यांच्या टेंभी नाक्यावरील कार्यालयात जाऊन आनंद दिघे साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली तेव्हा दिघे साहेब मला म्हणाले जा बाळा तुझ्या मामांना दाखल केलेच समज अन् सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं असता माझ्या मामांना दाखल करुन घेण्यात आलं हा किस्सा मी कधीही विसरू शकत नाही असा हा धर्मवीर विसरने शक्य नाही
आपणास धन्यवाद। आपण आमच्या आठवणीना उजाळा दिलात, तोही सुंदर पणे। पण भावनीक! त्यांचा सहवास आम्हा लाही लाभला होता कारण आम्ही गडकरी रंगायतन समोर निद्रिस्त सौ़ येथेच राहत होतो। महाराष्ट्र विद्यालयात शिकलो। एक असामान्य महापुरुष आमचयातून गेला, खंत मनात कायम आहे। कधी कधी घरीही यायचे। खूप बरे वाटायचेपण अशांना ईश्वर लगेच बोलावतो। शेवटी ईश्वरी इछा। पुन्हा एकदा धन्यवाद। गरुडेगूरुजी श्रीक्षेत्र टिटवाळा।। जगदंब जगदंब।।
मी जेट एअर वेजमध्ये काम करत असताना तेव्हा एका नेत्याने फतवा काढला आणि कित्येककांचे जॉब गेले पण मग मी आनंद दिघे साहेबांच्या न्यायालयात गेलो आणि त्यांच्या एका फोनवर माझे काम झाले माझा जाॅब मला मिळाला त्याकरता मी त्यांचा कायम ऋणी राहीन.
आमच्या कुटुंबाचे शिल्पकार.. आमच्या गरिबांचे कैवारी आमच्या आदिवासी प्रक्षेत्रामध्ये रात्र आणि दिवस एक करून शिवसेनेची शाखेची स्थापना केली. भातसा प्रकल्पामध्ये शिवसेनेची स्थापना करून शाखा उघडली.. आणि सुरेश शेलवले यांना शाखाप्रमुख केलं.. त्यावेळी आम्ही सर्व मित्र परिवार उपस्थित होतो. धर्मवीर. दिघे साहेब आमचे आराध्य दैवत आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही आमच्या हृदयात शेवटच्या क्षणापर्यंत स्थान राहील. धर्मवीर दिघे साहेबांना लाख लाख अभिवादन.. आज माझ्या कुटुंबावर गेले 40 वर्ष त्यांची सावली व त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत... सुभाष भिंगारे भातसा नगर... तालुका शहापूर जिल्हा ठाणे 🙏🙏🙏
दिघे साहेब मला 15 आगस्त 2001 मध्ये शाळेत मध्ये होतो त्या वेळी मला भेट झाली होती कार्यक्रम मध्ये साहेबा नी मला आणि माझ्या वर्ग मित्र यांना शाबासकी दिली साहेब खुप चांगले विचारा चे होतो Miss you
आनंद दिघे साहेब खरेच धर्म वीर होते आणि ते धर्मविचार राहणार हे महाराष्ट्रातील लोकांनी मान्य केले आहे ते कट्टर बाळासाहेब ठाकरे यांचेविचाराचे शिवसैनिक म्हणुनच राहीले ते ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन राहीले
गुरूवर्य आनंद दिघे साहेब यांच काम स्वतंत्र चांगले आणि वेगळे होते त्यांची एक वेगळी क्रेझ होती आज ठाण्यात गेल्यावर समजते त्यांच स्वताच नाव आहे ते बाळ ठाकरे वगैरे कोणी नव्हते 🙏
आनंद दिघे साहेबांचे साधे बॅंक खाते देखील नव्हते. फ्लॅट, प्राॅपर्टी काही नव्हते. फक्त निस्वार्थ पणे सेवा करत रहायचं, या उलट साखळी बाॅम्ब स्फोटास अप्रत्यक्ष रीत्या जबाबदार असणारा संजय दत्त बाळासाहेबांना ईन्होसंट वाटला होता 😇😇😇
खूप छान माहिती खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शिवसेनेचे खरे वारसदार आनंद साहेब दिघे होते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ दिघे यांचा निकाल कोर्टामध्ये सत्याची बाजू घेऊन लागला आज आनंद दिघे साहेब असते तर शिवजयंती आणि एकनाथ भाऊंचे मुख्यमंत्रीपद म्हणजे आनंदी आनंद व झाला असता सर्व महाराष्ट्रात सत्याचा वाली परमेश्वर जय महाराष्ट्र
आमी मालवणी माणसां ! मालवणी माणुस जा काय बोलाचा असात, ता तो खुलेआम बोलता ह्या "जगजाहीर" असा.....! *आनंद दिघे* 🙏🙏🙏🙏 "देवमाणुस" "बाळासाहेबांचो भक्त"...! आता नावातच ह्या देवमाणसां बद्दल सगळा असा !!!!! *आनंद दिघे*..... जनतेसाठी आनंद "दि" जनतेक सांगत ह्या "घे" अशे होते..... आनंद देणारे, आणि समाधान घेणारे....! 🙏🙏🙏🙏🙏
जून महिना गरीब विध्यार्थी ना वह्या पुस्तके साहेब सर्वांना द्यायचे मी कधीही विसरणार नाही आणि माझ्या मुलाचा अंत त्याच दिवशी त्याच हॉस्पिटल मध्ये झाला कधीही विसर पडणार नाही
असा नेता होने नाही. सलाम त्या देव माणसाला . आनंद नावातच आनंद आहे. तर प्रश्नचं संपला. जास्त नाही काही माहीत मला २००१ ला त्यांना देवाज्ञा झाली. आणि सगळीकडे शोककळा पसरली. पिञूछञ हरपल्या सारखे झाले . २००१ म्हणजे मी शिक्षण घेत होत. त्यासुमारास आनंद दिघे नाव ऐकून होतो पण जास्तीची माहीत नव्हती . पण त्यानंतर जे काय समजले ना ते तर आश्चर्यकारकचं निर्भीड नेता, निस्वार्थी नेता, गोरगरीबांचा कैवारी , मदतगार ,कर्तबगार असा त्यांचा बोलबाला.ते नसण्या बराच फरख पडला.सलाम साहेब. साहेब खरचं परत या.ही देवाला विनवणी.
खरंच सागु तर मला आनंद दिघे साहेब याच्या ब्दल काही माहीत नव्हत पण जेव्हा पासून मी धर्मवीर movie पहिला आहे आणि त्यांची माहिती वाचली आहे . मला वाईट वाटत की आमच्या काळी
मी 12 वर्षाचा असताना गेलो होतो टेंभी नाक्याला साहेब तेव्हा लहान मुलांना क्रिकेट चे साहित्य वाटायचे 11मुलांची टीम सोबत असायची सहा स्टंप दोन ब्याट आणि एक चेंडू अजून ते दिवस आठवले की डोळे भरून येतात आता मी 40 वर्षाचा आहे पण आठवन कायम
अशी फार कमी राजकारणी आहेत जे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देतात.दिघेसाहेब असेच होते.त्यांना मी चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्त्व समजले खरच देवमाणूस होते दिघे साहेब त्यांना मनापासून अभिवादन.
ठाण्यातील वाघ शिवसेना नेते आनंद साहेब दिघे तसेच मनसेचे मावळातील पुण्यातील ढाण्या वाघ रमेश वांजळे साहेब यांचा मृत्यू म्हणजे संशयाची सुई संशय पद मृत्यू झाला असे वाटते याचा तपास 100% होणे गरजेचे होते परंतु झाला नाही सत्य कधीही झाकलं जात नाही सत्याचा विजय नेहमी होत असतो धन्यवाद जय शिवराय
मी माझं सायन्स ग्रॅज्युएशन दिघे साहेबांमुळेच पूर्ण करू शकलो ज्ञानसाधना कॉलेज मधून , माझे आई बाबा आम्ही आणि बरेच जण टेंबी नाक्यावर गेलो भरपूर डोनेशन मागत होते साहेब आले आतल्या केबिन मध्ये गेले आणि 20 मिनिटांनी बाहेर आले आणि मोठ्या आवाजात सर्वाना बोलले 15 मिनिटात ज्ञानसाधना कॉलेजमध्ये पोहचा सगळी कागद पत्रे घेऊन सगळ्यांची पळापळ कसेबसे पोहचलो ,साहेब आले अरमडा मधून आणि डायरेक्ट कॉलेज च्या ऑफिसमध्ये गेले परत अर्ध्या तासाने बाहेर आले आणि भोंगा सारखा माईक वरून ओरडले आर्टस् वाले इकडे लाईन लावा, कॉमर्स इकडे आणि सायन्स वाले इकडे 70 रुपये भरा आणि लगेच ऍडमिशन घ्या
सगळे एवढे खुश झाले आणि दिघे साहेबांचा विजय असो अश्या घोषणा आपोआपच आल्या फुल्ल पिक्चर मधला सिन!
खरच ..
एकच नंबर काम आहे पण मी फक्त ऐकले होते
Angavr shahare ale vachun
Wow kharach ashi bheeti aaj kona madhe c nahi
@@marathimulgirushali7154 same here
असा देवमाणूस पुन्हा होणे नाही. धर्मवीर आनंदजी दिघे यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏
*ठाकूर व्हिलेज मधील फेरीवाल्यांना सहाय्यक आयुक्त ललित तळेकरांचा आशिर्वाद?*
.
th-cam.com/video/xccyO2VJSPQ/w-d-xo.html
❤
सध्याच्या काळात आनंद दिघे साहेब यांसारखे लोक हवे आहेत पण हेही खरे आहे की असा देवमाणूस पुन्हा होणे नाही
Tumi hu skta mana pashun
2:10 😅😅😅😂😅@@vishalkale3222
😊😅
खरेच कर्मयोगी होते हे लोक.
धर्मवीर आनंद दिघे साहेबाना
शत शत नमन
🙏🙏🙏
खरे हिंदुहृदयसम्राट आनंद दिघे साहेब. ज्यांचे कुठल्याही बॅंकेत खाते नव्हते .अगदी निस्वार्थी.काहींना झोंबेल पण मार्मिक चालू करताना बाळासाहेबांकडे ५००० रूपये कमी पडत होते ते न्युज एजन्सी वाले दांगटांनी दिले होते. नंतर मातोश्री किती श्रीमंत झाली ते आपण पाहतोय. 🚩🚩🚩
Ary hinduruday samrat fakt balasaheb THACKERAY🚩
Dada saheb Astana bolyla pahije hotas
मला आनंद दिघे साहेबांच्या बाबतीत काहीच माहिती नव्हते मी माझ्या गावी दिघें साहेबांचा पिक्चर बघीतला म्हणून मला त्याच्या बदल माहीती मिळाली महान 🙏 व्यक्तीमत्व होते सलाम त्यांच्या कामाला मला टेंभी नाक्यावर येऊन त्यांच आश्रम बघायची फार इच्छा आहे 🙏
आमचं दुर्भाग्य की आम्ही धर्मवीरांना बघू नाही शकलो पण आज ही आम्ही वरिष्ठांकडून धर्मवीरांबद्दल जे जे ऐकतो ते ऐकून अक्षरशा अंगावर काटे उभे राहतात
आणि एवढंच नाही मला अभिमान आहे की मी साहेबांचा शिवसैनिक आहे जय महाराष्ट्र..🚩🚩
धर्मवीरांची शिवसेना संपत चाललीय रे!
आनंद दिघे साहेब भाव पुर्ण श्रद्धांजली ❤🎉
मी साधारण तेरा ते चौदा वर्षांचा असताना 1984मध्ये माझे ठाण्यात वर्तक नगर पोलीस ठाण्यात पोलिस असलेले मामा यांनाअपघात झाल्या मुळे त्यांचा एक पाय मोडल़ा होता बऱ्याच दिवसांपासून मामा बेडवर पडून असतं तेव्हा त्यांना मी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गेलो असता तेथील सिव्हिल सर्जन यांनी दाखल करण्यास नकार दिला तेव्हा मी आनंद दिघे साहेब यांच्या टेंभी नाक्यावरील कार्यालयात जाऊन आनंद दिघे साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली तेव्हा दिघे साहेब मला म्हणाले जा बाळा तुझ्या मामांना दाखल केलेच समज अन् सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं असता माझ्या मामांना दाखल करुन घेण्यात आलं हा किस्सा मी कधीही विसरू शकत नाही असा हा धर्मवीर विसरने शक्य नाही
Wah...kharach kiti Great...dighe saheb🌹👍👏
असा धर्मवीर होणे नाही
धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन 🙏🚩
फक्त एक्सीडेंट आणि पायाला दुखापत झाल दवाखान्यात जाऊन आनंद दिघे साहेब स्वर्गलोक होतात ही गोष्ट नाही पटली
आपणास धन्यवाद। आपण आमच्या आठवणीना उजाळा दिलात, तोही सुंदर पणे। पण भावनीक! त्यांचा सहवास आम्हा लाही लाभला होता कारण आम्ही गडकरी रंगायतन समोर निद्रिस्त सौ़ येथेच राहत होतो। महाराष्ट्र विद्यालयात शिकलो। एक असामान्य महापुरुष आमचयातून गेला, खंत मनात कायम आहे। कधी कधी घरीही यायचे। खूप बरे वाटायचेपण अशांना ईश्वर लगेच बोलावतो। शेवटी ईश्वरी इछा। पुन्हा एकदा धन्यवाद। गरुडेगूरुजी श्रीक्षेत्र टिटवाळा।। जगदंब जगदंब।।
मी जेट एअर वेजमध्ये काम करत असताना तेव्हा एका नेत्याने फतवा काढला आणि कित्येककांचे जॉब गेले पण मग मी आनंद दिघे साहेबांच्या न्यायालयात गेलो आणि त्यांच्या एका फोनवर माझे काम झाले माझा जाॅब मला मिळाला त्याकरता मी त्यांचा कायम ऋणी राहीन.
अपने लिए तो हर कोई जीता है लेकिन जो दूसरों के लिए जिये वो थे धर्मवीर आनन्द दिघे साहब। ऐसे महापुरुष विरले होते हैं! कोटिशः नमन-वंदन !
More nandkumar uttamrao
More nandkumar uttamrao
More nandkumar
@@kusummore6987 mj
Q QQ qqq
आमच्या कुटुंबाचे शिल्पकार.. आमच्या गरिबांचे कैवारी आमच्या आदिवासी प्रक्षेत्रामध्ये रात्र आणि दिवस एक करून शिवसेनेची शाखेची स्थापना केली. भातसा प्रकल्पामध्ये शिवसेनेची स्थापना करून शाखा उघडली.. आणि सुरेश शेलवले यांना शाखाप्रमुख केलं.. त्यावेळी आम्ही सर्व मित्र परिवार उपस्थित होतो. धर्मवीर. दिघे साहेब आमचे आराध्य दैवत आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही आमच्या हृदयात शेवटच्या क्षणापर्यंत स्थान राहील. धर्मवीर दिघे साहेबांना लाख लाख अभिवादन.. आज माझ्या कुटुंबावर गेले 40 वर्ष त्यांची सावली व त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत... सुभाष भिंगारे भातसा नगर... तालुका शहापूर जिल्हा ठाणे 🙏🙏🙏
धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन 🙏🏻
दिघे साहेब मला 15 आगस्त 2001 मध्ये शाळेत मध्ये होतो त्या वेळी मला भेट झाली होती कार्यक्रम मध्ये साहेबा नी मला आणि माझ्या वर्ग मित्र यांना शाबासकी दिली साहेब खुप चांगले विचारा चे होतो
Miss you
आज आनंद दिघे हयात असते तर नक्कीच राजसाहेबांसोबत असते..
हिंदू धर्मवीर 🚩🚩
Ulta bollas bhaava, Raj Thackeray he Anand Dighenchyasobat asate
@@aryanbhosale5925 correct 👍
100% बरोबर बोललास मित्रा
मला आनंद साहेबांचं अभिमान आहे.🙏🙏
दिघे साहेबांना बघितले नाही हे आमचे दुर्भाग्य 🙏🏻
मला माहीत नव्हते पण आता सिनेमा पाहुन कळाले. खरच खुप सुंदर व्यक्तिमत्त्व गमावले आपण... साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
खूपच छान माहिती मिळाली... आनंद दिघे 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹नमन... 🙏🏻
आनंद दिघे साहेब खरेच धर्म वीर होते आणि ते धर्मविचार राहणार हे महाराष्ट्रातील लोकांनी मान्य केले आहे ते कट्टर बाळासाहेब ठाकरे यांचेविचाराचे शिवसैनिक म्हणुनच राहीले ते ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन राहीले
अपने लिए तौ हर कोई जिता है लेकिन जो दूसरो के लिए जिऐ वौ थे धर्मवीर आनंद दिघे साहब। ऐसे महापुरुष वीर को कोटी कोटी नमंन!
साहेब तुमच्या सारख मानुस होने नाही तुमची समाजसेवा १ नःबर होती साहेब
दिघे साहेब आमच्या ठाणेकरांच दैवत आहे आणि कायम राहणार. जय हिंद जय महाराष्ट्र
आपण आनंद दीगे बदल छान माहीती सागीतलीत मला फार आवडली मी राजापूर तालुक्यातील मंदरूळ या गावातून हा व्हिडिओ पहातआहे
ठाणे कर एकच साहेब मानतात ते म्हणजे फक्त दिघे साहेब देव होते ठाण्याचे ते गरीबांचा आधार होते
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
धर्मवीर, आनंद दिघे साहेब, तुम्हाला विनम्र अभिवादन,
जय महाराष्ट्र 🚩🙏🐯
धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐅
Accident nauta 1001%...!!!
#dighesaheb😔🙏🏻
असा नेता पुन्हा होणे नाही
पुन्हा कै. आनंद दिघे होणे नाही. 💐🙏🙏🙏
Aplya thanyat sahebansarnkh koni asel dev manus ,,kon nahi honar tyani Jyana jvl kel aaj te khurchi vr baslet ,tumhi vichar hota ,pn nahi kdi vicharat.
एकच नंबर..व्हिडीओ..या माध्यमातुनचं..श्री.आनंद दिघे साहेब..यांच्या बद्दलच्या माहीतीला सुरुवात झाली...!
गुरूवर्य आनंद दिघे साहेब यांच काम स्वतंत्र चांगले आणि वेगळे होते त्यांची एक वेगळी क्रेझ होती आज ठाण्यात गेल्यावर समजते त्यांच स्वताच नाव आहे
ते बाळ ठाकरे वगैरे कोणी नव्हते 🙏
मी माझ्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर सर्वात शक्तिशाली आणि कट्टर हिंदू असा पहिला नाही
Balasaheb Thackeray yani corruption kela Anand dighe ne tasa kela nahi motha kon?
आनंद दिघे साहेबांचे साधे बॅंक खाते देखील नव्हते. फ्लॅट, प्राॅपर्टी काही नव्हते. फक्त निस्वार्थ पणे सेवा करत रहायचं, या उलट साखळी बाॅम्ब स्फोटास अप्रत्यक्ष रीत्या जबाबदार असणारा संजय दत्त बाळासाहेबांना ईन्होसंट वाटला होता 😇😇😇
Dighe saheb na kuna barobr pan compare karu nai namrevinanti🙏🏻
@@TheTobiGuy बरोबर भावा
त्यांनीच संपवलं साहेबांना..
देवमाणुस निस्वार्थी कामाला सलाम...🙏🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
दिघे साहेबांना भूत भविष्य वर्तमान देखील कळत असे. आम्ही त्यांच्या दरबारात अनेक वेळी गेलेलो आहोत. महान व्यक्तीमत्व. सादर नमन.
ANAND DIGHE WAS GREAT PERSON
I MET HIM 1990..AT KALWE
Wat He Said ?
असा देव माणूस होणे नाही❤
ठाण्याचा ढाण्या वाढ म्हणजे दिघे साहेब
खूप छान माहिती खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शिवसेनेचे खरे वारसदार आनंद साहेब दिघे होते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ दिघे यांचा निकाल कोर्टामध्ये सत्याची बाजू घेऊन लागला आज आनंद दिघे साहेब असते तर शिवजयंती आणि एकनाथ भाऊंचे मुख्यमंत्रीपद म्हणजे आनंदी आनंद व झाला असता सर्व महाराष्ट्रात सत्याचा वाली परमेश्वर जय महाराष्ट्र
आनंद साहेब सारखे कोनी होऊ ही शकत नाही
आमी मालवणी माणसां !
मालवणी माणुस जा काय बोलाचा असात, ता तो खुलेआम बोलता ह्या "जगजाहीर" असा.....!
*आनंद दिघे*
🙏🙏🙏🙏
"देवमाणुस" "बाळासाहेबांचो भक्त"...!
आता नावातच ह्या देवमाणसां बद्दल सगळा असा !!!!!
*आनंद दिघे*.....
जनतेसाठी आनंद "दि"
जनतेक सांगत ह्या "घे"
अशे होते.....
आनंद देणारे,
आणि
समाधान घेणारे....!
🙏🙏🙏🙏🙏
मस्त माहिती मिळाली धन्यवाद
जून महिना गरीब विध्यार्थी ना वह्या पुस्तके साहेब सर्वांना द्यायचे मी कधीही विसरणार नाही आणि माझ्या मुलाचा अंत त्याच दिवशी त्याच हॉस्पिटल मध्ये झाला कधीही विसर पडणार नाही
😔
असा नेता होने नाही. सलाम त्या देव माणसाला . आनंद नावातच आनंद आहे. तर प्रश्नचं संपला. जास्त नाही काही माहीत मला २००१ ला त्यांना देवाज्ञा झाली. आणि सगळीकडे शोककळा पसरली. पिञूछञ हरपल्या सारखे झाले . २००१ म्हणजे मी शिक्षण घेत होत. त्यासुमारास आनंद दिघे नाव ऐकून होतो पण जास्तीची माहीत नव्हती . पण त्यानंतर जे काय समजले ना ते तर आश्चर्यकारकचं निर्भीड नेता, निस्वार्थी नेता, गोरगरीबांचा कैवारी , मदतगार ,कर्तबगार असा त्यांचा बोलबाला.ते नसण्या बराच फरख पडला.सलाम साहेब. साहेब खरचं परत या.ही देवाला विनवणी.
जसे छत्रपति शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे असे वाटते तसे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब पुन्हा जन्माला यावे असे वाटते.
साहेबांना मानाचा मुजरा फार आठवन येते तूमची
खरंच सागु तर मला आनंद दिघे साहेब याच्या ब्दल काही माहीत नव्हत पण जेव्हा पासून मी धर्मवीर movie पहिला आहे आणि त्यांची माहिती वाचली आहे .
मला वाईट वाटत की आमच्या काळी
दिघेसाहेब जनतेचे आनंद होते
एकदा तरी (आनंद दिघे साहेब) असा उल्लेख केला पहिजे होता (साहेब) next time don't forget to use this word
Khup chhan. Amhi nehmi jaycho anand aashrm mdhe...
.lahanpani tyancya hatun bakshis pan milale ahe.... Thanekaranche adhar hote dighe saheb.. Thane porke jhale tyancya jaanyane.... Mis you dighe saheb..
आज जर आनंद दिघे साहेब शिवसेना पक्षाचे नेते आहेत अस म्हणल तर कसं वेगळंच वाटतंय
शिवसेना पक्षाची विचार सरणी पाहून
पुन्हा आनंद साहेब दिघे होणे शक्य नाही. साहेब भावपूर्ण श्रद्धांजली
Khup Chaan 👍👍👍🌷🌷🌷
खुप खूप भावना प्रधान शब्द आणि आठवणी
तुमची माहीती सुंदर च आहे व आनंद दिघेंचा एपिसोड ने तर तो अधिकच चांगला वाटला
दिघे साहेब👏👏
Khup.mast
जय महाराष्ट्र 🚩🙏🕉
मी 12 वर्षाचा असताना गेलो होतो टेंभी नाक्याला साहेब तेव्हा लहान मुलांना क्रिकेट चे साहित्य वाटायचे 11मुलांची टीम सोबत असायची सहा स्टंप दोन ब्याट आणि एक चेंडू अजून ते दिवस आठवले की डोळे भरून येतात आता मी 40 वर्षाचा आहे पण आठवन कायम
गरीबाचा कैवारी , देव माणूस
सॉरी, पण बाळासाहेबांना वांद्रे चे आनंद दिघे म्हणा हवं तर...🙄
जय महाराष्ट्र
साहेब साहेब होते धर्मवीर
Aajach pahila film
Mi aani mazhe pappa Anand sahebanchya ghari jaun aaloy ....miss you Anand dighe saheb
Thank you 🙏🏻
Brother
आनंद दिघे साहेब कोटी कोटी प्रणाम
खुप आवडला 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
लंय भांरी
🙏🌹🙏No One
एक नंबर सर
Khup Sundar 👌
ऐकनंबर साहेब
Jay Sri Krishna
जय हिंद जय महाराष्ट्र
Khup sundae
गवै आहे🙏💕
Great video
अशी फार कमी राजकारणी आहेत जे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देतात.दिघेसाहेब असेच होते.त्यांना मी चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्त्व समजले खरच देवमाणूस होते दिघे साहेब त्यांना मनापासून अभिवादन.
The Great आनंद दिघे साहेब
खरे दिघे साहेब म्हणजे प्रति बाळासाहेबच होते
साहेब मुळचे मुरूड- जंजीरा , रायगड, येथील होते , हा ऊल्लेख यायला पाहीजे 👏
हो आनंद दिघे साहेब हे देव माणूस आहेत ते अमर आहेत माझं आडमिशन दिघे साहेबांनी केल आहे
असे दिघे साहेबांसारखे व्यक्ती जर मारून टाकली तर या जगात काहीच राहणार नाही
आनंद दिघे इतके महान होते की पुढे स्वतःचा पक्ष कडला असता तर महाराष्ट्रावर सत्ता स्थापन केली असती
😅😅
असे laughing emoji टाकून तुम्ही दिघे साहेबांना हलक्यात घेऊ नका. अजून काही माहीत नाही तुम्हाला @@PrabhawatiTaware
Anand Dighe 🙏 saheb tumche garaj aaj hoti. Proud of you sir....tumachya sarkha leader hone nahi🙏🙏🙏🙏
Kharach saccha shivsaineik hote dighe saheb tyna bhavpurn shraddhanjali
जय शिवराय 🚩
Santosh S Dighe Bhimashankar khup chan❤
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे आनंद दिघे यांना भावपुर्ण श्रद्धांजली
Jai Maharashtra.
समाजकारण खऱ्या अर्थाने दिघे साहेब जगले
Jai Shriram Ram🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आज जर दिघे साहेब असते तर नक्कीच अखंड हिंदुस्थानचे धर्मवीर असते,, दिघे साहेब तुमची जागा कोणी घेऊच शकत नाही..🚩
आनंद दिघे साहेब 1989 च्या महापुराच्या वेळी आमच्या पाली गावात मदतीसाठी धाऊन आले होते .
आनंद.दीघे.सांहेबाचे.कीस्से.माहीत.नाही.पन.आनंद.दीघे.साहेब.शिवसेना.चे.डॅशीगं.नेते.होते.ठाज्ञा.तले.वाघ.होते.आनंद.दीघे.साहेब.चांगले.माणुस.होते.ठाज्ञा.मधे.शिवसेना.फक्त.मोठी.झाली.तीफक्त.दीघे.साहेबान.मुळेच.
ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.।।.जय.श्री.राम.।।