आयुष्यात कधीतरी धोका मिळायला हवाच | Epi 70 | Zyaknya Return |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
- एकदा नात्यात पाल चुकचुकली की सगळंच आपल्याला चुकीचं दिसायला लागतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात... बघू ह-या आणि सोनीमध्थे काय होतंय...
दर शनिवारी सकाळी 9:00 वाजता या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होतो, त्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा..
झ्याकन्या रिटर्न |Epi 70| Zyaknya Return | #kokan
Concept|Director: Pradeep Shivgan
कलाकार:
विक्या- सचिन वीर प्रगती(पग्या) - दीप्ती वहाळकर
ह-या - ओमकार धनावडे सोनी- मानसी वृषाली विक्रम
सु-या- सचिन गावणकर दीपा - श्रेया पांचाळ
भाऊ - प्रशांत महाकाळ श्रेयू - श्रेया जाधव
गुरुजी - प्रदीप शिवगण पांडूतात्या - विनोद वायंगणकर
सुयोग(भाचा)- सुयोग शीतप स्वप्न्या- स्वप्नील धामणे
थोरल्या - विराज माने सच्या- आकाश मोहिते
मावशी - अलका बेंदरकर मुकुंद - महेंद्र गावणकर
विन्या - विनायक रेवाळे काका - अनिल गव्हाळी
तात्या - ऋषिराज धुंदूर संकेत - अभिषेक नाटेकर
विशेष आभार : देवजी गावणकर कुटुंबीय आणि मुंगुजी महाकाळ परिवार.
#kz #comedy #maharashtra #love #ratnagiri #marathi #reels #rural #kokani #gav #marathiwebseries #film #series #artist #shorts #minivlog #kokan #zyaknya #zaknya #kokanatlya #Koknatlya_Zyaknya
Ek no nice ❤❤
स्टोरी वेगळ्या वळणावर आली आहे❤❤
खुप छान एपिसोड आहे........
देव करो आणि लवकर या प्रेमाचा शोक्ष मोक्ष लागो ...निस्ता घोर तो जीवाला ...ह्या दोघान्मुळे बाकीची बिखरायची ...प्रदीप सर ज्यास्त गुंता गुंती नको 🙏
विक्या आणि प्रगती लगीन झालं पाहिजे
सत्य परस्तिथी मांडलेली आहे . जिवाची होणारी घालमेल आणि न उमजणारा मार्ग💕💕💕💕
धन्यवाद
Ek number episode banavlaa
विक्या आणि प्रगतीच लग्न झाल पाहिजे
Mansi pathare is the best of the best character in kz family 😍
एक नंबर ❤❤
अप्रतिम 👍👍👍👍🙏
KHUP CHHAN VIDEO
खुप छान एपीसोड❤
सुंदर ❤
काय यार कसले भारी आहात तुम्ही काय बोलू स्वतालाच बघितल्या सारख वाटत तुमच्यात
विक्या आणि पग्याची जोडी भारी आहे
सर आमच्या गावठी शब्दांचा मारा छान करता एक नंबर 🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉 jabardast
Mast 👌❤
Sundar bhag
Junya episode la gurujina khup kahi bolo assle, pn ata guruji deva sarkhe vatat aahe next episode khup ajun chan asel,❤
हरेश आणि सोनी या प्रेमाचा सोक्ष मोक्ष लावतील
धोका मिळायला हवा बरोबर आहे पण तो आयुष्याचा शेवट करणारा नसावा
खूप छान... 👌👌👌💐💐💐
लहान पणी पत्ते लपंडाव जिच्या बरोबर खेळायचो आपल्या समोर मोठी झाली
असेल आपले प्रेम जडते
जस जसे वयात येतो लग्नाची बोलणी होतात दोन्ही घरातून होकार येतो
पण या मुली साखर पुडा होऊनही दुसऱ्या बरोबर पळून जातात
मग आयुष कसे जगायचे
कोणता मार्ग निवडायचा
सांगू शकाल
व्हिडियो तील विषय दाखवतात समजतोय तरी
सल्ला मिळेल का जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे
मस्त एपिसोड ❤️
बऱ्याच महिन्याने गुरुजींची एन्ट्री होतेय तेव्हा विक्या & पग ला काय मदत होईल ते बघू......
लय भारी ❤
खुप छान भाग
हऱ्या मीत्रासाठी पाहिजे ते 💕💕💕💕
छान आहे एपिसोड 👌
Vikya pragati cha vishay jevda odhay cha asel tevda odha pan shevti vikya pragati ek jhalech pahije
पळून जाताना हर्याने वीक्या ला मदत करायला पाहिजे होती तेव्हा चुकी केली
Pragati var vishwas thevoo naye jeva dosti keli teva vichar nahi kela ? Darpook aahe pragati. From dev vedpathak
आर आमची भाता कापून झोडून झाली....तरी तुमची भाता अजुन वली हायत.... सराय कधी घेणार.....
वाव खूप छान
Very nice...👌
Nidan sanket chya jagyavar dusra kontari handsome personality cha mulga dakhvaycha
Chan hota episod pn timing thoda vadhawa
Mst episode
Kiti pn twist aana series madhe kahi pn kra.... pgya aani vikya cha lgn krnyasathi kiti pn sangharsh dakhva kahi harkat nhi pn...vikya aani pgya ch lgn matr nakki zal pahije...trch veb series coplete hoil....❤
Kahi jala tari Vikya Ani pgyach lgn zalch pahije ❤
होय मला हळद काढणी चा जेवण पाहिजेच 😂😂😂😂😂❤
हो काहीही झाल तरी विक्या आणि प्रगतीचच लग्न व्हायला पाहिजे...
Hya madhe sarvaat pragati chi chook faar , faar aahe. Jeva vel hoti teve sanket la bolali naahi. Aata baghoo kai director kai picture dakhavatat. From dev vedpathak
ती आमच्या गावची चे पूढचे भाग दाखवा
Pragati & Vickya cha landn zalach pahije Tarach websiries la maza yel
माणूस हायस का जकीन😂😂😂
जर संकेत चांगला मुलगा आहे तर श्रेयु सोबत त्याने लग्न कराव
परत चालू झाली का सिरीयल
प्रगती आणि विक्या चा एकदा हा विषय संपवा काहीतरी नवीन दाखवा
संपतोच आहे!