Sudamati Gutte LIVE | परळीत राजेसाहेब देशमुखांच्या सभेला राडा, नेमकं काय घडलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 141

  • @shubhamchate12
    @shubhamchate12 8 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    एवढ्या दिवस प्रितमताई मुंडे व पंकजाताई मुंडे यांना घोषणाबाजी करत गावाबाहेर जायला सांगितलं तेंव्हा कुठे होता तुम्ही तेंव्हा तुम्हाला तोंड नव्हत का बोलायला?

    • @IndexfPCgokunda7274
      @IndexfPCgokunda7274 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      लाज वाटते का ताई आपल्याला पंकजा मुंडे ला गावागावातून बाहेर करण्यात आले त्यावेळेस काय झोपले होतात का तुम्ही जातीला कलंक आहात तुम्ही

    • @MBAaag
      @MBAaag 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हनवतात परंतु या अशा घटनांमुळे त्यांना महाराष्ट्रातील मराठा बहुल गावांमध्ये जाण्यावर मर्यादा येऊ शकतात, त्यामुळे त्यांच राजकारण हे वंजारा जातीपुरते व परळी विधानसभा मतदार संघात मर्यादित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही...

  • @rameshdole-ed9fr
    @rameshdole-ed9fr 6 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    गुट्टे बाई... लोकसभेला pm ताईसमोर लोक घोषणा देत होते तेव्हा तुमचे डोळे कुठे होते.

  • @Vijay-patil-f5t
    @Vijay-patil-f5t 7 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    पंकजाताई ला आडवल तेव्हा झोपली होती का मावशी... नका नादि लागु टोप घेऊण पळुन जातील वंजारी पोर

  • @Om_sai_997
    @Om_sai_997 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    गंगाखेड नाही परळी वैजनाथ आहे बाई उग नवं धनंजय मुंडे म्हणतात

  • @SpeechRight
    @SpeechRight 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    लोकसभेला कुठे होत्या गुट्टे ताई ??? आडवा आडवी चालू होती तेव्हा 😂😂😂आता लई बोलता तेव्हा का नाही बोलल्या???

  • @mundebm3616
    @mundebm3616 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गुट्टे ताई पंकजाताई च्या वेळी तुमच्या तोंडाला काय झालं होतं... तेंव्हा ते का उघडलं नाही.. जरा मनाला विचारा. ...

  • @A_B_P_
    @A_B_P_ 6 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    पंकजा मुंढे यांना मराठ्यांनी किती लोकांनी असले चाले केले तेव्हा का नाही बोली बाई

  • @GeneralH143
    @GeneralH143 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पंकजाताई च्या सभा होऊ दिल्या नाहीत त्यावेळ कुठं गेल्या होत्या मावशी..??

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 8 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    बारामतीच्या करामती काका यांच्या करामती

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मॅडम ने डोक्याला लावलेले केस खोटे खोटे आहेत.. केसांचा टोप बसवलेला आहे लक्ष देऊन पहा

  • @VishalMunde-x5b
    @VishalMunde-x5b 7 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    नालाक पणा करू नये नका माऊशी😎😎😎

  • @shubhamchate12
    @shubhamchate12 8 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    किती खोटं बोलताय वाह वाह 😂

  • @jagan5717
    @jagan5717 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हे लोक मुंढे घराण्यातील राजकारण संपवणार असे वाटते
    अस केल्यास जो मराठा समाज मुंढे घराण्यासोबत होता तो पण राहणार नाही

  • @namonamo8448
    @namonamo8448 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सुदाम ताई घेतलेली सुपारी चोख वाजवतात तुम्हाला हाकालनार्यांचे जाहीर अभिनंदन

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujiya aicha navra kutriya tu ghe supari ani bol na mag zatu

  • @shubhamchate12
    @shubhamchate12 8 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    गलिच्छ म्हणजे काय घोषणा होत्या त्या ताई?

  • @dnyaneshwarkunte6414
    @dnyaneshwarkunte6414 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई एकदम खर आणि प्रखड भुमिका मांडतात

  • @Marathivastav7197
    @Marathivastav7197 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकसभेला पंकजाताई यांना काळे झेंडे दाखवले. गाडीवर दगडफेक केली तेव्हा तुम्ही कुठे होतात

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 8 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    लोकसभेला पेरल होत विधानसभेला उगवलं

  • @bhimarajbhadange6937
    @bhimarajbhadange6937 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अगं बाई प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांना गावाबाहेर जायला सांगितलं मराठा समाजाचा तुझा कुठे गेला होता का शरद पवार बद्दल

  • @Firefighter7888
    @Firefighter7888 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नसीब प्रसाद दिला नाही..😂

  • @sanjaywaybhase4664
    @sanjaywaybhase4664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रीतम ताई बाबतीत पण हेच झालं ..... ते नाही दिसल का

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांना हाकलून दिले तेव्हा झोप लागली होती का मग हे होते

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 8 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हे सुपारी घेऊन नाटक बंद करा

  • @maheshkendre5338
    @maheshkendre5338 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tai .jarange la vicharana tyani kay kele te .jaysi karni vashi bharni

  • @Ash22702
    @Ash22702 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विंग भारी आहे ...
    कोणत्या कंपनी च आहे 🤔🤔🤔👍

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली,धनंजय मुंडे साहेब निवडून येणार मोठ्या मतांच्या लीडणे.💐💐💐💐💐

  • @10sumitchate
    @10sumitchate 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय मावशी आमच्या प्रीतम ताईच्या गाडीवर बुक्क्या मारून घोषणा देऊन बाहेर निघायला सांगितला तेंव्हा का काही बोला नव्हतात आता का आग होत आहे तुम्ही

  • @atmaramdarade9286
    @atmaramdarade9286 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Gap bai pankaja tai la asach kel hot

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    याची निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंद करुन खोडवासावरगाव येथील मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले पाहिजे.

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तेवढं तु कर बरं काम😂😂😂😂

  • @samadhandhakane2452
    @samadhandhakane2452 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आवाज तर मानसा सारखा येतो तुझा

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही तिथे गेले तर पेटी मध्ये एकही चुकुन सुध्दा मतदान निघनार नाही अपमान होईल

  • @SujayBangar
    @SujayBangar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे बाई खासदार कि च्या निवडणुकीत मराठा समाजातील जातीवादी लोकानी गावाबाहेर काढले ते तु कोणाच्या झोपली होतीस ते साग

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकसभेला मजा वाटत होती तेव्हा अन आता ……

  • @santoshthombre6816
    @santoshthombre6816 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकशाही पण आहे हे आत्ता समजले असेल तुम्हाला पण कुणीही तुम्हाला हाकलले नाही तुमची स्टंटबाजी आहे

  • @phadarjun5455
    @phadarjun5455 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गुट्टे बाई राजेश कराड साहेब ला केलेला प्रकार माहीत नाही का

  • @rameshwarmundhe3372
    @rameshwarmundhe3372 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकसभेला कुणाच गुंड होत ते सांगा

  • @mymarathischool5375
    @mymarathischool5375 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लोकसभा आणि त्याच्या आगोदर केलेली गाव बंदी माहीत नाही का तुम्हाला

  • @shivajisanapsanap7968
    @shivajisanapsanap7968 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खर बोला गुट्टेताई सुपारी घेतली आहे.अरोप करणं योग्य‌ नाही.बोलतात कुनक चालत काय.

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा समाजाने या गोष्टी लक्षात घ्याव्या 📯📯📯

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही काहीच सांगू नका असम्हाला सगळे माहित आहे

  • @KailashKainde
    @KailashKainde 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जरांग्य चे लोक आडवत होते तेव्हा कुठं लपली होति आता लागली बोलायला

  • @YUw2320
    @YUw2320 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    याना काय वाटत काय माहिती आहे😂 छाटवर आहेत...यांचा माज कमी होणार नाही

  • @andhaleshridhar
    @andhaleshridhar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्रीमती सुदामती शरद पवार

  • @R.D-k9k
    @R.D-k9k 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Yanchya मागे लागु नका रात्र वैरा chi आहे सावध व्हा 🎉🎉

  • @sanap567
    @sanap567 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वंजारी ईरूद वंजारी नको बाई दुसऱ्या कडे बघा जरा

  • @yoginathnagre7742
    @yoginathnagre7742 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ओन्ली वन धनंजय मुंडे

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    5 वर्षांनी परत लोकसभा आहेच काळजी नका करू परत मराठा पॅटर्न राबवू पुढच्या वेळेस तुमच्या ताईला 1 लाख मतांनी पाडू 😊

  • @babajibhor9827
    @babajibhor9827 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only patil

  • @NavnathGhuge-e5u
    @NavnathGhuge-e5u 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सोप नव माय ।।तू गप ग मौसी

  • @rameshsanap-np7ih
    @rameshsanap-np7ih 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गुड्डी मावशी आमच्या गावात ओन्ली डीएम चालतय हो

  • @Raviyt-vd1by
    @Raviyt-vd1by 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumachya navralaya ukadgaon madhe maratha samajachya lokani avudele nahit taya var tumi kay bolala Gutte kaku

  • @amolsaudagar2672
    @amolsaudagar2672 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डीएम फिक्स

  • @indragamingff2892
    @indragamingff2892 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dm bolte ❤️😇

  • @dnyanubudhawat118
    @dnyanubudhawat118 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जाती ल कलंक

  • @kalyangadade3473
    @kalyangadade3473 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाई नवऱ्याला सांभाळा धनु भाऊ चा नाद करू नको

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चुकीची माहिती मॅडम तुम्ही सभा झाली होती नंतर काही नशेत असणाऱ्या समाजकानीटांनी घोषणा दिल्या

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aho धनंजय मुंडे कोणत्या तोंडाने मत मागता राव... आपली नैतिकता तपास एकदा... महिलांविषयी आपले आचरण काय...ही तुम्ही मंत्री, ताई मंत्री होत्या...प्रीतम ताई खासदार होत्या...तुम्ही n पंकजा ताई यांनी राज्य शासनाच्या किती योजना राबवल्या... खासदार असताना किती केंद्राच्या योजना राबवल्या....शेती मालाला दर नाही...महागाई, पेपर फुटतात...परीक्षा फी पोर किती भरतात... अग्निवर योजना आणून किती नुकसान केले पोरांचे...N मत मागता कोणत्या तोंडाने

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂बरं ते मविआ किती भाव देणार आहे, आरक्षण देणार आहे का,
      कधी विचारलसं का

    • @Kawlababa45
      @Kawlababa45 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जसं तुझ शरद पवार ने बीड ला येऊन ताजमहाल बांधला असं सांगतोय. तुम्ही मंत्री पद घळविलाना आता बस बोंबलात माझा बप्पा बप्पा

    • @Shouvi1602
      @Shouvi1602 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Kawlababa45 अहो पवार साहेब यांना द्या किंवा नको...पण आपल्या आमदार n खासदार यांना आपल्या la प्रश्न vichrnyacha अधिकार आहे...पण मुंडे घराणे काही ऐकूनच घेत नाही...मग आपल्याला जनतेतील सामान्य उमेदवार निवडून दिले पाहिजेत

    • @Shouvi1602
      @Shouvi1602 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@kingKhan-xm7kh देणार की आरक्षण १०० टक्के...पण आपल्याला रोजगार, शिक्षण , शेती मालाला दर, आरोग्य सुविधा, विद्यार्थी यांना कमी फी या गोष्टी साठी पण पाठपुरावा करावा लागणार.. n to karta pan येईल..bjp sarkhe nahi...Jaa kay करायचे ते करा...ना करणार महागाई कमी,,,फी जास्त घेणार विद्यार्थी कडून, शेती मालाला दर देणार नाही, पुणे सारखे शहर ड्रग्सच्या विळख्यात नेले, सगळे उद्योग गुजरात मध्ये नेले...का तर यांचे केंद्रात सरकार आहे.. म्हणून यांना धडा तर शिकवला पाहिजे...१० वर्षे यांना मतदान केले...पण आता यांना आपली किंमत राहिली नाही

  • @Satish-p5u
    @Satish-p5u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dokyavar parinam jhala ahe mausi tumchya

  • @ganeshthule247
    @ganeshthule247 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawar sahebache tumi chagle lok hav ka lai garib

  • @Rameshwarsanap-s2c
    @Rameshwarsanap-s2c 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Loksabha peral vidhansabha ugaval

  • @vijaydhakne7173
    @vijaydhakne7173 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अग.... बाईईईईई लोकसभा च्या वेळी कुठं बिळात बसली होती का सुरु कोणी केली 😡😡😡

  • @parmeshwarholambe3578
    @parmeshwarholambe3578 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चायनल वाले हिला पंकजा ताई आणि प्रीतम ताई ला वापस केलेला प्रश्न का विचारला नाही

  • @ChandruD-p7i
    @ChandruD-p7i 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    DM

  • @sudamnawale3583
    @sudamnawale3583 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसभेला कुठे गेली

  • @कृष्णासानप-ट4झ
    @कृष्णासानप-ट4झ 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पिरलं तसं उगवतं

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक मराठा लाख मराठा

  • @indragamingff2892
    @indragamingff2892 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gp reee😂

  • @RktatheTathe
    @RktatheTathe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाई आहे का आवाज कसा वाटतो एकदम

  • @ganeshdahiphale1440
    @ganeshdahiphale1440 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hii bai jatiwad karayli shevti.....tith munde saheban baddal vait bole mg yana haklun dill.....aani aata he jati wad kryle

  • @RajendraPandhare-j5w
    @RajendraPandhare-j5w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉

  • @bhujangdarade5708
    @bhujangdarade5708 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे ते पैसे भरा आमच्या नातेवाईकांचे

  • @ramchandrakolekar4710
    @ramchandrakolekar4710 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकसभेला झोपली होतीस काय

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂

  • @Satish-p5u
    @Satish-p5u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maushi naraj naka hou 21 ya amchya gavat tumcha Ani rajesahebancha satkar kar ugach ka nav tevta

  • @GeneralH143
    @GeneralH143 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    रेल्वे पटरीवर चला

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    विषय असा आहे 30% मराठा पंकजा ताई सोबत होता ,, ते फक्त कमी होईल

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂….काहीही हं

    • @Taakra92
      @Taakra92 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खोटं आहे ते

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता मरायची वेळ आली

  • @RohidasBinawade-b8f
    @RohidasBinawade-b8f 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Marathyani gavbandi keli tya veli aavaj uthvaycha hota.obc ase vagat nahit.ugach khot bolun maratha mat divert karanyasathi he kubhand rachtat.kam bagha .Jat nako.nahitr parat nijamshahi yeil asha lokanmul

  • @R.D-k9k
    @R.D-k9k 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    माजी sarv obc samajala विनंती आहे ye असे दुःखी aatme jalat rahnar

  • @parmeshwarholambe3578
    @parmeshwarholambe3578 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय म्हणले ते पण सांग ना

  • @DattaPakhare-h5q
    @DattaPakhare-h5q 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dm boss

  • @maharudraswami-zl7be
    @maharudraswami-zl7be 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    उगाच आमच्या गावाला बदनाम करू नका

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    परळी मध्ये बोगस मतदान मोठ्या संख्येने होणार आहे ...बूथ ताब्यात घेतले जातील...सर्व लोकशाही संविधान वर विश्वास असणाऱ्या सर्व लोकांनी हे होऊ देवू नये ...महाराष्ट्रातील वरिष्ठ मोठ्या नेत्याने या मतदारसंघात मतदानादिवशी स्वतः थांबून खात्री करावी अशी अपेक्षा आहे...

    • @A_B_P_
      @A_B_P_ 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      घेणार ताब्यात दाखवा रोखून अस परळीतील लोक म्हणतात

  • @RajendraPandhare-j5w
    @RajendraPandhare-j5w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Loksbhela kote hota gute

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi bayi ani family vanajri ch ani jeva vanjarana shivya dilya gelya ya jatuwadi lokani loksabhela jatiwad kela teva jamala ka vanajari survat kdi nai keli ani attapn ha fakt stunt ahe

  • @RamprasadKute
    @RamprasadKute 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    याना हाकलुन दिल्या बद्दल गावकर्याचे आभार

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई साहेब. खोटेच. बोलतात

  • @balajisonwane7665
    @balajisonwane7665 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tula laj ahe ka

  • @ganesh_sanap
    @ganesh_sanap 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tula pankaja tai la Advl tevha ky dolyat gelt ka

  • @atmaramdarade9286
    @atmaramdarade9286 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hya baicha munde gharanela virod asto

  • @balajisonwane7665
    @balajisonwane7665 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gutti tula janachi nahi tar manachi ahe ka

  • @VivekTonde-f9h
    @VivekTonde-f9h 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gutte tai suddha dm la ch matdan kartil

  • @pratikj1495
    @pratikj1495 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tutaaari 📯 ✌️

  • @dnyaneshwar2783
    @dnyaneshwar2783 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Loksabhela kay lakva marla hota ka tumhala😂

  • @KrishanaKendre-v1r
    @KrishanaKendre-v1r 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हि बाई आहे का हिचा आवाज वेगळाच वाटत आहे

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हीच मुंडे ची दादागिरी संपवायची आहे आम्हाला म्हणून धनंजय मुंडे ला पाडायचे आहे

  • @amol5978
    @amol5978 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परळी चा बिहार केलाया म्हणून बद्दल होणार

  • @DurwankShitole
    @DurwankShitole 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पडणार पडणार धनंजय मुंडे पडणार

  • @shriswamisamrth4469
    @shriswamisamrth4469 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बस गप

  • @priyankalahane4686
    @priyankalahane4686 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    लबाड बोलु नका