सुरेखा ताई , मी आणि माझी पत्नी असे दोघेच अहीराणी व मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ कलाकार आहोत.त्यामुळे कलेविषयी जाण /आदर आणि कलेची कदर आम्हाला मनापासून आहे.तुझ्या लावण्यखणी या कार्यक्रमातील सगळेच्या सगळे व्हिडिओ आवर्जून पुन्हा बघत असतो , अगदी गर्वाने आणि अभिमानाने . त्यातही तू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत PSI झालीस , हि तर तुझ्या आयुष्यातील अत्यंत सुखद आणि महत्त्वाची घटना आहे. एका कलाकाराने एका कलाकाराचा मानसन्मान आणि गौरव करावा हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. पण केवळ शब्दसंदेश पाठवून तुझे कोडकौतुक करण्याऐवजी तुला समक्ष येऊन भेटण्याची आमची उभयतांची इच्छा आहे.कृपया आम्हाला भेटीसाठी परवानगी द्यावी. संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर देत आहे.९७३०८७०८३० , सुधाकर माधव नेतकर. पारोळा , जिल्हा : जळगाव.तथागताचरणी तुझ्या उज्वल भवितव्यासाठी मन:पूर्वक प्रार्थना.
मॅडम सलाम तुमच्या जीवनात आलेल्या प्रसंगाला आणि मिळालेल्या यशाच्या कारकीर्दिला परिस्थिती वर मात करूनच यश सार्थकी लागते ,, शेवटी, अनुभवातूनच ज्ञानाचा जन्म होतो,,,,,, मी सुद्धा अशाच अनुभवातुन प्रा,झालो,,,, मागे वळुन पहाताना भाऊक होत,
कलाकार स्वतःच्या कर्तृत्वावर घडतो सुरेखाताई हे सिद्ध केलं की मी एक कलाकार तर आहेच पण मी एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे तुमच्या या लावणीच्या कलेला आमचा मनापासून सलाम
सुरेखा मेडम यांनी कला जोपासून घेतलेल्या ऊत्ंग यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा.
एकच नंबर लावणी छान डान्स करतात आवाज खूप छान
लावणी ते पोलिस उपनिरीक्षक ... 👍
सुरेखा madam, आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
Kumbhar sir( निवृत्त औंध कॉलेज )
सुरेखा ताई , तुझ्या कलेसाठी मन:पूर्वक सलाम आणि तू अतिशय प्रतिकूल परिस्थितीत PSI झालीस त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा.
खुप छान👏✊👍
😮😮😊
Very nice video tai
Congratulations
आदाकारी व लावणी खुप खुप छान 🎉
खूपच छान सादरीकरण धन्यवाद मॅडम
सुरेखा ताई , मी आणि माझी पत्नी असे दोघेच अहीराणी व मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ कलाकार आहोत.त्यामुळे कलेविषयी जाण /आदर आणि कलेची कदर आम्हाला मनापासून आहे.तुझ्या लावण्यखणी या कार्यक्रमातील सगळेच्या सगळे व्हिडिओ आवर्जून पुन्हा बघत असतो , अगदी गर्वाने आणि अभिमानाने . त्यातही तू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत PSI झालीस , हि तर तुझ्या आयुष्यातील अत्यंत सुखद आणि महत्त्वाची घटना आहे. एका कलाकाराने एका कलाकाराचा मानसन्मान आणि गौरव करावा हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. पण केवळ शब्दसंदेश पाठवून तुझे कोडकौतुक करण्याऐवजी तुला समक्ष येऊन भेटण्याची आमची उभयतांची इच्छा आहे.कृपया आम्हाला भेटीसाठी परवानगी द्यावी. संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर देत आहे.९७३०८७०८३० , सुधाकर माधव नेतकर. पारोळा , जिल्हा : जळगाव.तथागताचरणी तुझ्या उज्वल भवितव्यासाठी मन:पूर्वक प्रार्थना.
❤️🥰झकास लावणी 👍 beautiful ❤️
ह्या गाण्यास शब्दच अपुरे आहेत.
एकच नंबर
1 no tai Saheb
खुप खुप छान
🌹PSI,Surekhatai 🌹❤khup chan lavni.
P s i surekhatai khup sundar lavani
फारच छान
PSI surekha korde ...khup chan...
Psi surekha korde khup chan tai
Lavani maharashtrachi shan aahe
मॅडम सलाम तुमच्या जीवनात आलेल्या प्रसंगाला आणि मिळालेल्या यशाच्या कारकीर्दिला परिस्थिती वर मात करूनच यश सार्थकी लागते ,, शेवटी, अनुभवातूनच ज्ञानाचा जन्म होतो,,,,,, मी सुद्धा अशाच अनुभवातुन प्रा,झालो,,,, मागे वळुन पहाताना भाऊक होत,
1 no
Waa👍👌psi Surekha tai🌹 kkkkkaaaadddddkkkk song and beautiful dance 💃💃💃💃💃 no 1 ch 💐lay bhari 👌 very good 💯
Chan ati sunder
लावण्यखणी सुरेख
Psi.khup.khup.chan
खुप छान आहे ताई
धन्यवाद ताई खुपच छान
छान लावणी छान लावणी आहे
खुपच छान 😍❤️
Chan
Aabinandan ताई.💐💐💐💐
खूपच छान डान्स ❤
सुरेखा ताई अप्रतिम लावणी सादर केली .
Khup Cha'an 🏆 💝 🏆 💝 🏆 💝 🏆 💝 🏆
खूप छान 👌👍
Kadakkkkkk🔥🔥🔥🔥
Veri nice
Psi Saheb tumala shubeiccha
एकदम मस्त नाद नाही करायचा
Dsp🙏🙏🙏🙏
, अभिनंदन ताई
Surekha tai khupch san.
सलाम तुमच्या लावणीला... 👌💐🙏
खुप छान आहे ताई साहेब
सुन्दर गाने व नृत अप्रतिम
Great tai to🙏🙏🙏
Good
Super dance.
कलाकार स्वतःच्या कर्तृत्वावर घडतो सुरेखाताई हे सिद्ध केलं की मी एक कलाकार तर आहेच पण मी एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे तुमच्या या लावणीच्या कलेला आमचा मनापासून सलाम
Khup chan abhinay
NPuc 3:31 h 3:24
Khup Chan
Surekh dance Surekha Shubhechhya
antar jyast ahena ❤😂🎉😢😅😊
Chhan
Surekha Tai Abhinandan
bai elekshanmule licen milat hy ❤❤❤❤
अभिनंदन कोरडे मॅडम PSI झाल्याबद्दल
छन👌👌🌹❤❤🙏
Very nice
Happi.newyear
Psi lavni doni chhan
ATI Sundar dance
🌹🌹👌👌💕👌👌🌹🌹
Dada surekha korde cha karykram theva ekda
✌️✌️✌️💥💥
खूप छान
सुरेखा ताई खूप छान आहे तुम्हची कला
I.A.S.vha.
Surekha taai atta tumhi P S.I.Aahat..kla kuthlihi changli .pan aatta tumhi far mothya padavr asun far mothi jabaabdari tumchyavr aahe.
Waw
ताई पि एस आय पदि निवडल्यामुळे ,,अभिनंदन व लावणी एकच नंबर शुभेच्छा ,, जय हिंद ताई
Thank.psi madam.
Beautiful u
णध नाही तर झाला होता दीदी नेम धरून उडवा बार नेम धरून उडवा बार
banduk gharich Rahili
Abhiman vatato tai tuza
Very nice 👍
J
Abhindan P S I Madam.
नेम धरून बाण नाही,बार उडवतात , बरं का ,?
खूप छान
खुपचं छान
खूप खूप छान.
लय भारी
खुपच छान
खूपच सुंदर