संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर वगनाट्य संत ज्ञानेश्वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 32

  • @vivekchavan8712
    @vivekchavan8712 7 หลายเดือนก่อน

    काय सवांद.. ! काय तो आवाजातील चढ उतार ..! असे कला कार असे कलावंत होने नाही अप्रतिम सगळे एकाचढ एक धन्य ती महाराष्ट्र भूमी जिथे असे कलाकार घडले...❤😊

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम तोडच नाही.....असा फडमालक पुन्हा होणे नाही 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @dadapawar342
    @dadapawar342 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम वगनाट्य!पडत्या पावसात एकही प्रेक्षक न उठता हे वगनाट्य पाहिले होते.पारनेर येथे.

  • @VasantPawar-hd9ww
    @VasantPawar-hd9ww 4 ปีที่แล้ว +2

    पौरानीक वगनाटय न्यानेशवर माझी माऊली महाडिक साहेबांचे आवाजातील नांदी फार छान, इंद्रायनी थांबली,थाबली,प्रेषक,,,,,,,पवार साहेब मुंबई

  • @sureshparkhande3185
    @sureshparkhande3185 7 หลายเดือนก่อน

    खूप छान वगनाट्य

  • @ganpatnawale555
    @ganpatnawale555 2 ปีที่แล้ว +1

    दत्ता महाडिक आण्णांची ज्ञानेश्वर माझी माऊली या वगाची टिमच लई भारी होती.दत्तोबा चव्हाण सविंदणेकर,महादेव खुडे नारायणगावकर, गेणभाऊ आंबेठाणकर,रंजना शिंदे बोरगावकर, मुबारक बोरगावकर, फकीरभाई केशनंदकर,अनंतराव पांगारकर, सुरेश काळे रोपळेकर, ढोलकीपटू जनार्दन वायदंडे, स्वतः दत्ता महाडिक आण्णांच्या आवाजातील अभंग,नांदी,भैरवी सर्व काही मंत्रमुग्ध करणारं होत.असे कलावंत पुनः होणे नाही.*🙏💐आण्णांना भावपूर्ण आदरांजली 💐🙏*

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 2 ปีที่แล้ว

    Good Morning . दत्ता महाडिक.🙏🌹🌹🚩🤝👌👍

  • @Vijayvlogsongs
    @Vijayvlogsongs 9 หลายเดือนก่อน

    Khup sunder mi he vagnatya supa parner ya gavi pahile aahe

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 ปีที่แล้ว

    तमाशा आणि किर्तन नाण्याच्या दोन बाजु आहे.समज नाही तो नाव ठेवतो पण नारयनगाव हे शहर आस आहे.जिवंत कला जोपसन्याच काम सतत करत आहेत.मला म्हनायच समाज प्रबोधन जिवंत ठेवायच काम दोन मार्ग जगा जगु द्या ग्रेट नारायनगाव आजा माजी सरपंच उप,ग्रामशेवक सदस्य.आणि तमाम गावकरी आसेच उत्सव जोमोन भरतील माता मुक्ताई कधीच कमी पडु देनार नाही.
    समस्व

  • @sudarshandongre7490
    @sudarshandongre7490 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आहेत वगनाट्य युट्यूबवर टाकल्याबद्दल धन्यवाद असेच सामाजिक वगनाट्य टाकत जा

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम वगनाट्य आहे,आमच्या नाशिक जिल्ह्यात जाखोरी या गावी आगदी जोरदार चंद्रकांत ढवळपुरीकरांनी दाखवले आहे, आजही डोळ्यासमोर दिसते ,ते फिरवलेले स्टेज,प्रेषक रडत होते.गेलेत ते कलाकार .त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @ganeshkokate5158
    @ganeshkokate5158 ปีที่แล้ว

    असे कलाकार पुनः जन्मा यावे

  • @sumedhkamble2625
    @sumedhkamble2625 ปีที่แล้ว

    पांगारकर जी... बेस्ट वीलन...

  • @sumedhkamble2625
    @sumedhkamble2625 ปีที่แล้ว

    विनोद दादा पश्चिम महाराष्ट्र दौरा करा.. आमचं प्रेम तुम्हाला नक्कीच मिळेल..

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 ปีที่แล้ว

    विनोद जी संत तुकाराम असेल तर लवकर टाका . त्यातील अभंग ऐकायला मजा येईल

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 4 ปีที่แล้ว +2

    मस्त विनोद शेट असे कलाकार होने नाही बर्याचदा हा वग पाहिला आहे

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli1134 4 ปีที่แล้ว +3

    खूपच छान वगनाट्य साहेब ! युट्यूबवर टाकल्या बद्दल मनापासून आभार !

    • @madhavdeore4561
      @madhavdeore4561 4 ปีที่แล้ว

      *आदरणीय अण्णांचे अजरामर वगनाट्य*

    • @Darrpan
      @Darrpan 3 ปีที่แล้ว

      जुन्या काळात आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसताना वगनाट्य किती जीवंत सादरीकरण. म्हणून तर वग पाहण्यासाठी प्रेक्षक पहाटे पर्यंत खिळून राहयाचे.त्रिवार मुजरा.

  • @sumedhkamble2625
    @sumedhkamble2625 ปีที่แล้ว

    मुबारक बोरगांवकर , दत्ता महाडिक,फकिर भाई.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. धन्यवाद

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 3 ปีที่แล้ว +2

    Mahadik sahebanche audio astil tar taka

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर सादरीकरण "ज्ञानेश्वर माझी माऊली"
    हे वगनाट्य जुन्या संचात पहाणे आनंद पर्वणी.
    संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर ,दत्तोबा चव्हाण सविंदणेकर,अनंतराव पांगारकर, फकीरभाई केसनंदकर ,महादेव खुडे नारायणगावकर, गेणभाऊ आंबेठाणकर,मुबारक बोरगावकर,रंजना शिंदे बोरगावकर आदी कलावंत सशक्त अभिनयाने रसिक मंत्रमुग्ध होत

  • @balasahebborhade3802
    @balasahebborhade3802 4 ปีที่แล้ว +1

    छान वगनाट्य

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 3 ปีที่แล้ว

    मस्त एकच नंबर वग का दिलेस करणा दान ते हे वगनाट्य लावा

  • @kashinathfulsundar1359
    @kashinathfulsundar1359 3 ปีที่แล้ว +1

    विनोदं यानां विनंती संत तुकाराम वग
    पाठवा काशीनाथ फुलसुंदर पिपंळवंडी

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 3 ปีที่แล้ว +1

    Nana Pangarkar ,Fakir Bhai 🙏🙏

  • @rameshbajbale3742
    @rameshbajbale3742 3 ปีที่แล้ว

    सुंदर वगनाटय

  • @bhimajilondhe3034
    @bhimajilondhe3034 3 ปีที่แล้ว

    Lay bari

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 4 ปีที่แล้ว +2

    Vinod mahadik Sant Tukaram che taka kahi tari

  • @kashinathfulsundar1359
    @kashinathfulsundar1359 3 ปีที่แล้ว

    Cm. Cm.

  • @VasantPawar-hd9ww
    @VasantPawar-hd9ww 4 ปีที่แล้ว +2

    ्२

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 2 ปีที่แล้ว +1

    datta mahadeek punekar ek awaleea tamasha Samrat