कुडाळच्या शिशुनगरीतला अभिनव शिशुमेळावा - 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • आज अनेक शाळांमध्ये आधुनिक शिक्षणाची कास धरण्याच्या नावाखाली मुलांचे पाश्चिमात्यीकरण होत असताना 'विद्याभारती' संचलित कुडाळ- हिंदू कॉलनी येथील सुशीला शिशुवाटिकेने मुले, पालक आणि शिक्षकांच्या सहाय्याने भारतीय संस्कृतीचे संस्कार मुलांना देण्यासाठी ' शिशुमेळावा'हा अभिनव उपक्रम राबविला.
    हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्माईल ट्यूब चा हा छोटासा प्रयत्न !
    Like share and subscribe

ความคิดเห็น • 2