🌺आनंदाचे डोही आनंद तरंग 🌺(🌿श्रावण हर्ष मानसी 🌿एक दिवसाची यात्रा सहल)🌸
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
- श्री स्वामी समर्थ व श्री साई दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. येथील बुधवार दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी भाविकांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार श्रावण महिन्यातील एक दिवसाची यात्रा सहल आयोजित करण्यात आली होती.हि यात्रा पळसदरी व गगनगिरी महाराज मठ तसेच महडचा गणपती येथे नेण्यात आली.त्यावेळी सर्व भाविकांना शांतपणाने दर्शन घेण्यास मिळाले.सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहात यात्रेचा आनंद घेतला.