नदीला पूर, चालत घरी येताना दिसले डुक्कर, वाघ | भारजा नदीला पूर त्यामुळे प्रवाशांचे हाल,महापूर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 39

  • @ankitchavhan7330
    @ankitchavhan7330 3 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan dada 🎉❤

  • @amolchandrakantgawas6629
    @amolchandrakantgawas6629 3 หลายเดือนก่อน +3

    एकदम छान चित्रण।

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 3 หลายเดือนก่อน

    Mitra Khup chaan video banavlaas

  • @ankitchavhan7330
    @ankitchavhan7330 3 หลายเดือนก่อน +2

    असेच video बनवून आम्हाला कोकण दर्शन देत जा 😊

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan video

  • @rajuratate6196
    @rajuratate6196 3 หลายเดือนก่อน +1

    👍👍

  • @deepkmore9701
    @deepkmore9701 2 หลายเดือนก่อน +1

    चांगला विचार करून आपण हे सर्व चित्रीकरण केलात अभिनंदन
    पण भाई आपण गावाल्ये काय करतात येवडा दिवस कि दुसऱ्या सावित्रीची वाट बगत आहेत का
    माझा गाव इलाने एकत्र येऊ आणी विचार करू मे च्या आता ब्रिज बनवायला सांगू

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  2 หลายเดือนก่อน

      हो, नक्कीच सगळ्यांनी ठरवले तर होईल.

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 3 หลายเดือนก่อน +3

    Video khatarnak. Jungalacha raja apan nahi. Sandhyakal zali Ani andhar Padala ki janawarancha wawar wadhato. Jungle tranche ahe. Jara Japun. Jeevan dhokyat ghalu Naka. Kalaji ghya. Devak kalaji Asa.

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  3 หลายเดือนก่อน

      Thank you
      हो, पण परिस्थिती तशीच होती, पण सवय आहे अश्या गोष्टींची .

  • @vinu0217
    @vinu0217 2 หลายเดือนก่อน

    नक्की होते ना भावा ते साग मी आहे तुझ्या सोबत

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 2 หลายเดือนก่อน +1

    ते फक्त वेल्डरचं ऐकतात 😂 डंके कि चोट पे म्हणंत भिकेला लागलेत.

  • @vinu0217
    @vinu0217 2 หลายเดือนก่อน

    कारण माझ्या पण गावात आहे माझा गाव आहे साखरपा आहे माझ्या गावात पण बिबट्या आणि वाघ येत आहे पण त्या साखरपा मधील कोणतेही आमदार आणि खासदार असतील ते त्यांचे पोट भरतात पण गरीब आणि कष्टाळू माणसाकडे लक्ष देणार नाही कारण ते भाजप असो किंवा महायुतीमध्ये कोणतेही आमदार किंवा खासदार असो ते कोणाकडे लक्ष देणार नाही ते फक्त वोटिंग असेल तेव्हा येतील भीक मागायला

  • @santoshratate264
    @santoshratate264 3 หลายเดือนก่อน +1

    असेच गावाचे अपडेट देत जा कारण आपल्यागावकडे
    न्युज वाल्यांना वेळ नाही

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 2 หลายเดือนก่อน

    २ डझन पूल वाहून गेलेत या महिन्यत.दमदार कामगिरी चोरांची.

  • @JayeshBhanshe
    @JayeshBhanshe 3 หลายเดือนก่อน

    Are bap re

  • @vinu0217
    @vinu0217 2 หลายเดือนก่อน

    Kon ahe te driver tyacha naav saag tyala ata kamavar kadhun takto

  • @vinu0217
    @vinu0217 2 หลายเดือนก่อน

    का त्याला नीट बोलता आलं नाही का मला पण समजत की त्या ड्रायव्हर ने माणसाची सुरक्षा बघितली आहे पण हे जे तुझ्या सोबत बोलला आहे त्या ड्रायव्हर चं नाव सांग त्याला आता १ लास्ट चान्स देत आहे

  • @vinu0217
    @vinu0217 2 หลายเดือนก่อน

    छोट्या छोट्या गावावर लक्ष्य द्या 😡😡😡

  • @rupalitelange1546
    @rupalitelange1546 3 หลายเดือนก่อน +1

    Bapre tujhi video pahtana majhya angavar kata aala itka denjar rasta janglatun

  • @vrishalmestryandpratiksha5468
    @vrishalmestryandpratiksha5468 3 หลายเดือนก่อน +6

    Bhai pani khup kami hot bike geli asati aramat pan tula jayach navhat chalat jayach hot blogs karayla I know ok you r switching create kartos bhai video chan Hota pan je asel te naturals dakhav drama create karu nakos aaj sarakha amhi khup ustahane vlogs baghato ha Drama sahaj Samarth you request you dukkar Hota but bike muddam thevlis tikade n dukkkar astat mahiti hot tula mhanun tu muddam he vlogs sathi plan kels

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  3 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही या बर इकडे आणि पाण्यातून बाईक कशी घेऊन जाताय ते पाहूया. तुमचा व्हिडिओ बनवू , म्हणजे सगळे पाहतील बर.
      मी काहीच मुद्दाम हून व्हिडिओ साठी करत नाही. तर जी खरी परिस्थिती असेल तीच दाखवतो. बाईक असून चालत कशाला बर जाईन मी! डुक्कर काय रस्त्याला आलेलेच असतात का? काय राव तुम्ही बोलताय. या तुम्हाला डूक्कराच्या खलीतच नेहून ठेवतो. Hahahahaha 😆

    • @PranitaShigwan-q2z
      @PranitaShigwan-q2z 3 หลายเดือนก่อน

      Right @vrishal

    • @PranitaShigwan-q2z
      @PranitaShigwan-q2z 3 หลายเดือนก่อน

      Stating lach hyacha popat zalay n to seen pan taklay 😂😂😂😂ek tar to driver vaitagla asnar n hyanna vlog karaycha aahe nashib samaj kanakhali nahi marli

    • @rajupawar.51
      @rajupawar.51 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@aaplekokan-vinaymahadik1582Nice blogs sir,
      Ignore comments

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  3 หลายเดือนก่อน

      ​@@PranitaShigwan-q2z
      आपण काय बोलतो याचे भान रहुद्या बर. मला ही माहित आहे त्या ड्रायव्हर ची काय मनस्थिती असेल. आणि तो सीन मी काढू ही शकलो असतो. पण पाहुद्या लोकांना ते किती वैतागलेले असतात. तो ड्रायव्हर तुमच्या सारखाच वैतागलेला होता बर.

  • @simonfernandes8459
    @simonfernandes8459 3 หลายเดือนก่อน

    S, t ड्रायवरचा गैरसमज झालेला आहे

  • @pramodyerunkar3928
    @pramodyerunkar3928 2 หลายเดือนก่อน

    Jyala Kokan kay aahe he mahit nahi tyanchyasathi politics aahe.
    Pan ase barpur ghat aahet kokanat jithe heavy gadya chadat nahi.Aani mhanun te koakan aahe.

  • @vinu0217
    @vinu0217 2 หลายเดือนก่อน

    चिंचघर आणि मंदविली ह्या भागाचे कोण कोण आमदार आणि खासदार आहे त्यांना एकच बोलत आहे plz त्या नागरिकांसाठी काही तरी करा नाहीं तर तुमचं त्या ठिकाणी नाव किंवा तुमचं एकही फोटो लावला जाणार नाही हे लक्षात ठेवा 😡😡😡😡😡

  • @PranitaShigwan-q2z
    @PranitaShigwan-q2z 3 หลายเดือนก่อน

    Nashib driver ne marla nhi ...roj roj ky tech dakhvto nasel kahi tar nko banau video..paus padtoy manje paani bharnar ...tyat pur mahapur ass bolun lokanna ghabrau nko ..mahapur ky asto 26 jully mumbai search kar..kalji vatte. Na bus madhlya lokanchi tuz ghar javal aahe ja ghari gheun

    • @akshaychavan8602
      @akshaychavan8602 3 หลายเดือนก่อน

      Mdm tumch gaav kont ...?

    • @सुंदरकोकणस्वर्गकोकण
      @सुंदरकोकणस्वर्गकोकण 2 หลายเดือนก่อน

      मुंबई मध्ये पाणी जिरायला जागा नसल्याने तुंबलेल्या गटारांना आणि ट्रेनच्या भरलेल्या पटरींना महापूर म्हणवणाऱ्यांनी गावच्या लोकांना पूर महापूर शिकवू नये.