Santosh Banger: "...नाहीतर माझ्या एवढा वाईट कोणी नाही" संतोष बांगर पुन्हा आक्रमक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #amitshah #maharashtrapolitics #rahulgandhi #bharatjodoyatra #pmmodi #manojjarange #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #loksabhaelection2024 #maharojgarmelava #thane
Santosh Banger: "...नाहीतर माझ्या एवढा वाईट कोणी नाही" संतोष बांगर पुन्हा आक्रमक
ABP Majha LIVE| Amit Shah In Maharashtra | Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra | Marathai News 24*7
Majha Maharashtra Majha Vision LIVE : चर्चा उद्याच्या महाराष्ट्राची! माझा महाराष्ट्र माझं व्हिजन ABP
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | BJP मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप | BJP Lok Sabha Candidates List Declare by Vinod Tawde
नेता कमी गावगुंड जास्त दिसतो
गावगुंड तर दिसते पण माझ्या मते हे सतरंज्या उचलणारे होय,,,
तुमचच सरकार आणि तुम्हीच आक्रमक
खालच्या अधिकारी झापून काय होणार नाही वरच्याला विचारावा आणि आपला तमाशा दाखवावा
सिनेमातले व्हीलन वाटतो....हिरो नाही...मोर्चा काढा ...सरकारशी भांडा...
तुझ्या गांडीला मिरच्या का झोंबल्या तुला काय माहीत आमच्या साठी कोण आहे
दिवा विझताना जास्त फडफड करतो...
😂😂😂❤
बघ दिवा 5 वर्षासाठी पेटला
बघा एक आमदार अधिकाऱ्याला सांगतोय हे झालं पाहिजे ते झाले पाहिजे ज्या सत्तेमध्ये आहे तुम्ही ते काम तुमचंच आहे तुम्ही अधिकाऱ्यांना दम देता अरे वा किती जनतेला फसवतात रे जे काय कोणते मुद्दे असतील तुम्ही कराल तर ते अधिकारी निश्चित केल्याशिवाय राहणार आहे का
सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमचा मागणी कुनाल्हा
25% पीक विमा पॉलिसी यांनीच मंजुर केला 75% निवडणुकीला राहू द्या असच असतं
मोर्चा काढणा मग सरकार विरोधात हिंमत आसल तर सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडतय
सुसंस्कृत महाराष्ट्रात अभ्यासू आमदार काय बोलण्याची पद्धत...
तुझ्या एवढा वाईट तसाही कोणी नाही. लय वाईट आहे तू. 😂
सत्ता तुमची आणि प्रशासनही तुमचे अकार्यक्षमता ही तुमचीच म्हणावी लागेल प्रशासन तुमचे ऐकत नाही 😂
सरकार मध्ये आहे आमदार आणि इथं ओरडून काय फायदा यांना कधी तरी या विषयावर विधानसभेत बोला म्हणावं😅😅
सरकार मध्ये सामील कशा साठी
खोटे धंदे खोटे वागणे
अस्वल हाकला जिल्हा वाचवा
अबे महाराज तुझ्या गांडीची चड्डी कलमनुरीचे मुस्लिम नेतील तेव्हा तुला हाच बाप आठवेल
गावगुंड आहे शेवटी
गावगुंडापेक्षा हे तर मला सतरंज्या उचलणारे दिसते,,
इतक्या दिवस का दिसले नाही शेतकरी तुम्हाला
सरकार तुमचंच 😅
विलक्षण चे तोंडावर असे कारणे करून उपयोग नसतो
सीट धोक्यात आहे
दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे...सरकार तुमचा चुकीचा अहवाल जातोच कसा...निव्वळ दिखावा आहे हा मीडिया साठी...
याच्या इतका वाईट कोणी नसेल पण 😒....
स्वतः कबुली जवाब देतोय हे सत्य मतदारांना समजले असेल आता येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवण्यास कामी येईल
ते जमाना गेला बांगर साहेब आता काय लोक वेडे झाले की नाही
सरसकट मणा तक्रार केलेले म्हणुन पैशे दाबु नका 😂
आता कसं वाटतंय.. मराठा आरक्षणावर पण थोडं बोलावं म्हणतो 😂😂😂
छान ॲक्टिंग केली बांगु नें
पब्लिक सब जानती है सब का हिसाब होगा
बरोबर साहेब
फालतुगिरी शूटिंग साठी
नौटंकी बाज हरणार आता
आधी अधिकारी सुचना दिली असती आधी अहवाल मला दाखवा तर शेतकरी वंचीत राहीला नसता
आरे बाबा याची दाढी मिशा तशाच प्रकारच्या ठेवल्या
एखाद्या हजामत करणारे माणूस पाठुन देते
लोकनेते बांगर साहेब
ओन्ली बांगर साहेब झिंदाबाद 🔥💯
तुमच्या सरकारमध्ये दम असेल तर सरसकट विमा देऊन टाका अधिकाऱ्यांना दबाव मध्ये घेऊ नका अधिकाऱ्यांना काही त्यांच्या घरचं द्यायचं नाही
हे अधिकारी सोबत वागणारांना कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे
हा ढोंग करतो याचा पराभव होणार आहे
Ase Changlya Mansane Mhanave
शेतकऱ्यांना न्याय भेटावं यासाठी कोणी तरी आहे
Sarkar shinde chi aahe n mag banger kay updath aahe
@@kumardavid1619 आर एडपट त्यांनी खाजदार च्या मीटिंग ला प्रश्न मांडला
मुख्यमंत्री साहेबाना बोलले पण स्थानिक अधिकारी योग्य काम काम करत नसतील तर आणखीन काय करणार
@@kumardavid1619 प्रत्येक गोष्टीला विरोध नसावा मुद्दा शेतकऱ्याचा आहे
चांगल्या गोष्टीला तरी चांगलं म्हणता यावं
🎉 संतोष बांगर , संजय गायकवाड, संजय शिरसाट हे आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काम सुरू केले आहे.
Santosh bhaou great bhava
आरे बांगर सरकार तुझ उगाच देखावा कशाला करतो...
म्हणजे शेतकर्यांना ह्या पीकविमा योजनेचा किंवा त्याची नुकसानभरपाई मिळत नाही असे वाटतेय! धन्य ते राज्य व केंद्र सरकार! शेतकरी हवालदिल!
सातवी नापास पठ्ठ्या कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत सतरा पैकी सतरा जागा आल्या नाही तर मिशा काढतो म्हणे😂😂😂😂 अन् जागा आल्या शुन्य ००/१७
शेतकऱ्यांना न्याय भेटणं गरजेचे आहे चांगली गोष्ट आहे पण असाच आवाज मराठा आरक्षणाचा सगेसोयरे व कुणबी द्या असं फडणवीस साहेबांना बोलाकी तुम्ही जीआर काढला आणि आता का माघारी घेता
अहो आमदार कोण आहे साहेब तुम्ही मुख्य मंत्री तुमचा सता तुमची अन त्या अधिकाऱ्याला काय धमकी देता वरून कारवाई करा n
पंचवीस टक्के विमा या वेळी समाधान कारक नाही आहे शेतमालाचे भाव खत औषधे या हिशेबाने नाही
अधिकारी साहेबांनी आता शेवटच एवढ बोलून घ्या परत हे निवडूण येत नाहीत . आपण नेमानेच काम करा थोडे दिवस बाकी आहेत .
ek dam ok
Very good
जनता दाखवेल तुम्हाला योग्य वेळेस,विमा हप्ते सरकारने भरले नसावे म्हणून विमा मिळेना
तुझ्या मुख्यमंत्र्याला विचार
बांगर असली नौटंकी काय कामाची सरकारमध्ये तु आहे ना मग विधानसभेमध्ये बोलून दाखव
Agree aahe tumhi vait aahe 😂😂😂
आता आम्ही झोपलेले नाही
बांगर साहेब अरे तुमच्या मिंदे -फडणवीस यांचं राज्य आहे. तुमच ऐकत नाही. शी काय परिस्थिती आहे.
माजला 😂
Shiv sena ❤🎉
एवढा कसा धारमिक हे आमदार ?
इलेक्शन जवळ कवायत चालू
अहो तुम्ही शेतकरी च्या मालाला भाव दिला नाही आता हि नोटंगी बंद करा.
बांगर तू मिशीवर नांगर कधी फिरवणार आहे😂😂😂 तुम्ही शब्दाला खूप पक्के आहात म्हणे😅😅
Ok
आसोल काहिच करु शकत नाही आशि
आरे काय सोंग करत असतो नेहमीच.
या आमदाराला काय बोलता येतय तुम्हाला सांगतो शिवाय
सभागृहात बोल ना गरीब अधिकार्यांना दादागिरी
आरे झावाडीच्या शतकरी ची कर्ज माफ कर
बांगर गडकरी साहेब ने झापले होते.
दादा हे अधिकारी मैनेज झाले आहेत याना कंपनी ने मैनेज केले असावे
आता काही निवडून नाही येत
ह्या बगरचा माज लोक मतदानातूनच जिरवतील
गांवगुड
50खोके घेतलेले वाट नारे बाबा उगाच करायचं काही तरी
Bjp ka kamal
Adhikari lokanna as bolnya peksha tumhi vidhan sabhet bolaw
येथे बोबलुन काय प्बलीकमधे फायदा हेचमुधा विधानसभेत बोला बागर साहेब
या नौटंकी बंद करा बांगर
आशिष चाळे बंद करा बांगर साहेब आता नाही चालत
कपाळावरचा गंधाचा सीका गूव्हाटी वरून आनलेला दीसायला
नेहमीचl डायलॉग कोण विचारतो.निवडणूकl जावळ आल्यावर असे ......उडणारच अर्थी तिकीट मिळते की नाही ते पहावे.
पहिले केवायसीची आट बंद करा शासन बरोबर टाकते - सरकार कोणचे आहे ते सांगा
सरकार तुमचं आहे मग
नेता आसा नसतो जनतेने निवडून दिले आहे
Bangar saheb barobar tumchya sarkha faltu neta koni nahi
सरसकट का भेटत नाही तूम्ही सतेत बसून काय करता याच पहील ऊतर दया
Good work today but
पीक विमा तुमच्यामुळे नाही आला
हा अधिकारी बडव्यांची जात शोधा.आणि त्याची धिंड काढा. आता हे आरक्षणातील अधीकारी
उपट मग
2024 vidhansabha, janta bye bye karnar tula🎉
अस्वल
,😂😂😂😂😂 collector la zapla aaste ter bara zala aaste .flash aahe flash tapori .
तुम्हाला सांगतो की...
फक्त show off ahe 😂
Rabi vima dyana sarkar kay kartey sarsagat 😢😢
आज या 15वर्षात सर्व विभागा तिल कर्म चारी ज्ंंण तेचे आणि सरकार चे जावई झाले त जावई अशा कर्म चार्या ला एक च कायदा काढून टाकणे
Basav ka nahi😂😂
अहो तुम्ही सरकार मध्ये आहात न
Sarkar tuz aahe dena paise 😂
Sarkarne paisa dila pahije adhikaryawar jor kadun ky upyog
आता सरकार याचे आहे वर बोला जरा
अस्वल आल...
Collector laa बोला आधी...