तेजू दादा आता एक व्हिडिओ येऊ दे ना कोकणातील एकदम फेमस सण म्हणजे शिमगा शंकासुर चे व्हिडिओ काढ ना दादा तुझे चैनल च्या माध्यमातून पाहायला खूप मजा वाटेल आम्हाला व. तुझ्या मित्रांसोबत खूप मजा येईल दादा शंकासुर चे व्हिडिओ नक्कीच काढ
कोकणात सगळीकडेच संकासुराचा प्रकार नसतो... तेजाच्या राजापूरात असतो काय माहिती नाय पण नसेल कदाचित.. रत्नागिरी आणि त्यापुढे म्हणजे दापोली चिपळूण त्यासाईड ला असतो.. आमच्या सिंधुदुर्गात सहसा नाय हा प्रकार
फार छान आमच्या मालवण मधे वावूळ माडाचीकोवळीपाने लाऊन केली जाते एक बाजू खोल पाण्यात जाऊन व एक बाजू भाटीवरून पायातघालून पुढे जात हाताने मासे धरतात। आता पलासटीचेपटटे लावतात।
दादा तू तुझे व्हिडिओ कशावर एडिट करतो ? १) मोबाईल २) लॅपटॉप ३) कॉम्प्युटर पीसी तुझे व्हिडिओ खूप भारी असतात एक नंबर 😊 या कॉमेंट चा नक्की रिप्लाय दे मी वाट पाहीन तुझ्या रिप्लायची 😊❤ 👍
Khatarnak video 1 nabar👍 👌
Khup Chan Video 👌❤
Bhari maja ali video bagun
Khup chan video ❤❤
एक नंबर विडीओ भावा 🌹
Mast vedio teja bhai 🤗🤗👍👍
Bhari re dada ❤
Khup chan ❤❤
Khataranak video ek no catch by lucky
Subscribe please
Khup Chan 👌👌
Chan video
Teja bhai .....great
खूप छान मासेमारी पध्दत आहे.
No. 1 bhau video banavato
Nice fishing 👍👍
Nice one ❤❤❤😊
Nice tekanikc fish catching❤❤
Khup chan video banavat aapan
Nice video ❤❤
Nice Vlog Teja Da ❤❤❤
भावा रोज व्हिडिओ टाकत जा मला खूप आवडतात
पहिल्यांदा बघितली ही पद्धत खूप छान होता व्हिडीओ 👌👌👌🥰
Subscribe plz
Nice vlogs Dada ❤❤❤
Khoop mast❤
तेजू दादा आता एक व्हिडिओ येऊ दे ना कोकणातील एकदम फेमस सण म्हणजे शिमगा शंकासुर चे व्हिडिओ काढ ना दादा तुझे चैनल च्या माध्यमातून पाहायला खूप मजा वाटेल आम्हाला व. तुझ्या मित्रांसोबत खूप मजा येईल दादा शंकासुर चे व्हिडिओ नक्कीच काढ
मला हा सून खूप छान वाटतो ❤❤❤❤❤❤❤❤❤
Teja bro shimgyacha video houn jaude
To pan kokani aahe na mag kadnar to video bhava
कोकणात सगळीकडेच संकासुराचा प्रकार नसतो... तेजाच्या राजापूरात असतो काय माहिती नाय पण नसेल कदाचित.. रत्नागिरी आणि त्यापुढे म्हणजे दापोली चिपळूण त्यासाईड ला असतो.. आमच्या सिंधुदुर्गात सहसा नाय हा प्रकार
दादा कोकणात शिमगा होळी चालू झाली त्याचे व्हीडिओ येउदे. Daily मासेमारी बघून कंटाळा आला. आताकाही तरी दररोज नवीन content yeude. Masemari sodun
waaaav !
Khup Chan aahe dada ha mase maricha video 👌👌👌👌
Teja dada tuje video kharch khup chan aste
Nice 👍🏻
पहिल्याद्याच अशी मासे मारी बघितली ❤️
❤
Taje tadfadeet mashe fry kar go bayo yummy food jumping fish
❤💝
Nice love you kokan
Sundar
Bhari bhava 👌
फार छान
आमच्या मालवण मधे वावूळ माडाचीकोवळीपाने लाऊन केली जाते
एक बाजू खोल पाण्यात जाऊन व एक बाजू
भाटीवरून पायातघालून पुढे जात हाताने
मासे धरतात। आता पलासटीचेपटटे लावतात।
❤❤
💥💥
❤
❤Devansh
Never seen this type of fishing awesome
माझा आवडता you ट्यूबर
Aamacha kade davyva
भावा कोकणातली शिमग्याची व्हिडिओ तक ना...
Dada ekda ratndurg explore kar ki
Shivya koni ghatli 😂😂
First comment ❤
खूप छान व्हिडीओ 👍🏻 वाऊल हे ऐकून होतो पण आज प्रथमच अशी मासेमारीची पद्धत पाहिली... मजा आली.. 👌🏻 ही अर्जुना नदी आहे का? TC.. धन्यवाद...
हो अर्जुना नदी
Ek Machli..Basket me Chapak..😂😅..Indian cricketers ko practice karna chiye...new sports.😂❤
दादा तू तुझे व्हिडिओ कशावर एडिट करतो ?
१) मोबाईल
२) लॅपटॉप
३) कॉम्प्युटर पीसी
तुझे व्हिडिओ खूप भारी असतात एक नंबर 😊
या कॉमेंट चा नक्की रिप्लाय दे मी वाट पाहीन तुझ्या रिप्लायची 😊❤ 👍
mobile
@@TejaGurav ok thanks
Teja bro barech lok tula bhetnyasathi utsukh astat Tyanna bhetat ja yar bar vatel
Amhi devgad che amhi vavul ghaltav Teva eka bajuk ek tok ani dusrya tadik ek tok bakiche panyat budun mase pakadnar shetka jast gavtat
Haaa lu maja yeta ruptat ti shetka pkduk
Topi kadh bhava tu disat nahi ahe
Jar mala tumhala bhetaych tharl tr kadhi bhetu shakato
साडे सातच्या मासा मला पाठून द्या (व्हिडिओ चांगला होता)
Hii dada
भावा बाकीच्यांच माहीत नाही पण मी तुझ्या मासेमारी ला खूप कंटाळलोय.तूपण जरा तुझा मुड चेंज कर आणि बनव शिमग्याचा भन्नाट विडीओ. होऊन जाऊदे दनका💪
Aare bhau koni tari shivi dili tithe 😮
याला जर जाळे असते तर खूप मासे मिळाले असते
जाळ्यात हे मासे थांबत नाहीत उड्या मारतात
Maz nav pn tejas aahe pin kr Dada mla
तेजू हे गाव कोणतं रे माझी मैत्री करतो तू दे
2024
😅
अरे हे गाव कोणतं गावाचं नाव सांग की
Dada आमच्या हिकडे आसू बोलतांन
Tujhe video bolayache jhale tar ekach no astat..