उत्कृष्ठ अशी लढाई | पप्पू नांदोस्कर & बंड्या परब | सिध्देश्वर मंदिर कुडाळ (बाव)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 18

  • @sandiptambe71
    @sandiptambe71 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण.
    चकवा वादक अफलातून.

  • @rahulkulkarni2771
    @rahulkulkarni2771 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम लढाई...संगीत साथ लयभारी

  • @shankarpednekar5665
    @shankarpednekar5665 3 ปีที่แล้ว

    अप्रतीम लड़ाई। खूप छान।

  • @prashantrane3100
    @prashantrane3100 3 ปีที่แล้ว

    पप्पू भाई खूप छान गायन

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 ปีที่แล้ว

    मी कोकणातला असल्याने मला दशावतारी नाटक फार आवडतात. माझ्या आईला फार आवड होती. माझे ५० वर्षे पेक्षा जास्त वास्तव्य आहे. परंतु गावी गेल्यावर दशावतारी नाटक पाहण्याची संधी सोडत नाही. फार सुंदर प्रवेश. खूप शुभेच्छा.

    • @yashmanjrekar8992
      @yashmanjrekar8992  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏼

    • @vaibhavanavkar3221
      @vaibhavanavkar3221 2 ปีที่แล้ว

      स्त्री पार्ट ने उत्कृष्ट सादरीकरण केले अप्रतिम

    • @yashmanjrekar8992
      @yashmanjrekar8992  2 ปีที่แล้ว

      @@vaibhavanavkar3221 धनयवाद 🙏🏼

  • @गुरुदेवदत्त-ट4ष
    @गुरुदेवदत्त-ट4ष ปีที่แล้ว +1

    झांज वाजविणारा काय करीत आहे . त्यालाच स्टेजवर नाटक करायला सांगा.लोक त्याला बघतील की नाटक ? नाटकाचा बेरंग करत आहे.

  • @mangeshsangam4145
    @mangeshsangam4145 3 ปีที่แล้ว

    very nice

  • @sudhakarsadekar2111
    @sudhakarsadekar2111 3 ปีที่แล้ว

    👍👍

  • @suvernagode7554
    @suvernagode7554 2 ปีที่แล้ว

    L