Maharashtra Police Recruitment Start | महाराष्ट्रात 17 हजार पदांसाठी किती उमेदवारी अर्ज दाखल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #policerecruitment #policebharati #Zee24Taas
    Maharashtra Police Recruitment Start | महाराष्ट्रात 17 हजार पदांसाठी किती उमेदवारी अर्ज दाखल?
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 34

  • @sudeepmhaswade9377
    @sudeepmhaswade9377 3 หลายเดือนก่อน +25

    पोलिस भरती थांबवा ... खूप ठिकाणी पाऊस चालू आहे .. उमेदवारांची गैर सोय होतीय... नाही तर विधानसभा निवडणुकीत यांना यांची जागा दाखवण्यात येईल..

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 3 หลายเดือนก่อน +23

    पावसाळ्यात पोलीस भरती तात्काळ थांबवा नाहीतर भाजपला मतदान करणार नाही

  • @swapnilwarkad7002
    @swapnilwarkad7002 3 หลายเดือนก่อน +5

    News channel विद्यार्थ्यांचे पावसामुळे होत असलेले हाल का दाखवत नाही 😢

  • @ajaytambare5737
    @ajaytambare5737 3 หลายเดือนก่อน +9

    जिथे जिथे पाउस चालू आहे ते दाखवान

  • @sudeepmhaswade9377
    @sudeepmhaswade9377 3 หลายเดือนก่อน +4

    पोलिस भरती थांबवा ... खूप ठिकाणी पाऊस चालू आहे .. उमेदवारांची गैर सोय होतीय... नाही तर विधानसभा निवडणुकीत यांना यांची जागा दाखवण्यात येईल..

  • @sudeepmhaswade9377
    @sudeepmhaswade9377 3 หลายเดือนก่อน +3

    पोलिस भरती थांबवा ... खूप ठिकाणी पाऊस चालू आहे .. उमेदवारांची गैर सोय होतीय... नाही तर विधानसभा निवडणुकीत यांना यांची जागा दाखवण्यात येईल..

  • @AkashZhanje
    @AkashZhanje 3 หลายเดือนก่อน +4

    विकाऊ मीडिया जिथे पाऊस आहे तिथली परिस्थिती दाखवा ना

  • @gousshaikh5874
    @gousshaikh5874 3 หลายเดือนก่อน

    Bjp mazha chanal ahe he tihe mulanche pavsamule hal hotat te dakhvana....

  • @jadhavsantosh5381
    @jadhavsantosh5381 3 หลายเดือนก่อน +5

    मिडीयाला विनंती आहे की आपण जिथे पाऊस चालू आहे तिथली पण भरती प्रक्रिया दाखवावी

  • @shaileshombale520
    @shaileshombale520 3 หลายเดือนก่อน +6

    पाऊस पडत आहे ते ग्राउंड दाखवा

  • @dadawavare3463
    @dadawavare3463 3 หลายเดือนก่อน +1

    भरतीत पावसामुळे ज्या अडचणी येतायेत त्या दाखवा कोण भरती देत आहे ते महत्त्वाचं नाही

  • @S.Ram_st
    @S.Ram_st 3 หลายเดือนก่อน +1

    Shame on zee 24 tas
    पाऊस दाखवा ना ग्राउंडवर

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 3 หลายเดือนก่อน

    पोलीस भरती थांबवा , नाहीतर आम्हाला सरकारला खूप मोठ नुकसान सोसावं लागेल..

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 3 หลายเดือนก่อน +1

    आधी vayvadh द्यावी मग ग्राउंड घ्यावे सरकारने ...

  • @prasadkarkhelwar3430
    @prasadkarkhelwar3430 3 หลายเดือนก่อน +1

    Bikau news channel jith paus nahi tithla dakhvat ahe jith paus ahe tithle dakhvat nahi

  • @maheshpawar5066
    @maheshpawar5066 3 หลายเดือนก่อน +1

    पाऊस चालू आहे तिथलं दाखवा

  • @siddhantsangale-dc9xz
    @siddhantsangale-dc9xz 3 หลายเดือนก่อน

    मुलांनो आपण पाण्याच्या टाक्या वर चडून शोले चित्रपटातील आंदोलन करू

  • @MilindTayade-z2s
    @MilindTayade-z2s 3 หลายเดือนก่อน

    मीडिया पण सरकार च्या कडून आहे जिथं पाऊस चालू आहे तेथील मुलांचे हाल दाखवाना अरे सरकार निर्लज्ज आहे तुम्ही मीडिया वाले पण निर्लज्ज झाले का

  • @tanhajidhage9377
    @tanhajidhage9377 3 หลายเดือนก่อน

    ज्या ठिकाणी पाऊस चालू आहे तेथील न्यूज द्या

  • @farming_love114
    @farming_love114 3 หลายเดือนก่อน

    जेथे पाऊस सुरू आहे ते ग्राउंड का दाखवत नाही वर्धा,नाशिक ग्रामीण,सिंधुदुर्ग,रत्नागिरी हे जिल्हे दाखवा

  • @sagar_S918
    @sagar_S918 3 หลายเดือนก่อน +6

    आज पोलीस भरती चाचणी पहिल्याच दिवशी नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, पालघर, मिरा-भाईंदर अजून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे...
    पहिल्याच दिवशी खूप अवघड परिस्थिती आहे... 🙏

  • @akashghugeakki956
    @akashghugeakki956 3 หลายเดือนก่อน +1

    Sagale rajkarani ahet
    Jithe paus suru ahe tithala video dakhava na
    Kashi kharab halat jhaliye police bharti krnarya mulanchi

  • @akashsarsande3328
    @akashsarsande3328 3 หลายเดือนก่อน

    मॅडम पोलीस भरती पावसाळ्या नंतर घ्या

    • @VikasMahajan123
      @VikasMahajan123 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂bhai 🤣🤣🤣🤣

  • @Policebhrtiabhyas
    @Policebhrtiabhyas 3 หลายเดือนก่อน

    पोर भरती मध्ये भिजलेत सगळे

  • @rahulveer4206
    @rahulveer4206 3 หลายเดือนก่อน

    पाऊस पडतोय तिथलं दाखवा की

  • @adityapanchal5623
    @adityapanchal5623 3 หลายเดือนก่อน

    पावसाळ्यात भरती नको

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 3 หลายเดือนก่อน

    विकाऊ मीडिया पाऊस सुरू आहे एक ते धाकवा

  • @niteshjadhav7510
    @niteshjadhav7510 3 หลายเดือนก่อน

    Police bharti thambva athva government thambel

  • @Policebhrtiabhyas
    @Policebhrtiabhyas 3 หลายเดือนก่อน

    Paus dakhva nicch लोकांनो

  • @lalitkunte4226
    @lalitkunte4226 3 หลายเดือนก่อน

    जिथं पाऊस चालू आहेत तेथले ग्राउंड नंतर घ्यावे