mini tractr apollo

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 151

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 ปีที่แล้ว +2

    खूप छान! उपयुक्त आहे!! धन्यवाद !!!

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर आहे.काम दाखवले असते तर(डेमो) बरे झाले असते.😊🎉

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      डेमो आहेत व्हिडिओ साठी कॉल करा पाठवतो

  • @gajannapatil9384
    @gajannapatil9384 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर माहिती दिली आहे.

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @ERSarowar
    @ERSarowar ปีที่แล้ว

    Excellent mini Tractor

  • @SangitaWagh-c1j
    @SangitaWagh-c1j ปีที่แล้ว +2

    पण साहेब आपण सांगितलं की, एका तासात एक लिटर डिझेल लागतं, परंतु रोट्याव्हेटर साठी जास्त डिझेल लागू शकते हे पण सांगा

  • @santoshbhendale2784
    @santoshbhendale2784 2 ปีที่แล้ว +4

    मला हा ट्रॅक्टर फारच आवडला,घ्यायची इच्छा आहे परंतु loan च्या प्रोसिजर विषयी अधिक माहिती द्यावी 🙏🙏

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      हो लोन लगेच होते श्रीराम फायनान्स आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      250000 होते

    • @lalitbafana5536
      @lalitbafana5536 2 ปีที่แล้ว

      Loan paratfed prosses Kay asel kagadpatr ?

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 2 ปีที่แล้ว +2

    महिंद्रा ने खूप छान छोटा ट्रॅकटर काढला व कमी किमतीत

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      कोणता भाऊ तेल किती खातो ते पण सांगा तासाला 3का 4 लिटर लागते पेट्रोल

  • @samarthprintersakluj
    @samarthprintersakluj 2 ปีที่แล้ว +3

    सर, माहिती चांगली दिली, धन्यवाद
    पण मला प्रश्न असा पडला आहे की, सरकार सबसिडी शेतकऱ्यांना मदत म्हणून देते की ट्रॅक्टर कंपनीला?

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      ते कसं असतं बघा ज्यावेळेस कंपनी ट्रॅक्टर काढते त्यावेळेस कंपनी कमी नफ्यामध्ये काम करून ट्रॅक्टर मार्केटला आणते त्यानंतर मार्केटला भरपूर कंपन्या कॉम्पिटिशन ला असतात म्हणून काही कंपन्यांचे ट्रॅक्टर सबसिडी ला पात्र असतात टेस्ट रिपोर्ट असतो परंतु या कंपनीला लगेच रिपोर्ट मिळवणे शक्य नाही हे कंपनीला माहीत असल्यामुळे कंपनी मार्केटमध्ये उतरण्यासाठी कंपनी कमी नफ्यांमध्ये ना नफा न तोटा या तत्त्वावर काम करते आणि मार्केटिंग चालू असतं परंतु हे किती काळ चालणार म्हणून कंपनी टेस्ट रिपोर्ट आला शेतकऱ्यांना सबसिडीची मदत झाली की आपले कामगार वाढवते प्रोडक्शन वाढवते त्यामुळे कंपनीला भरपूर खर्च होतो म्हणून कंपनी थोडेफार रेट वाढवते यात नवल काय

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 ปีที่แล้ว +1

    पहिल्याने वन फोर रक्कम किती भरावी लागेल

  • @KrinshnthShinde
    @KrinshnthShinde ปีที่แล้ว +3

    पाच ते सहा तास लागते एक एकर काम करायला,
    वळीवताना आडचण आहे,
    तुम्ही सांगितल्या पेक्षा तेल जास्त लागते.

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 2 ปีที่แล้ว +2

    योगय माहिती दिली धन्यवाद

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      आभारी आहे सर Welcome to the next video

  • @sachinpuri2422
    @sachinpuri2422 2 ปีที่แล้ว +2

    अतीशय सुंदर आहे

  • @shyamakhade7409
    @shyamakhade7409 2 ปีที่แล้ว +3

    चांगला आहे पण
    माझ्या कडे vst Shakti 130di power tiller आहे

  • @sachinbagal7783
    @sachinbagal7783 2 ปีที่แล้ว +4

    वामन हा 2 लाख 40 हजार च्या आसपास आहे आणि त्याला सव्वा लाखाच्या आसपास सबसिडी आहे, म्हणजे तो सव्वा लाखाच्या आसपास आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      भाऊ तो 11hp आहे आणि 36इंच बाहेर बाहेर 3 फूट आहे 2.5 नाही. ऊसात चालतो का?

  • @hanumankhetre1959
    @hanumankhetre1959 2 ปีที่แล้ว +1

    Chakache antr kami jasst hoteka 2.5 to 4 fut hoteka power tering aaheka

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      थोडे अंतर वाढवता येते स्टेरिंग रेडियस 1.6आहे कमी अंतर लगते

  • @vitthalsingkakarwal795
    @vitthalsingkakarwal795 ปีที่แล้ว

    यांच्या पेक्षा पावर व्हीडर घ्या...
    तीन लाख रुपये खर्च करण्यापेक्षा..
    पाँवर टीलर किंवा पाँवर व्हीडर घ्या..

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      भाऊ तो पण आहे आपल्या कडे या देतो ते पण स्वस्त आपल्याला काय काही पण घ्या

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 ปีที่แล้ว

    Dbt madhe aarj kelyas aanudan bhette ka

  • @deshmukh8672
    @deshmukh8672 2 ปีที่แล้ว +3

    वळवण्याचे विडिओ टाका व अवजार माहिती द्यावी

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो सर व्हॉट्सॲप करा 8857000200

  • @gajanamisal526
    @gajanamisal526 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे आणि लॉन होतं का

  • @ramdasdaine2021
    @ramdasdaine2021 ปีที่แล้ว +1

    3.5 ऊसाच्या सरीत वळविण्याचा डेमो दाखवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      Tumhi shorum vr ya demo deu

  • @arvindzaware2912
    @arvindzaware2912 ปีที่แล้ว

    कांदा लागवड करायची असल्यास सारे किती फुटांचे पडतील

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      Te antar tumhi tharu shakta

  • @atulpatil4996
    @atulpatil4996 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 🙏

  • @gangadharchavan8802
    @gangadharchavan8802 2 ปีที่แล้ว +2

    आमाला।पन। ट्राकटर।घायच। आहे।ता।वसमत।जि।हींगोली। आहे।सपसीडी।आहे।का।

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      अजुन आपण रिपोर्ट दिला आहे लवकरच येईल

  • @bgunjal-my9pb
    @bgunjal-my9pb 12 วันที่ผ่านมา

    घरपोच मिळेल का

  • @indianfarmerfreevideos6481
    @indianfarmerfreevideos6481 2 ปีที่แล้ว +1

    Demo TH-cam var taka sarvana baghay milel.

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो सर बुकिंग चालू आहे ट्रॅक्टर डेमोला भेटेना आला की डेमो काढतो

  • @irwantjarikote3733
    @irwantjarikote3733 2 ปีที่แล้ว +4

    Test report आहे काय योजनेतून घेता येतो काय

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      अजुन नाही पण लवकरच येत आहे

  • @shivamgaikwad753
    @shivamgaikwad753 ปีที่แล้ว +2

    Trolly chi price kiti ahe

  • @truefacts5061
    @truefacts5061 ปีที่แล้ว +1

    ट्रॅक्टर चांगला आहे...
    पण, तुम्ही दोघे लई गावठी आहात बुवानो 😅😮😢😂

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      Dada Sheykari ha gavti ch Pahije ha video gavthich pahtat

  • @kalpeshrajan4777
    @kalpeshrajan4777 ปีที่แล้ว +1

    Gujrat me kaha milega

  • @shivamgaikwad753
    @shivamgaikwad753 ปีที่แล้ว

    Ex showroom madhe with acceseries ahe ki without ahe

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      कॉल करा 8857000200

    • @shivamgaikwad753
      @shivamgaikwad753 ปีที่แล้ว

      Received nahi kart call

    • @shivamgaikwad753
      @shivamgaikwad753 ปีที่แล้ว

      What's app msg kela ahe tyavar quatation send kara

    • @sushantsabale6167
      @sushantsabale6167 ปีที่แล้ว

      सातारा येथे शेतकरी नाव phone number द्या

  • @ಸಾವಂತಬ್ರದರ್ಸ್
    @ಸಾವಂತಬ್ರದರ್ಸ್ ปีที่แล้ว +1

    Blower Chalil ka

  • @balupagare2040
    @balupagare2040 2 ปีที่แล้ว +1

    4 वे आहे का नाहितर स्लीप होतो अवजारे चालताना

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 ปีที่แล้ว

    सर डी के चपीयन 2लाख 80हजाराला आहे सव्वा लाख रूपये सपसीडी आहे आपला ट्रॅक्टर डी के चपीयन सारखा आहे किंमत मध्ये तफावत का

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      तुम्हला चुकिची माहिती प्राप्त आहे dk चैम्पियन ला सब्सिडी नहीं 15hp वाल्याला

  • @abhishekpatil4165
    @abhishekpatil4165 ปีที่แล้ว +1

    4vl ahi ka sir

  • @krishnarathod9523
    @krishnarathod9523 2 ปีที่แล้ว

    आता पर्यंत किती ट्रॅक्टर विकले आणि सोबत अवजारे काय काय आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      भरपूर विकले रोटवेटर

  • @yuvrajpatil6979
    @yuvrajpatil6979 2 ปีที่แล้ว +10

    म्हणजे साहेब शतकर्याची सबसीडी मिळून काही ही फायदा नाहीं, टेस्ट रीपोर्ट म्ळाल्यावरती कंम्पनि चा कोनता खर्च वाढला की आपन १०००००वाढवनार आहे 🙏🙏🚩

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +2

      सर ते अजुन संभव आहे असे म्हटले अजुन वाढली नाही ते काय करेल ती कंपनी सांगता येणार नाही पाहू काय होतेय ते

    • @rangraokamire3859
      @rangraokamire3859 2 ปีที่แล้ว

      ​@Sandip Rathod price khatri kara please

    • @shaikhjaker3965
      @shaikhjaker3965 2 ปีที่แล้ว

      ,

    • @prasannkumbhar4090
      @prasannkumbhar4090 2 ปีที่แล้ว

      चुकीची माहिती आहे

    • @truefacts5061
      @truefacts5061 ปีที่แล้ว +2

      ट्रॅक्टर घेवू नकोस... सबसिडी घे... तुझ आयुष्याचं डिस्काउंट वर चालू आहे !

  • @mahadevgund8485
    @mahadevgund8485 2 ปีที่แล้ว +2

    Power staring ahe ka

  • @dadasahebdeshpande5140
    @dadasahebdeshpande5140 2 ปีที่แล้ว +1

    केंद्र शासनाने आत्ताचे वर्ष भरड धान्य वर्ष जाहीर केलेलं आहे, तेव्हा ऊस आणि द्राक्षे सोडून ईतर पिकांच्या संदर्भातील उपयोगी माहिती द्यावी.

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो सर आपणाला लवकरच माहिती मिळवून देवू

  • @sandippatil4083
    @sandippatil4083 ปีที่แล้ว

    4 wheel aahe ka sir

  • @chandubhosale3781
    @chandubhosale3781 2 ปีที่แล้ว +4

    20 गुंठे क्षेत्रावर लोन होईल का

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही कॉल किंवा मोबाईल नंबर पाठवा सविस्तर चर्चा करू

  • @dnyaneshwarkadu842
    @dnyaneshwarkadu842 ปีที่แล้ว

    Tractor chi price kiti aahe aani loan kiti hote

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      कॉल करा 8857000200/100

  • @rajeevmarwari5694
    @rajeevmarwari5694 ปีที่แล้ว

    यह ट्रैक्टर मुझे यूपी के जिला बिजनौर में चाहिए

  • @sangramsalunkhe7895
    @sangramsalunkhe7895 2 ปีที่แล้ว +4

    4 वेल आहे का

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      कॉल करा 8857000100

  • @dadaghule3762
    @dadaghule3762 2 ปีที่แล้ว +3

    लोनचा व्याज दर काय आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      तो कॉल करा सांगतो सर 8857000200

  • @VachishtWagh-ho7jj
    @VachishtWagh-ho7jj ปีที่แล้ว

    सर पेरणी यंत्र चालतं का

  • @kailasaher4312
    @kailasaher4312 ปีที่แล้ว

    Tumhi mala mhanale hote ki loan suvidha nahi. Aas ka

  • @संतोषसाळुंके-न1ष
    @संतोषसाळुंके-न1ष 2 ปีที่แล้ว +3

    चालवून दाखवा उसामध्ये रोटर

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो व्हिडिओ आहेत व्हॉट्सॲप करा पाठवतो 8857000200वर

  • @vitthalsingkakarwal795
    @vitthalsingkakarwal795 ปีที่แล้ว +1

    फीरायला जागा जास्त लागते.

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      मग पावर त्रिलर किंवा पावर विडर घ्या आहे आपल्या कडे सर्व आहे होलसेल दरात फ्री डिलिव्हरी महाराष्ट्र भर

  • @jaykarkadam76
    @jaykarkadam76 2 ปีที่แล้ว +2

    व्याजाचा दर किती %

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      कॉल करा हप्ते किती आहेत यावर ठरते

  • @akshayyadav972
    @akshayyadav972 2 ปีที่แล้ว +1

    आमचा आहे 2.5 पुटी Dk चंपिंग

  • @nileshholgunde7850
    @nileshholgunde7850 2 ปีที่แล้ว +2

    Hee Compony Bharati ahe kee nahi??

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो भारतात बनते सर्व भारतात तयार होते

  • @rakeshrathore7342
    @rakeshrathore7342 2 ปีที่แล้ว +1

    4x4 tractor he kya

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      Whatsapp करा सांगतो 8857000200

  • @baborsiddikilasakr-bj2kl
    @baborsiddikilasakr-bj2kl ปีที่แล้ว

    Plese,price,and,address

  • @pramodrasankar1497
    @pramodrasankar1497 2 ปีที่แล้ว

    Lambi or unchi kami kara

  • @ParmeshwarThite-y2r
    @ParmeshwarThite-y2r 2 หลายเดือนก่อน +1

    लोन करून मिऊका

  • @amolgore5732
    @amolgore5732 2 ปีที่แล้ว +2

    पण चालतो का?

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      काय तरच काय लोक वापरतात कॉल करून विचार हव तर

  • @dattasawantsawant4797
    @dattasawantsawant4797 ปีที่แล้ว +1

    4वील बनवा या मध्य

  • @vikasvyavahare3003
    @vikasvyavahare3003 2 ปีที่แล้ว +1

    ऊस बांधणी डेमो दाखवा सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो नक्की अजुन डेमो चे व्हिडिओ काढू 🙏

  • @mahadevgund8485
    @mahadevgund8485 2 ปีที่แล้ว +1

    4 weel aahe ka

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      4 चाकी च आहे

  • @pintu12195
    @pintu12195 2 ปีที่แล้ว +1

    Aujare dakhava

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो सर ऐका तासाला ऐक लिटर आहे

  • @ganeshjagtap1223
    @ganeshjagtap1223 2 ปีที่แล้ว

    Chhota shetkari 302004

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      काय भाऊ हिंदी किंवा मराठी लिहा कन्नड आम्हाला जमत नाही दादा

  • @jaybeerrathi7115
    @jaybeerrathi7115 2 ปีที่แล้ว +1

    Hindi me bolo bhi ji pura india samjega

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      जी सर जरूर अगला व्हिडिओ हिंदी होगा सर

  • @akshayyadav972
    @akshayyadav972 2 ปีที่แล้ว

    गॅरंटी किती आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      कॉल प्लीज 8857000200

  • @sandiptidke971
    @sandiptidke971 2 ปีที่แล้ว +5

    आता बगर सबसिडी ट्रॅक्टर कंपनी ला विक्री करायला पुरतो आणि शासनाने सबसिडी दिली तर कंपनी 1 लाख वाढवून शेतकरी ची सबसिडी स्वतः घेणार काय मानसिकता आहे कंपनी ची, आताच अस धोरण आहे तर पुढं काय ढेकळ सर्व्हिस देणार हे सर्व लुटारू आहेत

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      भाऊ कंपनी आत्ता स्वतः कमी मजूर कमी कामगार कमी जागेत ना नफा ना तोटा या तत्वावर काम करतेय कारण कंपनी भारतीय आहे तुम्ही बाहेरच्या कंपन्या पोसणार पण भारतातील कंपनीला जगू देणार नाही मोठे होऊ देणार नाही बाहेरच्या कंपन्या धनाड्या आहेत त्यांना पाहिजे तिथं पैसे लावतात आणि तो पैसा बाहेर च्यां देशाला जातो कधी कळणार आपल्या लोकांना

  • @ganeshsalunkhe2576
    @ganeshsalunkhe2576 ปีที่แล้ว

    २८ hp chi mahiti dya

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 2 ปีที่แล้ว +4

    डेमो दाखवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      हो सर नक्की

  • @mahendrazala2251
    @mahendrazala2251 ปีที่แล้ว

    Gujaratime બોલીયે

  • @ravindramagdum916
    @ravindramagdum916 2 ปีที่แล้ว +1

    किंमत थोडी कमी करावी

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +2

      हो बघू या तुम्ही

  • @onkarsawant2349
    @onkarsawant2349 2 ปีที่แล้ว

    18 ho aheka

  • @sachinnalawade1478
    @sachinnalawade1478 2 ปีที่แล้ว

    Demo dakhva

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      व्हॉट्सॲप करा या नंबर वर किंवा लिंक पाठवतो क्लिक करा व्हिडिओ पाठवतो

    • @vijaybabar7606
      @vijaybabar7606 2 ปีที่แล้ว

      डेमो दाखवा

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 ปีที่แล้ว +1

    नांगरट करते का

  • @ganeshjagtap1223
    @ganeshjagtap1223 2 ปีที่แล้ว

    Aao hot actor 250000 raat bhar Lage Na to khoob mark padh to a Azam passing over 300

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +2

      काय दादा हिंदी सविस्तर लिहा काय कळेना

  • @pramodrasankar1497
    @pramodrasankar1497 2 ปีที่แล้ว

    Lambi or unchi kami kara

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      ते कमीच आहे

  • @ravindramagdum916
    @ravindramagdum916 2 ปีที่แล้ว +1

    Demo dakhva

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो ते पण करू अजुन व्हिडिओ काढू,🙏