आनंद दिघे म्हणजे ठाण्याचा वाघ. दिघे साहेब असेच सर्वजण त्यांना आदराने म्हणायचे. पण कदाचित बाळासाहेबांना ते आवडले नसेल. त्यामुळे बाळासाहेब दिघें वर नाराज होते.त्यात आणखी भर म्हणजे काही जवळचे सहकारी बाळासाहेबांकडे दिघे साहेबांबद्दल तक्रारी करत. त्याचा परिणाम असा झाला की बाळासाहेबांनी आनंद दिघे यांचे प्रस्थ कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघाचा शेळी झाली असे ठाणेकरांना वाटायला लागले. ही एक दुर्देवी घटना होती. दिघे साहेबांची अनेक कामे रेंगाळयाला लागली. आनंद दिघे यांची घुसमट होऊ लागली. दिघे साहेबांच्या शब्दाची किंमत कमी होऊ लागली. जशी राज ठाकरे यांची घुसमट होऊ लागली होती. एव्हढी मेहनत करून ठाण्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजवली ती सर्व मेहनत वाया गेली की काय असे वाटू लागले. शेवटी व्हायचा तो परिणाम झाला आणि ठाणेकरांनी एका सच्चा कार्यकर्त्याला गमावले.
Dighe saheb he amah sarwa garib samanya lokanche devach hote,tyanch lok seva ani darara he amhi javalun pahili,pan heech Jan prasiddhi atlya lokananna avadli nahi Ani amhi dighe sahebanna gamavla

दीघेसाहेब

मराठी त कां लिहीत नाही ?