आनंद दिघे साहेबांवर बनवलेले अप्रतिम गाणं ! आठवणी दिघे साहेबांच्या भाग १५ !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- आठवणी दिघे साहेबांच्या भाग १५ ! ठाण्याला आमच्या आनंद दिघे साहेबांनी हो घडविले साहेबाचे जुने फोटो
धर्मवीर आनंद दिघे साहेबाची संपूर्ण माहिती इतिहास महाराष्ट्राचा गड किल्यांचा या मराठी चॅनेल मार्फत उपलब्ध माहिती नुसार,जुन्या शिवसैनिकांकडे असलेली माहिती घेऊन सांगण्याचा आम्ही प्रयन्त करत आहोत.साहेबानी केलेले कार्य,मदत,शिवसेनेच्या शाखा उद्या करण्यासाठी घेतलेली मेहनत,साहेबांचे किस्से,टेम्बी नाक्याचा चा इतिहास,साहेबानी सुरु केलेला दहीहंडी,नवरात्री उत्सव यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.जरी या मध्ये काही त्रुटी असल्यास आम्हाला जरूर कळवा.
संपूर्ण विश्वातून दोनच धर्मवीर झाले एक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि गुरुवर्य माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब🚩 आणि गुरुवर्य माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हीच माझी एकमेव निष्ठा
साहेब तुमचा शिष्य महाराष्ट्र चा मुख्यमंत्री झाला.
माझ्या अडमिशनला शाळेत आले होते अजुनही आठवतात खुप उपकार आहेत साहेबाचे
खरंच देव मणुष्य होते. किंग नाही तर किंगमेकर..... वा साहेब काय शान होती तुमची.......
ना कधी होणार ना कधी होतेअसे दिघे साहेब
कोटी कोटी प्रणाम
साहेब तुम्ही देव अवतार होतात तुम्ही परत या साहेब,,,🙏🏻🙏🏻😊😊
🇮🇳🚩🇮🇳 ठाणे जिल्हा चे गॉडफादर 🇮🇳 🚩🇮🇳 🏹🚩🏹धर्मवीर आनंद दिघे साहेब🏹🚩🏹
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
🙏🌼🙏भावपूर्ण श्रद्धांजलि🙏🌼🙏
एकच वीर आनंद दिघे
ठाण्याचे गॉडफादर मालक पालक चालक अनभिषिक्त सरकार गुरुवर्य शक्तीपीठ सर्वश्री श्रीमंत आनंद महाराज दिघे साहेब
जय शिव आनंद
खरच आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव नतमस्तक आशा देव माणसांचे स्मारक नाही मंदिर उभारले पाहिजे हीच कळकळीची विनंती प्रार्थना आहे 🙏🙏🙏🙏🙏
भावा तुम्हे बोल ऐकून अंगावर काटे उभे राहतात. जय धर्मवीर दिघे साहेब. 👏
शिवसेने चे ठाणे , ठाण्या ची शिवसेना
एकच साहेब दिघे साहेब 🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र दिघे साहेब
Anand Dighe Sahebancha smrutila vinamra Abhiwadan. Koti koti pranam.
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब. आमचे देव
साहेब ❤️🙏🏻🙏🏻
🚩🏹🚩धर्मवीर आनंद दिघे साहेब🚩🏹🚩
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
🌼भावपूर्ण श्रद्धांजलि🌼
🙏🌼🙏
अप्रतिम आहे गाण साहेबांना त्रिवार सलाम. 🎉
धर्मवीर आनंदजी दिघेसाहेबांसारखा नेता पुन्हा होने नाहि.
Jay maharashtra खणखणते नाणे ते आहे अस्सल ठाणे
Dighe saheb🤩❤️💪💥✨✨
Parat ya saheb
साहेब आज तुमच आटवन येती आहे Jay jijau Jay shivray Jay Maharashtra saheb 🚩
Ekch No song Bhau, And Each Saheb Dharmveer Dighe Saheb. Jai MH.
जय श्रीराम
Thanyache dev hote..dharmaveer...
दिघे साहेब अमर आहेत
King Hote saheb
साहेब जय महाराष्ट्र
Saheb tumcha शिष्य मुख्यमंत्री झाला
Please come back,,,,Dighe sir once time for us
dharmveer
साहेब तुम्ही देव अवतारच होते
Shaheb
Saheb
साहेब
💐💐👌👌💐💐
दैवत
❤😊😢
Misss u saheb
👌
Dharamavir
Gret
👌👌🙏🙏
Miss
असे देवमाणूस पून्हा होणे नाही
🙏🙏
Aekch Saheb Dighe Saheb 1100 Grup
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
mazay thnay cha dhanay vagh
Ase parat hone nhi...aaj tumi astat tr ajun khup paristiti badali asti...tumi kharach aata pahije hotat..tumi parat ya🙏
Parat ya saheb... punha janmala ya
DHARMAVIR ANAND DIGHE SAHEB ❤🙏DEVMANUS ❤🙏
Anil pawar ,🚩
देव मानुस पुन्हा जन्माला या
परत आनंद दीघे होने नाही
Totaly video bag
.. aata tumchi far garj hoti
aisamanushhonenahinalliaananddighekhophotil
किंग ऑफ हिंदुस्थान 🚩 दिघे साहेब 🙏
या माणसा मुळे शिवसेना वर आली आणि यांना विसरलेत सगळे 😭