माझे सकाळच्या कामाचे डेली रुटीन/माझी सकाळची देवपूजा/नाश्त्यासाठी बनवला उपमा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • माझे सकाळच्या कामाचे डेली रुटीन/माझी सकाळची देवपूजा/नाश्त्यासाठी बनवला.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    marathi vlogs,marathi vlog,marathi vlogger,#marathi vlog,#usa marathi vlog,marathi vlogs in usa,#marathi vlog in usa,marathi indian mom vlogs,#marathi vlog in america,#marathi in usa,#marathi america,#marathi youtuber,marathi videos,#marathi youtuber in usa,funny marathi videos,marathi family vlog,comedy marathi videos,routine marathi vlog,marathi family vlogs,marathi mulgi,marathi mulagi,marathi youtuber,marathi in foreign,marathi

ความคิดเห็น • 123

  • @pratibhaphadtare7204
    @pratibhaphadtare7204 19 วันที่ผ่านมา +5

    ताई खूप नशीबवान आहेस तुला सगळेजण किती मदत करतात 🥰तुझे मिस्टर फोऊजी साहेब पण किती समजूतदार आहेत 😊खुप छान कुटुंब आहे 🧿🧿

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q 19 วันที่ผ่านมา +7

    तुमचं सकाळचं रुटिंग एकदम परफेक्ट आहे ताई सर्व काम अगदी उत्साहाने करतात सर्वजण खूप छान सवय आहे ही घरातल्या सगळ्यांना खूप भारी वाटल तुमचं कामाचं नियोजन बघून

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good morning 🌞 ताई सकाळी लवकर उठला की घरातले काम सुद्धा लवकरच आवरतात वेळात वेळ काढून खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️

    • @durgakshirsagar1460
      @durgakshirsagar1460 9 วันที่ผ่านมา

      सुंदर ताई ❤❤❤❤

  • @swamisai68
    @swamisai68 18 วันที่ผ่านมา +2

    Tai खूप छान video असतात नेहमी तुमचे सकाळी तुमचे घर , पुजा पाहून मला देखील प्रसन्न वाटते श्री स्वामी समर्थ 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  17 วันที่ผ่านมา +1

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @ReshmaUgalmugale2149
    @ReshmaUgalmugale2149 19 วันที่ผ่านมา +2

    खूप खूप सुंदर श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา +1

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sangitamore1745
    @sangitamore1745 19 วันที่ผ่านมา +1

    Khup chan vdo ahet chhaya tujhe positivity yete pahun

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @mangalavharkatevlogrecipe4763
    @mangalavharkatevlogrecipe4763 19 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या व्हिडिओ छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sapanatarwade7983
    @sapanatarwade7983 18 วันที่ผ่านมา +1

    Tai tumache video khup chan asatat, one suggestion ganpati rangoli Chaan aahe pan shubh chinha,देवीची पाऊले hyanchi pan rangoli kadhavi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  17 วันที่ผ่านมา

      ☺️🥰 ताई देवाजवळ मी गणपती रांगोळी काढत असते आणि बाहेर दारामध्ये तुळशीजवळ देवीचे पाऊल काढत असते त्यामुळे घरामध्ये मी पाऊल नव्हते काढत आता गणपती जवळ पण छोटेसे पाऊल काढत जाईल ताई खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️

  • @samarth1886
    @samarth1886 18 วันที่ผ่านมา +1

    खुप छान पूजा केली ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @SeyonaKasbe
    @SeyonaKasbe 19 วันที่ผ่านมา +4

    First comment 😊 nice video ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @suhanakamble4346
    @suhanakamble4346 19 วันที่ผ่านมา +1

    Hii Tai ap. Ke coment Box padati hu ap ko sabhi kina achaa coment karte hai sabhi positive hote hai or tai ap positive hai 🧿 isliye ap ke ghar walo ke saath. saath ham sab ko positive dete ho mai ap ka video roj dekhti hu achha lagta hai thank you so much Tai God bless you and your family ❤😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      ☺️🥰 good morning tai बहुत-बहुत dhanyvad Tai 🌞☺️ aap meri video dekhti ho aur acchi pyari positive comment bhi karte ho bahut achcha lagta hai Di बहुत-बहुत dhanyvad Tai ☺️🥰🙏🙏🙏😊🥰

  • @kanishkavaradpande1777
    @kanishkavaradpande1777 19 วันที่ผ่านมา +2

    Tai khup chaan prassana vatatay aajcha video.. Saglay khup chaan. Very loving and caring family..

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 19 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan video tai tuzhi sarv video khup chhan asta ❤️😍🤩🤗

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      ज्योती ताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @user-df2tu9zd8y
    @user-df2tu9zd8y 19 วันที่ผ่านมา +1

    Mi navin subscriber ahe chaya tai tumche vichar khup chan man bharun et

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 19 วันที่ผ่านมา +1

    Chaya tu gharat pan mast Sadi nesun rahte pahayala khup chaan vatta

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई तुमचे☺️🥰🙏

  • @user-wz4ip2xm9o
    @user-wz4ip2xm9o 19 วันที่ผ่านมา +1

    छान व्हिडिओ

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw 19 วันที่ผ่านมา +1

    Tai tumace video khup chhan aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 19 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुंदर 👌👌👌

  • @hirajipawar3651
    @hirajipawar3651 19 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई,🙏🙏nice video❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 19 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विडीओ होता खूप अणजीं आहे तूझ्यकडून खूप काही शिकायला मिळालं आणि तुझी फामिलि नंबर वन आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      ☺️🥰🙏 good morning 🌞🌞 tai धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 19 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 19 วันที่ผ่านมา +1

    Areca palm मोठ्या कुंड्यांमध्ये लावून टीव्ही च्या दोन्ही साईड ठेवलात तर खूप च छान वाटेल तुमचा hall....खूप फ्रेश दिसतंय घर ...आम्हाला पण फ्रेश वाटतंय पाहून

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา +1

      खूप छान आयडिया दिली ताई पांढरी चे झाड खालच्या गार्डनमध्ये ठेवले होते मी पण ते टेरेस वरती गेले फोडी साहेबांनी आता मी ते खाली आणून हॉलमध्ये लावते खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट करता धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️ good night tai ☺️

  • @PavitaPatil
    @PavitaPatil 19 วันที่ผ่านมา +1

    Khup chan dev pooja zali tai tumache video mast astat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 18 วันที่ผ่านมา +1

    Khub chan video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @reshmakoratkar2390
    @reshmakoratkar2390 19 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ताई

  • @kanchanmahajan8543
    @kanchanmahajan8543 19 วันที่ผ่านมา +2

    खुप छान असतात व्हिडिओ तुझे छाया असं वाटतं संपूच नये. 👌🏻👌🏻👍🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 19 วันที่ผ่านมา +2

    छाया असे सगळे मिळुन कामे करतात तर छान वाटते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 19 วันที่ผ่านมา +2

    खुपच सुंदर ❤

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 19 วันที่ผ่านมา +1

    खुप छान ताई मस्त केली देव पुजा ताई बेलाचे झाड लावा एक आता खुप छान ताई मला तुमचे विडीओ आवडते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      हो ताई बेलाचे झाड लावले आहे टेरेस गार्डन वरती, मी नक्की दाखवीन ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @Vaishali_shende
    @Vaishali_shende 19 วันที่ผ่านมา +3

    Hii छाया ताई ,मी तुम्हची नविन subscriber आहे। गेल्या आठ दिवसानपासुन तुम्हचे विडियो बघतेय, विडियो खुप खुप छान आहेत,माझे मिस्टर पन आर्मी मध्ये आहेत आणि मी तुम्हचे विडियो ग्वालियर वरुन बघतेय, छायाताई तुम्ही खुप गोड आहात❤😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา +2

      🫣☺️🥰❤️❤️❤️❤️🥰 अरे वा खूप छान ताई फौजी पत्नी असणं सुद्धा खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे ☺️🥰 आपले मिस्टर आर्मी मध्ये असतात पण त्यांच्यामुळे आपल्याला किती अभिमान वाटतो ना ताई ☺️☺️🥰❤️ आणि ताई तुम्ही माझे व्हिडिओ थेट ग्वालियर वरून पाहता खूप छान वाटल आणि ताई आल्या कधी नगरला तर नक्की मला मेसेज करून या मला खूप छान वाटेन तुम्हाला भेटायला खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि खूप छान पॉझिटिव कमेंट पण करता तुमची कमेंट पण खूप छान वाटलं खरंच ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️♥️

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 19 วันที่ผ่านมา +1

    ताई तुझ घर खुप छान आहे अन घरतली मानस पण 😊 सगले तुझ कस पटकन येकतात नाहीतर आज काल चि मुल कुथे घरात काही मदत करतात तुम्ही दोघानी खुप छान संस्कार केले मुलानवर दोघहि खुप समजुतदार आहेत 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      हो ताईमाझी मुलं खूप समजदार आहेत ☺️🥰 आणि आमचे फौजी साहेब माझा भाऊ पण घरातले सगळेच मेंबर खूप समजून घेतात मला शब्दांनीही कधी दुखत नाहीत घरातल्या एका बाईला यापेक्षा अजून काय हवं असतं ज्या घरामध्ये एक स्त्रीला इज्जत दिली जाते ती खुश आनंदी असेल ना तर त्या घरांमध्ये साक्षात लक्ष्मी वास करते त्या घरांमध्ये कसलीही कमी पडत नाही ☺️🥰 हे माझ्या अनुभवावरून सांगते ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि खूप छान आणि पॉझिटिव कमेंट करता तुमची कमेंट पाहून खूप छान वाटत आहे खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️♥️

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 19 วันที่ผ่านมา +2

    छाया आज सगळ्यांनी एकत्र येऊन नाश्ता केला पाहून खुप छान वाटले आज तू खूप सुंदर दिसत आहे पूजा खूप छान मांडली आहे प्रसन्न वाटत पूजा पाहून तुला आणि तुझ देवघर पाहिलं की माझा दिवस चांगला जातो किती वाट पहात होते व्हिडिओची भारी आजचा व्हिडियो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      ☺️🙏❤️ मावशी आमच्या घरातलं वातावरण रोज असंच असतं सगळे मेंबर गुण्यागोविंदाने एकत्र राहतात आणि मावशी तुमची कमेंट पाहून मला पण खूप छान वाटतं तुमची कधी कमेंट आली नाही ना की असं वाटतं मावशींची कमेंट का नाही आली बर आज उशिरा का फायदा मी तुमच्या कमेंट उत्तर देत असते काही कारणाने कधी मधी होतो कमेंटच उत्तर द्यायला उशीर पण तुमच्या लेकीला समजून घेत जा मावशी ☺️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता रोज खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट करता 🥰☺️

  • @suhanakamble4346
    @suhanakamble4346 19 วันที่ผ่านมา +1

    Hii Tai Aaj ka video mast hai 🧿🫶

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      ☺️🥰❤️ बहुत-बहुत dhanyvad Di ☺️🥰❤️ good morning 🌞🌞🌞

  • @SunilYedve-vd1gj
    @SunilYedve-vd1gj 19 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏 खूप छान झाला व्हिडिओ ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789 19 วันที่ผ่านมา +1

    Tai tu ti saree ghetali green white ti aaj ghatali tya saree sarkhich aahe na... cute disate khup 🥰 fresh akdam
    Dada pn tshirt chhan disat aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา +1

      हो ताई त्या साडीसारखंच सूत आहे जरा जरा या साडीचा पण ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली धन्यवाद ताई गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰

  • @user-uq3gj5cf3v
    @user-uq3gj5cf3v 19 วันที่ผ่านมา

    खुपच छान वाटल पहाटेच व्हिडीओ बधून फौजी दादा सारखा मला पण काम नीट केल तरच समाधान वाटत महून माझ्या कामात कुणी लडबडु करत 😅💕

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर बोललात ताई त्यांचा पण तसंच आहे ☺️ आणि ताई पहाटे उठले ना खूप छान प्रसन्न वाटतं दिवस एकदम भारी जातो खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि खूप छान पॉझिटिव्ह कमेंट पण करता धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️

  • @akshaykolse4422
    @akshaykolse4422 19 วันที่ผ่านมา +1

    Fauji dada na bolayla lava ki kup nice svbhv thycha

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      ☺️🥰 good morning 🌞 Dada Fauji Dada तसे खूप बडबड करतील पण कॅमेऱ्यासमोर अजिबात बोलत नाहीत ☺️🥰 खूप खूप धन्यवाद दादा 😊☺️🙏🥰

  • @ranjanapatil903
    @ranjanapatil903 19 วันที่ผ่านมา +1

    गणपती रांगोळी काढतांना शॉट व्हिडिओ बनवा ताई ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      हो नक्की बनवते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @user-xo5tb7fn5w
    @user-xo5tb7fn5w 4 วันที่ผ่านมา +1

    मला तुमचे गार्डन बघण्याची खूप इच्छा आहे मी इथेच राहत आहे शिवाजी नगर मधये नेमके घर कुठे वकोण आहे आजूबाजूला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 วันที่ผ่านมา

      हो या ना ताई केडगाव भूषण नगर मध्ये पोद्दार शाळेजवळ दिलीप सातपुते यांच्या फार्म हाऊस जवळ आहे माझं घर 🏡 good morning tai ☺️

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 19 วันที่ผ่านมา +1

    RUPALI kadam
    Kup mast 😊👍🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @user-pf4mj8im8m
    @user-pf4mj8im8m 19 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई 😊 खुप छान विडियो माझ्या भावाचे नाव पण राजु च आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      ☺️🥰❤️ अरे वा खूप छान पण ☺️आमचा राजीना खूप भोळा आणि खूप लाजाळू आहे ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ताई good morning 🌞

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 19 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 19 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या घरातलं वातावरण बघून हम सिनेमां तल्या गाण्यातली ओळ आठवली हम सब् है ताले तु इसकी चाबी❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      😀😃☺️🥰❤️❤️❤️❤️🙏 खूप खूप धन्यवाद ताई तुमची कमेंट पाहून पावडे साहेब आणि मी खूप हसलो पण खूप भारी वाटलं तुमची कमेंट पाहून बर का ताई ☺️ पण एकदम तसंच वातावरण आहे आमच्या घरा मधलं सगळे मिळून मला खूप जीव लावतात ☺️☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 19 วันที่ผ่านมา +1

    Sarv milun chan help hote tai tumhla, mi sudha ashich ladi puste ,ladi pusli as vate जास्वंद khup chan majha kade pn ahet pn kundi madhe kami yetat khup mast zade lavli tumhi dhane tai mala pathoun dya mi kiti vela ante pn night nahi ,khup chan pooja 😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर ताई जोपर्यंत हाताने लादी पुसत नाही तोपर्यंत लादी पुसल्यासारखं वाटतच नाही ताई कुंडीमध्ये असल्यामुळे जास्त फुले येत नाहीत त्याची माती थोडीशी मोकळी करा झाडाच्या साईडने आणि शेणखत घाला फुल जास्त येतील खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good morning

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 18 วันที่ผ่านมา

      @@ChhayasCreativeCorner mati var khali karte mi ,khup kalji ghete zadanchi

  • @archanajadhav5946
    @archanajadhav5946 19 วันที่ผ่านมา +1

    Khup chan vidio tai ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 19 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami samarth ❤🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ दादा ☺️🥰🙏

  • @savitagotmare6868
    @savitagotmare6868 18 วันที่ผ่านมา +1

    Tai tumche video baghun me pan lavkar uthun sagd karte adhi me 8 waje parnt zhopun rahaychi😂

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      अरे वा ताई खूप छान वाटलं ☺️🥰 ताई तुम्ही अनुभवलं असेल सकाळी उठल्यावर दिवाबत्ती आपलं घर आवरून झाल्यावर किती छान आणि प्रसन्न वाटतं आणि दिवस एकदम छान जातो आणि टाईम शीर काम आवरले की आपल्या घरातली माणसंही खुश राहतात 🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️

  • @shamaltekawade1395
    @shamaltekawade1395 19 วันที่ผ่านมา +1

    खूप छान

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 19 วันที่ผ่านมา +1

    उत्साही family ... ताई तुमचे घरचे वातावरण रोज दिवाळी असल्यासारखे वाटते. राजू दादा ला टीशर्ट छान दिसतोय. सद्गुणी भाऊ आहे.. फौजी साहेब तर night करून आलेत तरी कामाला लागतात.. ग्रेट

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา +1

      हो ताई आमच्या घराचं वातावरण नेहमी हॅपी राहतं ☺️🥰 कोणी रुसत नाही कोणी फुगत नाही काम सांगितलेलं करतात आणि मला तर शब्दाने कोणीच दुखवत नाही त्यामुळे मी घरामध्ये खुश राहते आणि आनंदाने काम करते आणि ज्या घरची बाई आनंदी खुश राहते ना त्या घराचं वातावरण खरच खूप हॅप्पी आणि प्रसन्न राहतं ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान पॉझिटिव्ह कमेंट केली धन्यवाद ☺️ good night tai ☺️☺️🥰🙏

  • @Rupali_kshirsagar
    @Rupali_kshirsagar 19 วันที่ผ่านมา +1

    ताई तुझं बोलणं ऐकतच राहावंसं वाटतं

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      रूपाली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @Jayabarde1985
    @Jayabarde1985 19 วันที่ผ่านมา +3

    Tai navin devghar घेतले आहे तर जुने देवघर काय करायचे कोणाला दिले तर चालतात का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา +1

      ताई नवीन देवघर घेतले असेल त्या नवीन देवघरामध्ये देवांची विधीवत स्थापना करा त्यानंतर जुनं देवघर तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता पण ज्याला द्यायचे आहे त्याच्याकडून थोडे का होईना पैसे घ्या नाहीतर ज्यांना देवघर तुम्ही देणार आहात त्यांना त्याचं फळ मिळणार नाही किंवा तो देव्हारा लागू होणार नाही त्यामुळे थोडे का थोडे पैसे घ्या त्यांच्याकडून आणि मग आपलं मंदिर द्या ☺️🥰 असं म्हणतात की देवाची वस्तू कुठलीही आपण बिना पैशाची घेऊ नये आपण कुठे देवाला गेलो तरी पण देवाला हार फुल काही व्हायचं असेल तर आपण दुसऱ्याच्या पैशाने कधीही वाहत नाही त्यामुळे तुम्ही थोडे का होईना पैसे घ्या त्यांच्याकडून आणि मग मंदिर द्या ताई 😊 धन्यवाद ताई ☺️☺️🥰

    • @Jayabarde1985
      @Jayabarde1985 19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS 19 วันที่ผ่านมา

      छान ​@@ChhayasCreativeCorner

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 13 วันที่ผ่านมา +1

    आई तुझी मुलं कितवीला आहेत

  • @nikhildhumal4126
    @nikhildhumal4126 19 วันที่ผ่านมา +1

    दुधात तुळशी पत्र टाकू नये

  • @aditakadam
    @aditakadam 15 วันที่ผ่านมา +1

    सकाळी सकाळी तुझे व्हिडिओ पाहिले की प्रसन्न वाटते ग ताई प्लीज माझ्या मेसेज चा रिप्लाय देत जा मी तुझे व्हिडिओ निघते नाही मला रोज पाहते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 วันที่ผ่านมา

      सॉरी ताई कामाच्या घाईगडबडीमध्ये कधी कधी रिप्लाय द्यायला उशीर होतो पण मी उशिरा का होईना कमेंट चा रिप्लाय नक्की देत असते सात आठ दिवसाची एक कमेंट माझ्याकडे तुमची पेंडिंग आहे तिचं उत्तर नाही दिले मी पण जसा वेळ मिळेल तसा मी उत्तर देत असते ताई कधी कधी कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर झाला तर प्लीज समजून घेत जा तुमच्या बहिणीला 😊 ☺️🥰♥️

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw วันที่ผ่านมา +1

    Tai kasav ca tand konaci dishala karun thevatat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      गुड मॉर्निंग ताई, ताई कासवाचे तोंड आपल्या मंदिरामध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Wonder_vibes-h5y
    @Wonder_vibes-h5y 15 วันที่ผ่านมา +1

    Tai jyancha ghari adhi pasunch gauri nahi tyani ky Puja karavi plz sanga please please please please please please 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 วันที่ผ่านมา

      ताई माझ्याकडे पण आधीपासूनच गौराई नाहीत माझ्या नात्यांमध्ये सुद्धा कोणाकडे नाहीत त्यामुळे मी नाही गौराई बसवत ज्यांच्याकडे गौराई असतील त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या ताई ☺️ असं बोलतात की आपली ननंद किंवा आपल्या आईकडून आपण गौराई घेऊ शकतो आणि आपल्या घरामध्ये गौराई बसू शकतो ☺️🥰

    • @Wonder_vibes-h5y
      @Wonder_vibes-h5y 15 วันที่ผ่านมา

      @@ChhayasCreativeCorner tumhi ky Puja karata tya divshi

  • @thisisarushsonar
    @thisisarushsonar 19 วันที่ผ่านมา +1

    ताई थिमेट पावडर मुळे मुंग्या कंट्रोल होतात का या विषयी पन सांगा ना प्लीज आम्हाला ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      ताई थायमिट पावडर मुंग्यांसाठी नाही, ती खूप विषारी आहे, आम्ही फक्त पाऊस पडल्यानंतर थोडं कंपाऊंडच्या बाहेर टाकतो, म्हणजे त्याच्या वासाने साप आत मध्ये येत नाहीत, याविषयी मी व्हिडिओ टाकलेला आहे ताई, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 19 วันที่ผ่านมา +1

    माझा मुलगा पण असच माझ्या मांडीवर डोके ठेऊन झोपायचा पण आता chef आहे त्या मुले वेळच मिळत नाही किती भराभर मोठी होतात मुले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      ☺️🥰❤️♥️ हो ताई मुलं खूप पटपट मोठाली होतात ताई माझी दोन्ही मुलं अशीच आहेत इकडून तिकडून आले की मांडीवर डोकं ठेवून झोपतात पहिले फौजी साहेब आर्मी मध्ये होते त्यामुळे लहानपणापासून मी एकटीच असायची त्यांच्याजवळ त्यामुळे त्यांना एक मिनिट ही माझ्याशिवाय करमत नाही घरामध्ये अजून तर आहेत माझी मुलं माझ्याजवळ दोन-तीन वर्षांनी जातील ते पण बाहेर शिक्षण घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान पॉझिटिव्ह कमेंट केले छान वाटतात तुमची कमेंट पाहून ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️ good morning tai 🌞

  • @ChikyaZaware-pn4qu
    @ChikyaZaware-pn4qu 17 วันที่ผ่านมา +1

    Tume ghrachi safsfai kse krta te dakva

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  17 วันที่ผ่านมา

      हो नक्की दादा ☺️🥰🙏

  • @user-hx3vv3jw3c
    @user-hx3vv3jw3c 18 วันที่ผ่านมา +1

    Tai tumhi tumchya bhavala navanech hak marta ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      हो ताई मी माझ्या भावाला नावानेच हाक मारते ☺️🥰

  • @jaishreewadeewa70
    @jaishreewadeewa70 19 วันที่ผ่านมา +1

    ❤❤