ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
भले माणूस शिकलेला नसला तरी आपल्या विधानसभा साठी अधिवेशन मध्ये आवाज उठवतो tha great lidear आमश्य Dada
आमदार असे पाहिजे भाऊ कमीतकमी मतदारसंघ साठी झगडताय सुपर सरजी जय जोहार जय आदिवासी
कोणीही असो आमदारला बोलू द्यायला पाहिजे आदिवासी आहे म्हणून जातीवाद नको पाहिजे
साधा माणूस आहे.... 🤝
प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे
दाखविली ना आदिवासी पण बोलू शकतो मागे लय चेष्टा लावली होती शपथविधी वरून आता दाखवला आदिवासी झटका धन्यवाद पाडवी सो
धन्यवाद पाडवी साहेब जय एकलव्य जय आदिवासी
आरोग्य विभागात भरपूर पदे रिक्त असूनसुद्धा सरकार जाहिरात काढत नाही आहे.. याचा त्रास रुग्णांना सोसावा लागत आहे.. पाडवी साहेब अगदी योग्य बोलत आहेत
अभिमान वाटतो साहेब तुम्हाला निवडून दिल्याचा 🎉
The great aamdar aamsha padvi
एकुच चाले आमशा दादा चालेसुपर रे दादा....😊🎉🎉🎉
मा. आमश्यादादा पाडवी साहेबांना मातृभाषेत बोलण्याचा अधिकार देण्यात यावा आणि भाषांतर करणारा माणूस द्यायला पाहिजे
नार्वेकर साहेब बोलू द्या की त्यांना बोलताना चुकलं तरी मूळ उद्देश समजून घ्या साहेब....
खतरनाक जबरदस्त ..जय आदिवासी जय जोहार ..
आमदारसाहेबांनी रोखठोक असलेच पाहिजे! विधानसभेत मौनीबाबा नाही चालत!अभिनंदन पाडवी साहेब 👍👍
Khup chhan sir
नकीच चांगला विषय घेऊन बोलतो .शिकला नसला तरी मस्त लोकांचे काम करतील
जास्त सुशीक्षित राहून भ्रष्टाचार करून घर भरण्याऱ्या नेत्या पेक्षा चांगलंच दिसतो जो आपल्या विधानासभे साठी आवाज उचलतो आहे good विधायक keep it up 👍
खुप सुंदर विषय मांडले आहे साहेब 🙏🙏
जय जोहार साहेब 🎉🎉🎉🎉
असेच बोलत राहा पाडवी साहेब जसे बोलता येईल तसे बोला प्रश्न मांडले पाहिजे
❤ बरोबर
Only आमशा
आमदार आमच्या दादा पाडवी आपण आज अधिवशनातून जे प्रश्न माडला हे फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते, कारण आपण फक्त चंगला आवाज काढताना मी पाहत आहे. धन्यवाद
Very nice 👍
Great 👍
👍👍👍👍 मतदारसंघासाठी आवाज उठवले त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार नाहीतर काही काही आमदार आहेत नुसता झोपा काढून जातात
बरोबर 🙏🙏🏹🏹👍
साहेब हे आमदार साहेब विनंती करून आपल्या आदिवासी भागातील भागातील प्रश्न मांडत आहेत बोलू द्या ना त्यांना विनंती आहे
Good saheb
शिकलेली नसतील तरीपण आपल्या मतदार संघातील समस्या मांडत आहेत नाहीतर काही आमदार शिकलेली असून सुद्धा एक शब्द काढत नाहीत 👍👍
आवडल बुवा आपल्याला अत्यंत गरजेचे आरोग्याचे प्रश्न उपस्थित केले अध्यक्ष महोदय बोलू देत नाही हे काही बरोबर नाही
Good 👍
सर्वाना संधी दिले पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असो, विकास सर्व महाराष्ट्र झाला पाहिजे , गाव असो की डोगर दुर्गम असो विकास व सर्व सुविधा झाले पाहिजे । विकास महाराष्ट्रचा , जय महाराष्ट्र
शिकला नसल्याने काय झाले पण संविधाने न्याय दिला साहेब बरोबरच बोलत आहेत भाषा आदी वाशी असल्याने काही चूक होते पण संविधान तूमचया पाठीशी आहे
आरोग्याच्या समस्या बाबत प्रश्न मांडणारे आमदार ❤
खूपच महत्वाचे प्रश्न मांडलेत आमदार saheb 👍
Very Nice Speech for Our Very Most Essential Required Things.
पाडवी साहेब ❤❤
बोहत खूब
शिकले लाच पाहिजे आसे नाही धडक लागते
बोलू द्या की साहेबांना
Good Job
Gret padvi saheb
Ekach no
खूप छान बोलत आहे आमदार साहेब
King off Amshya Dada Padvi ♥️🙏👑
असेच आमदार पाहिजे सुपर आमश्या दादा ❤
Good aamdar aamsha padvi aadivasi power 👍🔥
Aap ki jay Aamshyaa dadaKeep it up dada
Tha Great aamdar Aamsha Padvi. 🙏
Great power full aamdar saheb🙏👌👍
आदिवासींच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व कामे पूर्ण केली तर खूप छान होईल.खूपच अविकसित भाग आहे ठाण्यातील काही विभाग.
ग्रेट आमदार आमशा पाडवी साहेब
Very Nice
जय आदिवासी 🙏🙏
Great
जय आदीवासी जय सविधानजय जोहार
मागे चा हसत आहे तो स्व:हताला अति हुशार समजत आहे
पाडावेर भाऊ तोडक्या शब्दात बोलले पण अभिमान वाटला राव
एकच नंबर साहेब
Great Aamdar 👌
आदिवासी ची बुंलद आवाज आहे साहेब
सुपर याला मंत्री करा bhau❤😂😂😂
दादा खूप छान .
Aare aamhi aadivasi aasech bolto pn manapasun bolto manat kapat thevat nahi 5:02
Great saheb
Bhla ,, Manus disato,,cangla,,,🙏🙏
Nice sir ❤❤
Great padavi Saheb
Great Leader Amshya Dada padvi
Great job
Great साहेब
Nice padvi saheb
सलाम ❤
Only amashya padvi
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aadivasi ❤ MLA
Nice Amasha dada
Think sir ji jay adiwasi jay Maharashtra
Nice Aamsha dada
Jai Ho shahed Aamshy da da
Great leader..... simple nature
आदिवासीचा आवाज दाबण्याचा अध्यक्ष प्रयत्न का करतो.मुख्यमंत्री पदावर पोहचू नये म्हणुन का?
खूप महत्वाचा अन गंभीर प्रस्न उपस्थित केला दादांनी , सत्य परिस्थीती आहे ,रस्ते ,आरोग्य
Pahila nata jo nidarpane samashya mandat ahe jai adivasi ❤
जय आदिवासी ❤
Jayadivasi digret aamsyapadvi
40 Topon ki salam""Aamsya padvi""🫡🫡🫡
👌👌
जय आदिवासी ❤️❤️❤️
आदिवासी आमदारांना त्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलण्यास परवानगी द्यावी
Only Aamashya Dada power
Good! avaj uthva padvi dada....Jay johar
Super mla saheb satut❤
Great dada saheb super
❤
Kdk
भले माणूस शिकलेला नसला तरी आपल्या विधानसभा साठी अधिवेशन मध्ये आवाज उठवतो tha great lidear आमश्य Dada
आमदार असे पाहिजे भाऊ कमीतकमी मतदारसंघ साठी झगडताय सुपर सरजी जय जोहार जय आदिवासी
कोणीही असो आमदारला बोलू द्यायला पाहिजे आदिवासी आहे म्हणून जातीवाद नको पाहिजे
साधा माणूस आहे.... 🤝
प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे
दाखविली ना आदिवासी पण बोलू शकतो
मागे लय चेष्टा लावली होती शपथविधी वरून आता दाखवला आदिवासी झटका धन्यवाद पाडवी सो
धन्यवाद पाडवी साहेब जय एकलव्य जय आदिवासी
आरोग्य विभागात भरपूर पदे रिक्त असूनसुद्धा सरकार जाहिरात काढत नाही आहे.. याचा त्रास रुग्णांना सोसावा लागत आहे.. पाडवी साहेब अगदी योग्य बोलत आहेत
अभिमान वाटतो साहेब तुम्हाला निवडून दिल्याचा 🎉
The great aamdar aamsha padvi
एकुच चाले आमशा दादा चाले
सुपर रे दादा....😊🎉🎉🎉
मा. आमश्यादादा पाडवी साहेबांना मातृभाषेत बोलण्याचा अधिकार देण्यात यावा आणि भाषांतर करणारा माणूस द्यायला पाहिजे
नार्वेकर साहेब बोलू द्या की त्यांना बोलताना चुकलं तरी मूळ उद्देश समजून घ्या साहेब....
खतरनाक जबरदस्त ..जय आदिवासी जय जोहार ..
आमदारसाहेबांनी रोखठोक असलेच पाहिजे! विधानसभेत मौनीबाबा नाही चालत!अभिनंदन पाडवी साहेब 👍👍
Khup chhan sir
नकीच चांगला विषय घेऊन बोलतो .शिकला नसला तरी मस्त लोकांचे काम करतील
जास्त सुशीक्षित राहून भ्रष्टाचार करून घर भरण्याऱ्या नेत्या पेक्षा चांगलंच दिसतो जो आपल्या विधानासभे साठी आवाज उचलतो आहे good विधायक keep it up 👍
खुप सुंदर विषय मांडले आहे साहेब 🙏🙏
जय जोहार साहेब 🎉🎉🎉🎉
असेच बोलत राहा पाडवी साहेब जसे बोलता येईल तसे बोला प्रश्न मांडले पाहिजे
❤ बरोबर
Only आमशा
आमदार आमच्या दादा पाडवी आपण आज अधिवशनातून जे प्रश्न माडला हे फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते, कारण आपण फक्त चंगला आवाज काढताना मी पाहत आहे. धन्यवाद
Very nice 👍
Great 👍
👍👍👍👍 मतदारसंघासाठी आवाज उठवले त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार नाहीतर काही काही आमदार आहेत नुसता झोपा काढून जातात
बरोबर 🙏🙏🏹🏹👍
साहेब हे आमदार साहेब विनंती करून आपल्या आदिवासी भागातील भागातील प्रश्न मांडत आहेत बोलू द्या ना त्यांना विनंती आहे
Good saheb
शिकलेली नसतील तरीपण आपल्या मतदार संघातील समस्या मांडत आहेत नाहीतर काही आमदार शिकलेली असून सुद्धा एक शब्द काढत नाहीत 👍👍
आवडल बुवा आपल्याला
अत्यंत गरजेचे आरोग्याचे प्रश्न उपस्थित केले
अध्यक्ष महोदय बोलू देत नाही हे काही बरोबर नाही
Good 👍
सर्वाना संधी दिले पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असो, विकास सर्व महाराष्ट्र झाला पाहिजे , गाव असो की डोगर दुर्गम असो विकास व सर्व सुविधा झाले पाहिजे । विकास महाराष्ट्रचा , जय महाराष्ट्र
शिकला नसल्याने काय झाले पण संविधाने न्याय दिला साहेब बरोबरच बोलत आहेत भाषा आदी वाशी असल्याने काही चूक होते पण संविधान तूमचया पाठीशी आहे
आरोग्याच्या समस्या बाबत प्रश्न मांडणारे आमदार ❤
खूपच महत्वाचे प्रश्न मांडलेत आमदार saheb 👍
Very Nice Speech for Our Very Most Essential Required Things.
पाडवी साहेब ❤❤
बोहत खूब
शिकले लाच पाहिजे आसे नाही धडक लागते
बोलू द्या की साहेबांना
Good Job
Gret padvi saheb
Ekach no
खूप छान बोलत आहे आमदार साहेब
King off Amshya Dada Padvi ♥️🙏👑
असेच आमदार पाहिजे सुपर आमश्या दादा ❤
Good aamdar aamsha padvi aadivasi power 👍🔥
Aap ki jay
Aamshyaa dada
Keep it up dada
Tha Great aamdar Aamsha Padvi. 🙏
Great power full aamdar saheb🙏👌👍
आदिवासींच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व कामे पूर्ण केली तर खूप छान होईल.खूपच अविकसित भाग आहे ठाण्यातील काही विभाग.
ग्रेट आमदार आमशा पाडवी साहेब
Very Nice
जय आदिवासी 🙏🙏
Great
Great 👍
जय आदीवासी जय सविधान
जय जोहार