खूप छान मुलाखत आणि माहिती देणारे शेतकरी बंधू..धन्यवाद..🙏🙏 बँकर साइज 80 टन मुरघास बनवण्यासाठी किती असावी..15 फूट रुंदी पण लांबी किती असावी हे लक्षात नाही आले.. कृपया मार्गदर्शन करावे...
खुप छान माहिती सर... पण मूरघास तयार केल्यानंतर .. पाऊस झाला आणि त्या खड्ड्यात पाणी साचल्यावर तो खराब झाला तर..?? आणि तो एकदा फोडला तर संपूर्ण चारल्याशिवाय मध्येच जर बंद केला तर काही प्रोब्लेम होईल का...
आमच्या मनातील प्रश्न तुम्ही विचारता ,पाण्याचा प्रश्न तुम्ही विचारला अतिशय सुंदर माहिती देता तुम्ही
भावा तुझ्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो मस्त व्हिडिओ
Thank u 🙏
भावा आज पासून तुच आपला भाऊ ✨👍
छान पद्धतीने माहिती विचारली आपण..
फारच मोलाची माहिती
खुप छान आहे नियोजन धन्यवाद दादा
सर बंकर मधील पेपर च नियेजन च पूर्ण videv टाका
जबरदस्त , छान मुलाखत घेतली ,सर्व माहिती मिळाली ,,
चांगली माहिती मिळाली साहेब
मुरघास बंकर बद्दल खुप सुंदर माहिती दिली आहे
चांगली माहिती दिली साहेब
1 no mahiti dili saheb🙏
१ no सर् 🙏🙏🙏🙏
छानच माहिती मिळाली
खूप छान अनुभव आहे
ले भारी माहिती दिली साहेब तुमी
Lay bhari sir very nice information sir
मस्त आणि सुटसुटीत मुलाखत असती साहेब तुमची 👍
Shiv ji 🙏🙏
Khupchan video bnvtat sir tumi
खुप छान माहीती
Very nice 👍👍🔥🔥🔥♥️♥️♥️
खूपच छान व्हिडिओ भाऊ😘
good information
thanks
शेतकरी दादा बरोबर दुधाला फरक पडत आहे माझ्याकडे पण मुरघासाचे बॅग आहेत
कसा टन असतो मुरघास
Khup chan mahiti aaahe dada
वरती कागद कशा पद्धतीने टाकतात त्याचा व्हिडिओ बनवा
पावसाच्या पाणी आत जात नाही का ?
नाही
मुरघासाचा हौद उघडल्यावर मुरघास किती दिवसात संपवला पाहिजे तो खराब होतो का
मस्तच भाऊ
खूप छान मुलाखत आणि माहिती देणारे शेतकरी बंधू..धन्यवाद..🙏🙏
बँकर साइज 80 टन मुरघास बनवण्यासाठी किती असावी..15 फूट रुंदी पण लांबी किती असावी हे लक्षात नाही आले..
कृपया मार्गदर्शन करावे...
30 fut
50 x15 x7 x16 84 tan
Mastcha mahete
sir silage making machine vidhata 4D sathi arj karta yael ka.
👌👌👌👌👌
Ekshiv madhe mulakat sir 🙏
Tyala khayla chalu kelyavar kasa band karaycha tyacha video sanga
Great👏
Aplya Kade 1 gay aahe 2 daat 20 litre capacity Khali padi Bangalore Varun anli aahe Kal 1 lakh kimat sangtoy kunala pahize Asel tr sanga
एका गायला किती किलो देता .एक वेळ देता की दोन वेळा
सर बंकर मधील पेपर च नियोजन सांगा
Jai Maharashtra
Sar tumhi muraghas kapad kas takayacha
Okchh
Daily kiti murghass kadhava lagto ya dimensions tank cha
जेवढी गरज आहे तेवढा
छान
Sar pepar kasa takacha te sanga
खुप छान माहिती सर... पण मूरघास तयार केल्यानंतर .. पाऊस झाला आणि त्या खड्ड्यात पाणी साचल्यावर तो खराब झाला तर..?? आणि तो एकदा फोडला तर संपूर्ण चारल्याशिवाय मध्येच जर बंद केला तर काही प्रोब्लेम होईल का...
सगळे नियोजन करावे.. पाणी जाण्यासाठी 2. 5इंच पाईप काढला आहे..
मुरघास ख़राब होऊ नये म्हणून रोज खाऊ घालावा फ़ायदा होईल तोटा nhi होणार
Ok sir
पुढील भाग लवकर करा 🙏🙌
बँकर च्या आता कापड वापरायचं असतो का
Dada kiti chan vicharta tumhi khup chan vatle ki chara ushala aasava
Thank u... 🙏
Mast
Rcc evji jar vit madhya kele tar chalel ka
नाही राव चालत बांधकाम बाहेर येत जसा जसा मुरघास भरत जातॊ दाबल्यामुळं भिंतीवर दबाव येतो
ट्रैक्टर ने dabta येणार नहीं भिंती crak जातील
Thanks
जमिनी मध्येच दोन बंकर तयार करायची आसतील तर मधली एक बिंत चालेल का
हो
वरच्यावर भिंती बांधून बंकर चालेल का
दोन ही . वेळेस मुरघास गाईला दिला तर चालेल का .
Ho
Video camera चांगला वापर
snf vadhavala kay karaych te sanga
Sir मुरघास बॅग कशी भरायची ती माहिती सांगा
मुरघास साठी ओला मक्याची कुट्टी करून साठवणूक करावी लागते का
चिक अवस्थेतील मका लागते
कशाच पीठ आहे ते टकयले ते
भाऊ साहेब म्हैस पाळणा बदलचे पण व्हिडिओ बनवत जा ही विनंती
हो दादा पुढील काही दिवसात नक्की पहायला मिळेल.. 🙏🙏
हा बंकर जरा आतुन फिरुन दाखवा सर 🙏
नमस्कार फक्त मुर घास आणि सुखा चारा यावर दुध वेवसाय चालें का मला कळा सर
होऊ शकतो
Sar mashina chalto ka murghas
Ho
बंकर जमिनीवरती खड्डा न कडता तयार करता येतो का
Ho येतो
मका कशी टन घेतली
मुरघास तयार झाल्यावर बंकर किंवा बॅगच तोंड मोकळं सोडलं तर मुरघास खराब होतो काय?
एकदा बंकर वापरायला चालू केला का तो चालुच ठेवावा लागतो बंद केला तर बुरशी लागते 👍
पाणी जायला जागा कुठे काढली आहे जरा सांगा
सुरवातीला dhal दिला आहे. तिथे एका कोपऱ्यात..
सर मका कशी गुंठा घायला विकत घायला परवडलं
ज्या त्या भागात दर वेगळे असतात
ट्रॅक्टर खाली कसा उतरवता
येवढ्या दीवसात खराब होत नाही का
Nhi
सर जर एकच टाईम मूरघास न घालता दिवसातून दोन वेळा मूरघास घातला गेला तर काही नुकसान तर नाही ना होत जनावराला?
नाही
20 टन साठी किती मक्का पाहिजे सर
चागली मका असेल तर एकरात २० टन निघते👍
बंकर च्या बाधकाम किती इच आहेत ते साघा
6 इंच
भाऊ मला तुमचा नंबर द्या
9420422027 whstsaap
ट्रॅक्टर च्या दीड फूट रुंदी चालते
Sir tumcha num dya
9420422027 whatsapp
Bangalore Varun Anlela gay vikri sathi th-cam.com/video/-8w3vwxHqtY/w-d-xo.html..
माती टाकलीच पाहिजे का
हो म्हणजे मुरघास हवाबंद होतो
Ok
Asech Shetkaryachya Address Number det java contact karta yeil
यांचा मोबाईल नंबर सांगा प्लीज़
Contact number comment box madhe share kra
सर तुमचा मोबाईल नंबर द्या
9420422027 whatsaap