सर ढोलकी वाजवायला शिकत असताना आपण जर सर्व काम करत असताना उजव्या हाताचा किंवा डाव्या हाताचा जास्त वापर करत आसलो तर धूम पान आणि शाई पान कोणत्या हाताने वाजवावे
सर आपण खूप सुंदर शिकवता... मी आता शासकीय सेवेतून निवृत्त झालो आहे. माझी खूप वर्षापासून ची ढोलकी शिकण्याची इच्छा नोकरी मधील व्यापामुळे अपूर्ण राहिलेली आहे. व मी आता वयाच्या 59 व्या वर्षात पदार्पण केले आहे मी या वयात ढोलकी शिकेल का?
Khup chan dholki wajawtos mitra tu ☺ aankhi vdo upload kar 🎉
खूप खूप छान माहिती दिली सर
खूपच छान दादा मला अभिमान आहे तुमचा. खूपच मस्त वाजवता तुम्ही दोघेही भाऊ.❤❤😊😊🎉🎉
नागेश बाला तूझा नाद नाय करायचा कारण तू छानच वाजवतोस असेच व्हिडिओ पाठवत रहा मोहिते काका कडून तूला खूप शुभेच्छा ❤
खुप छान सर👌💐🙏
तुम्ही सोलो वाजवला परंतु आम्हाला समजेल असा पुन्हा एकदा समजावून सांगा गुरू🙏
Jabardust sirji aur aage sikhaiye apka video ka bht intejar rehta hey dhanyabad 🙏🏻🌹🌷💐🥀❤️♥️❤️🩹💖💝
Mi sarthak❤❤❤❤❤
खूप छान शिकवता सर ❤
सर नक्कीच प्रयत्न करीन
👍👍
❤❤🎉🎉
खूप छान sir शिकवता ❤
Great❤❤❤
👌
खूप छान ढोलकीच्या लावणीला वाजवेलाला ठेका पूर्ण करा, गोड हात.
Tumhi konkonte boat use karat ahat
Dada starting pasunche video banav na
सर दुसरा लेसण कधी देणार.🙏🙏🙏
याचा पुढचं बोल शिकवा व्हिडिओ पाठवा
सर ढोलकी वाजवायला शिकत असताना आपण जर सर्व काम करत असताना उजव्या हाताचा किंवा डाव्या हाताचा जास्त वापर करत आसलो तर धूम पान आणि शाई पान कोणत्या हाताने वाजवावे
@@manojbendre7894 शक्यतो शाई पान उजव्या हाताने वाजवावे.... कीवा तुम्हाला ज्या हाताने सोयीस्कर होईल तस्...
Sir classes kuthe aahet tumche
Dapoli
यानतर कोतेपैटन सर
सर आपण खूप सुंदर शिकवता...
मी आता शासकीय सेवेतून निवृत्त झालो आहे. माझी खूप वर्षापासून ची ढोलकी शिकण्याची इच्छा नोकरी मधील व्यापामुळे अपूर्ण राहिलेली आहे.
व मी आता वयाच्या 59 व्या वर्षात पदार्पण केले आहे मी या वयात ढोलकी शिकेल का?
@@bvdevhare5165 ईच्छा आहे तर नक्कीच शिकाल..👍
सर ढोलकी सुरात कशी लावायची, सुर कोणते लावायची
@@Mi_kokan_premi kali 4 scale use kara
मला ऑनलाईन क्लास जॉईन करायचे आहेत ...
9604631600
खूप छान सर सोलो