हितेंद्र ठाकूर साहेब योग्य असाच निर्णय घेतील कि ज्यामुळे बहुजन आघाडीचा फायदाच होईल कि ज्यामुळे त्याग करावा लागला तरी घेतलेल्या निर्याने पक्षाचे नुकसान होणार नाही ह्याची मला गांधी घरत ला विश्वास आहे आपला गांधी घरत कळंब
म्हणजे ही बातमी पेरली होती, Election आगोदर एकाने एका पक्षात आणि दुसऱ्याने दुसऱ्या पक्षात, हा खेळ करायचा. पण आत्ता लोक हुशार झालेत, त्याना आगोदर च ह्या फसवणुकीची कल्पना होती 😂😂😂😂😂
Pahije tyala 23/- mumbai sarkhi meter chi rickshaw , 24 taas vij ani Surya project madhun mubalak pani jo deil tyalach vote denaar..ha nirdhar jantene karaycha aahe..
विरार पूर्व 1 no platform समोरील रिक्षा वाल्यांची दादागिरी मोडून काढावी.स्पीड ब्रेकर बनवा,झेब्रा क्रॉसिंग पट्टे बनवा,खूप उपकार होतील.लोक भरपूर मतदान करतील.
Great report , Mayureshbhai future leader
छान विश्लेषण, मयुरेश एकदम खरे आहे.
विरार पश्चिम ते नालासोपारा पश्चिम अशी बस सेवा चालू करा रिक्षा मिटर प्रमाणे करा विरार पश्चिम ते वसई कोर्ट अशी बस सेवा चालू करा
हितेंद्र ठाकूर साहेब योग्य असाच निर्णय घेतील कि ज्यामुळे बहुजन आघाडीचा फायदाच होईल कि ज्यामुळे त्याग करावा लागला तरी घेतलेल्या निर्याने पक्षाचे नुकसान होणार नाही ह्याची मला गांधी घरत ला विश्वास आहे आपला गांधी घरत कळंब
नमस्कार, मयुरेश दादा, नालासोपारा प. छेडा नगर येथे तृतीय पंथीयांचा गरीब लोकांना भरपूर प्रमाणात त्रास होतो, तरी त्यांचा बंदोबस्त करावा, हि विनंती.
ह्याची सन्मानीय मयुरेश वाघ साहेबांनी नाद घ्यावी
म्हणजे ही बातमी पेरली होती,
Election आगोदर एकाने एका पक्षात आणि दुसऱ्याने दुसऱ्या पक्षात, हा खेळ करायचा.
पण आत्ता लोक हुशार झालेत, त्याना आगोदर च ह्या फसवणुकीची कल्पना होती 😂😂😂😂😂
मयुरेश जी ऑल्वेज नंबर वन
mayuresh भाऊ नमस्कार राजू पाटील साहेब नाना, माझे मित्र आहेत , अजित राऊत भंडारी समाज
Thanks Mayureshji.
Saheb light problem sodwa ki tee jate Bolinj madhe zasta
हे सगळे राजकीय स्टंट होते.
पक्ष सोडणे हे सगळ्यांना शक्य होत नाही.
बाकी सगळं बोलाची कडी बोलाचा भात
विरार मधे अजून विजेचा लपंडाव सुरू आहे.
Pahije tyala 23/- mumbai sarkhi meter chi rickshaw , 24 taas vij ani Surya project madhun mubalak pani jo deil tyalach vote denaar..ha nirdhar jantene karaycha aahe..
Nice repoting
वसई चे आपल्या दोनच आपा चिमाजी अप्पा हितेंद्र आपा
Appa Nana both are game changer
नविन मुलगा नोकरी चं बघा,मुलगा नोकरी मिळत नाही, त्यांच्या भविषाचा विचार करा, विरार मुलगा नोकरी मिळायचा विचार करा
Bjp जाणार कळनातराने
BJP 😊 😮
1 month se natak chal raha tha .
Sirf or sirf jhoot bola gaya logo ko
Virar cha Vikas Kara riksha badi Kami Kara
Faltu badbad ahe yachi.
बहुजन विकास आघाडीचा उद्या मेळावा आहे आहे त्याबद्दल काही अधिक माहिती आहे काय
Bhot hogaya natak yeah logo kaha dusre log chaye sarkar mai