हा हर्षवर्धन पाटील शब्दाचा पक्का आहे म्हणता आणि सुप्रिया ताई ना सांगता लोकसभेला तुम्हाला अदृश्य तुम्हाला पाठिंबा होता..... तेव्हा तर विधानसभेचा विषय नव्हता मग भाजपमध्ये राहुन छुपा प्रचार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कसा केला .... आणि आता कुठल्या विश्वासाने साहेबांना शब्द देताय
आता यांना तिकीटच देऊ नका उद्धव ठाकरे साहेबांना मतदारसंघ सोडा 😜😜😜
😂
Only Uddhav saheb ❤
भ्रष्टाचार लपविण्यासाठी भाजपमध्ये गेला.
Jail mdhe Gela tr bolshil maaza dusra baap hota 😂😂❤
याचा भरोसा नाही 😂
सरळ आहे सत्तेसाठी पक्ष सोडला.
पक्ष वाढवायची ताकत आणि औकात होती तर भाजप पक्ष का नाही वाढवला
Right!
बरोबर
आता काही दिवसांनी तुतारी सोडायचं कारणही तयार ठेवा
आता झोप लागल का?? पवार साहेबांनी तुमच्यावर टिका केली आता काय म्हणाल??
तुम्ही जे काय म्हणताय, त्याला धूर्त कोल्हा हसतोय
😂😂😂😂😂😂😂
दुसरे जयंत पाटील
नीवांत झोपीचा कंटाळा आला म्हणून भाजपा सोडले😂😂😂😂😂😂😂😂😂
मतलबी राजकीय लोक यांचा काही भरोसा नाही
आपल्या शब्दाचा पक्का असणारा चक्क पक्ष बदलून मी शब्दाचा पक्का आहे असं सांगतोय... अन जनता ऐकते.. गंम्मत आहे की 😂😂😂
हा हर्षवर्धन पाटील शब्दाचा पक्का आहे म्हणता आणि सुप्रिया ताई ना सांगता लोकसभेला तुम्हाला अदृश्य तुम्हाला पाठिंबा होता..... तेव्हा तर विधानसभेचा विषय नव्हता मग भाजपमध्ये राहुन छुपा प्रचार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कसा केला .... आणि आता कुठल्या विश्वासाने साहेबांना शब्द देताय
💯
याच वाक्य ऐकल्यावर नेमकी हेच कंमेंट करणार होतो
दल बदलत रहा
आता पवार साहेबांबरोबर किती दिवस राहणार दहा वेळा पक्ष बदलला आणि शब्दाचा पक्का फक्त तिकीट साठी भाजप सोडली
😂😂😂😂😂😂happy to see results 😂😂😂😂😂
फार चांगला निर्णय... क्षमता असूनही दहा वर्षे संघर्षात गेली
Aata yaana kadhi sodnar😅
बर केलंस बाबा 😅😅
पद न मिळाल्या मुळेच पक्ष सोडला. यापूर्वी ह्याच पवारांमुळे तुम्ही पडला आहात.
जनतेच नाव आणि ------ नेता सांगतो तशीच जनता चालते
म्हणजे पुढच्या निवडणुकीत शरद पवारांच्या बरोबर राहणार का नाही याची अजिबात खात्री देता येत नाही मग ह्याला बसवा घरीच वाजवा तुतारी बसा घरी
Harshwardhan Bhai you not leave Sharad pawar now
पाटील साहेब आपकी वाटकोनी लावली याचा अभ्यास करा मगच बोला. याचा मुळ पाया शरद वाकडे यांनीच रचलेला आहे 👍👌
शांत झोपेचं खोबरं झालं म्हणून आता परत पक्ष बदलला, पण काँग्रेस तुला मदत करणार नाही का म्हणून तुला मत द्यायचं
आधी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश कशासाठी केलात?
असलेच राजकारण केले म्हणूनच हे दिवस आलेत तरी पराजय नक्कीच होईल
काळजी करू नका इंदापूरची जागाच तुम्हाला सुटत नाही.
सत्तेसाठी पक्ष बनवणारे मोडून काढा
हे कायम राहणार नाहीत.
वॉशिंग मशीन घेतलेली आहे
हर्षवर्धन पाटील सत्तेसाठी पळू नका
संधी पाहून पक्ष बदलणारे लोक असं बोलायला लागल्यावर हसू येत 😂😂
आधी काय खात होतात
चुकीचा निर्णय
Bhajpa satet yenar
आता पक्ष बदललेले चालतात का वॉशिंग मशीन घेतली
आमदार किती दिली आता
हर्षवर्धन पाटील चा बाजार तिसऱ्यांदा उठणार म्हणजे उठणार...
काँग्रेस का सोलर ते सांगा आधी
जनतेला मूर्ख समजून गृहीत धरू नका
निवडून आल्यावर पुन्हा भाजप मध्ये पळून जाणार.
इंदापूर तालुक्याचा भावी आमदार हर्षवर्धन पाटील साहेब 🚩🚩
तुमच्याजवळ आहेस काय तुमच्यावर जबाबदारी टाकायला
केळ
Yala pada
संपला
50 खोके 😢😢😢😢😢😢
वाजव.तुतारी..आतापर्यंत. झोपी. गेलाहोताका
to Sharad pawar pan vaitak la hyala. 🤣🤣🤣🤣 aata BJP ED cha bayel yachya mage. 🤣🤣🤣🤣
Ajun kiti PAKCH rahilat baga
Ed
😂😂😂😂😂
Kiti vela janten dyaychi tula
खोटं बोल पण रेटून बोल
Satta disela tikade palatayet ...asha ya aslya nettana jantyen padun navin youva vargala sandhi dili pahije...
Parat party sodnar
गट बदलु
खोटं बोलतो
Gap
Aata he prt prt saangaychi Kai grj aahe kee bjp ka sodli srl srl aahe kee henla vidhan sabha ldvaichi hoti pn hee seat Ajit dadanla sutnaar mhnun he teekl gele kaarn mothe pawar sahebnla aadhich vicharl asel kee ticket deta tr yeto aata he pn Narayan raanen che record modayla nighalet phile Congress mg bjp aani aata ncp Sharad pawar sahebanchi pulchya veles he vanchit mdhun ldtil mg m I m mdhi jaatil mhnje jeeth henla ticket bhetel teeth te jaatil
Thu
Shaard pawar chor chor chor