Manoj Jarange Patil यांचं उपोषण सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र, एकेरीत हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #marathareservation #manojjarange #jarangearrest
    मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय. एकेरी भाषेत बोलत त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. 2013मधल्या एका जुन्या प्रकरणामुळे जरांगेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय.
    #MHT060
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 51

  • @nrw7583
    @nrw7583 หลายเดือนก่อน +16

    Jarange ला 2013 च्या केस साठी वॉरंट निघाले आहे नाहीं गेला की अटक होते म्हणून तो उपोषण सोडत आहे ...आणि सहणभूती मिळवण्यासाठी फडणवीस ला शिव्या देतो...पक्का राजकारणी आहे

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 หลายเดือนก่อน

      Aye, jarangya, tuya, ba, chi, kay, B, j, P, tu, kay, halalya, chi, paidais, kay, gausya,bha, dkhaichya,

  • @Gar391
    @Gar391 หลายเดือนก่อน +9

    उपोषण चतुर्थीचा स्पेशल फराळ :- दिवसभर गोधडी खालील काजू, बदाम, पिस्ते, वडापाव याचा अल्पोपहार. रात्री सामसूम झाल्यावर महाराजांचा पुतळा गोधडीने झाकून हळूच व्हिडिओ कॉल करून शरदचंद्र दर्शन झाल्यावर चपटी 90 तीर्थ घेऊन मटणाचा प्रसाद हादडायचा. ..

  • @suryakantpatil3985
    @suryakantpatil3985 หลายเดือนก่อน +9

    वाजली तुतारी घेतली सुपारी

    • @sachinbansode6069
      @sachinbansode6069 หลายเดือนก่อน

      अनाजी पंत ची सुपारी 😂

  • @shreyasvideos8085
    @shreyasvideos8085 หลายเดือนก่อน +8

    जरांगे तुम्ही सारखं उपोषण करता आणि सोडता का.....पूर्ण करा ना एकदाच....विषय.........

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 หลายเดือนก่อน +7

    काय समजतो हा माणूस स्वतः ला, काय भाषा, काय अहंकार, शिव्या. बीजेपी ने विनाकारण उरावर घेतलंय यांना

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 หลายเดือนก่อน +18

    पवारांची सुपारी,,,, वाजवायची तुतारी

    • @sachinbansode6069
      @sachinbansode6069 หลายเดือนก่อน

      अनाजी पंत ची सुपारी 😂

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr หลายเดือนก่อน +5

    जरागे दादा सगळ्यांना आई बहिणी वरून शिव्या द्या🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Gar391
      @Gar391 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂

  • @bhagwat.mandle
    @bhagwat.mandle หลายเดือนก่อน +6

    सर्वंच तुमचे लोक गाडीवर लीहतात ग्रेड मराठा ग्रेट कुनबी का लिहिले नाही

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr หลายเดือนก่อน +4

    जरागे दादा जे इलेक्शन ला उभे राहिले नाही त्यांना पण पाडा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटील सर्वपक्षीय नेत्यांना मराठयांची ताकद दाखवून देऊ.

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 หลายเดือนก่อน +1

    सत्य पराजित हो सकता है परेशान नही

  • @anandkokate8641
    @anandkokate8641 หลายเดือนก่อน +1

    आता फक्त जरांगे पाटील म्हणतात तस❤

  • @mulberry14391
    @mulberry14391 หลายเดือนก่อน +2

    90king in 420😂

  • @chouredadahari6644
    @chouredadahari6644 หลายเดือนก่อน +3

    जरा समजून घ्या,आरक्षणासाठी कुणी मदत केली.सामान्य माणसाचा गैरफायदा होणार नाही,याचा विचार करणे गरजेचे आहे.राजकारण यात आन ने चुकीचे आहे,

  • @SBclasses710
    @SBclasses710 หลายเดือนก่อน +1

    एक भटजी सगळ्या मराठा समाजाला त्रास देऊ लागला.... 3 टक्के लोकसंख्या असणारे मुख्यमंत्री कसे होतात.... सगळ्या महत्वाच्या नोकऱ्या कष्या घेतात.... आता माघार नाही...ओन्ली मनोज दादा

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्ण हरी यंदा गाडा तुतारी 😂

  • @kendrebaliram2619
    @kendrebaliram2619 หลายเดือนก่อน +1

    आता काही नाही पाटील म्हणतील तसं पाटील आता म्हणतील तुतारी वाजवा कारण हा माणूस तुतारीचा आहे ज्या शरद पवार साहेबांनी आजपर्यंत आरक्षण दिले नाही फक्त आणि फक्त खेळ लावलेला आहे

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r หลายเดือนก่อน +2

    He yed zhalay.

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 หลายเดือนก่อน +3

    Kiti badbad karshil... Kaam kar kahi tari. Rikamtekda swatah chi timki vajavto

  • @sopandudhate7238
    @sopandudhate7238 หลายเดือนก่อน +2

    Only patil ❤❤

  • @ShrikantGangavane-lb9ch
    @ShrikantGangavane-lb9ch หลายเดือนก่อน +1

    उपोषण का सोडले

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 หลายเดือนก่อน +1

    Uposhan sampla na ata... Mag ooth

  • @sopandudhate7238
    @sopandudhate7238 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @manikmate4808
    @manikmate4808 หลายเดือนก่อน +1

    BJP harnar Ata

  • @navnathkamble406
    @navnathkamble406 หลายเดือนก่อน

    Jarange orijnal असेल तर bjp adhva झोपेल नाही तर कूच नाही

  • @anil1103
    @anil1103 หลายเดือนก่อน +2

    ओनली मराठा

  • @AtulPagar
    @AtulPagar หลายเดือนก่อน +4

    मराठा बांधव बघा आता देवेंद्र फडणवीस यांनी media समोर सांगितले की माझ्याकडे जरांगे पाटील यांचे audio आहे time आल्यावर पब्लिक करतो हे ऑडियो जशे instagram ला मोदी चे आवज चे ऑडियो असता तसे पाटील यांचे ऑडियो dublicate तयार केले आहे आणि ते पब्लिक करून मराठा आणि पाटील यांना दूर करून आरक्षण प्रश्न मोडीत काढण्याचे काम फडणवीस करत आहे आणि हे पाटलनी अगोदर सांगितले होते की अशे ऑडियो तयार केले आहे आणि मला बदनाम करणार आहे निवडणुकीच्या अगोदर तर लक्षात ठेवा हे audio dublicte असणार आहे हे फक्त निवडणुकीला वापरून. Bjp च फायदा करून घेऊन आणि मराठा समाज च वाटोळं करणार आहे हा ट्रॅप रचला आहे

    • @nrw7583
      @nrw7583 หลายเดือนก่อน +1

      अरे....आधी नीट व्हिडिओ बघ... कशाचे ऑडीओ म्हणल फडणवीस ने....उगी टीका करायची म्हणून शिक्षीत असून अशिक्षित सारखं काहीही बोलू नये...आणि फडणवीस ने आजपर्यंत जेवढं कोणी cm, पक्ष ने केलं नाही तेवढं मराठा समजासाठी केलं तरी जरांज फक्त त्याला शिव्या देतो आणि ज्यांनी 4 वेळा cm असून एक काम केलं नाही त्या शरद पवार नाव पण काढत नाही.यातच त्याच राजकारण कळत..50% समाज आज त्याला शिव्या देत आहे कारण तो राजकारण करत आहे

  • @sopandudhate7238
    @sopandudhate7238 หลายเดือนก่อน +2

    Ek maratha lakh maratha 🚩🚩🚩

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v หลายเดือนก่อน +3

      Only Hindu only modiji

    • @Surajpawar1101
      @Surajpawar1101 หลายเดือนก่อน

      ​@@user-fg7qz8wn9v लोकसभेला भागली नाय का तुझी

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v หลายเดือนก่อน

      @@Surajpawar1101 लांड्या नो कीतीही वळवळ करा।
      येनार तर भाजपच।
      जय श्री राम जय शिवराय जय मोदीजी 🚩

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 หลายเดือนก่อน +2

    Only पाटील❤👍🔥👏👑