Vijay Raundal :...Baburao Chandere यांना माझी हत्या करायची होती, घटनाक्रम सांगताना रौदळ ढसाढसा रडले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #abpmajhalive #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #walmikkarad #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #BJP #shivsena #mahakumbh2025 #mahayuti #beed #manojjarangeprotest #marathareservation #MVA #Beedsantoshdehmukh #T20
Vijay Raundal :...Baburao Chandere यांना माझी हत्या करायची होती, घटनाक्रम सांगताना रौदळ ढसाढसा रडले
ABP Majha LIVE | Manoj Jarange | Maratha Reservation | Walmik Karad | Beed | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
devendra fadnavis | fadnavis live | Kurla Bus Accident | ST Bus Accident devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Sharad Pawar Ajit Pawar meet | Saif Ali Khan | Akshay Shinde Encounter | Uday Samant | Eknath ShindeRepublic Day, Mumbai Coastal road, Manoj Jarange
ही गुंडगिरी संपवाचीच लागेल ?
आगामी पुणे मनपा निवडणुकीची वाट पाहत आहे.
यांचा संतोष देशमुख होता होता वाचला.
अजित पवार आपल्या लोकांना आवरा
आगदी बरोबर आहे माऊली
अजित पवार ला पूर्ण कल्पना आहे की त्याची सत्ता गुंड शिवाय टिकू शकत नाही. घानेरड राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. कारण ग्रहमंत्री पद फक्त नोकरी बदली चे हप्ते गोळा करण्यापूरत आहे.
न्याय हे न्याय झाला पाहिजे महाराष्ट्राचे बिहार झाले का?
सर्व जनतेने पुणे महानगरपालिकेत धडा शिकवा पुणे शहराचे बीड व्हायला वेळ लागणार नाही.
बीड ला नको बदनाम करु😂... पुण्यात रोज 4/5 मर्डर होतात...एवढी वाईट परिस्थिती बीडची नाही
@Narayanrao1991 natak karto ahe ha builder.. Vijay raundalne kiti shetkari bhikhari kele vichara... 250 acre jamin ahe Hinjavadi area madhe tyachi.. 25 crore chya gharat gadya ahe tyachya...
Kiti shetkari fasavale yani...
Beed kay ni pune kay mulashi pattern, Koyta gang chagl challay tumchya pudhchya pidhila yachi fale bhogavi lagnar ahet he nakki
@Narayanrao1991Natak karto ahe ha builder... Mulshitale khup shetkari martil yala...
Vijay raundalne kiti shetkari bhikhari kele vichara... 250 acre jamin ahe Hinjavadi area madhe tyachi.. 25 crore chya gharat gadya ahe tyachya...
Kiti shetkari lutale ahe?? Kiti shetkari fasavale ahe yane??
@Narayanrao1991 Khara aahe Mitra tuza.
Fakt Pune madhe kahi zala tar News Channel & New Paper madge yeta.
Pan Beed madhe murder zala tar tithalya gundaraj & dahashatimule ughadkis yet nahi... Bihar & Uttar Pradesh peksha bhayanak paristithi aahe Beed madhe... 😄😂😝
अजित पवार धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड नारायण राणे त्याचे नेपाळी पोरग अशी लोक ज्यावेळी महाराष्ट्रातून मरतील त्यावेळी महाराष्ट्रात खरी शांतता आणि समाधान नांदेल.
गृहमंत्रीच निष्क्रीय आहे कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली आहे
महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी सगळे सस्पेंड करा पाहिजे मग कळेल त्यांना
बाबुराव चंदेरे माजलाय ,पुण्याचा वाल्या
संतोष देशमुख होता होता वाचले.....?
काय राव काय चाललय महाराष्ट्रात 😢😢😢
Mahayuti sarkar
Ajeet pawar is very very duplicate person
अजून खून झालेला नाही, त्यामुळे कारवाई नाही करणार पोलिस. खून झाल्यावर आधी तपास होईल, मग कारवाई होईल, हे साधं कळत नाही त्या माणसाला...😂
अजित पवार चा राजीनामा घे 🙏🏻
वाट बघा राजीनामा काय झाडाला लागतो 😂 द्या निवडून 😂
@88zzxbc33 असं तर कुठं निवडून आलेत evm जिंदाबाद आहे 😂
अरे ,अरे, काय वेळ आणली या राजकारणी लोकांनी ,महाराष्ट्रातील जनतेवर ,गुंड गीरीचा कहर
मला वाटतय मुकादमच गुन्हेगारी करायला प्रोत्साहन देत असतील तर खाली काय होणार 😒
हेच भाजपचे अच्छे दिन?सामान्य जनतेला कोणीच वाली नाही 😪🇮🇳
Ase ani avdhe ache din koni pahile navte 😂😂😢😢
चांदेरेची चरबी काढली पाहिजे
या अजित पवार चा पण राजीनामा घ्या
साहेब भरपूर सीरियस आहे ह्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं
काय चाललय हे. एवढी मस्ती येते कुटून
जश्यास तसे उत्तरे द्या.....
रक्षक च भक्षक बनले.
महाराष्ट्रात घडत असलेल्या अशा घटनांबद्दल मुख्यमंत्री चकार शब्दही बोलत नाहीत.याचा येणाऱ्या निवडणूकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.शेवटी मतदार जनता हीच सर्वश्रेष्ठ आहे.
१५०० रुपयांत मत विकत घेऊन सरकार स्थापन झाले आहे.त्यामुळे आता सामान्य माणसाला सहन करण्याशिवाय पर्याय नाही.
लोकशाहीच्या दृष्टीने विचार केला तर खरोखरच येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळातच जनतेला ही संधी आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी नीट वागले नाही तर पक्षावर किती परिणाम होतो हे दाखवून देण्याची वेळ आता जनतेच्या हातात आहे सुज्ञ जनतेने खरोखर विचार करून निवडणुकीच्या काळात विचारपूर्वक मतदान करावे हाच खरा न्याय होऊ शकतो
पहीले आजीत पवार याला जबाबदार नेता जर माजुर असेल तर कार्यकर्ते माजल्यावनी करणारच
न्याय द्यावा ही अपेक्षा
गृहमंत्री निष्क्रिय आहे कायदा सुव्यवस्था पायाखाली तुडवत आहे.
😢 खुप भंगार झाली घटना 😢
चंदेरे गुन्हेगार नाहीत. केवळ WWE पाहून त्यांनी हे कांड केले आहे. विषय सोडून द्या. 🙏
देव माणूस आहे
😂
पुण्यातला वाल्या आहे
@@Pucham61Natak karto ahe ha builder
Vijay raundalne kiti shetkari bhikhari kele vichara... 250 acre jamin ahe Hinjavadi area madhe tyachi.. 25 crore chya gharat gadya ahe tyachya...
Kiti shetkari lutale ahe?? Kiti shetkari fasavale ahe yane??
😂
सत्तेचा माज
एक है तो सेफ है....
ह्या प्रकरणाची खोली माहीत नाही पण हा माणूस नाटक करत आहे हे नक्की.
दुसरा वाल्मिक
307 कलम लाऊन लवकर अटक करा गुंडगिरी चा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
महाराष्ट्र छत्रपतींचा की गुंडांचा ?
कुठे नेलाय महाराष्ट्र
रडू नका,रऊंदळ... एवढे धिप्पाड आहेत आपण तरीही बाबुरावनी सहजच मान बगलेत पकडून फिरवून आपटले याचे आश्चर्य वाटते .किरकोळ माणसाला तर बाबुराव बाॅल सारखं हवेत टाकतील ... 😂😂😂😂
फडणवीस साहेबांचं.. शिंदे साहेब आणि दादा... यांच्यासोबत.....हिंदुत्व.....🙏🙏🙏🙏जो पर्यंत सत्ता स्वतःच्या विरोधात जात नाही तोपर्यंत अंधभक्त सुधारणार नाही😂😂😂😂
करा अजून भाजल आणि महायुतीला मतदान 😅😅
आमदार आणि खासदार हे सर्वच राजकीय नेते मंडळीच्या घरीच सरकारी अधिकारी पाणी भरायला आहेत की जनतेची सेवा उपलब्ध करून देयला आहेत तेच कळत नाही
अजित दादाच्या पक्षाला झाले तरी काय सगळे गुंड रस्त्यावर येऊन गरिबांना मारायचे ठरवले का
बाबुरावचं कोणी काही करू शकत नाही बालेवाडी बाणेरला यांची दहशत आहे पुण्याचा आका झालाय बाबुराव... बिल्डरला मारून टाकतो बोलतोय काय दहशत आहे बाबुरावची
कितीही बातम्या दाखवा काहीही होणार नाही.
अजित पवार सरकार मध्ये असल्यावर गुन्हेगारांना (पैसेवाल्या) शिक्षा झाली तर नवलच...
आम्ही सुसगाव मधे राहतो हा नाटकी करतोय 😂😂
दहशत वादी आहेत
चांदोरे ची २०१२ ते २०१५ प्रॉपर्टी चेक करा सगळं बाहेर येईल 😊
Natak karto ahe ha builder
Vijay raundalne kiti shetkari bhikhari kele vichara... 250 acre jamin ahe Hinjavadi area madhe tyachi.. 25 crore chya gharat gadya ahe tyachya...
Kiti shetkari lutale ahe?? Kiti shetkari fasavale ahe yane??
Chor ahe ha vijay raundal
काय चालतं कळेना लोकच बिथडल्यात
मंगल सिनु gang कडून हीच अपेक्षा 😂
Main sutradhar is AJIT PAWAR..... 😢😢
दादा आणि दादा गँग!
अजित पवार काही करू शकत नाही बाबुरावच..
ARAJAK
Part 2 of Santosh Deshmukh..😂
लका त्या चांदेरे च वय काय तुझ वय काय.तुला ती काय लय होता होय
महाराष्ट्राचा बिहार होतोय सगळीकडे फक्त दादा गिरी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती निर्माण झाले आहे
Up bihar beed pune .....😢
कब्बडी ज्युडो चा डाव टाकला ह्याला 😂 खाल्लं 😂
त्यांनी अशा प्रकारे किती गुन्हे केलेत किती नोंद आहेत हे बघावे.
अजित दादा
"दादा" गिरी संपवा -
अजित दादा च्या नावावर दादागिरी चालू आहे
Pune madhe khup guhnegari vadhli aahe aani road accident suddha 😢😢
अजितदादाना ,,,,,पुण्याचे बीड करायचे आहे ,असे दिसतेय
अजून वाढवा पुण्याची हद्द ,आणा नवीन प्रोजेक्ट दाओस मधून रोहिंगे तयार आहेत रोजगारासाठी
Are ya Ajit pawarchach rajinama gya , vethis dharliye janta yane , yacya pakshyatlya netyanna vachvayala 😡😡
पैशाचा माज आहे
where is gardian minister
B Baburao Chanderi Mela
नजीब मुल्ला की अजीब मुल्ला काय प्रश्न विचारतो माध्यमांसमोर उशिरा आला जीव वाचवणे महत्त्वाचे की तुमच्या समोर येणे महत्त्वाचे मग असे म्हणता येईल की तुमच्यावर कुणाचा दबाव होता म्हणून ही बाईट उशिरा घेतली
अशे गुंदया ला लोकांनी आणि पोलिस ने धडा शिकवला पाहिजे .
हे सरकार गुंडगिरीला पाठींबा देतात
What type of person he is but give justice to this man and what police are doing
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्रालय कुठं कमी होत आहे काय
हा पत्रकार तरुणपणीचा मोदी दिसतोय 😂
Tyacha ky an ky najar ...😂
बांधकरी..!
काय बायकी मार खाऊन पळाला 😂
पोलीस काय करत आहे हे आमदाराला अटक करा ना जनतेच्या भरोशावर निवडून आले आणि हे जनतेला मारणार का
लोकांचं फुकट खायचं बंद करा असं फुकट खाल्ल्यानंतर आपल्याला एक दिवशी मार खावा लागतो
विकास काम अडवू नका
ईतका मोठा माणुस आणी असा रडतो स्व संरक्षा साठी रिवाल्वर ठेवत चला
Right
हिंदु नेत्याच्या प्रगतीच्या कामाला अडथळा आणू नका. चांदेरे हिंदु आहेत, त्यांची बदनामी करू नका. जय श्रीराम.. जय Bjp.
Amdadarkar cha kayda nalayak aha
Kiti maarle ahe hyanna? Plz hyanna changli medical treatment dya ani safety dya..Pune madhe he kai challe ahe Roj? CM ni laksh dyave.
It exhibits that law is not same for all and police and state govt is protecting gunda raj. Very very shameful.
Ajit pawar Mafia Gang is active in Pune and Baramati
Ajit Pawar kahi kami nahi dhananjay munde cha bap ahe
Chandere la mara
Baburao nivval dukar
Kayada ani suvyavashtha yanchi waat lagnar nahi ashi dakhal police ani prashasanani ghyavi.
गर्वाचं घर खाली होणार
बीड झालं पुणै हा काय धुतल्या तांदळा सारखा नाही
Bhava tula jhon cena apat tay tasa apatla tyana uchlun...thoda tri tayar rahayacha attack sathi
Hya pudhe Rashtravadi la gaadun taku pan nivdun nahi denar
Bjp htav 😡
Bjp ch kay vishy nhi dada he rastrawadi Wale mazlet😢
khup lokana fasavnuk keli asel raundal ne evade jaaga jameen alya kuthun mhanun maar khala asel enquire kara😮
Natak karto ahe ha builder... Mulshitale khup shetkari martil yala...
Vijay raundalne kiti shetkari bhikhari kele vichara... 250 acre jamin ahe Hinjavadi area madhe tyachi.. 25 crore chya gharat gadya ahe tyachya...
Kiti shetkari lutale ahe?? Kiti shetkari fasavale ahe yane??
Shetkryanchya jmin hadap karaychi nahi mulshit bilder
Ajita dada chi sagali lok gund aahet tukade beed madhe kaay chalay raav ajit dada karmachi fale bhogay lagtat बिसरू naka
Ajit Pawar Dhananjay Mundhe Datta Bharane ani ajun khup sare, he sagale political criminals ahet
Pune jilhyacha correct karyakram Ajit Pawarani kela ahe
Dya ajun jati varun votes (Maratha OBC vagere vagere)
People deserve criminal like these