मेहकर ला कसे यायचे, मुंबई, पुणे इथून अंतर किती, कोणत्या ट्रेन ने कुठपर्यंत प्रवास करायचा आणि नंतर वाहनाने कसे प्रवास करावा ह्याबद्दल पण माहिती द्यावी. गोविंदा गोविंदा. धन्यवाद
सर मुंबई ते मेहकर हे अंतर 511 किमी चे आहे.. तर पुणे ते मेहकर 380 किमी. तुम्ही रेल्वे ने जालना किंवा शेगांव किंवा पर्यंत येऊ शकता तिथंनं पुढे बस नी मेहेकर येऊ शकता, किंवा पुणे किंवा मुंबई वरून थेट चिखली पर्यंत येऊन पुढे चिखलीतुन मेहकर साठी बसेस आहेत, पुण्यातनं थेट मेहकर साठी बसेस उपलब्ध असतील शिवाजीनगर ( बस स्थानकावरून )
खूप छान!!गोविंदा गोविंदा!!🙏
गोविंदा.... खूप छान माहिती दिली..
खूप सुंदर मंदिर आहे 👌👌
Balaji temple mehakar khupaach Chan mseb n m r. Hoto1984 Madhe darshan govinda govinda
खुपच सुंदर माहिती जय गोविंदा
Khupaach छान balaji temple 💐💐🙏
अतिशय उत्तम माहिती दिली आहे आपण. हार्दिक आभार.
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर नमस्कार
जय हरी गोविंद
Jai jai govind jai hari govind
Khup sunder video ahe
Dhanywaad Sir 🙏🙏
Very very nice video I was goes July in 2018 Jai balaji
मन प्रसन्न भेटायला यैणार
Bhatji is very knowledgeable and smart
मी तुमचा खुप मोठा फॅन आहे सर..तुमची बोलण्याची शैली खुप खुप सुंदर आहे सर..असेच कार्यरत रहा सर...
सामाजिक सहिष्णुता टिकून राहण्यासाठी फार चांगलं कार्य युट्यूब च्या माध्यमातून तुम्ही करत आहात.
धन्यवाद 🙏
Jay govinda jay Gopal.
Ati sundar
खूप सुंदर माहिती, गोविंदा गोविंदा
Govida Govinda, Dhanywaad🙏🙏
शारंगधर बालाजी मेहकर ची अतिशय वर्णनात्मक माहिती दिली आर. जे. दिपक सर आपण आमच्या मेहकरची.
धन्यवाद सर 🙏🙏
खूप सुंदर
धन्यवाद 🙏🙏
Very nice video
Thank you🙏
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे
khup sundar mahiti
I am from mehkar nice video.
Thank you 🙏🙏
Govinda 🙏
Make video on shivchandra moli temple....history of Lord Shiva Temple, Tq. Mehkar. distance 10km from mehkar
Govinda govinda dwarkadish sarkech aahet
Very good
Mg aamche Mehkar aahech yevdhe khas😊😘😊
🙏
Mi mehkar la rahacho shale madhe astana dar Friday la Ami mandir madhe yayacho
Tithe khichadi Cha prasat milayacha.
Khup Chan video ..
Same me pan
Govinda Govinda 🙏🏻
मेहकर ला कसे यायचे, मुंबई, पुणे इथून अंतर किती, कोणत्या ट्रेन ने कुठपर्यंत प्रवास करायचा आणि नंतर वाहनाने कसे प्रवास करावा ह्याबद्दल पण माहिती द्यावी.
गोविंदा गोविंदा.
धन्यवाद
सर मुंबई ते मेहकर हे अंतर 511 किमी चे आहे.. तर पुणे ते मेहकर 380 किमी. तुम्ही रेल्वे ने जालना किंवा शेगांव किंवा पर्यंत येऊ शकता तिथंनं पुढे बस नी मेहेकर येऊ शकता, किंवा पुणे किंवा मुंबई वरून थेट चिखली पर्यंत येऊन पुढे चिखलीतुन मेहकर साठी बसेस आहेत, पुण्यातनं थेट मेहकर साठी बसेस उपलब्ध असतील शिवाजीनगर ( बस स्थानकावरून )
मी बालाजी तच राहते
गोविंदा!
आम्ही तीथलचे खूप वेळेस दर्शन घेतले
I used to play in mandir ground in my childhood
I am in mehkar
Mi mehkar la rahto. Keva aale hote tumi kahi kalal nahi nahitr aalo asto bhetyla.
Nice video keep it up
Thank you 🙏🙏
🙏🙏🙏
Akda kanchana cha mahl vr video banva na bhau .....
Banvla aahe search kara TH-cam var majhya navane disel 🙏
Tumcha avaj khup chan ahe dada 😎👌👌
Bhau mehkar yethe 400 years june nrusinhv mandir ahe tumi tyachyavar var pn video banvu shaktat
Tumche video kHup chan astat👍👍
आम्ही हे कोरोना गेल्यावर जाणार
Me itlach ahe
Mi pn
बालाजी नका म्हणू
हा तर आमचा श्रीकृष्ण चक्रपाणी आहे
Dawle baba hi mahiti chukichi aahe