Foody Ashish | Best Matki Bhel in Pune | मटकी भेळ | Matki Bhel Recipe | Matki Bhel at Market Yard

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2022
  • भेळ खायला जाऊया का, असं संध्याकाळच्या वेळी कोणाला विचारलं तर तो किंवा ती शक्यतो नाही म्हणतच नाहीत. त्यातही जिथे एकदम टेस्टी भेळ मिळते, असे ठिकाण जरा लांब असले तरी तिथे जायला खवय्ये कधीच मागे-पुढे पाहात नाही. फूडी आशिषही जाम खवय्या. जिथे जाऊ तिथे वेगवेगळे पदार्थ आवडीने खाऊ हेच त्याचे ब्रीदवाक्य.
    पुण्यातील मार्केट यार्डमध्ये मिळणाऱ्या आणि ग्राहकांची कायम गर्दी असलेल्या आप्पा भेळवालेंची मटकी भेळ एका निवडणुकीच्या कामानिमित्ताने खाण्याची संधी त्याला मिळाली आणि तो या भेळीच्या प्रेमातच पडला. एकदा एखाद्या चांगल्या पदार्थाच्या प्रेमात पडला की त्याची सगळ्यांना माहिती देणे हे तर पक्के पुणेकराचे लक्षण. याच निमित्ताने आप्पा भेळवाले यांच्या स्टॉलवर मिळणाऱ्या मटकी भेळेचे वेगळेपण आणि चवीचे वर्णन या व्हिडिओमध्ये फूडी आशिषने केले आहे. नक्की पाहा...
    matki bhel,pune street food,street food india,matki bhel pune,pune famous bhel,bhel pune,मटकी भेळ,matki bhel banane ka tarika,matki bhel in marathi,matki bhel street food,matki bhel recipe,matki bhel pune recipe,pune street food veg,पुण्यातील ५० वर्ष जुनी मटकी भेळ,puneri bhel,street food,indian street food,pune food guide,pune famous street food,foodie pune,indian street food recipes

ความคิดเห็น • 37

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 2 ปีที่แล้ว +4

    आपण सर्व गावरान देत आहात मसाला घरगुती वापरताय मग भेळ बनविण्यासाठी व ग्राहकांना देण्यासाठी वर्तमानपत्र का वापरत आहात ते आरोग्यासाठी कीती घातक आहे. या करीता काही पर्याय शोधा.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +3

    अप्पाची भेळ खुप टेस्टी असते,सर्व काही प्रमाणात असते.त्रास होत नाही

  • @Pravin_JD
    @Pravin_JD 2 ปีที่แล้ว +6

    सर्वानी नोकऱ्या सोडून भेलीची गाडा टाकलेला बरा .. वडा पाव वाले .. भेळ पाणी पुरी वाले नोकरदार लोकं पेक्षा जास्त कमवतात .. मिडल क्लास शेवट पर्यन्त मिडल क्लास राहणार !

  • @lalchandsolanki3658
    @lalchandsolanki3658 ปีที่แล้ว +1

    The best bhel

  • @imrankachhi2622
    @imrankachhi2622 2 ปีที่แล้ว +3

    Pune's favourite marketing/salesmenship line:gavraan aahe😀

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 2 ปีที่แล้ว +1

    व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी 🙏🙏🙏

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 2 ปีที่แล้ว +1

    Wah wa matki bhel

  • @shailapansare6284
    @shailapansare6284 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @ramkrushnafunde6520
    @ramkrushnafunde6520 2 ปีที่แล้ว +2

    It's really nice and good 🔥💯

  • @user-mr6ms7se8c
    @user-mr6ms7se8c หลายเดือนก่อน

    Punyat baherun aalelya lokani food blog chi wat lavliy

  • @azharmokashi
    @azharmokashi 2 ปีที่แล้ว

    Will visit very soon

  • @sweetychavan1902
    @sweetychavan1902 ปีที่แล้ว

    Very nice👌

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 ปีที่แล้ว

    Super super

  • @nilimakulkarni1834
    @nilimakulkarni1834 5 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @appamisalwalebhid6256
    @appamisalwalebhid6256 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @sameerbagwan425
    @sameerbagwan425 2 ปีที่แล้ว

    uppa bhel ek no1 matki bhel in pune
    vist once
    u will love it ........😘

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @WildLensbyTejas
    @WildLensbyTejas 3 หลายเดือนก่อน

    Kay zala ashish kaka. How did he died ? RIP

  • @ramtiwari3696
    @ramtiwari3696 ปีที่แล้ว

    If he is Subhash.
    I will share my memories in 1973

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 2 ปีที่แล้ว

    Mouth watering...... 🌹🙏🌹

  • @ramtiwari3696
    @ramtiwari3696 ปีที่แล้ว

    Appan che nav kalu shakel kai?
    Bcoz I know him very well

  • @jeevanpawar9371
    @jeevanpawar9371 10 หลายเดือนก่อน

    Location pataa

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 10 หลายเดือนก่อน

    Hyache hath swatch aheth ka?

  • @vishwaspadmanabhi612
    @vishwaspadmanabhi612 ปีที่แล้ว +1

    Sad to know untimely death of Ashish ji

  • @shrinivasekbote3543
    @shrinivasekbote3543 2 ปีที่แล้ว

    Fish che video taka sir

  • @user-pl1zk9qy5t
    @user-pl1zk9qy5t 7 หลายเดือนก่อน

    किंमत?

  • @sandipm9550
    @sandipm9550 2 ปีที่แล้ว +4

    Hygiene kuthay hatanich kam chaluy waah

  • @mukeshshah2835
    @mukeshshah2835 2 ปีที่แล้ว +1

    Pl ùse hand gloves

  • @prasadgawade2409
    @prasadgawade2409 ปีที่แล้ว

    Camcha gheun dya

  • @pmundhe
    @pmundhe 2 ปีที่แล้ว +2

    पेपर वपरू नका
    शाई पोटात जाणे आरोग्यदायक नही

  • @vishalinnarkar4441
    @vishalinnarkar4441 2 ปีที่แล้ว +1

    भेळीची किंमत सांगितली नाही

  • @ks7153
    @ks7153 10 หลายเดือนก่อน

    ते सगळ ठीक आहे पण गावरान कांदा आणि गावरान लिंबू ....? शिवाय कांदा गोड लागतो ? हे कस काय ? आणि भेळ म्हणजे शेव, मुरमुरे, तिखट चिवडा, गोड चिवडा, पापडी, भावनगरी शेव... शिवाय कांदा+मिरची ... (असलच तर लिंबू).. म्हणजे अविभाज्य भाग.. भाव कडाडले की कांदा मिरची लिंबू गायब होतात
    पण मग नुसते दोन चिवडे एकत्र करून, त्यावर मटकी, हरभरे कांदा घालून , लिंबू पिळून, घरगुती मसाला भुर भुरून तो देणं.... ह्याला भेळ म्हणण जरा जडच जातं.... थोडक्यात काय... लोकांना आपण दिलेलं आवडतय, ते खतायेत मग काय चालू द्या... नाव मात्र तेच द्यायचं.... भेळ.... 😀

    • @rushikesh4790
      @rushikesh4790 10 หลายเดือนก่อน +1

      Bhel chi concept saglikade vegla aahe. Mumbai madhe aalat tar oli bhel aste jyat chtanu cha vapar jast asto. Farsan he far Kami vaparale jate. Farsan jast vaparale mhanje bhel navhe.

    • @ks7153
      @ks7153 10 หลายเดือนก่อน

      @@rushikesh4790
      खर तर फरसाण कमी /जास्त वापर हा मुद्दा नाहीच...! किंबहुना भेळ विक्रेते भेळ देताना त्यात फरसाण कमी आणि कुरमुऱ्यांचाच भडीमार करतात... ! पण भेळ म्हणजे शेव+ चिवडा+पापडी+भावनगरी शेव ( असल्यास तळलेली मसूर+ चणाडाळ ) असा अनुभव आहे..!

  • @uttamlunawat254
    @uttamlunawat254 2 ปีที่แล้ว

    तुम्ही घरी जेवण करता का
    या लोकांना पैसे देताना कधीच पाहीले नाही.