अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून का दूर होत्या वर्षा उसगावकर? अभिनेत्रीने केला खुलासा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ต.ค. 2022
  • ८०च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर गेली काही वर्ष मोठ्या पडद्यावर झळकल्या नाहीत. जवळजवळ ८ वर्ष चित्रपटांपासून दूर होत्या. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेर शिवराज' चित्रपटापासून त्यांनी मोठ्या पडद्यावर नवी इनिंग सुरु केली. परंतु गेली काही वर्ष चित्रपटात काम न करण्याचं कारण त्यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'च्या मुलाखतीमध्ये उघड केलं आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'हवाहवाई' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आणि संपूर्ण टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर हजेरी लावली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या.
    #varshausgaonkar #marathimovie #marathicinema
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 1

  • @sukhmhanjenakkikyasta1234
    @sukhmhanjenakkikyasta1234 หลายเดือนก่อน +2

    काही लोक म्हणतात की वर्षांना खूप एटीट्यूड आहे परंतु त्या मुळात खूप चांगल्या आणि स्वभावाने प्रेमळ आहेत