सोलापूर स्पेशल खमंग खुसखशीत शेंगा पोळी|Shenga Poli Recipe|How to make peanut Poli|Sankrat Special
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025
- सोलापूर स्पेशल खमंग खुसखशीत शेंगा पोळी|Shega Poli Recipe|How to make Shega Poli|Sankrat Special
#शेंगा_पोळी
#shengapoli
#makarsankrantispecialrecipes
सोलापूर जिल्ह्यात खरीप, रब्बीसह उन्हाळी हंगामात भुईमूग मोठ्या प्रमाणात पिकवतात. शेंगदाण्यांपासून शेंगा पोळी बनविल्या जातात. भाजलेल्या शेंगा व गूळ एकत्र कुटून पोळी लाटून शेंगा पोळ्या बनवतात. यावर तूप लाऊन खाणे म्हणजे स्वर्गसुखच. खमंग भाजलेल्या शेंगांचा जाडसर कूट व गुळाच्या घोलाण्याचे सारण घालून शेंगापोळी बनविली जाते. शुद्ध लोणकढ तुपाबरोबर ही पोळी जिभेला लाडावून ठेवते. हिमोग्लोबीन वाढवणार्या पौष्टिक व लज्जतदार शेंगापोळीला पौष्टिक मानले जाते
शेंगा पोळी बनवण्यासाठी लागणारे
साहित्य:
• गव्हाचं पीठ / कणिक
• बेसन
• चवीनुसार मीठ
• पाणी
• तेल
• शेंगदाणे
• गूळ
• तीळ
• जायफळ
• साजूक तूप
अधिक टिपा:
१. ही पोळी गरमागरम खाऊ नये. (छान लागते तरीही) थंड होण्याची वाट बघावी थोडा वेळ.
२.या पोळ्या बरेच दिवस टिकतात, त्यामुळे जास्त प्रमाणात करू शकता.
शेंगा खरपूस खमंग भाजणे👇
• १किलो शेंगादाणे भाजणे ...
#सोलापूरची_शेंगा_पोळी
#खमंगखुसखशीतशेंगापोळी
#Archana'skitchenHealthyTasty
#पौष्टिकशेंगापोळी
#सोलापुरीशेंगाचीपोळीरेसिपीइनमराठी
#सोलापूरसंक्रांतस्पेशलरेसिपी
#सोलापूरस्पेशलशेंगदाणापोळी
#Solapurspecialshengdanapoli
#winterspecialrecipes
#makarsankrantispecialrecipes
#Shenga Poli Recipe
#गुळपोली#shegapoli#peanutpoli
#सोलापूरचीशेंगापोळीरेसिपीइनमराठीअर्चना
#shengdanyachipolishengaholige
#shengdanyachipoli
सोलापूरची शेंगा पोळी रेसिपी इन मराठी अर्चना,
सोलापुरी शेंगाची पोळी रेसिपी इन मराठी,
सोलापूर संक्रांत स्पेशल रेसिपी,सोलापूर स्पेशल शेंगदाणा पोळी,गुळपोली,पौष्टिक शेंगा पोळीshengdanyachi polishenga holigegul shengdanyachi poli
खूप छान रेसिपी नक्की ट्राय करणार
अर्चना तुमचे सर्व पदार्थ खूप चांगले असतात, तुम्ही चांगली माहिती देता.
Thanku so much ma'am 😊
आज मी शेंगा पोळी बनवली खूप छान टेस्ट, खुसखुशीत मस्तच👌👌👌👌
असेच नेहमी रेसिपी ट्राय करून सांगत जा...👍
Kiti chan ahe😅😅👌👌
Khup chan banvly
Thanku 😊
Khupch chan
Thanku 😊
खूपच छान ताई👍👌👌👌
Thanku 😊
मस्तच 👌👌👌खूप छान झाली आहे पोळी.
तोंडाला पाणी सुटले😋😋😋😋😋
मी नक्की ट्राय करणार 👍
Thanku so much😊
नक्की ट्राय करून पहा 👍
खूप छान झाली पोळी👌👌👍
Thanku 😊
Mast didi
Thanku🥰
Khupch bhariiii 👌☑️☑️ kel tumhi pn kara...🙏🙏
Thanku so much dear 😊
तुम्ही ही रेसिपी छान अशी सांगितली आहे
Thank you so much🥰
रेसिपी खुप छान!!👍🥰 पण ,*छान अशी* हा शब्द इरीटेट झाला 😅
Full watch tai...😋😋😋
Thanku 😊
Mee pan nkki Karen👍
khoop chan
Super 😍
Thanku 😊
Very good
Chan ashi ha shabd jara kami Vela bola baki recipe Chan ahe..
Mast
Thank you ☺️
Archana's Kitchen Healthy & Tasty TH-cam channel recipes खरचं खूप छान असतात.😊👍
Thanku so much 😊
तुम्ही केलेली दाण्याची पोळी अगदी छान अशी झाली आहे.😂
पाणी लावल्याने पोळी टिकतानाही
तुम्ही सतत च "छान असा "शब्द वापरता. छान नाही वाटत ते 😢