सुजय विखेंनी पातळी सोडून माझ्यावर टीका केलीये, देशमुखांच्या वक्तव्यानंतर Jayashree Thorat संतापल्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    थोरात साहेब विखे पेक्षा दहा पट चांगले आहेत

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    *वसंतराव देशमुख यांच्यासारख्या वयस्कर माणसाला हे बोलणं शोभत नाहीत* सुजय विखे पर्व Boycott

  • @shashiadhav8324
    @shashiadhav8324 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कुठे गेले ते लाडकी बहिण योजना राबवणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी या देशमुखाच्या बेताल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या त्या वयोवृद्ध राजकीय पुढाऱ्याला जाब विचारणार का? एकीकडे लाडकी बहिण योजना राबवायची आणी दुसरीकडे त्याच बहीणीबद्दल गलिच्छ वक्तव्य करायचे

  • @ajay5849
    @ajay5849 47 นาทีที่ผ่านมา +1

    अरे आमदार की राहण्यासाठी किती खालच्या स्तराला जाता...बास झालं 7 वेळेस आमदार होते थोरात साहेब द्या आता आमदार की सोडून कशाला एवढं अपमान करून घेता एका आमदारकीसाठी भरपूर कमवला पैसा की

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देशमुखाने , विखेचा बाजार उठवला

  • @vijaylande4791
    @vijaylande4791 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    only Tai

  • @maheshwaghe8071
    @maheshwaghe8071 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दडपशाहीने लोकांचा आवाज दाबला जातोय. Sangamner मध्ये

  • @shivajishinde9092
    @shivajishinde9092 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुजय विखे १००% पडणार...

  • @pravinpatil2724
    @pravinpatil2724 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाहिर निषेध कुटल्या पक्षा चा नाही माणूस म्हणून या वक्तव्याचा जाहिर निषेध करतो असली भाषा आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाही .

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्तेसाठी,अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एका बाजूने महिलांना लाडकी बहीण योजना आणून ₹1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे असा अपमान करायचा शोभत का हे बीजेपी वाल्यांना

  • @sunilbhosale6664
    @sunilbhosale6664 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वसंत बुवा टोल्यावर आला हाना

  • @DnyanuMandekar
    @DnyanuMandekar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुजय पर्व सुरु झाल..
    बाबा ची परी

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    थोरातांना कालच्या राड्या फायदा झाला, सभेत गर्दी होत नव्हती, आत्ता होयला लागली, तरी पण सुजय वीखेच निवडून येणारे, आम्हाला सहानभुती नाही, काम पाहिजे विकास पाहिजे

  • @mayurghuge8338
    @mayurghuge8338 ชั่วโมงที่ผ่านมา

    विखे पाटील 🔥

  • @kishortanpure706
    @kishortanpure706 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जसा नेता तसेच कार्यकर्ते

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vasant Deshmukh yancha jahir nishedh

  • @KanifnathHarichandre
    @KanifnathHarichandre 36 นาทีที่ผ่านมา +1

    निवडून येणार आहे सुजय दादा विखे पाटील✌🙏

  • @adityakanade9768
    @adityakanade9768 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    टायगर अभि जिंदा हे……🐅🐅सुजय दादा

  • @VinodDhiwer-dj1zg
    @VinodDhiwer-dj1zg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    *टायगर अभी जिंदा है....🐅ONLY सुजय दादा...!*

    • @Devabhai-k1s
      @Devabhai-k1s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🔔

    • @shivajimadane1372
      @shivajimadane1372 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      संपले आत्ता 😂

    • @ShaileshPawar-q3m
      @ShaileshPawar-q3m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      सर्कशीतील वाघ अभी जिंदा है 😂😂😂

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy ชั่วโมงที่ผ่านมา

      तूमचा टायगर सुजय विखे निकालाच्या दिवशी पेंन्टीत मुतणार

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सलाम ताई आमदार झाल्यावर तुम्ही जनतेला न्या य देसाल तुमची हिंमत बगून

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    म्हातारार्याची बुध्दी नाठी झाली आहे.. वयाला न शोभणार वक्तव्यं...निषेध