आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण | Atma Malik Kusti Kendra | आत्मा मालिक जंगली महाराज आश्रम
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- आत्मा मालिक ध्यानपिठ कोकमठाण ता कोपरगाव जिल्हा नगर या ठिकाणी आपण आत्मा मालिक कुस्ती केंद्र ला भेट दिली खुप सुंदर नियोजन शिस्त संस्कृती जपणारी संस्था म्हणजे जंगली महाराज आश्रम कोकमठाण होय कुस्ती व्यतिरिक्त इतर अनेक श्रेत्रात आश्रमाचं काम मोठं आहे शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रात अनेक चांगली कामे जंगली महाराज आश्रम द्वारे केले जातात
अध्यात्मिक क्षेत्रात काम
____________________
ध्यान आरती साधना उपास दिवसातुन पाच वेळा आरती होते
सकाळी ५ वाजता ७ वाजता दुपारी १२ ते १ सायंकाळी ७ते ८ शेज आरती रात्री ९ वाजता
ध्यान
_____
सकाळी १०ते१२ सायंकाळी ५ते ६ रात्री १ते ५
---------
शारिरीक बलोपासना
कुस्ती
सकाळी ४ वाजता तालमीत सर्व पैलवान उठतात व प्रातविधी आवरुन ५ वाजता व्यायाम ला सुरुवात होते
सपाट्या रनींग शुटपेटी टेक्नीक प्रॅक्टिस रनींग पेटी ग्राऊंडवर सराव मॅटवर व लाल मातीच्या आखाड्यात सराव घेतला जातो मेन कोच भरत मायकल सर असुन इतर दोन कोच पैलवान ला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत
शैक्षणिक कार्य
____________
१ ते १० पर्यंत जंगली महाराज आश्रम द्वारे इंग्लिश मिडीयम मराठी मीडियम सेमी इंग्लिश स्पेशल सेमी सी बी एस सी असे शाळा चालतात ८ वी ते १० वी एन सी सी अनीवार्य आहे सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम या आत्मा मालिक ध्यानपिठ कोकमठाण आश्रमाद्वारे केले जाते
प्लेन सायन्स आय आय टी एन डी ए सैनीकी प्रशिक्षण दिले जाते तसेच आदिवासी मुलांना राहण्याची सोय शिक्षण सोय मोफत आहे
हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत जंगली महाराज आश्रम देशभरात ३६० असुन सामाजिक उपक्रम राबविले जातात
कुस्ती ची आवड बाबांना असल्यामुळे अनेक पैलवानला बाबांचा आशिर्वाद मिळाला आम्हाला पण बाबांनी आशिर्वाद दिला आम्ही भाग्यशाली आहोत 🙏
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै विजय चौधरी उप महाराष्ट्र केसरी पै विलास डोईफोडे हनुमंत वाघमोडे भरत साळूंके पै विवेक नायकल दादासो शिंगे क्रुष्णात गुरव प्रदीप धोत्रे विजय गुरव सागर शेलार दत्ता गावडे हे पैलवान यात तालमीत घडले सुरुवात काही काळ या ठिकाणी सराव केला
यातील अनेक पैलवान चांगल्या पदावर कार्यरत आहेत
या व्हिडिओ माध्यमातून अनेक गोष्टींचा आढावा आपण आत्मा मालिक कुस्ती केंद्र माहिती घेतली आहे त्यासाठी एन आय एस कोच भरत नायकल सर संत विवेकानंद महाराज यांचं खुप सहकार्य आशिर्वाद मिळाला आभारी आहोत
___&_______
tags in this video
atma Malik kusti kendra kakamthan taluka Kopargaon jilha ahamadnagar
atma Malik dyanpith shirdi
atma Malik kusti kendra
atma malik kusti aakhada
atma malik kusti videos letest update
atma malik international school
atma malik hospital
atma malik kusti videos letest
atma malik kusti kendra bharat naykal vastad
nis coach bharat naykal
vivek naykal
jangali Maharaj aasram Kopargaon
atma malik kushti talim
atma malik kusti aakhada workout
atma malik kusti kendra practice
dnyaneshwar aswale Kusti video
भाऊसाहेब... व्हिडिओ बातमी खूपच छान माहिती देताय... कुस्ती स्पर्धा दाखवतात... आपले विचार समाजा पर्यंत पोहचवण्यात तुम्ही यशस्वी झाले आहेत....
vere naice
दादा तालीम एक नंबर आहेत मीही त्या तालमीमध्ये 2004 ला होतो भरत नाईक कर सर प्रॅक्टिस चांगले घेतात
Number dya na vastadacha
ओम गुरुदेव आत्मा मलिक
मस्त व्हिडीओ झाला आहे एक वेगळ्या प्रकारचा अध्यात्म आणि कुस्तीची मस्त सांगड घातली आहे वा वा
खूप छान प्रॅक्टिस आहे दादा
खरंच खूप छान कार्य करीत आहात सर अभिनंदन सर
अप्रतिम खुप छान
आभारी आहे ज्ञानेश्वर भाऊ
जय..आदिवाशि..🙏🙏👍👌👌
खूप छान नियोजन आहे
खुप सुंदर माहिती
Atma malik
ek number video bhau
..🙏
शाकाहारी राहून सुद्धा पैलवान की करता येते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आत्मा मलिक कुस्ती केंद्र
माझा मुलगा ही कराड सैदापुर मारूती तालिम संतोष आबा कुस्ती केंद्रात आहे
Kiti varshachya mulana ghetat
माझा भाचा आत्मा मलिक मध्ये इयता सहावी मध्ये शिक्षण घेतं आहे
❤❤❤
Number dya talim vastadacha
एकच नंबर
Sir ithe first std la admission milel ka aani fees kiti aahe ,kusti sathi alag fees aste ka
Sir kiti vayachya mulanna ghetat ya talmi madhe
👌🏻💪🏻❤️
11 वि साटी ऑडमिशन आपल्या गुरकुल मध्ये आमचा नातु घेऊ ईच्छीतो जय हारी
Very very good video
1 No
👌👌👌👌
Khup chan shoot
Very nice episode 💪💪💪💪❤️
Jai hanuman akahada madhe pan bath dya
Mumbai, sanpada
सर तुम्ही आमच्या भागात आला होता.मी कोपरगावचा आहे 😊
Koprgoin talmichya number bhetan ka
Bhau mi tithalach aahe mofat nahi shikavat te bhargachha fee ghetat
Vadgaon rasai TQ shirur dist Pune talim dakhva
👌👌👌
Kiran bhagat Pune la ale ahe interview ghe na lvkr
छान 👌
👌👍👍💪💪
मोबाईल नं पाहिजे केंद्राचा
Hind Kesari Akhada Pune Yogesh Daud ke video dalo
Nice video
Bhau mula sathi Jr addmition gyach asel tr contact no ahe ka tumcya kade
Asawale sir tumchya ghari Kon pailwan ahe ka? Kiva atta ahe ka Kon?
Nahi pn vdil kustya krayche pn ase mothe pailvan kon nahi
Very nice
Fee kiti aahe talmichi
Video mdhe sangitl aahe
@@DnyaneshwarAswale mi te bhagitle aahe fee 6 hajar aahe pn mla talmichya vasthadacha number pahije hita.
Mast
Continue videos bght asto sir
🥰🙏❤
Sir ata kuthy tumhi aamhi ekdach rahto ...
Ghari
@@DnyaneshwarAswale tumhala bhetaychi khup iccha hoti sir ,aamhi shirdi madhech rahto atta video watch kela sir so baghitl ekde aale hote tumhi😕
@@sahilgaikwad2247 Instagram var update dili hoti Don divas अगोदर
मोबाईल नं द्याना सर
केंद्राचा नंबर द्या की सर
Bhetla ka number
केंद्राचा मोबाईल नंबर द्या सर
Mla insta var massage kra dein
गाव कोणतं सर
Kokamthan shirdi javal
अहमदनगर मधिल उप.केसरी संदीप बारगुजे यांची जरा मुलाखत घ्या व का. तसेच ज्या त्रास होईल पण जुन्या म.केसरी उप केसरीच्या मुलाखती घेता आल्या तर बघाल इवढी नम्र विनंती मान्य कराल का
दादा मोबाईल नंबर पाहिजे तालमीचा
मला ईन्सावर म्यासेज करा किंवा ७६६६१३२६१५ म्यासेज करा देईन नंबर
@@DnyaneshwarAswale तालमेचा नंबर
Hi
पारनेर तालीम
विजय चौधरी ची मुलाखत घ्यायची पण कोणा पेक्षा कमी नाही
Thanks
विजय भाऊ कमी नाही
विशेष मुलानं मद्ये सुधारणा नाही
ओम गुरुदेव आत्मा मालिक
Atma Malik
👌👌👌👌
👌👌