मामा तुम्ही खूप.समाजप्रबोधनाचे काम करत आहात. जर अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ ने तुमचे व्हिडिओ बघितले असते तर हे हत्याकांड झाले नसते. मला सर्वात त्यांच्या मुलांचं वाईट. वाटत आहे उमेदीच्या काळात त्यांच्या. वर खूप अन्याय झाला सोन्या. सारखा बाप गेला.
एकदम सोडू नका अगोदर 1,2,3,4,6,9 तास असे प्रयत्न करा नंतर 1,2,3,4 दिवस सोडा तंबाखू च घ्या पाणीटाकून ओली करा ती घ्या चूना अगर इतर घेवू नका आत्मविश्वास वाढेल आणी नक्कीच सूटेल
जय हरी माऊली मी पहिला कोळेकर पाटलाचा व्हिडिओ पाहिला राजकारण मामा एवढे डेंजर झाले कोणी विचार करू शकत नाही मुंडे घराणं आणि महाजन घराणे कुठल्या थराला गेलेत याचा विचार कोणी करू शकत नाही भाजप मध्ये चालले काय हा पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितला आहे
खाज एका विशिष्ट वयापर्यंत असते आणि विशिष्ट कालावधी नंतर पुन्हा ते लागत असेल, आवश्यक असेल तर तो माज असतो... जसं आपण म्हणतो म्हैस माजावर आली आहे..... म्हशीला खाज सुटली असं कधी ऐकवित नाही....
काय मामा दुसरी महत्वाची गोष्ट पहिला तो व्हिडिओ ते जे महाशय आहेत ते नेहमी झालेल्या गोष्टी तेल मीठ लावून सांगतात ज्या गोष्टी आपण सोशल मीडियावरून समजतात त्याच गोष्टी ते सनगात आहे ... वेगळं काही सांगत नाही..... मध्यंतरी त्यांनी निवडणुकीत पण एक.व्हिडीओ केला होता त्याच गोष्टी सांगितल्या ज्या सोशल मीडियावर फिरत होत्या त्याच
मामा, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर.... मामी..'फकाळली '... या अशा बाया, किंवा व्यक्ती घरात, असणे म्हणजे, भूसुरुंग वर बसण्यासारख झालं... वर्षानुवर्ष तसेच राहतात, पण कधी फुटून स्फोट करतील याचा काही नेम नाही....
मामा काय चालय दुनियेमध्ये बायांना वयाच पण भान नाही राहील दोन मिनटाच्या वासने पाई पार नाती गोती विसरून चालेत लोक पापाचा घढा भरला नाही पुरा घढाच भरून वाहून चाललाय अश्याने लवकरच दुनियेचा विनाश होणार माणसानं पेक्ष्या जनावर बरी
मामा मी तुम्हाला संगणारच्चच होतो व्हिडिओ बनवा या मुद्द्यावर पण तुम्ही माझ्यापेक्षा रंगेल व्हिडिओ लगेच सोडला आपल्याला काय जाऊन द्या गाडी 😂😂😂😂😂
😂😂😂😂
मामा लई रंगेल आहे ...😅😅 मामा फुल्ल अपडेट राहतात 😅😂
मामा तुमच्या सारखं इस्काटून कोणीच सा सांगत नाही
😅😅😅😅😂😂😂
मामा समाजप्रबोधनाचे आपण काम करत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
आबा तुम्ही खुप छान सांगत आहेत पण लोक पार भंगार झाले आहे❤
या घटनेवरील व्हिडीओ ची वाट पाहत होतो मामा... ABP माझा पेक्षा तुमची माहिती चांगली 👌🙏
मामा तुम्ही खूप.समाजप्रबोधनाचे काम करत आहात. जर अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ ने तुमचे व्हिडिओ बघितले असते तर हे हत्याकांड झाले नसते. मला सर्वात त्यांच्या मुलांचं वाईट. वाटत आहे उमेदीच्या काळात त्यांच्या. वर खूप अन्याय झाला सोन्या. सारखा बाप गेला.
खरं आहे
मामा साहेब, आपल्या महाराष्ट्र मध्ये लय गुन्हेगारी वाढली आहे.
Hoy satta gelya pasun pisalali aahet
सगळ्यांचे व्हिडिओ पाहिले, मामा या विषयाबद्दल तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरता होती. धन्यवाद मामा
मामा सो ❤❤❤
आबा कार्यक्रम 11 वर्ष सुरू होता. बाकी काय करत होते. ❤❤❤❤❤❤
धन्यवाद, शेलार आबा.
मामा ऐखादी आतं लि गोष्ट सांगा नाही तर जाऊद्या आपल्याला काय कराचे ❤
मामा खूप छान व आपल्या मराठी भाषेत आपला बाणा खूप छान घरबसल्या माहिती भेटते मामा आपल्याला भेटायचं आहे.अभिनंदन करण्यासाठी देव आपल भले करो
मामा मी आपल्या मताशी सहमत आहे. सरकार ला हा व्हिडीओ दाखवा 100
खूप छान शेलार मामा... आम्ही खूप वाट पाहत होतो.. यावर विडिओ केव्हा येईल म्हणून... आपण खूप चांगले प्रबोधन केले आहे..
आमदाराचे नाव सांगू नका,आम्हाला वाइट वाटते,कारण आमचा पक्ष संस्करमय आहे.
यात आमदारांचा काही दोष नाही
😂😂
Shett
Tadipaar home minister ahe ani motha sanskari paksha😂😂
भाजप चा आमदार चा मामा आहे
मामाश्री रामराम❤
आबा राम क्रुष्ण हरी❤❤❤❤❤❤❤
Serv story barobar sangitali mama Best mama mama 1 da bhetawe se watate Mi BHOSALE aani tumhala u tube ne aavard Milale pahije ❤❤❤
चागल्या मार्गांनी पैसा कमवा सुखात रहा
गूड. मॉर्निंग काका ❤️
मामा ..मला खररा आणि तंबाखू सोडायचा आहे.. प्रयत्न करून रहलो पण काही सुटत नाही..मार्गदर्शन करा आपला भाचा.
अरे सोपा उपाय आहे ससून रुग्णालय पुणे येथे जाऊन कॅन्सर वार्ड जवळून पहावा तोंडाचे कॅन्सर पाहिल्यावर माणूस असता तर तिथेच व्यसन सोडल
एकदम सोडू नका अगोदर 1,2,3,4,6,9 तास असे प्रयत्न करा नंतर 1,2,3,4 दिवस सोडा तंबाखू च घ्या पाणीटाकून ओली करा ती घ्या चूना अगर इतर घेवू नका आत्मविश्वास वाढेल आणी नक्कीच सूटेल
जय हरी माऊली मी पहिला कोळेकर पाटलाचा व्हिडिओ पाहिला राजकारण मामा एवढे डेंजर झाले कोणी विचार करू शकत नाही मुंडे घराणं आणि महाजन घराणे कुठल्या थराला गेलेत याचा विचार कोणी करू शकत नाही भाजप मध्ये चालले काय हा पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितला आहे
Mama ❤ u..
Manatle olkhle tumhi..
खाज एका विशिष्ट वयापर्यंत असते आणि विशिष्ट कालावधी नंतर पुन्हा ते लागत असेल, आवश्यक असेल तर तो माज असतो... जसं आपण म्हणतो म्हैस माजावर आली आहे..... म्हशीला खाज सुटली असं कधी ऐकवित नाही....
कुणी कुणाला नाय बोलायचं हे असच चालायचं 😂😂😂 जाऊद्या गाडी खूप छान मामा
राम राम शेलार मामा
लय अव्हघड आहे मामा फार वाईट वाटत असं ऐकून
गुतलीना खुटी मोहिनी काय करून बसली आयुष्याची राखरांगोळी नांगरट करणारा पण गेला
मामा त्याच्या घराजवळ compny मधले मित्र गाडी लावायचे त्यांना बंद केले आणि महिन्यात झाला ना खून लै खतरनाक
मामा तुमचा इतर अभ्य्यास खुप आहे
तुमच्या knowledge cha faida navin lokana hot aahe
मामा डबल विडिओ टाकला 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✋✋✋✋✋✋✋✋
काय मामा दुसरी महत्वाची गोष्ट पहिला तो व्हिडिओ ते जे महाशय आहेत ते नेहमी झालेल्या गोष्टी तेल मीठ लावून सांगतात ज्या गोष्टी आपण सोशल मीडियावरून समजतात त्याच गोष्टी ते सनगात आहे ... वेगळं काही सांगत नाही..... मध्यंतरी त्यांनी निवडणुकीत पण एक.व्हिडीओ केला होता त्याच गोष्टी सांगितल्या ज्या सोशल मीडियावर फिरत होत्या त्याच
मामा न्यूजला हीच बातमी चालू होती काल मी कमेंट करणार होतो ही स्टोरी सांगा पण तुम्ही आधीच स्टोरी टाकली😂😅
मामा तुम्ही घडलेली घटना फारच भारी सागता
Mama bidchya Ani hya story chi vat baghat dhanyawad ❤❤❤
शुभ रात्री मामा न्यूजला गाजते आहे बरका ही न्यूज
तुमचा व्हिडिओ येणार या प्रकरणावर माहित होत.😂
Amol kolaker patil he kliep me kal pahile Mama, lai bhari
Ram Krushna Hari Mama ❤
गुड मॉर्निंग मामा ❤🎉❤
लय च जबरदस्त समजुन सांगता लय च भारी व्हिडिओ बनवता
अभिनंदन 💐
खूप छान विश्लेषण 👌👌
Nice.................❤❤❤❤❤❤
Mama तुमच्या मुळेच खरी घटना कळली
Kharat🎉
शुभ संध्या मामासाहेब ❤
Aarushi Talwar chi story 1no. Sangitali mama ❤😮😅
Good Mama 🎉🎉🎉🎉🎉
मामा, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर.... मामी..'फकाळली '...
या अशा बाया, किंवा व्यक्ती घरात, असणे म्हणजे, भूसुरुंग वर बसण्यासारख झालं... वर्षानुवर्ष तसेच राहतात, पण कधी फुटून स्फोट करतील याचा काही नेम नाही....
Chan video kaka ❤❤
राम राम मामा 🎉🎉
मामा जॉकेट खुप छान दिसते राव
शूभ संध्याकाळ माऊली❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मामा जय मल्हार
Shubh Ratri Mama 🙏
बरं ... जाऊ द्या गाडी...
मामा तूम्ही खूप चांगल समाज प्रबोधन करतात हे चांगल आहे पण तूमची तूमच जिवण कस आहे ते सागा तूमचे मूल काय करतात व किती मूल आहे ते पण सागा
राम कृष्ण हरी माऊली 🙏
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
अमोल कोळेकर पाटील चां पहिला व्हिडिओ खुप भयंकर आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
उद्या पाठवनार होते 😅
कालच पाहिला आबा....
❤❤❤❤
धन्यवाद मामा ,,,,,विनंती मान्य केल्याबद्दल,,,,,
Mama tumchi story eyknyat mjja yete
मामा काय चालय दुनियेमध्ये बायांना वयाच पण भान नाही राहील दोन मिनटाच्या वासने पाई पार नाती गोती विसरून चालेत लोक पापाचा घढा भरला नाही पुरा घढाच भरून वाहून चाललाय अश्याने लवकरच दुनियेचा विनाश होणार माणसानं पेक्ष्या जनावर बरी
🙏👌👍
जय श्री राम
खूप छान मामा 👌
राम राम मामा 🙏 जाऊ द्या गाडी 🙏
शुभ रात्री मामा ❤
रामकृष्ण हरी मामा
माझे लग्न करायचे अशाच मेली🎉😅😢
Ram Krishna Hari mama
माजी एकच अपेक्ष्या आहे माज्यावर कधी मामांनी विडिओ बनवण्याची वेळ येऊ नये😂
❤❤❤mama❤❤❤
मामा लै डेंजर परिस्थिती आहे.. भविषाची चिंता वाटत आहे.. अटक होईल का संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना..
मामा ला असल्या भानगडी 2 सेकंद ला कळतात. मामा लय चाबरा आहे😅
Sorry मामासाहेब कमेंट बद्दल खूप भावूक झालो होतो मी😅
हे काम करत असताना मी चेष्टा केली तरी राग नाही माऊली राम कृष्ण हरी
फस् ❤❤❤मामा❤❤❤
He mi tumhala mannar hoto ki story sanga .tumhi sangale thanks sir
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
होय मामा मी तो व्हिडिओ kilip रात्रीच पहिली..कमलाकर ,गुरुजी नाव आहे त्यांचे.सर्व काही खरं असू शकते..ते
1ch no Tatya javdya gadi Aaplyalla kay karaychy
मामा इंस्टाला बघतली न्यूज़ तुम्हाला सांगा महन्नार् होतो स्टोरी तुम्ही पहिलेच सांगितली
Santosh Deshmukh story banva mama😢
मामा सट्टा चा नाद सोड्याचा आहे कसा सोडू आता पर्यंत 4 लाख हारलो आहे
शुभ संध्याकाळ मामा 🙏
मामी न लय चिकन खाल आणी त्या मुळेच मामीचऑक्सि टाॅकसीन वाढल
मामा हि माजावर आलेली बाइ
शुभ संध्याकाळ मामा
Anna Ramram namskar 🙏🙏🙏😮😂
राम राम मामासाहेब
मामा 🙏🏻 , संतोष देशमुख मरडर बीड स्टोरी सांगा
मामा. झाडती.बसु. नका. मामा. आमहाल. तुम्ही. पाहिजेत.कारण.आपली.संस्कृती. पाहिजेत
राम राम आबा 🙏
Dada mi tumchi surat wali story aeekli khup Bhari aahe..pan
मामा च व माझं गाव शजारी आहे
Mama tumhi kharch kahi nahi sangital tumhi sangital nahi aamhi aikal nahi
मामा.ह्या.वयात.ईतकि.चावट.बाई.कुटे.पाईलिच.नही.मामा
संतोष देशमुख प्रकरण सांगा