अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा!... पहा या गर्लफ्रेंडनी काय केल... । Funny Video Viral । Hpn Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2022
  • #HPNMarathiNews #पहा_या_गर्लफ्रेंडनी_काय_केल #Funny_Video_Viral
    अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा!... पहा या गर्लफ्रेंडनी काय केल... । Funny Video Viral । Hpn Marathi News
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews.com/
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.com/store/apps/de...
    Whats App:- +91 8007000071

ความคิดเห็น • 774

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 ปีที่แล้ว +1

    मला तर वाटतंय तुमच्या न्यूज वाल्यांना काही कामधंदेच नाही कारण कोणत्याही कोणत्याही बातम्या तुम्ही दाखवत आहे. तुमच्याकडे कोणी बातमी देत नाही तुमचं चैनल रिकामा राहील ह्या उद्देशाने तुम्ही तितकी मुटके व्हिडिओ पण लहान लेकराचे शेंबडे व्हिडिओ पण न्यूज वर दाखवत आहे हे आम्हाला पण तुमच्या चॅनेलचा हसू येते

  • @anilwagh435
    @anilwagh435 ปีที่แล้ว +651

    एवढी महत्वाची बातमी दिल्याबद्दल मुठभर शेट्ट देऊन सत्कार करतो आणि धन्यवाद देतो😂😂

  • @shidheshenterprises3892
    @shidheshenterprises3892 ปีที่แล้ว +236

    अत्यंत महत्वाची बातमी दिल्या बद्दल आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत

  • @krushnatorane9789
    @krushnatorane9789 ปีที่แล้ว +17

    चांगली बातमी नाही काय तुमच्याकडे

  • @vyasinfotechvs9200

    हि घटना म्हणजे भगवंताने त्या मुलास दिलेला एक संदेश आहे..... खड्ड्यात पड पण असल्या मुलीच्या प्रेमात पडू नको....

  • @sanjaypanchmukh547
    @sanjaypanchmukh547 ปีที่แล้ว +17

    शैक्षणिक अभ्यासक्रमात अशा बातम्या ठेवल्यास भविष्यात मुलांना फायदा होईल

  • @dasharathdalvi90
    @dasharathdalvi90 14 วันที่ผ่านมา +2

    बातम्या टाका...

  • @Sunshine88.
    @Sunshine88. ปีที่แล้ว +72

    खूप छान,खुपचं महत्त्वाची आणि आमच्या knowledge मध्ये भर टाकणारी व तुमच्या न्यूज चॅनलची अधिकच तीव्र गतीने प्रसिद्धी वाढवून देणारी अशी ही महत्वाची बातमी. तुम्हाला समाजातील तळागाळातील अत्यंत महत्त्वाच्या अश्या समस्या ची किती जाण व काळजी आहे व त्या समस्या cover करून आपण आपल्या चॅनल द्वारे खूप मोठं समाज कार्य करीत आहात..... त्या साठी आपणास साष्टांग दंडवत... खूपच छान बाई......keep it up 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @ganeshrakshe3567
    @ganeshrakshe3567 ปีที่แล้ว +3

    आज च कांदे विकून नवीन स्मार्टफोन घेतला आणि हा व्हिडिओ बघितला आणि हे बघून मोबाईल चे पैसे च फिटले🤣🤣🤣

  • @HutatmaAcademy
    @HutatmaAcademy ปีที่แล้ว +23

    हा व्हिडिओ पाहिल्यामुळे माझ्या सामान्य ज्ञानामध्ये भरपूर वाढ झाली धन्यवाद असेच महत्त्वपूर्ण उपयुक्त व्हिडिओ बनवत रहा....

  • @ganeshd5277
    @ganeshd5277 ปีที่แล้ว +62

    As a girlfriend तिने तिचं कर्तव्य पूर्ण केलं. ते म्हणजे बॉयफ्रेंडला "खड्डय़ात" घालणे! 🤕

  • @8788kkpatil
    @8788kkpatil ปีที่แล้ว +338

    कोण कोण कॉमेंट वाचण्यासाठी आल्लेले आहेत.त्यांनी एक like 😂 ठोकून जाव.

  • @creativechannel7717
    @creativechannel7717 ปีที่แล้ว +136

    एमपीएससी यूपीएससी परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो

  • @deepakmudgal3683
    @deepakmudgal3683 ปีที่แล้ว +42

    ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे 😂😂😂😂😂

  • @krishjhonsanwelcome
    @krishjhonsanwelcome ปีที่แล้ว +305

    माझे एवढेच दुःख आहे की मला हा व्हिडिओ त्यांच्या साउंड मध्ये बघायचा आहे ...😆😆😆

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 ปีที่แล้ว +74

    नवल काय आहे यात?...×× पायी " पेशवाई " गेली आक्खी... हे तर फक्त पडलंय...😂😂😂

  • @meenu551
    @meenu551 ปีที่แล้ว +14

    न्यूज वाले तुमचे खुप आभार....🙏 एवढी महत्त्वाची बातमी दिल्याबद्दल..... तुमचे शाल, हार, पुष्गुच्छ देऊन सत्कार करावा अस वाटतं......🙏🙏💐💐💐

  • @sagarsawant2082
    @sagarsawant2082 ปีที่แล้ว +14

    खूप छान बातमी,, अगदी डोळ्यातून पाणी आलं,,,

  • @govindathakare4651
    @govindathakare4651 ปีที่แล้ว +17

    बा परे खुपच महत्वाची बातमी आहे...या बातमी मुळे भारताला आता युएन मध्ये स्थाई सदस्य नक्कीच मिळेल🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @shrikisandhoot6728
    @shrikisandhoot6728 ปีที่แล้ว +42

    फारच महत्वाची बातमी दिलीत...अतिशय संवेदनशील राष्ट्रीय विषय हाताळल्या बद्दल एखादा राष्ट्रीय पुरस्कार या बातमी कव्हर करणारे आणि चॅनल वाले यांना दिला जावा का ..की यांच्या पृष्ठभागावर काही देऊन सत्कार करावा