इतकं भरभरून प्रेम दिलंत त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. मी काही सेलिब्रिटी नाही तरी माझं म्हणणं इतक्या आत्मीयतेने ऐकलंत यासाठी आभार मानायला शब्दच नाहीत. नव्या वळणावरच्या मुलाखतीचा पहिली संधी मला दिल्याबद्दल कायम दिल के करीब असणाऱ्या मनीषा आणि सुलेखाचे आभार मानून ती आपुलकी परकी करणार नाही आणि अक्षय तुझ्या उत्तम सादरीकरणाचं विशेष कौतुक, पुन्हा एकदा धन्यवाद!
You r great ma'am, me pn partime fashion designer केल in 2010, for experience did work in boutique, tumche experience ऐकून तेव्हाचे काही दिवस आठवले, आता अस वाटत, तुमच्यासारख नेटाने काम सुरू ठेवल असत तर आजच चित्र काही वेगळ असत, सगळेच तुमच्यासारखे नसतात म्हणूनच तुम्ही सर्वांपेक्षा वेगळया आहात, सलाम तुमच्या प्रवासाला, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 👏
प्रनोती, कित्ती छान बोलतात.... लहानपणीचे छोटे छोटे अनुभव , एकूणच साधी विचारसरणी , छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद मानण्याचे संस्कार.......पण याच साधेपणावर उभारलेला यशाचा लखलखता महाल........ प्रेरित करणारा....... आश्चर्यकारक असा!! बहीण भावांचा पाठिंबा, आई अण्णांचे भावनिक पाठबळ, सासरकडच्यांचा विश्वास.... सारंच कादंबरीतल्या वास्तव कथेसारखं! नवीन पिढीला तर शिकण्यासारखे! आणि आपल्याला अभिमानास्पद!! 👏👏अपेक्षा खरंच भाग्यवान आहेस. ... अस्सं सासर सुरेख बाई...
काय बोलतात ह्या प्रनोती ताई.अप्रतिम 👍 ताई आपले अनुभव ऐकून अंगावर काटा उभा राहिला.खरचं चेष्टा नाही करत.ह्या यशाच्या मागे इतके आपले कष्ट आहेत ना.तुम्हाला आपले स्वतःचे shop लवकरात लवकर मिळो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करीन. 🙏👍खुप खुप शुभेच्छा 🎉
छान व्यक्तीमत्व आहे प्रणोतीचे .तुम्हा दोघींना आणि टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच छानछान मुलाखती घेतल्याने हा कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला आहे सुलेखा तुम्ही. खूप खूप धन्यवाद
सुलेखा, प्रणोतीची मुलाखत खूप छान घेतलीत. तुमच्या मुलाखती नेहमीच छान असतात. प्रणोतीला तुम्ही सहज, मनमोकळेपणाने बोलत केलं. प्रणोतीच्या आयुष्याचा प्रवास ऐकताना मन भरून आलं. प्रणोती, तुझ्या पुढील वाटचाली साठी भरभरून शुभेच्छा ❤
मस्तच झाली मुलाखत आणि नवीन वर्षात दिलं के करीब च वेगळं वळण खूप सुखद अनुभव आहे...तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..असेच तुमचे सगळे प्रोजेक्ट्स यशस्वी होऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉👍
खूप खूप धन्यवाद सुलेखाजी, ही नुसती मुलाखत नाही तर खूप बोध घेण्यासारखी एक स्वप्नवत गोष्ट आपण ऐकतो असेच वाटले , मी दोनदा ऐकली , मला वाटते हृदय साफ असेल, त्यात खरेपणा असेल तर माणूस उतुंग भरारी नक्कीच मारू शकतो
Once again thank you Sulekha tai Aaj पुन्हा एकदा खूप छान व्यक्तिमत्त्व ऐकता आला प्रनोती is सिंपली great ani khup chan व्यक्तिमत्त्व आहे किती positive ahe ti khup kahi शिकवून गेली God bless you both
मुलाखत खूप छान झाली.दोघी छान दिसत आहात.. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.. प्रणोती ताई खूप छान बोललीस आम्ही ऐकतच राहिलो..तुझं मनापासून कौतुक...तुझ्या बोलण्यातून जे तुझे आण्णा भेटले ते फार गोड होते..वडिलांशी मुलीचं नाते काय असते हे त्या दोघांनाच ठाऊक असते..तुझे काय आमचेही डोळे भरून आले..आपल्या वयाच्या आसपास असलेल्या नि सर्वानीच खुप धावपळ आणि अविश्रांत परिश्रम घेतले आहेत खरंच..तुझे सार्थकी लागले..तुझ्या नवऱ्याचे आणि मुलाचे ही खूप कौतुक.. खंबीरपणे उभे राहिले...तुझे सर्वच बाबतीत खर बोलणे खूप आवडले.काही हातचे राखून बोलली नाहीस जे होते ते मैत्रीण म्हणून सर्वांशी शेअर केलंस..तेच भारी वाटले..तुझी सर्व बाबतीतली ही निरागसता भावली ..तुझे अजून खूप चांगले नाव होवो अजून आणि भरपूर यश मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.ताई तुझे दादा,वहिनी,ताई,भाऊजी आणि मनिषा ताई यांचे पण खूप कौतुक.तुही अगदी आत्मविश्वासाने सुलेखाताई मागे उभी आहेस त्यामुळेच अनेक जणांचे आयुष्य आम्हाला कळले..आजच मी दोन शब्द लिहिले ..."जिंकण्याचा सोस नाही...हरण्याचा अफसोस नाही..आयुष्य जर असतील पाने तर ती वाचूयात की आनंदाने..झाली आहे आता मी वाटसरू..देव जर असेल गाय ..तर मी आहे त्याचे वासरू"...खूप छान आनंदी वाटले ह्या गप्पा ऐकून..पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
सुलेखा ताई, दिलं के करीब, एक वेगळं वळण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ही कल्पना खूप आवडली. सातत्याने मेहेनत केल्याने यश कसे खेचून आणतो येते याचे उदाहरण म्हणून आम्ही प्रणोती ताई कडे बघत आलो आहोत. अश्या व्यक्तीमत्वाची ओळख सर्वांना करून दिल्या बद्दल धनयवाद. पाठारे कुटुंबीय म्हणजे सतत चांगल्याचा ध्यास. संस्कृती आणि नवे विचार यांचा योग्य मिलाफ ही या कुटुंबाची शक्ती आहे. डॉ्. सुजला पाठारे यांची मुलाखत देखील ऐकायला आवडेल.
फार फार छान .किती हुशार ,उमद व्यक्ती मत्व .अनेक संकटातून बाहेर पडली प्रणोति .सासर माहेर च्याविषयी प्रेमादर ,उपकाराची जाणीव .फार आवडले .शुभकामना व धन्यवाद
Happy New Year to you both and Dil ke kareeb team!खूप सुरेख मुलाखत, हे नवीन वळण ,दिल के kareeb ला प्रेक्षकांच्या अजून जवळ आणेल हे निश्चित! Pranoti ताईचा प्रवास थक्क करणारा. खूप सकारात्मक आणि honest pure soul आहेत. 💖 नवीन ऊर्जा मिळाली त्यांच्या बोलण्यातून! Positive attitude mulech इतक्या संकटावर मात करून त्या इथे पोचल्या आहेत. त्यांचा व्यवसाय त्यांच्या स्वतः च्या जागेत सुरू होवो यासाठी त्यांना शुभेच्छा!👍 both of you are looking so beautiful 😍. I always admire you,the way you carry yourself is so elegant,nothing flashy or artificial, down to earth personality .That's why I feel your interviews come out so nicely.You make your guests comfortable and let them speak freely. Keep it up and all the best for your new endeavor!All the best dear 👍
Hi Sulekha Tai..... Khup diwasnni mulakhat pahili baryach pahayacha rahilya aaz khup diwasnni bhari watle.... Ani pranoti tai khup chaan watale tumala bhetun kiti sunder bond ahe tumcha family cha... Aadarsh ghenyasarkhe ahe... Thanku so much Sulekha tai 😘😘❤❤😘😘
नवीन वर्षाची सुंदर भेट आगळी वेगळी मुलाखत धन्यवाद सुलेखा धन्यवाद मनिषा. 🙏🙏 जसे 'प्रतिती' चे नाव तसेच व्यक्तिमत्त्व अत्यंत सुंदर खरे आणि प्रामाणिक. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणे हा तुमचा स्वभाव तुमच्या व्यक्तिमत्त्वात दिसत आहे. प्रणोती ताई तुम्हाला पण खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा
Mastcha .🥰🥰 kitti struggle ....ad mehenat ..tarihi hasat sangital sagal.... Shop tar honarach ...👍👍 Mala pan dress ad fashion karyala khup aavadate ....BEST OF LUCK ..to PRATITi Ad Dil ke Kareeb ...💥💥❤
Me usually ek mulakhat salag baghat nahi... roz aathodabhar 10-20 mins baghat baghat purne karte ani shaniwar lagech yeto! Khoop kami mulakhati ahet dil ke kareeb chya ja me ek salag baghitlyat, for eg - Aastad Kale chi. Mala vatla nhavta ki hi mulakhat me ek salag baghin.. ani khara sangte , kadhi 1:09:26 secs purna zale te kallach nahi! Khoop amazing... the interviewer and the interviewee! God bless!
Kudos to both of you ladies,shining in your field, growing stronger and stronger inspite of the many challenges of life.Wish you all the success in your endeavors!!
Sulekha, tula v tuzya team la navin varshachya Khoop Khoop Shubheccha. 🎉🎉🎉 आजची साडी खूप सुंदर. तू खूप छान दिसत्येस. 🥰 एका लढवय्या स्त्रीची खूप प्रेरणादायी मुलाखत. 👍 स्वच्छ अंतःकरण वाक्या वाक्यातून झळकत होतं. 👏👏👏👏 कॅडल रोड धुरू वाडी प्लाझा छबिलदास सारखे शब्द ऐकले की मी बालपणात ( पालन सोजपाल - दादर ) पोचते. बालमोहन जवळ म्हात्रे बाईंकडे मी काही दिवस गणित शिकायला जायचे. प्रणोती च्या मुलाखतीतून तिच्या साफ अंतरंगाची “ प्रतिती “ आली. 👍 Best wishes to “Pratiti “and “ Dil ke Kareeb. “
इतकं भरभरून प्रेम दिलंत त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. मी काही सेलिब्रिटी नाही तरी माझं म्हणणं इतक्या आत्मीयतेने ऐकलंत यासाठी आभार मानायला शब्दच नाहीत. नव्या वळणावरच्या मुलाखतीचा पहिली संधी मला दिल्याबद्दल कायम दिल के करीब असणाऱ्या मनीषा आणि सुलेखाचे आभार मानून ती आपुलकी परकी करणार नाही आणि अक्षय तुझ्या उत्तम सादरीकरणाचं विशेष कौतुक, पुन्हा एकदा धन्यवाद!
Celebrity chi designer म्हणजेच सेलेब्रिटी
You r great ma'am, me pn partime fashion designer केल in 2010, for experience did work in boutique, tumche experience ऐकून तेव्हाचे काही दिवस आठवले,
आता अस वाटत, तुमच्यासारख नेटाने काम सुरू ठेवल असत तर आजच चित्र काही वेगळ असत, सगळेच तुमच्यासारखे नसतात म्हणूनच तुम्ही सर्वांपेक्षा वेगळया आहात, सलाम तुमच्या प्रवासाला, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 👏
Khoop Chan bolalat tumhi interview avdala
one of the best and inspirational interview😌🤟
प्रनोती, कित्ती छान बोलतात.... लहानपणीचे छोटे छोटे अनुभव , एकूणच साधी विचारसरणी , छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद मानण्याचे संस्कार.......पण याच साधेपणावर उभारलेला यशाचा लखलखता महाल........ प्रेरित करणारा....... आश्चर्यकारक असा!! बहीण भावांचा पाठिंबा, आई अण्णांचे भावनिक पाठबळ, सासरकडच्यांचा विश्वास.... सारंच कादंबरीतल्या वास्तव कथेसारखं! नवीन पिढीला तर शिकण्यासारखे! आणि आपल्याला अभिमानास्पद!! 👏👏अपेक्षा खरंच भाग्यवान आहेस. ... अस्सं सासर सुरेख बाई...
काय बोलतात ह्या प्रनोती ताई.अप्रतिम 👍
ताई आपले अनुभव ऐकून अंगावर काटा उभा राहिला.खरचं चेष्टा नाही करत.ह्या यशाच्या मागे इतके आपले कष्ट आहेत ना.तुम्हाला आपले स्वतःचे shop लवकरात लवकर मिळो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करीन. 🙏👍खुप खुप शुभेच्छा 🎉
खूपच सुंदर मुलाखत झाली ...तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा
Khup chan interview ,aaj pahila.Thx Sulekhaji
One of the Best Interview
खूप खूप घेण्यासारखे आहे ह्या मुलाखतीतून
धन्यवाद
Khup sundar..pranoti mam kiti dil khulas pane bolat hotya..khup chan vatal eaiktana
धन्यवाद
Such a sweet lady she is ....thanx for bringing such a gems...her story is really inspiring
thanks
मुलाखत अप्रतिम 👍
खूपच inspiring आहे
She is totally blessed soul....
येणारी संकट अनेक असली तरी आपली माणस असली कि वाटेतले काटे टोचल्याच दुःख कमी जाणवत
खूप छान मुलाखत झाली
छान व्यक्तीमत्व आहे प्रणोतीचे .तुम्हा दोघींना आणि टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच छानछान मुलाखती घेतल्याने हा कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला आहे सुलेखा तुम्ही. खूप खूप धन्यवाद
आभार
सकस गाभा असलेली एक छान मुलाखत. धन्यवाद सुलेखाताई
आभार
खूप छान मूलाखत ,प्रणोती चे बूटिक कूठे आहे
खूप खरेपणा, आपुलकीची मुलाखत होती ही. आपल्यामुळे खूप प्रोत्साहन मिळाले. सुलेखा ताई व आपणाकडील कृतज्ञता खूप भावली.
एक नवीन व्यक्तिमत्त्व समोर आलं.खंबीर, मेहनती आणि सत्शील अशा प्रणोती ताईंना 🙏
किती सुंदर मुलाखत..... नविन रत्नाची मुलाखत ऐकणे एक पर्वणीच आहे
धन्यवाद
सुलेखा, प्रणोतीची मुलाखत खूप छान घेतलीत. तुमच्या मुलाखती नेहमीच छान असतात. प्रणोतीला तुम्ही सहज, मनमोकळेपणाने बोलत केलं. प्रणोतीच्या आयुष्याचा प्रवास ऐकताना मन भरून आलं. प्रणोती, तुझ्या पुढील वाटचाली साठी भरभरून शुभेच्छा ❤
धन्यवाद
धन्यवाद सुलेखाताई वेगळवळण खूपच छान वाटलं आणि प्रणोतीताईला भेटून खूपच आनंद झाला
आभार
mulakat khup chhan Thanks Sulekha
khup chan inspiration milale tumchya mule thanks a lot
आभार
Khup chan gharguti gappansarkhi mulakhat zali , dhanyawad.
आभार
खूप सुंदर मुलाखत , खूप सकारात्मकता आहे प्रणोतीताईमध्ये .
धन्यवाद
एक आगळीवेगळी सुंदर मुलाखत..... 👌👌... धन्यवाद सुलेखा मॅम 🙏🙏
आभार
A genuine truthful kind hearted person.
अतिशय सुंदर मुलाखत...
धन्यवाद
Pranoti , मी नक्की येईन तुमच्या बुटिकमध्ये . खूप छान मुलाखत 👌👌
Pure soul!
किती सुंदर मुलाखत घेता सुलेखाताई. एकेक रत्न शोधून काढता
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial mam pravin tarade yancha interview ghya na
मस्तच झाली मुलाखत आणि नवीन वर्षात दिलं के करीब च वेगळं वळण खूप सुखद अनुभव आहे...तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..असेच तुमचे सगळे प्रोजेक्ट्स यशस्वी होऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉👍
धन्यवाद
अगदी सुंदर मस्त 👍👍👍👍👌👌👌
धन्यवाद
खूप छान प्रेरणादायी मुलाखत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...दिलं के करीब...
तुम्हांलाही शुभेच्छा ....धन्यवाद
One of the best interview😌🤟
Khup chan pranoti tai. Mast mulakhat.... chan vatal tula khup divsani pahial.tumha doghina navvarshachya khup khup shubeccha
तुम्हालाही शुभेच्छा
खूप खूप छान मुलाखत
आभार
खूप खूप धन्यवाद सुलेखाजी, ही नुसती मुलाखत नाही तर खूप बोध घेण्यासारखी एक स्वप्नवत गोष्ट आपण ऐकतो असेच वाटले , मी दोनदा ऐकली , मला वाटते हृदय साफ असेल, त्यात खरेपणा असेल तर माणूस उतुंग भरारी नक्कीच मारू शकतो
आभार
Yess 4th time I watched .. amazing...
Vegla valan... Khup sundar... 💞
Awesome , incredible lady, hats off to Pranoti Ma’am! Thank you for this episode, Happy New Year!
Happy new year!
Khup chan gappa kelya tumhi.
Khup kahi shikanya sarkhe aahe. God bless you both n thanks to your team
आभार
Very nice interview. Majja aali. Pranoti tai is so inspiring!
thanks
खूप छान मुलाखत वेगळं वळण अशा छान मुलाखती घेत राहा सुलेखाताई नवीन वर्षाच्या शुभेच्छा
खूप छान माहिती मिळाली. खरच खडतर प्रवास केला आहे
धन्यवाद
खूपच छान मनाला आनंद आणि उभारी देणारी मुलाखत 👍👍
धन्यवाद
Once again thank you Sulekha tai Aaj पुन्हा एकदा खूप छान व्यक्तिमत्त्व ऐकता आला प्रनोती is सिंपली great ani khup chan व्यक्तिमत्त्व आहे किती positive ahe ti khup kahi शिकवून गेली God bless you both
धन्यवाद
खुप छान मुलाखत झाली. सुलेखा धन्यवाद
आभार
मुलाखत खूप छान झाली.दोघी छान दिसत आहात.. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.. प्रणोती ताई खूप छान बोललीस आम्ही ऐकतच राहिलो..तुझं मनापासून कौतुक...तुझ्या बोलण्यातून जे तुझे आण्णा भेटले ते फार गोड होते..वडिलांशी मुलीचं नाते काय असते हे त्या दोघांनाच ठाऊक असते..तुझे काय आमचेही डोळे भरून आले..आपल्या वयाच्या आसपास असलेल्या नि सर्वानीच खुप धावपळ आणि अविश्रांत परिश्रम घेतले आहेत खरंच..तुझे सार्थकी लागले..तुझ्या नवऱ्याचे आणि मुलाचे ही खूप कौतुक.. खंबीरपणे उभे राहिले...तुझे सर्वच बाबतीत खर बोलणे खूप आवडले.काही हातचे राखून बोलली नाहीस जे होते ते मैत्रीण म्हणून सर्वांशी शेअर केलंस..तेच भारी वाटले..तुझी सर्व बाबतीतली ही निरागसता भावली ..तुझे अजून खूप चांगले नाव होवो अजून आणि भरपूर यश मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.ताई तुझे दादा,वहिनी,ताई,भाऊजी आणि मनिषा ताई यांचे पण खूप कौतुक.तुही अगदी आत्मविश्वासाने सुलेखाताई मागे उभी आहेस त्यामुळेच अनेक जणांचे आयुष्य आम्हाला कळले..आजच मी दोन शब्द लिहिले ..."जिंकण्याचा सोस नाही...हरण्याचा अफसोस नाही..आयुष्य जर असतील पाने तर ती वाचूयात की आनंदाने..झाली आहे आता मी वाटसरू..देव जर असेल गाय ..तर मी आहे त्याचे वासरू"...खूप छान आनंदी वाटले ह्या गप्पा ऐकून..पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
वा ....खूप छान...आभार
खूप छान मुलाखत 💕नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सुलेखा ताई आणि टीम 🌹🎉🎊प्रणोती ताईंना खूप शुभेच्छा 🌹
धन्यवाद...नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Hatsoff Prranotiji
सुलेखा ताई, दिलं के करीब, एक वेगळं वळण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ही कल्पना खूप आवडली. सातत्याने मेहेनत केल्याने यश कसे खेचून आणतो येते याचे उदाहरण म्हणून आम्ही प्रणोती ताई कडे बघत आलो आहोत. अश्या व्यक्तीमत्वाची ओळख सर्वांना करून दिल्या बद्दल धनयवाद. पाठारे कुटुंबीय म्हणजे सतत चांगल्याचा ध्यास. संस्कृती आणि नवे विचार यांचा योग्य मिलाफ ही या कुटुंबाची शक्ती आहे. डॉ्. सुजला पाठारे यांची मुलाखत देखील ऐकायला आवडेल.
आभार...नक्कीच...
Wow wonderful 😊
Thanks for watching
Excellent episode...Pranoti Tai is so inspiring...
New valan will be superhit
thanks
खरच खूप छान. असेच पडद्याआड असलेल्या कलाकारांना बघायला आवडेल.
नक्कीच...धन्यवाद
Really, very positive and happy person pranoti. Thanks sulekha ma'am for this inspirational interview 😊
Most welcome
Interview mast zala ,far kathin paristirhitun ubhi zaleli pranoti ektanana dolyat paani aale,Pratiti che design mastch aahe
पडद्यामागील व्यक्ती समोर!
छान!
💐💐💐💐💐💐💐💐
आभार
खूप तुमच्या कष्टाला अभिवादन
Mast mulakhat happy new year to Pranoti, sulekha and dile ke karib team 🌹🌹🌹
Happy new year
अतिशय सुंदर मुलाखत.प्रणोती ताई सुंदर व्यक्तिमत्व. निला सत्यनारायण मॅडम यांच्याबद्दल वाचलंय खुप आदर 🙏🙏
Khupch sunder
pranoti khup chhan interview dilay. surekha tar always best
फार फार छान .किती हुशार ,उमद व्यक्ती मत्व .अनेक संकटातून बाहेर पडली प्रणोति .सासर माहेर च्याविषयी प्रेमादर ,उपकाराची जाणीव .फार आवडले .शुभकामना
व धन्यवाद
आभार
Khup chan interview of creative and sincere artist Pranoti Madam Thanks Sulekhaji
My pleasure
Apratim lnterview 👌👌👌👌👍👍👍♥️
धन्यवाद
खुप सुंदर मुलाखत झाली
प्रामाणिकपणा बोलण्यातून जाणवतो प्रणोतीताईंच्या. सुलेखा द ग्रेट!👍
अप्रतिम खूप खूप छान वेगळं, सुंदर प्रामाणिक व्यक्तिमत्व प्रेमात पडावं आणि खूप काही शिकावं असे विचार मनापासून धन्यवाद सुलेखा ताई तुम्ही तर फारच छान आहात
आभार
Gongrats Panu ..keep it up..we are proud of you ..
सुलेखा, आज तुमच्या नाकातील ( नथनी ?) तुम्हाला खूप सुंदर दिसते आहे. तुमचं सौंदर्य असंच खुलत राहो ! Happy new year !!😊👌💐
आभार
आताच्या पिढीला आपल्याकडून खुप व डॅशिंग प्रेरणा मिळाली व पुढे ही मिळाणारच ही ईच्छा व सदिच्छा ताई 👌👍😊
आभार
Thanks to Sulekha tai for this interview. We learner many things. Hats of to Pranoti tai..u r an idol to all strugling ladies.
Always welcome
Khupch chaan
Too good
Khup Chan Episode....Chan Energy Milali....Praniti Madam la bhetayla avdel....Sachhe Log....
Happy New Year to you both and Dil ke kareeb team!खूप सुरेख मुलाखत, हे नवीन वळण ,दिल के kareeb ला प्रेक्षकांच्या अजून जवळ आणेल हे निश्चित! Pranoti ताईचा प्रवास थक्क करणारा. खूप सकारात्मक आणि honest pure soul आहेत. 💖 नवीन ऊर्जा मिळाली त्यांच्या बोलण्यातून! Positive attitude mulech इतक्या संकटावर मात करून त्या इथे पोचल्या आहेत. त्यांचा व्यवसाय त्यांच्या स्वतः च्या जागेत सुरू होवो यासाठी त्यांना शुभेच्छा!👍
both of you are looking so beautiful 😍. I always admire you,the way you carry yourself is so elegant,nothing flashy or artificial, down to earth personality .That's why I feel your interviews come out so nicely.You make your guests comfortable and let them speak freely. Keep it up and all the best for your new endeavor!All the best dear 👍
Happy New Year & thanks
Awesome.. 👍
खूप छान वाटलं.नवे वळण सुंदर.🙏
धन्यवाद
Hi Sulekha Tai..... Khup diwasnni mulakhat pahili baryach pahayacha rahilya aaz khup diwasnni bhari watle.... Ani pranoti tai khup chaan watale tumala bhetun kiti sunder bond ahe tumcha family cha... Aadarsh ghenyasarkhe ahe... Thanku so much Sulekha tai 😘😘❤❤😘😘
Most welcome
नवीन वर्षाची सुंदर भेट आगळी वेगळी मुलाखत धन्यवाद सुलेखा धन्यवाद मनिषा. 🙏🙏 जसे 'प्रतिती' चे नाव तसेच व्यक्तिमत्त्व अत्यंत सुंदर खरे आणि प्रामाणिक. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणे हा तुमचा स्वभाव तुमच्या व्यक्तिमत्त्वात दिसत आहे. प्रणोती ताई तुम्हाला पण खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा
आभार
वा....यांची यशोगाथा ऐकण्याची खुप इच्छा होती आपण माझ्या प्रतिक्रियेची दखल घेत माझी इच्छा पूर्ण केली याबद्दल आपले मनापासून आभार
धन्यवाद
खुप छान, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. यश,समाधान, निरोगी उदंड आयुष्य लाभो.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Khup chan
धन्यवाद
Humble too.
Mastcha .🥰🥰 kitti struggle ....ad mehenat ..tarihi hasat sangital sagal....
Shop tar honarach ...👍👍
Mala pan dress ad fashion karyala khup aavadate ....BEST OF LUCK ..to PRATITi
Ad Dil ke Kareeb ...💥💥❤
thanks
Me usually ek mulakhat salag baghat nahi... roz aathodabhar 10-20 mins baghat baghat purne karte ani shaniwar lagech yeto! Khoop kami mulakhati ahet dil ke kareeb chya ja me ek salag baghitlyat, for eg - Aastad Kale chi.
Mala vatla nhavta ki hi mulakhat me ek salag baghin.. ani khara sangte , kadhi 1:09:26 secs purna zale te kallach nahi!
Khoop amazing... the interviewer and the interviewee!
God bless!
धन्यवाद
Khup chan episode.
Khuup aavdla
Love you Sulekha tai.
आभार
Very much inspiring video 👍🥰🥰
Brilliant, hard working, honest lady. May she progress even further.
True...thanks
खूप छान मुलाखत hatsoff to praniti madam🙏🙏
आभार
Yes amchya thanekaranni rangoli kadhley khup ananda jala
वावा, अजून एक मुलाखतीचे दालन उघडले...दोघी सुंदर दिसत आहात..❤️❤️
आभार
interesting concept nice interview
thanks
Surekha tai Happy new year 🙏🎉💐🌹
Happy New Year
Khup emotional interview hota..
Simply 👍 Pranoti
Wow Pranoti tai tumhi Khupacha great aaahat tumhi aani tumacha brand khup motha ho ar aahe Thanku Sulekha tai I love you
Most welcome
Happy new year superb interview
Thank you! You too!
Excellent episode Pranoti Ma'am hat's off to you,
thanks
Kudos to both of you ladies,shining in your field, growing stronger and stronger inspite of the many challenges of life.Wish you all the success in your endeavors!!
thanks
Talwalkar ma'am tumchi nose pin and you..😘😘❣️
Khup chan tai 😘
धन्यवाद
Happy New Year 🌷🌷
Happy New Year
Gn
Sulekha, tula v tuzya team la navin varshachya Khoop Khoop Shubheccha. 🎉🎉🎉
आजची साडी खूप सुंदर. तू खूप छान दिसत्येस. 🥰
एका लढवय्या स्त्रीची खूप प्रेरणादायी मुलाखत. 👍 स्वच्छ अंतःकरण वाक्या वाक्यातून झळकत होतं. 👏👏👏👏
कॅडल रोड धुरू वाडी प्लाझा छबिलदास सारखे शब्द ऐकले की मी बालपणात ( पालन सोजपाल - दादर ) पोचते.
बालमोहन जवळ म्हात्रे बाईंकडे मी काही दिवस गणित शिकायला जायचे.
प्रणोती च्या मुलाखतीतून तिच्या साफ अंतरंगाची “ प्रतिती “ आली. 👍
Best wishes to “Pratiti “and “ Dil ke Kareeb. “
तुम्हालाही आमच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा....धन्यवाद