Click the links Previous year questions on Poverty drkirandesale.com/3 Single page notes on Poverty drive.google.com/file/d/19h3R... Online test on Poverty forms.gle/HtjCCSunW6B7r2Sc8
अर्थशास्त्र या विषयात डॉ किरण जी देसले सर खूप अनुभवी आहेत , सरांचं दीपस्तंभ प्रकाशन च अर्थशास्त्र पुस्तक खुप अप्रतिम आहे, बार्टी संस्थेचे खूप आभार सरांचे लेक्चरस उपलब्ध करून दिल्याबद्दल
खुप खुप आभारी आहोत sir 🙏अप्रतिम lecture ज्यप्रकारे concept clear करत आहत हे कुठेच बघायला मिळाले नाही....आमच्या सारखे class न लाऊ शकणारया विद्यार्थयाना खुप फायदा मिळत आहे याच नक्कीच आम्ही भान ठेऊन चांगले अधिकारी बनु,,,,,तुमचे आणि bartiche तसेच कुणाल sir इतर शिक्षक यांचे मनापासून आभारी आहोत 🙏🙏🙏🙏
BARTI चे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत हा स्तुत्य उपक्रम असाच चालू रहावा व खाजगी क्लास वाल्यांचे धंदे कायमचे बंद होऊन विषेशतहा पुण्यातील थोतांड क्लासेस बंद होवोत ही ईश्वरचरणी अपेक्षा.
किरण देसले सर तुमचे खूप खूप आभार... इतके चांगले concept clear कोणतेही सर करू शकत नाहीत... आणि त्याचबरोबर बार्टी चे हि शतशः आभार ...हे सर्व तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचलं आहे🙏🙏😇😇😇😍😘😘👑👑
आज मात्र खर्या अर्थाने अर्थव्यवस्था विषयाची मनामध्ये असलेली भीती पुर्णपणे नाहीशी झाली. सर तुमचे खुप खुप आभार! तसेच बार्टी चे ही मनापासून आभार आपल्या या प्रकल्पामुळे आम्हां विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होतोय. धन्यवाद!!
बार्टी चे मनापासून आभार. सर्व lecture खूपच चांगले आहेत.. मुलांचे वेळ आणि पैसा घेऊन खोट्या सहानुभूती देऊन लुबाडणाऱ्या क्लास वाल्यांचे धंधे नक्कीच कमी होतील.
हा माझा वयक्तिक अनुभव तुमचा दारिद्र्य विषयक विडिओ पाहून झाल्यावर 1)परीक्षा आधारित कोठेही दुसऱ्या मुद्यावर न भटकता बिनचूक मार्गदर्शन. 2)प्रत्येक topic झाल्यावर ,त्यावर आयोग कसा प्रश्न विचारतो किव्हा विचारू शकतो तेवढेच केंद्रित आकलन 3)आणि सर्वात महत्वाचे की काय करावे आणि काय करू नये . संपूर्ण lecture पाहून झाल्यावर थोडीही शंका राहू दिली नाही । साष्टांग दण्डवत सर तुमचे खूप खूप आभार।
सर... Economics reading सुरू केलं होत पण इतकं अवघड जात होत समजायला की पुढे वाचायची ईच्छा च होत नव्हती ... पण तुमच्या या लेक्चर ने खूप चांगल्या प्रकारे समजल economics च हे प्रकरण ... धन्यवाद सर 🙏✨
अर्थशास्त्र विषयाचे उत्तम जाणकार, विषयातील मुद्देनिहाय बारकावे प्रामाणिकपणे लोकांसाठी उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल देसले सरांचे व BARTI चे मनापासून आभार.
Mananiya kiran desale sir.. tumche donhi book me read kele aahet.. bt aata lect pahun book read kelyas khup changlya prakare concept clear hot aahet.. thanko so much 🍫🇮🇳🙌
किरण देसले सरांची शिकवण्याची पद्धत जबरदस्त आहे आणि दीपस्तंभ प्रकाशन चे economic part 1 बुक देखील खुप छान आहे........thank you Barti.... online lectures available करून दिले त्या साठी.... 🙏🙏🙏🙏
Sir tumhi khup chhan shikvat ahat pryatek point vr question sir tyacha khup khup phyda hot aahe jr saglya sirani as ghetl ast tr chaan zhal ast thanku desle sir and barti 💐
अगोदर मला अर्थशास्त्र खूप अवघड वाटत होत पन माज़्या मित्रानी मला सांगितला देसले सरांचे वीडियो बध नंतर मि वीडियो बधितला खूप help zali study करण्यामध्ये खुप खुप धन्यवाद sir 🙏🙏🙏
प्रिय देसले सर, आपण बार्टी मध्ये लेक्चर परफॉर्म करून आपल्या economics मधील उत्कृष्ट अध्यापन शैलीचा परिणाम दिला आहे जो की सर्व स्पर्धा परीक्षार्थी ना अत्यंत उपयुक्त आहे...💐💐Thanks Friend.. proud of you
Sir me tumhala sashtaang namskar karte... atishay sopya padhatine samjhun sangat aahat.. tumche pustak me read kartech aahe pan aaj tumcha direct lecture paahat astana khup aanand hot ahe. Me tumchi khup khup aabhari ahe.🙏🙏🙏
Thanks barti no word to express my feelings I'm waiting for thise lecture Also thanks for maths wattmar sir lecture Not only thanks word to tell you barti but again thank you so much
Firstly it's very nice to see u sir. And the teaching is owsome, it is our luck that we get best teacher for economy. Thanks Barti for the consellation of best teachers on this platform.😊 Best...
Maharashtratil mpsc chi tayari karnarya mulanchi economics ya vishaychi problem kiran desle sir ani tyanchya books ni solve kele ahe.... Heartly Thankful to u sir🙏🏻😇
Economics is getting as clear as water just because Dr Kiran Desle sir. We are eagerly waiting more Lectures on Indian Economics. Thanks you. Barti and Desle Sir.
Good morning sir, Khup excited aah sir tumch lecture eknyasathi khup khup Anand hot aah sir mi swatala khup lucky samjate ki tumch lecture eknyach saubhagya mala milal Thank you very much sir
खुप छान मार्गदर्शन करत आहात,मांडणी, सादरीकरण , आयोगाच्या परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाची उत्तरे आणि स्पष्टिकरण खुप छान सर. आपले आणि आयोजकांचे मनस्वी आभार.
I am very weak in this subject But after watching your videos I feel very safe for this subject.. Can't express my feelings in words... But heartily thank you sir.. 🙏thank you so much... Now I can have proper guidance
I scored 11/15 in only one time watch of this video. Thank you very much, Sir and Barti. The lecture was really good. Will look forward for more videos for Eco.
देसले सर.. इकॉनॉमी चे फर्स्ट आणि लास्ट पर्याय आहेत.. U r greate सर.. फक्त book च्या किंमती वर नियंत्रण असू द्यात.. गरीब ला लई जड जातेय खरेदी ला ओ सर plz plz..
Thanks a lot sir ... You are the best guider for every student and this lecture is most helpful for us. I am belongs to a village thank you so much barti
ज्यांचे पुस्तक सर्व जन वाचतात त्यांनाच barti ने आणून खतरनाक काम केले आहे 💥🔥👏👏...
खूप आभारी 🙏🙏
True
Aa ra ra khatarnaak💥💥
Ho na 👌👌
@@rupalibansod3266 😊
Yala ch Barti mantat
अर्थशास्त्र या विषयात डॉ किरण जी देसले सर खूप अनुभवी आहेत , सरांचं दीपस्तंभ प्रकाशन च अर्थशास्त्र पुस्तक खुप अप्रतिम आहे, बार्टी संस्थेचे खूप आभार सरांचे लेक्चरस उपलब्ध करून दिल्याबद्दल
महाराज तुम्ही पण mpsc करायलात का एवढे वाइत दिवस mpsc ला
@@chakradharpawar7526 😂😂😂😂
@@chakradharpawar7526 🤣😃😄😅😅😅
@@chakradharpawar7526 🤣😃😄😅😅😅
खरंय,सर अतिशय चांगल्या पद्धतीने विषय मांडतात।
One of the Best teacher of Economics whose name is Honourable Desle Sir🙏
बार्टी चे आभार कारण की देसले सरांना व्याख्याते म्हणून बोलावलं.
सरांचं पुस्तक म्हणजे अर्थशास्त्र विषयातला full stop आहे. निदान MPSC साठी
Khup khup dhanyavad sir
Upsc साठी पण बाप च आहे booook
Sirr हा जो way आहे ना teaching चा, chapter Point + त्यावर विचारले गेलेले प्रश्न हा खूपच छान आहे! 😄 खुप easily सर्व काही समजत आहे यामुळे 🤓.. Tyu sir 👌🏻
खुप खुप आभारी आहोत sir 🙏अप्रतिम lecture ज्यप्रकारे concept clear करत आहत हे कुठेच बघायला मिळाले नाही....आमच्या सारखे class न लाऊ शकणारया विद्यार्थयाना खुप फायदा मिळत आहे याच नक्कीच आम्ही भान ठेऊन चांगले अधिकारी बनु,,,,,तुमचे आणि bartiche तसेच कुणाल sir इतर शिक्षक यांचे मनापासून आभारी आहोत 🙏🙏🙏🙏
ते सराणी सांगितलेल्या link कोटे आहे
@@mpsc-amolwaghsir5379 discription box madhe
@@shitalnarwade9197 description box ??????????
@@mpsc-amolwaghsir5379 sir link sapdli ky tumhala???
discription box kothe??
BARTI चे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत हा स्तुत्य उपक्रम असाच चालू रहावा व खाजगी क्लास वाल्यांचे धंदे कायमचे बंद होऊन विषेशतहा पुण्यातील थोतांड क्लासेस बंद होवोत ही ईश्वरचरणी अपेक्षा.
ETHE BHET DYA YA SATHI..STI PSI ASO SATHI BHET DYA MPSC GUIDELINE CHANNEL ON U TB
🤣🤣true
अर्थशास्त्रच आत्तापर्यंत च सगळ्यात छान लेक्चर.....🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏👍
Ho kharach
देसले सरांचे लेक्चर ठेवल्याबद्दल
बार्टी चे मनापासून आभार 🙏🙏🙏
किरण देसले सर तुमचे खूप खूप आभार... इतके चांगले concept clear कोणतेही सर करू शकत नाहीत... आणि त्याचबरोबर बार्टी चे हि शतशः आभार ...हे सर्व तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचलं आहे🙏🙏😇😇😇😍😘😘👑👑
सर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हा गरीब विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र हा विषय शिकवत आहे खरचं सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद...🙏🙏🙏
आज मात्र खर्या अर्थाने अर्थव्यवस्था विषयाची मनामध्ये असलेली भीती पुर्णपणे नाहीशी झाली.
सर तुमचे खुप खुप आभार!
तसेच बार्टी चे ही मनापासून आभार आपल्या या प्रकल्पामुळे आम्हां विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होतोय.
धन्यवाद!!
The best teacher ever..no one can teach economics in such a beautiful way..thnx
True 🙏
बार्टी चे मनापासून आभार. सर्व lecture खूपच चांगले आहेत.. मुलांचे वेळ आणि पैसा घेऊन खोट्या सहानुभूती देऊन लुबाडणाऱ्या क्लास वाल्यांचे धंधे नक्कीच कमी होतील.
हा माझा वयक्तिक अनुभव तुमचा दारिद्र्य विषयक विडिओ पाहून झाल्यावर
1)परीक्षा आधारित कोठेही दुसऱ्या मुद्यावर न भटकता बिनचूक मार्गदर्शन.
2)प्रत्येक topic झाल्यावर ,त्यावर आयोग कसा प्रश्न विचारतो किव्हा विचारू शकतो तेवढेच केंद्रित आकलन
3)आणि सर्वात महत्वाचे की काय करावे आणि काय करू नये .
संपूर्ण lecture पाहून झाल्यावर थोडीही शंका राहू दिली नाही ।
साष्टांग दण्डवत सर
तुमचे खूप खूप आभार।
सर... Economics reading सुरू केलं होत पण इतकं अवघड जात होत समजायला की पुढे वाचायची ईच्छा च होत नव्हती ... पण तुमच्या या लेक्चर ने खूप चांगल्या प्रकारे समजल economics च हे प्रकरण ... धन्यवाद सर 🙏✨
अर्थशास्त्र विषयाचे उत्तम जाणकार, विषयातील मुद्देनिहाय बारकावे प्रामाणिकपणे लोकांसाठी उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल देसले सरांचे व BARTI चे मनापासून आभार.
खूपचं छान...अगदी सोप्या भाषेत समजाविले
अाता Economics..चा भरपूर अभ्यास होणार
अाहे,,,याची नक्कीचं खात्री अाहे..
"Thank u...Desale Sir"...!!!!
स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की eco. एवढ्या सोप्या भाषेत कोण्ही शिकवेल
Barti चे खूप आभार
अन सरांचे पण😘😘
Mananiya kiran desale sir.. tumche donhi book me read kele aahet.. bt aata lect pahun book read kelyas khup changlya prakare concept clear hot aahet.. thanko so much 🍫🇮🇳🙌
Thank you sir . सगळ्यात अवघड टॉपिक तुम्हीं खूप छान पद्धतीने समजावून सांगितला.🙏🙏
किरण देसले सरांची शिकवण्याची पद्धत जबरदस्त आहे आणि दीपस्तंभ प्रकाशन चे economic part 1 बुक देखील खुप छान आहे........thank you Barti.... online lectures available करून दिले त्या साठी.... 🙏🙏🙏🙏
Sir tumhi khup chhan shikvat ahat pryatek point vr question sir tyacha khup khup phyda hot aahe jr saglya sirani as ghetl ast tr chaan zhal ast thanku desle sir and barti 💐
अर्थशास्त्र या विषयात डॉ किरण जी देसले सर खूप अनुभवी आहेत , सरांचं दीपस्तंभ प्रकाशन च अर्थशास्त्र पुस्तक खुप अप्रतिम आहे
अगोदर मला अर्थशास्त्र खूप अवघड वाटत होत पन माज़्या मित्रानी मला सांगितला देसले सरांचे वीडियो बध नंतर मि वीडियो बधितला खूप help zali study करण्यामध्ये खुप खुप धन्यवाद sir 🙏🙏🙏
प्रिय देसले सर, आपण बार्टी मध्ये लेक्चर परफॉर्म करून आपल्या economics मधील उत्कृष्ट अध्यापन शैलीचा परिणाम दिला आहे जो की सर्व स्पर्धा परीक्षार्थी ना अत्यंत उपयुक्त आहे...💐💐Thanks Friend.. proud of you
सध्या मराठी भाषेत अर्थशास्त्राचे बेस्ट पुस्तक आणि ग्रेट, अनुभवी शिक्षक जर कोणी असेल तर ते म्हणजे देसले सर ❤️❤️❤️🌹
Great sir......
I feel very lucky to learn economics directly from dr. Desale sir.
Thank you so much Barti.
barti che khup abhar .. desle sarankadun economics shikayla milne hi mothi gosht ...khup chan lec hota sir sagle doubts clear jhale..thanks a lot.
Sir me tumhala sashtaang namskar karte... atishay sopya padhatine samjhun sangat aahat.. tumche pustak me read kartech aahe pan aaj tumcha direct lecture paahat astana khup aanand hot ahe. Me tumchi khup khup aabhari ahe.🙏🙏🙏
Khup thanx for this valuable lecture pustak hi great ahe siranche🙏🙏🙏
Thanks barti no word to express my feelings I'm waiting for thise lecture
Also thanks for maths wattmar sir lecture
Not only thanks word to tell you barti but again thank you so much
Thank you so much Sir
And all barti team mala aaj combine pre Sathi tumache videos khup helpful tharale.
Once again thank you so much 💓
Firstly it's very nice to see u sir.
And the teaching is owsome, it is our luck that we get best teacher for economy.
Thanks Barti for the consellation of best teachers on this platform.😊
Best...
English MST aahe
Great.. Aamche he subhagy ki tumchyakadun shikvayla bhetlay thanku BARTI🙏🙏🙏
Maharashtratil mpsc chi tayari karnarya mulanchi economics ya vishaychi problem kiran desle sir ani tyanchya books ni solve kele ahe.... Heartly Thankful to u sir🙏🏻😇
Sir ur really amazing... ani sanstheche pn khup khup aabhar sirana ch bolavlya baddal😊
Thank you sir 👌👌 khup chan explain kel.. concept clear zalya.
I found only Legend Master In The Economy , Only Desale Sir.
World's best lecture in economics by mr. किरण देसले sir.... 🎉🙏🙇😇
Economics is getting as clear as water just because Dr Kiran Desle sir. We are eagerly waiting more Lectures on Indian Economics. Thanks you. Barti and Desle Sir.
Jyanch desle economics he book vachl hota tyana aaj shikvatana pahun... Khup bhari vatl.... 🙏🏻😇
Economics sathi desale sirana pahun khup anand jhala jyanche pustak vachto tech pratyakshat shikvt aahet. Ani sirani shikvnyachi method pan khup Chan ahe.. Complicated terms khup sopya Ani saral bhashet shikvatat sir.. Thanks to Barti.. Ani asech economics che purna topic cover Kara... Khup fayda hot aahe... Barti mule khup Chan study hot aahe Ani tepn free of cost.. 🙏
Khup Chan
Thanks to barti
Desle Sirankdun concept clear Kru ase kdhi vatale nvhte
Thank you Desale Sir🙏🙏🙏
Quality teaching sir , khup chan shikavla tumhi , Thanks Barti
बार्टीने सरांना आणला शिकवायला सरांचे व बार्टी चे खूप आभार
Avghad vatanare points ritsar ani vyavasthit sangitalya baddal khup khup abhar..... Thank you so much sir...
Good morning sir,
Khup excited aah sir tumch lecture eknyasathi khup khup Anand hot aah sir mi swatala khup lucky samjate ki tumch lecture eknyach saubhagya mala milal
Thank you very much sir
खुप छान मार्गदर्शन करत आहात,मांडणी, सादरीकरण , आयोगाच्या परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाची उत्तरे आणि स्पष्टिकरण खुप छान सर.
आपले आणि आयोजकांचे मनस्वी आभार.
There is flood of great comments, I have no words to admire my lord Mr. Kiran sir. 🙏🏻
Economy che sarvancha favourite desale sir live shikavun concept clear kelyabaddal dhanywad sir. Barti che pan aabhar manavet tevde kami ahet. Asach darjedar lectures sarv gramin mulanparyant free of cost puravalyabaddal dhanywad.
I am very weak in this subject
But after watching your videos I feel very safe for this subject.. Can't express my feelings in words... But heartily thank you sir.. 🙏thank you so much... Now I can have proper guidance
I'm also very week in Ecco as being Engineering guy but really thanks Sir
With the slides,sir created this video very interesting...Sir explained poverty topic very precisely...Very helpful...thanks
Mpsc/upsc अर्थशस्त्रासाठी मराठीतील सर्वोत्तम शिक्षक देसले सर... सरांच्या पुस्तकाला पण तोड नाही..
I scored 11/15 in only one time watch of this video. Thank you very much, Sir and Barti. The lecture was really good. Will look forward for more videos for Eco.
I got 14 😊
Which book do you prefer for physics
Siranni ji link sngitli,ti kuthe ahe
Khupch Chan Vishleshan kelat sir...Thank you to Dr. Desale sir , Barti, and all respected staff of Barti....
Hello sir, you are the best teacher for economic. Thanks for reaching us .
Best lecture taken by barti till now after wattamwar sir's.
Khupach Apratim lecture aahe Sir aapla.. Aajparyant fakt tumch book ch read kelay.. Pn tumche lecrure pahun khupch concept clear hot aahet.. Ithun pudhe ajun aamch work easy hoiel.. Tyabaddle aaple ani BARTI manapasun khup khup dhannyavad..Aaple aabhar manavet tevdhe thodech aahet.. Dhannyavad.. 🙏
The best..🙏 no words to explain the simplicity in concepts...thank u sir.👍
Thanks sir.... khup changalya paddhatine samjaun sagitl sir 🙏🙏🙏🙏
अवघड़ वाटनार economi khup सोप्या पद्धतिने आणि कार्टून चा वापर करुन समझाउन दिल्या बद्दल khup khup आभार सर...
Sir tumhi khup chhan shikavta..
Khup khup dhanyawad sir..
Tumhi shikavlel khup kamat yeil aamhala
thank you so much BARTI for providing such brilliant faculties.🙏👏
Khupech helfull lectur ahe .besic concept. Must samajta.. Thank u sir , team barty.
Khup ch chhan n detail mdhe shikvl sir.. with proper analysis of questions!!
Khup khup dhanyavad!!
We are waiting for ur upcoming lectrs.
Ho
Thank you very much sir jyanche books read kartat tech teach kart aahet. Aamhi lucky aahot. Dhanyvad........sir
Sir plzz 5 yr plan, population sustainable development v govt scheme start as soon as possible it will help a ton times for pre
100 तोफांची सलामी.🚀🚀🚀🚀🚀
One of the best teacher of economics 🙏
10/10 sir lecture, comphrehensive teaching ty
Economic Master aahat sir tumhii ❤❤❤
Economic thod difficult jat hot,pn ata ya concept clear hot ahet,,ashyach concept clear karawyat.
Very nice lecture It is very useful for upcoming exams Thanks to Barti and Dr.kiran desale sir for your guidance. Thank you!!!
Dhanyavad Barti Jay Bhim 🙏
Mana pasun abhar Dr. kiran Desale sir, Kunal Sir 💐
From: Barti Autotech skill Development Dept. (Shubham Jadhav)
Thanks for barti.
Economics che superman देसले sir is the perfect teacher for eco..🙂
Sir aajun lecture banva vishyanusar,🙏🏿
खूपच छान.. अंतकरणातून धन्यवाद गुरूवर्य..।
Excellent lecture ahe .. superb visualisation 🙏
ekdchya tikdchya gappa marlya nahit tar manus kiti pudhe jato te paha....THET vishyala surwat..kamal
देसले सर.. इकॉनॉमी चे फर्स्ट आणि लास्ट पर्याय आहेत..
U r greate सर..
फक्त book च्या किंमती वर नियंत्रण असू द्यात.. गरीब ला लई जड जातेय खरेदी ला ओ सर plz plz..
kuch pane ke lia kuch khona padata hai
One of best lecture I ever found on TH-cam thanks sir 🙏
Thank you so much for this lecture sir....hard subject made easy😍
K.Desale sir is brand of Economics.
Wow sir.. superb lecture..
Economics thodishi bhiti hoti.. but aata aavdayla lagla he subject.. khup ch sundar asa lecture hota sir..
Manaa paasun dhanyawad..🙏
सर चे ऑनलाईन क्लास तर अप्रतिम आहेत. अगदी लहान लहान कन्सेप्ट क्लिअर झाल्या माझ्या.
Vhery vhery thanks Barti and Dr.Desale sir.💝
Sir lecture was jabarjast.
All concepts are cleared. Similarly sir also make lecture on taxation and public finance.
Thank you 😊
Khup chan samjun sangitl sir tumhi amhi tumache khup khup abhari ahot sir, Tnx.
Thank u barti...... economics cha bap manus
Thank you sir for this lecture.. 😊
Thank you very much honorable desle sir and bharti group so thankful bharti. ..
Sir...You are the best teacher 😍....Really its help us in studies
Thanks a lot sir ...
You are the best guider for every student and this lecture is most helpful for us. I am belongs to a village thank you so much barti
Sir thank u so much for this lecture...it's totally understandable.....
Sir....khup chan method aahe teacing chi...ekadach lecture pahun concept clear zla ......Apratim teaching aahe ..
Thanks give the success opportunity For rural students thanks sir in my heart
Excellent suprbb शतशः आभारी 👍👍खूप छान मार्गदर्शन
Extraordinary classes... thank you so much sir.
One stop solution.....thanks Desale sir...& BARTI