ह.भ. प.दिपक महाराज झोळ रा. वाशिम्बे. ता. करमाळा. महाराष्ट्राची गानकोकीला कोमल ताईंना राम क्रुष्न हरी तसेच तुम्ही मनोरंजनाने वारकरी भजन व गौळण हे मोठ्या कार्यक्रमामध्ये म्हणता याचा आम्हाला सार्थ आभिमान वाटतो. थोड बोलाव वाटत की तूमच्या पाठीमागे म्हणताना साथ ह्वयला हवी होती.बाकी ठीक पुन्हा एकदा राम क्रुष्न हरी👃👃👃
लोक धारा या प्रकारातील एक ही प्रकार आपण सोडला नाही जसं की,भक्ती गीत,अभंग गौळण गोंधळ जागरण हे सर्व अतिशय सुंदर आवाजात गाता.अनेक महापुरुषांच्या जीवन वरील सर्व गाणी त्याच ताकदीने,समरसतेने आणि योग्य भावाने गाता.तुम्ही लोकांना खूप भावता.खूप खूप धन्यवाद ताई.
१नंबर ताई आवाज हर खती भारी मारतात तुम्ही
वा ताई खूप सुंदर अभंग गायला तुम्ही अगदी अप्रतीम
Mast 1 no tai Saheb
कोमल ताई तुमचा आवाज नावा प्रमने गोड आहे अती आती सुंदर
कोमल ताई जागरण गोंधळ व गैळण व अभंग खूप खूप छान आवाज
Khup sundar aavaj aani khup sundar gayen aahe tai tuz jy hari vithal
एकदम परफेक्ट आवाज हैं ताई
नावा प्रमाणे आवाज कोमल आहे, 👌🏻🌹🌹super🌹
Nice tai khupach Chan pralhadaji fel
Khup सुन्दर आवाज आहे ताई
ताई अप्रतीम सादरीकरण..छान आवाजात मधुर गोडवा आहे आपल्या,,,,🙏🙏🙏🙏
🙏🙏👌🏻👌🏻 कोमल ताई चा आवाज एकदम सुमधुर उत्कृष्ट सादरीकरण आहे.
Komal. Tai. Khup. Chan. Gata. Tumi
खुप छान अती सुंदर💐🌺🙏
खुप छान ताई
खूप छान आवाज आपला दीदी
आवाज फक्त आणि फक्त शिंदे घराण्याचाच
खुप छान अप्रतीम ताई
Khup Chan tai ❤❤
लय भारी
श्री दादासाहेब सखाराम पा.मलिक .कासली.कोपरगाव.जय हरी माऊली . छान अभंग गायन ऐकवलं. असेच नवनवीन अभंग गायन ऐकवा.धन्यवाद.राम राम.जय हरी.
Khuch Chan gayla abhang
वाह क्लासिकल बेसमध्ये परफेक्ट गायलत..खुप छान ..लय तान छानच...गायिका मुबारक बेगमच्या आवाजाची छाप वाटते ऐकताना ...अप्रतिम गायण...
Komal. Tai. Khup. Chan. Gata
You are blessed...may god bless you..
1 no tai
Khup Chan taai
काय आवाज आहे खुप सुंदर आणि तुम्ही ऐक चांगल्या गायीका आहात ऐखाद्या किर्तनकार सारखेच . काय भाव आहेत मनाला खुप भावत
खूप छान अभंग
Waaaaaa devache gane aikun man Prasanna hote khup khup dhanyavad. 🙂🙂
कोमल ताई छान गाईल भजन
1.no
कोमल तुझ्या डोक्यावर साक्षात विठ्ठलाचा आशिर्वाद आहे काय आवाज आहे वा.एक नंबर
कोमल ताई एक नंबर एकदम कडक झकास नाद खुळा आहे अभंग गाईलात मी मुंबई वरून बोलत आहे खरच तुमच मनापासून अभिनंदन खुप खुप आणि खुपच सुंदर छान आहे आवाज
दैवी देणगी आहे ताई खूप छान आवाज आहे
खूप छान दीदी
अप्रतिम कोमल ताई खास भावगीत म्हतलात.जशा दिसायला तशा गायला सुधा सुंदर आहात.मला वाटत की तुम्हाला वेळ काढूनच घडवले दिसतय. तुम्ही तुमचं काम लय भारी...
खुप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे विडिओ 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
कोमलताई सुपर गायन .१
खूप छान आवाज
अप्रतिम❤नमस्कारआहे
खुप सुंदर
एक नंबर अभंग ताई आवाज पनखुप सुंदर
ताई छान आवाज खरोबर अतिशय सुंदर ऐकत च रहावे वाटते.🙏🙏
काय आवाज आहे ताई!
अप्रतिम!!!
महान गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची गोडी अनुभवता आली...
नावां प्रमाने आवाज कोमल आहे
अतिशय सुश्राव्य लयबध्द गायन. गीताच्या अर्थपूर्ण शब्दातून भक्तीची जाण, भावनोत्कट.
Very very nice
1नंबर कोमल ताई
भिमगित असो लावणी असो की अभंग जीव ओतून गातात खूप छान आमची लता
अतिशय सुंदर गायन,ताई!!!
धन्यवाद.
एक.नंबर आहे
ताई छान कार्येक्रम
👍 very nice tai khup chan gaylat abhag 👌
अप्रतिम
अतिशय सुंदर गायला ़़अभंग कौमल
आवाजाला तर तोड नाहीच पण माझ्या पांडुरंगाची म्हणल्यावर ह्रदय भरून येतं.
ताईसाहेब आवाजातील गोडवा अप्रतिम.💐
एकच नंबर कोकिळा
खुप छान अभंग आहे....आणि ताई तुमच्या आवाजात अजूनच छान........👏👏👏👏👏
ताई उत्कृष्ट गायन
On
खूप सुंदर ताई मला हा अभंग तुमच्या आवाजात खूप आवडला.
एकदम सुपर ताई हुबेहूब प्रल्हाद शिंदे सारखा 👍
ताई तुमच्या आवाजा ला तोड नाही तुमच्या गाण्याला माझा सलाम
कोमल खूप छान आवाज असेच गात रहा
ह.भ. प.दिपक महाराज झोळ रा. वाशिम्बे. ता. करमाळा. महाराष्ट्राची गानकोकीला कोमल ताईंना राम क्रुष्न हरी तसेच तुम्ही मनोरंजनाने वारकरी भजन व गौळण हे मोठ्या कार्यक्रमामध्ये म्हणता याचा आम्हाला सार्थ आभिमान वाटतो. थोड बोलाव वाटत की तूमच्या पाठीमागे म्हणताना साथ ह्वयला हवी होती.बाकी ठीक पुन्हा एकदा राम क्रुष्न हरी👃👃👃
नावाप्रमाणेच कोमल आवाजाची देणगी कोमल ताई पाटोळे
Tai kharach tumcha Aavaj khupach 👌👌Aahe 😻👍👌
अप्रतिम गायन कोमल 👌👌👌💯
Anti sunder
👌👌
Great ताई! 👌👌👌👌👌👏👏👏👏💐💐💐💐💐
अतिशय सुंदर गायण
कोमल ताई नंबर वन आवाज एकदम
छान
व्वा व्वा मस्तच खुपच छान आवाज
गाणकोकिळा
तुमाच्या आवाज! शब्दच नाही बोलण्यास ताई वा......
Lay bhari tai.
सुंदर गायन
👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗💗💗💗💗
अप्रतिम कोमल जी 🙏🙏🙏
छान छान आहे
👌
Atma sound
Kya baat hai,lajawab....
फार सुंदर अभंग गायला ताई
प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला बीड जिल्ह्यातील भूमी कन्या कोमलताई तुम्हाला} भावी आयुषल्या हार्दिक शुभेच्छा
लोक धारा या प्रकारातील एक ही प्रकार आपण सोडला नाही जसं की,भक्ती गीत,अभंग गौळण गोंधळ जागरण हे सर्व अतिशय सुंदर आवाजात गाता.अनेक महापुरुषांच्या जीवन वरील सर्व गाणी त्याच ताकदीने,समरसतेने आणि योग्य भावाने गाता.तुम्ही लोकांना खूप भावता.खूप खूप धन्यवाद ताई.
⁰0
⁰0
अति सुंदर लातूर तलाठी निवासीनांदेड
👍👌
खुप सुदंर आवाज आहे मॅडम
Nice
Komal tai aapan harkati khup chan gheta khup chan gaylet aapan
Good
खुपच सुंदर आवाज
पांडुरंगाची देगी
🙏🙏💐💐💐
खूप छान आहे ताई तूझा आवाज त गोडवा आहे
अतिशय सुंदर
छान गाण कोमल ताइे