Maja nawa war sheti pan mala pm kisan che paise bhetat nahi ani mi 2023 madhya E peek pahani pan keli nahi pan maje yadit name ahe ani samatti letter bharun adhar card chi xerox dileli ahe ani maje post office che account ahe two months purvi open kele ani post office wale mantat ki tumala kyc karaychi garaj nahi tar mala he benefit milu shakte ka mage sheti che paise mala bhetle hote tumche videos mala khare watat tar mala anudan milu shakte ka please reply
शेतकऱ्यांनी कामे सोडून शेतीची कामे सोडवून ही कागदपत्र जमा करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी चार चार दिवस घालवावेत आणि आपला शेत परत एकदा दुष्काळामध्ये यास्ताकावंशेतकऱ्यांना कशाला मूर्ख बनवतात त्यांचा वेळ आणि पैसा आणि त्यांची मेहनत कशाला वाया घालवता
समादी कागद प तर दिले आहे आता दुसरे कागद पत्र देवा लागन का माला पियेम किसान चे पैसे मिला लें नाही 18वा हापता तर के वासी करावा लागका गांव वैजापूर जि और गाबाद
पी एम किसान ची रजिस्ट्रेशन होईल आहे अजून पैसे आले नाही काय करावे लागेल ही चौकशी करून सांगा भाऊ
पाणी पी आणी खर बोल भाऊ
Khup chan vatlay
तारीख पे तारीख तारीख पे तारीख
राहू द्या आता सोयाबीन तयार झालं आणि कापूस पण येईल आता ते ठेवा तुमच्याजवळ
शेतकर्याची मज्जा टिंगल करण्यापेक्षा दूसरा धंदा करा राव का शिव्या शाप खाता राव
कर्ज माफी हवी
शासन खोटं आहे, हे शासन बदलून गरजेचे आहे हे निश्चित
Prabhudeva you tube channel best... Full details information..
लबाड
मला देतेन काआनुदान. मि EIYC केलेली नाही.किती दिवस. सांगतो. भाऊ. धन्यवाद. खुप चागली माहीती सांगता हो. दररोज. काय सांगतो. नक्की कधी. भेटणार.
जाऊदे मित्रा सरकारच असं आहे त्यात तुझा काही दोष नाही...
जेव्हा शेतकरी विमा काढतो तेव्हा सर्व गट नंबर क्षेत्रफळ पिक पेरा हे सर्व काही करून पुन्हा शेतकरी लोकांना कृषी अधिकारी यांच्या पाठीशी फिरायला का लावता
सर माझे पीएम किसान चे पैसे येत नाहीत तर काय करावे
पी एम किसान योजनेसाठी 2019 च्या अगोदरचा पुरावा कृषी तालुका ऑफिसला दिले आहे तीन महिने कालावधी झाला आहे तरी पण अजून रजिस्ट्रेशन होत नाही
बाबांनो आता तरी सावध राहा यांना महाविकास आघाडी वाल्यांना आणि महायुती वल्ल्यांना मतदान करू नका.. तेव्हाच यांना अक्कल yeil
Application ID दाखवत नाही
निव्वळ गेलेली केस आहे
ह्या स्टेप पूर्ण करून दिल्या आहेत मग इ पीक पाहणी पण केलेली आहे सोयाबीनचे नोंद आहे ओक सगळं पैसे कधी येतील..!
भावा तू सांगत जा रूकु नको....
😂
Maja nawa war sheti pan mala pm kisan che paise bhetat nahi ani mi 2023 madhya E peek pahani pan keli nahi pan maje yadit name ahe ani samatti letter bharun adhar card chi xerox dileli ahe ani maje post office che account ahe two months purvi open kele ani post office wale mantat ki tumala kyc karaychi garaj nahi tar mala he benefit milu shakte ka mage sheti che paise mala bhetle hote tumche videos mala khare watat tar mala anudan milu shakte ka please reply
मुंडे साहेब पिक विमा टाका 31 तारीख के लिए 10 तारीख चालली रोज तारीख वर तारीख है
2023 चा पीक विमा अजुन परेन्त देत नाही आहे तुम्ही काय करत आहे सरकार
मी khultabat तालुक्यात ला आहे माझे ह्या अजून नुकसान भरपाई मिळालीच नाही😮
आम्ही संमती पत्र जोडली आहे आम्हाला पैसे मिळाले नाही
Labad ahe kurshi mantri. Vidhan sabhe la dakhu tyala.shetkari danka.
शिदे याणार नाही
😂😂😂😂
आम्हाला भीक नकॊ, पाच हजार रुपये शेतकऱ्याला भीक देत आहे का, तिकडे लाडक्या बहिणीला पाच हजार रुपये फुकट वाटत आहे, अर्थ काय आहे याला...
कागद दियाले 20 दिवस झाले कदी येनार फिक्स तारीख दे
शेतकऱ्यांना उलॡ बनवनन्यासाठि सरकारने किती पैसे देलेरे बावा
Kal tar mhant hota 2 nantar padanar ahe shetkryana fasavt ahe ha
कशाला फेकतोरे
@@hanmantdulawad2882 shetkryana fasavt ha bhau
आम्हाला आले नाही अजून
अरे तुम्ही शेतकऱ्याला खोरुघालायच्या मार्गावर आहे तरी 04 तारीख वर तारीख वाढत जाते
Bhau paise keva midnar Anudan
प्लिज खोटी आश्वासने सरकार पण देत अंतुम्ही पण देऊ नका
आरे नालायका ज्याच कीलेर सांग
अजून पैसे जमा झाले
Manjur kshasathi kel mg
Khar bola rao
Pik pahani chi aat nahi sarsakat denar mag hi aat ka
हे सरकार काही काम करत नाही हे सरकार गेल
सरकार पडणार आहे
त : sary sol cau stay any
परभणी जिल्हा पिंगळी मंडळ हरबरा पीक विमा कधी मिळणार आहे ते सांगा तुम्ही 23 चे रब्बी पीक विमा
क्रपया तेच तेच बोलुन नका
Khot. Bola. Soda. Shetkaryachi. That a. Karun. Nahe.
जाऊदे रे भावा
तुम्ही गरीबाची लूट करत आहे आणी फसवणूक करत आहे द्यान 5000 रु पण आता तुमाला स्टॅम्प पाहिजे 100 रु तुमची सरकार आता बसनार नाही करा तुम्ही तुमची मनमानी
शेतकऱ्यांनी कामे सोडून शेतीची कामे सोडवून ही कागदपत्र जमा करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी चार चार दिवस घालवावेत आणि आपला शेत परत एकदा दुष्काळामध्ये यास्ताकावंशेतकऱ्यांना कशाला मूर्ख बनवतात त्यांचा वेळ आणि पैसा आणि त्यांची मेहनत कशाला वाया घालवता
ॲपिदुटेड करावे असे नवीन जी आर आला आहे का
हो
Mi roj video bagto tuje dada
GhosnA fakt
अरे शेतकरी मेले तरी तुम्हाला फरक पडत नाही
Bs zal aatakami divas rahane sarkarache
Are baba he derkar kahich det nahi vima nahi nagar jila
ई पिक पाहणी केली होती पण यादित नाव आल नाही.ज्या शेतकरी वर्गाला अनुदानाची खरी गरज आहे.त्यांना लाभ मिळत नाही.
Sarkar khot bolatay
अर्र माईच्यान बा हे जिथ दिसल तिथेच जब्बर हाना
Klik karaya nantar sag ja
समादी कागद प तर दिले आहे आता दुसरे कागद पत्र देवा लागन का माला पियेम किसान चे पैसे मिला लें नाही 18वा हापता तर के वासी करावा लागका गांव वैजापूर जि और गाबाद
😂😂😂 पैसे कुठ आहेत बे
बरोबर आहे दादा ,सरकार खोटं आहे ❤
किती संमती पत्र देऊ भाऊ 😂
एकच फक्त
Labadache Amantran Jevlyasivay Khare Nasate . Khare Bol Re Bhava.
दैऊन 1महीणा झाले आहे साहेब
Bhogas. Batmi
पी यम चे पैसे आले नाही 15वा हपत्या पासुन नंतर आलेच नाही के वाय सी सगळडन आहे तर पुडचे हपते आलेच नाहीत
1:45
नाना सगळंच केलना शेतकऱ्यांनी तारिक सांग लयं बकलनं करत बावा तु तु पेसे कमावत नाना जान सगळं करुन चुकला आहे शेतकरी
Lady
आले नाही
Amala sagli mahiti ahe bhava
Krusimantri labad aahet
15च हपते दाखवय रजिस्ट्रेशन मधे
Are 1 mahina Zala samati Patra jama kele ahe kurshi sahayyaka kade tyanche a/C taka na mag.12 mahine yadya daunlode karti basa.
आमचं पीक विमा सुद्धा दिलेला नाही आहे आणि अनुदानामध्ये नाव सुद्धा आलं नाहीये कुणी खाल्ले आहे त्याचा शोध लावा तुम्ही
वायफळ बडबड करू नको कामा चे बोलजा
Kay khot boloto daroji
Nahi aale 😢😢😢😢😢😢😢😢😢
Are bhau sarkar nalayk ahe pan tu badnam kashale hote
🎉
Kadhi yenar bhau
अरे कहना क्या चाहते हौ 😅
तारका वर तारका सांगते शिंदे सरकार द्यामदान द्यामदान द्या
sarkar tr sikavala lagli tu pn nko sikau bhau..
आता किती तांरीख दीलेली आहें दादा
Khot,sarkar,aahe
खोटे बोलत आहे
Kay banvabanvee aahe
Tuze video tiem pass ahet
एकदम खोटेच आहे
Kahikharnahi
अरे आले की माहीत होतेच ना
काही माहिती सांगता रे खरी माहिती सागत जा रे
😢
काही सांगू नको माहिती नसेल तर सांगत जाऊ नका कधी येणार आहेत पैसे??
❤
मुद्द्याचं बोलत चला
Sasanche. Bogas. Bamidar
काहीही सांगो नको
Fekya.alach.ka.parat