पिंपरी चिंचवड येथील एमआयडीसी सदनिकांचा पुनर्विकास होणार...!🏬

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
  • 📍 विधिमंडळ,नागपूर l🗓️१९/१२/२०२४ l 🕓 दु.४ वाजता
    पिंपरी चिंचवड येथील एमआयडीसी सदनिकांचा पुनर्विकास होणार...!🏬
    छत्रपती संभाजी नगर, शाहू नगर येथील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी एमआयडीसी विभागाने पुनर्विकास धोरण लागू करावे, अशी मागणी आज विधानपरिषदेत केली. या सदनिका ३० वर्षांहून अधिक जुन्या झाल्या असल्याने निवासीत औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी लवकरात लवकर या सदनिकांचा पुनर्विकास होईल यासाठी सरकारकडे मी प्रयत्नशील असेल.

ความคิดเห็น •