LOVE kaay gaan aahe yaar Hya ganyachya gayakala aani music composer la mala bhetaych aahe yaar Man bharun aall bhai ganyamule Tumchya aayushyat kadhich dukhh yenaar nahi I love You guys 🥰😘😘😘😘😘😘
मी तुमच्या चॅनल वर सर्वप्रथम हे गाणं ऐकल आणि हे गाणं मला खूप भावल तेव्हाच मी तुमच्या चॅनल ल subscribe केलं तुम्ही आधीच्या गाण्यात फ्कत वेगवेगळे दृश्य दाखवले होते पण ह्या गाण्यात नृत्य देखील सादर केलं आहे गाणं खूप छान झालं आहे मला खूप आवडलं त्या गाण्यापेक्षा मला हे गाणं आवडलं खूप सुंदर झालं गाणं मला तुमच्या चॅनल वर आजून काही गौराई गीत पाहायला खूप आवडतील.. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद, आमच्या चानल वर " गवराय रुसली " "गुणाची गवराय " "दिड दिवसाची पाहुणी " आणि "आठवण माहेरची येतंय ग " " चाफ्याची कंळी सांभाळी र फुल पिवळा " हि गाणी आहेत . नक्की पहा आणि दुस-याला शेअर करा .
@@parthpatil5057 कारण एवढंच आहे कि, माझ्या गाण्याचे रसिक कुठेकुठे आहेत हे समजून घ्यावयाचे आहेत, मला त्याचा अभिमान वाटतो कारण पूर्ण महाराष्ट्र त माझी गवराय गाणी आवर्जून पहिली जातात. कातळपाड्याला आलो तर मी नक्कीच भेटायला येईन. मी पेणला राहतो.
अप्रतिम गाजलेले कोळीगीत
अतिशय सुंदर लेखन..!
खुप छान अभिनय मेघा वहीणी...
सर्व कलाकारांनी मस्त नृत्य केलात.
धन्यवाद आकाश , गाण खूप व्हायरल कर .
@@Meghaswarmusic wfjbjhdh
P
Jd
S
खूप हृदयस्पर्शी आणि भावूक करणारे गाणे आहे। हे गाणे ऐकलं की वेगळ्याच आठवणींच्या जगात गेल्या सारखं वाटतं
dhanyawad
हृदयस्पर्शी गाणं आहे हे..माझ्या आवडत्या गाण्याच्या play list मध्ये हे गाणं.. download करून ठेवलंय मी..🙏
धन्यवाद, आपल्या प्रोस्तानामुळे आम्हास एक एनर्जी मिळते.
Kharcha bhau
जेव्हा गौरी विसर्जन ला हे गाणं मी ऐकतो तेव्हा डोळ्यांत पाणी आल्या शिवाय रहात नाही.
Ho bhava khar bolas
एकदम मनातल बोललास भावा😢
@@adityarahate6746 nakkich
अशा अभिप्रायामुळे आम्हास एक वेगळीच ऊर्जा येते. धन्यवाद
Nice song kaka
शब्दरचना अप्रतिम,👌👌👌👌
LOVE
kaay gaan aahe yaar
Hya ganyachya gayakala aani music composer la mala bhetaych aahe yaar
Man bharun aall bhai ganyamule
Tumchya aayushyat kadhich dukhh yenaar nahi
I love You guys
🥰😘😘😘😘😘😘
धन्यवाद मित्रा , तुझा अभिप्राय हा आम्हास एक ऊर्जा देऊन गेला .............सुरेश म्हात्रे गीतकार (मेघास्वर ) पेण -रायगड
फारच छान शब्द रचना. सूर,ताल,लय व वाद्य मेळ छानच 👌👌
धन्यवाद
आपण आमचे गाण्याचे नेहमीचे रसिक आहात . आपला पत्ता समजेल का?
@@poojamhasal481 दीड दिवसाची पाहुणी गवराय नीन्घाली सासू-याला ग....... . दारी ग नन्दी उभा राहिला आला गवराय नेवाला ग........ . आई मी जातंय सासू-याला बघतान वाट देव कैलासाला ग..... . देखोनी कौतुके गवराइला बाबा मनी रडू लागला ग...... . बाबा मी जातंय.......... . भाऊ ग दारानु आरवा झाला दुखी होऊन भेटला ग...... . दादा मी जातंय ......... . थाब्मवि भावजय गवराइला भाली कुंकू टीला लावीला ग.... . वहिनी मी जातंय........
@@poojamhasal481 ..... दीड दिवसाची पाहुनी गवराय निघाली सासू-याला ग ....... . डोळा भरीला पानी ग तिला जड झाली पाऊला ग...... !! धृ !! . दारी ग नंदी उभा राहीला आला गवराय नेवाला ग..... . आई मी जातंय सासुरी बघतान देव वाट कैलासाला ग..... !! 1 !! . देखोनी कौतुके गवराइला बाबा मनी रडू लागला ग ..... . बाबा मी जातंय ...... !! 2 !! . भाऊ ग दारानु आरवा झाला दुखी होऊन भेटला ग.... . दादा मी जातंय ......... !! 3 !! . थाबवी भावजय गवराइला भाली कुंकु टीला लाविला ग.... . वहिनी मी जातंय....... !! 4 !! . . सुरेश म्हात्रे ( मेघास्वर ) पेण- रायगड .
सदर गीत आगरी कोळी भाषेत आहे.
खूपच सुंदर गौराई ची गाणी.फारच सुंदर👌🙏💐🌹👋♥️
शब्दरचने सोबत सुरेख आवाजाची जोड एक हृदयष्पर्शी गाणं खूप छान 🙏 पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असेच सुंदर गाणे बनवून आपली संस्कृती जपा.
अशा अभिप्रायाने आम्हास ऊर्जा येते. अशीच अपेक्षा आहे. धन्यवाद
मनाला नाजूक स्पर्श करणारे आगरी गीत अक्षरशः डोळ्यात पाणी येते
ho nakkich
खुपच सुंदर गाण आहे very nice
छानच गौराई गीत पारंपारिक पणाने 👌💐
धन्यवाद, नाना
अति अति अति सुंदर गाणं आहे...... छान 👌👌👌
धन्यवाद
खुप छान आहे ❤🎉
खूप छान भावुक गाणं आहे❤❤❤
गाणं एकूण डोळ्यात पाणी येते खूप छान आहे साँग
नक्कीच ,ताई प्रत्येक भगिनींच्या आयुष्यात हा क्षण मोलाचा आहे .
फारच छान गीत संगीत सादरीकरण
धन्यवाद
खुप सुंदर गाणं छान,👌👌👌👌
नामदेव गवळी
Awesome 👏👏👏👏😘👍
Wow......very goodly sound performed i love this song this.. 4:13 Aggies line
Kaka apratim song 👌👌🎉🎉
धन्यवाद
Mann bharun yeta song ala ki radu alya shivay rahat nahi 🙏
dhanyawad
Jay Shri Ganesh Jay Mahalaxmi Mata
Very nice song ❤
मी तुमच्या चॅनल वर सर्वप्रथम हे गाणं ऐकल आणि हे गाणं मला खूप भावल तेव्हाच मी तुमच्या चॅनल ल subscribe केलं
तुम्ही आधीच्या गाण्यात फ्कत वेगवेगळे दृश्य दाखवले होते
पण ह्या गाण्यात नृत्य देखील सादर केलं आहे
गाणं खूप छान झालं आहे मला खूप आवडलं
त्या गाण्यापेक्षा मला हे गाणं आवडलं
खूप सुंदर झालं गाणं
मला तुमच्या चॅनल वर आजून काही गौराई गीत पाहायला खूप आवडतील..
तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद, आमच्या चानल वर " गवराय रुसली " "गुणाची गवराय " "दिड दिवसाची पाहुणी " आणि "आठवण माहेरची येतंय ग " " चाफ्याची कंळी सांभाळी र फुल पिवळा " हि गाणी आहेत . नक्की पहा आणि दुस-याला शेअर करा .
मी ही सर्व गाणी पहिली आहेत आणि माझ्या सर्व मित्रांना मैत्रीणीना देखील शेअर केली आहेत
@@parthpatil5057 आपल गाव कोणत?
@@Meghaswarmusic पोयनाड-कातळपाडा गाव आहे माझं
पण असं का विचारले
@@parthpatil5057 कारण एवढंच आहे कि, माझ्या गाण्याचे रसिक कुठेकुठे आहेत हे समजून घ्यावयाचे आहेत, मला त्याचा अभिमान वाटतो कारण पूर्ण महाराष्ट्र त माझी गवराय गाणी आवर्जून पहिली जातात. कातळपाड्याला आलो तर मी नक्कीच भेटायला येईन. मी पेणला राहतो.
Song khup chan zal aahe kaka 👌👌💐😍🤩
श्रेय सगळ्याजणीना जातोय.
Waa♥️✨💕
खुप सुंदर गाणं छान
खुप छान 👌👌👌
Khupcha chan song ahe mi roj yaikte hai gan
Lay Bhari
dhanyawad
अप्रतिम song👌👌
1 no bhai.....
खुप छान ❤
dhanyawad
Ekdam bhari 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद ,आमचा meghaswar चॅनल सर्च करा अशीच गाणी पहावयास मिळतील .
@@Meghaswarmusic done 🤩❤️❤️
Nice song.....🌺🌺🌺🌺🥰🥰
I love this song ❤️❤️
Nice song Dada👌
खुप छान 👌👌 सर
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अंकीता राऊत म्हणजे आपण डान्सर का? माझ्या गाण्या साठी आपण उपलब्ध होणार का? माझा संपर्क 9423091332 सुरेश म्हात्रे (मेघास्वर -पेण )
My favorite song😊❤❤
acchya, good
Voice 💯👌👌👌🤗
खूप छान
👌👌👌
Ati sunder
dhanyawad
खूपच सुंदर गाणं आहे
धन्यवाद
आमचा 7 वर्षाचा मुलगा दररोज झोपताना हे गीत ऐकून मागील दोन वर्षांपासून झोपी जातो. तसेच दिवसातून किमान तीन चार वेळेस ऐकतोय
नमस्कार, मी ह्या गाण्याचा गीतकार आणि निर्माता (सुरेश म्हात्रे 9423091332)आपल्या मुला सोबत बोलू इच्छितो.
nmaskar, mi suresh mhatre (9423091332) hya gitacha kavi aani nirmata. aaplya mula sobat bolu ichhito..
Nice one
Mast song
dhanyawad
जय हो
Nice song
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
भारी
Chan
🙏🙏💐💐🌺🌺
Cute song for my favorite song
Sundar
धन्यवाद, आम्हाला आपल्याकडून असेच प्रोत्साहन असू दे .
😍😘song
👌🥰👌🥰👌🥰👌
🙏🙏🙏🙏🙏
Mama song mast aahe
धन्यवाद माई
Mast
dhanyawad
🙏🙏
Naice
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💗💗💗💗
Pan Kay pan mhana main song mast aahe
Very nice
Nice
Hya ek gitane dakhwun dil ki devlokashi pruthwilokach naat gaurai mule jodl gelay ethli lek devashi lagn karun geliy .
Lahan mothyachi lambi dur karun apn devache soyre lagto he hya sanatun kalty..
Very very nice song
धन्यवाद , मित्रा
Where is this?
Mast aavaj
२०२३🎉
Awaj apratim
धन्यवाद
yus
Ha aavaj aashvini taicha aahe..
हो, परंतु अभिनय करणा-या सौ. मेघा म्हात्रे ह्या गाण्याची निर्माती आहे आणि मेघास्वर चानल ची मालक आहे
4/09/2022 10.24 pm
Udya laxmimata janar aatapasunch karmat nahi aahe 😟
.😊😊😊😊😂🎉
२०२१
M
ह
Dole bharun yetat
धन्यवाद
गाण्याच्या ओळी
I am really sorry Sir please Return your Copyright Strike. I am really sorry for uploading Your song😭😭😭😭.
अति सुंदर
खूप छान
जय हो
Very nice song
Nice song
Very nice
खूप सुंदर
Nice song
खूप छान
Nice Song