रामकृष्ण हरि माऊली॥ तुम्ही ज्या लग्ग्या ह्या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे, त्या सर्व लग्ग्या आळंदी मध्ये वारकरी संस्थे शिकवित नाही, मग ह्या लग्ग्या तुमच्या मनाच्या आहे का? ज्या लग्ग्या आळंदी संस्था मध्ये शिकवितात, त्या जर तुम्ही शिकविले तर, आळंदी चे ज्ञान आम्हाला येथे मिळेल. खुप खुप उपकार होतील माऊली. खुप खुप धन्यवाद🙏💕
Khup chaaan mahaaraaaj
👍👍👍👍👌👌खूप छान माऊली💐💐
🙏
एकच नंबर महाराज
Khupch chhan mauli ram krushn hari
खुप छान मार्गदर्शन आहे. 🙏🙏
Khup chaan mauli 🙏
🙏
Vaaa माउली 🙏
उत्कृष्ट गुरूजी राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी
अतिशय महत्त्वाचा भाग आहे, माऊली,फास्ट लग्गी च्या आधी च्या उतरण्या सांगा महाराज 🙏
Khup chan Mauli,,,🙏🙏👌👌👌
खूप छान महाराज
खूप छान, जय हरी,🚩🚩🚩🙏
जय हरी
राम कृष्ण हरि 🙏🚩
Sundar 👏🏻👏🏻👏🏻👌👌👌👌👍🙏
Khupch chhan
Chan margdarshan
खूप छान
जे पाहिजे तेच मिळालं खुप खुप धन्यवाद राम कृष्ण हरी
Dnyan vatlyane vadhate he maulini jagala sangitl hot dhanyawad mauli
थॅन्क्स
Chan maharaj 👌
Thanks
धन्यवाद akshay माऊली
खुप छान माऊली 👌👌🙏🙏
धन्यवाद
Dhanyavad
Tnx mauli
🙏🙏🙏
🙏
Khup.sunder
Dada संगीत भजनामधे वाजवनारी चौपट लग्या सांगा🙏
खूप छान 🙏
धन्यवाद
महाराज मी विठ्ठलवाडी चा आहे चिंचखेड जवळ
वाशिम जिल्हा आहे माझा
👏👌👌👏👏👌👏
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
धन्यवाद
Chhan
❤
थापॆ वरचे बोल सांगा , भजनी ठेक्या सारखे वाजणारे
Ok
प्रॅक्टिस बद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद🎉
राम कृष्ण हरी
माझा तिरकिट तकता हा बोल बसत नाही खूप दिवस झाले प्रॅक्टिस करत आहे तरी पण नाही जमत काही उपाय सांगा
👌👌👌👌👌
गावठी बोल पण सांगा महाराज
Waa khup sunder Pakhawaj lession. Thanks Sir. Tumhi Pakhawaj turning chi simple Teqnic kadhi Sangnaar?.
Ok
👌👌🌹🌹
Tq
रामकृष्ण हरि माऊली॥ तुम्ही ज्या लग्ग्या ह्या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे, त्या सर्व लग्ग्या आळंदी मध्ये वारकरी संस्थे शिकवित नाही, मग ह्या लग्ग्या तुमच्या मनाच्या आहे का? ज्या लग्ग्या आळंदी संस्था मध्ये शिकवितात, त्या जर तुम्ही शिकविले तर, आळंदी चे ज्ञान आम्हाला येथे मिळेल. खुप खुप उपकार होतील माऊली. खुप खुप धन्यवाद🙏💕
वाजता सर्वजण पण बोल माहित नसतात त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोल केले आणि
🙏🙏🙏👌👌👌🙏🙏🙏
गणेश महाराज पखवाज ची परीक्षा कशा प्रकारे असते यावर थोडा मार्गदर्शन करा ना
दादा ह्या लग्ग्या तबल्यावर पण चालतात. का
हो चालते फक्त हे गुपकीवर वाजवायच्या
Tal kasa paka karaycha
महाराज चार नंबर ची लग्गी समजावून सांगा
लग्न चौपाटी
खुप छान 👌🏻👌🏻👌🏻