Girnar Parikrama 2023 | Lili Parikrama | Girnar Yatra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2023
  • With the blessings of lord Dattatreya, we are here in Girnar to perform Girnar parikrama which is 36 kms in dense forest of gir….
    #GirnarParikrama #Girnar #girnarparikrama2023
    To watch other girnar videos please click the link below
    • Girnar, Junagadh, Gujarat
    Watch Narmada Parikrama Videos
    • Narmada parikrama 2020
    Follow on Instagram
    a_flying_pandit
  • บันเทิง

ความคิดเห็น • 213

  • @nilesh7158
    @nilesh7158 8 หลายเดือนก่อน +12

    माझ्या आईने सुद्धा ह्या वर्षी परिक्रमा पूर्ण केली. त्यांनी पहाटे ४ ला परिक्रमा सुरू केली आणि रात्री ८.३० वाजता परिक्रमा पूर्ण केली ..जय गिरनारी ❤

  • @VaishaliShinde-ir6ep
    @VaishaliShinde-ir6ep 8 หลายเดือนก่อน +4

    मला पण लवकर योग येऊ दे माऊली गिरनार परिक्रमा करायची जय गिरनारी 👃🪔🪔🪔🪔🪔🌺🌺🌹🌹💐💐🎆🎆🪔🪔🪔🪔🪔🪔😴

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान केलंय शूटिंग. मी सुद्धा याच दिवशी सकाळी साडे सात ला सुरू केली आणि मुक्काम करायचा असतो म्हणून मुक्काम केला. आणि पहाटे पावणे चार ला पुन्हा चालायला सुरु केलं. मधे मधे खूपदा गर्दी थांबवली गेली होती. अवघड आहे परंतु परिक्रमा झाली की एक तृप्तीचा आनंदानुभव मिळतो हे खरं. जय गिरनारी 🙏🙏🌺🌹

  • @tirupatijadhav703
    @tirupatijadhav703 7 หลายเดือนก่อน +2

    आंनत गुरू देव दत्त देवबप्पा माझ्या नॅशिबीद्या गिरनारचे दर्शन व प्रकीरमा घडावे माझ्या जिवनात दिलात तेव्हा वाघासारखी सांडसारखी शरिरदिलात हाली चिरटासारखी प्रकरती झाली
    ईश्वरा कृपा करा

  • @mangalmurtienterprises5240
    @mangalmurtienterprises5240 12 วันที่ผ่านมา

    Jay girinaribaba avadhut chintan Shri guru dev datta

  • @chidanandnakade7246
    @chidanandnakade7246 7 หลายเดือนก่อน +2

    Great आहात बाबा तुम्ही लोक, जय गिरनारी

  • @nilimanarvekar277
    @nilimanarvekar277 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान. घरी बसून तुम्ही आम्हाला दर्शनाचा लाभ दिला.

  • @manjusha4681
    @manjusha4681 8 หลายเดือนก่อน +2

    Mazi Khand Narmada parikrama chalu zali aahe....Jai Girinari, Narmade har

  • @anitajoshi6792
    @anitajoshi6792 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान शूट केले आहे. अगदी खिळवून ठेवल्या जात आहे.

  • @ramholkar7468
    @ramholkar7468 8 หลายเดือนก่อน +7

    महाराजांच्या कृपेने यंदा सहावी परिक्रमा महाराजांनी पूर्ण करून घेतली आम्ही 26 जणांचा ग्रुप परिक्रमेसाठी घेऊन गेलो होतो जय गिरनारी

  • @iykyk857
    @iykyk857 8 หลายเดือนก่อน +3

    Jai girnar , Jai neminath

  • @sushmaprabhu7000
    @sushmaprabhu7000 7 หลายเดือนก่อน +2

    Aamhi tumchya sarv narmada parikrama pahilya.. aata hi parikrama pahun aamhi sudha karu girnar parikrama. Thanks

  • @shobhanaraikar3162
    @shobhanaraikar3162 8 หลายเดือนก่อน +4

    अनीश, तुझी नर्मदा परिक्रमा मी पूर्ण पाहिली होती. तितका मोठी ही परिक्रमा नाही. तुझे कौतुक आहे. तुझी परिक्रमा चांगली होवो. अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद.

  • @prasadnanal
    @prasadnanal 7 หลายเดือนก่อน +2

    अनिषजी....
    तुमच्यामुळे मला परिक्रमा दर्शन झालं...! विशाल दातीर गुरुजींचा मी मित्र आहे. मलाही दरवर्षी गिरनारला घेऊन या असे मी महाराजांना विनंती करतच असतो. दोन वर्ष आणतात ते... जो पर्यंत हे आयुष आहे तो पर्यंत त्यांनी असेच आशिर्वाद द्यावेत.
    जय गिरनारी 🙏🙏

  • @krantichinchorkar7631
    @krantichinchorkar7631 8 หลายเดือนก่อน +4

    तुमच्यामुळे आमची पण परिक्रमा घरी बसून झाली खूप छान माहिती
    सांगितली

  • @nikhilsatam5237
    @nikhilsatam5237 8 หลายเดือนก่อน +3

    Jai gurudev datta, महाराजांचा कृपेने माझी या वर्षी 2री parikrama पूर्ण झाली. तुमचे नर्मदा परिक्रमा चे व्हिडिओ खूप माहिती दायक आहेत.

  • @dvp523
    @dvp523 8 หลายเดือนก่อน +2

    Tumchi bhakti kautukaspad🙏. Pn sthanik prashasanache durlaksh spasht diste. Atishay aswachhta disli. Kuthehi dust bin disla nahi kinva pani pinyachi soyhi nahi disli. Vaishnav devi che prashasan anukaran yogya aahe asha thikanansathi.

  • @sayalibawdekar3427
    @sayalibawdekar3427 8 หลายเดือนก่อน +5

    🙏 जय गिरनारी ... तुम्ही केलेले नर्मदा परिक्रमा चे सर्व व्हिडिओ मी पाहिले खुप छान माहिती दिली आहे गेल्या नोव्हेंबरमध्ये मी पण नर्मदा परिक्रमा केली पाच महिने लागले करायला तुम्ही केलेल्या मंडला जंगलाचं खुप छान वर्णन केले मला ही अगदी फडकी संगमला तुम्ही केलेल्या व्हिडिओ ची आठवण झाली खुप छान उपक्रम आहे तुम्हचा असेच व्हिडिओ बनवून पाठवत जा ... हो आणि ह्या वर्षी मी पण गिरनार परिक्रमा पूर्ण केली.... नर्मदे हर..... जय गिरनारी,,🙏🙏

  • @sachinsamant6465
    @sachinsamant6465 7 หลายเดือนก่อน +2

    जय गिरनारी.. खूप छान केलंत की व्हिडिओ काढलात कारण अनंत लोक इतकी विविध व्हर्जन्स सांगतात त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला होता, ते कन्फ्युजन आता संपलं. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shejouavach
    @shejouavach 8 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार, मी गेल्या वर्षी परिक्रमा केली. सकाळी आठ वाजता सुरू केली आणि रात्री आठ वाजता हॉटेलवर परत आलो. दत्तगुरुंमुळे परिक्रमा सुखरूप पार पडली.
    तुम्ही या व्हिडिओत जीनाबाबा की मढी हे ठिकाण दाखवले नाही. परिक्रमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही परिक्रमा नक्कीच खडतर, कठीण आणि शारीरिक व मानसिक परीक्षा पाहणारी आहे. पण दत्तगुरुंची कृपा आणि आशीर्वाद यामुळे सुखरूप पूर्ण होते.

  • @nilimajoshi3932
    @nilimajoshi3932 8 หลายเดือนก่อน +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुढल्या वर्षी तुमची मनासारखी परिक्रमा होऊ दे या शुभेच्छा तुमच्यामुळे आम्ही मनाने का महिना परिक्रमा करतो मी तुमच्या सर्व नर्मदा परिक्रमा भाग सगळे बघितलेत त्यामुळे तुम्हाला नमस्कार आणि आमचे पण गिरनारी ला नमस्कार

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj 7 หลายเดือนก่อน +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Jaishreeradhe652
    @Jaishreeradhe652 7 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, फार छान अविस्मरणय आनंद झाला परिक्रमा पूर्ण झाल्याचा,व्यास जी पुढल्या वर्षी मला पण सोबत यायचे आहेस तुमच्या. कृपा करून तुम्हाला संपर्क कसा करावा ही सांगण्याची कृपा करावी. श्री गुरूदेव दत्त,🙏

  • @tilottamakshirsagar362
    @tilottamakshirsagar362 8 หลายเดือนก่อน +4

    नर्मदे हर,खूप दिवसांनी भेट झाली,आता मानसिक गीरनार परिक्रमा चा योग येतोय तुमच्या बरोबर 🙏🙏🙏🙏

  • @anitakhot472
    @anitakhot472 8 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही जे बोलला ते खर आहे आम्हाचे ही असेच झाले जय गिरीणारी

  • @deepikasahasrabuddhe6622
    @deepikasahasrabuddhe6622 11 วันที่ผ่านมา

    Khup khup Ashirvad

  • @anitalimaye531
    @anitalimaye531 หลายเดือนก่อน

    ज़य गिरनारी

  • @pm4897
    @pm4897 8 หลายเดือนก่อน +1

    Tumhala pahile ki pratham atvate narmda maiya🙏🙏🙏 Jay girnari🙏khup chan

  • @omkarpowar7835
    @omkarpowar7835 28 วันที่ผ่านมา

    Jay giranari

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 8 หลายเดือนก่อน +6

    जय गिरनारी. अनिश भाऊ नमस्कार. खुप वर्षांनी बघून आनंद झाला. तुमची नर्मदा परिक्रमा अजून विसरली नाही. खुप खुप धन्यवाद. माझा भाचा ही गिरनार परिक्रमेला गेलेला तो बोलला खूप गर्दी.

  • @anitajoshi6792
    @anitajoshi6792 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. तुमच्यामुळे आम्हालाही घडते आहे.
    धन्यवाद.

  • @pushpamadge7567
    @pushpamadge7567 7 หลายเดือนก่อน +2

    जय गिरनारी....अनिश तुमच्या मुळे आम्हाला गिरनार पर्वत परिक्रमा मानसिक केल्याचा आनंद मिळाला...हेही नसे थोडके....श्री गुरुदेव दत्त महाराज तुमची इच्छा नक्की पुरी करतील...जय गिरनारी

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 8 หลายเดือนก่อน +2

    Khup divasa nantar
    tumcha video ala
    nice to see 😊

  • @sushmamatey4070
    @sushmamatey4070 8 หลายเดือนก่อน +1

    जय गुरूदेव दत्त, नर्मदा परिक्रमा झाली,आता गिरनार परिक्रमा चा योग ही येईल जय गुरूदेव दत्त 🙏

  • @varadpatil1409
    @varadpatil1409 3 หลายเดือนก่อน

    जय गिरनारी🎉

  • @rudramahendra.shende5388
    @rudramahendra.shende5388 7 วันที่ผ่านมา

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @Chimtesh
    @Chimtesh 7 หลายเดือนก่อน

    जय गिरनारी

  • @madhuravyas5300
    @madhuravyas5300 8 หลายเดือนก่อน +2

    सुरेख व्हिडीओ,सुरेख अनुभव कथन
    जय गिरीनारी

  • @arunaparchure5851
    @arunaparchure5851 8 หลายเดือนก่อน +9

    जय गुरुदेव दत्त

  • @smukund
    @smukund 8 หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ जय शंकर जय गिरनारी

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 7 หลายเดือนก่อน +1

    जय श्री गुरू देवदत्त.खूप छान वाटली तुमची प्रतिक्रमा.

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 8 หลายเดือนก่อน +1

    Tumche sarva vdo khup chaan astat aani mahitihi khup chaan dili jate...Jai Girnari..🙏🙏🙏🙏

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 8 หลายเดือนก่อน +8

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏🌹 तुम्हाला असे सुंदर योग सतत यावेत ,जेणेकरुन आमचेही भाग्य उघडावेत..खूप आनंद वाटत आहे 🙏🌹

  • @lelesavita
    @lelesavita 8 หลายเดือนก่อน +1

    HARI BOL

  • @sudhirphadke5797
    @sudhirphadke5797 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर व्हिडीओ.मन:पूर्वक प्रणाम🙏

  • @maheshwaghai9075
    @maheshwaghai9075 8 หลายเดือนก่อน +2

    जय गिरणारी अनिश जी...
    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @rajivareande-tq4je
    @rajivareande-tq4je 7 หลายเดือนก่อน +1

    Bramhagiri,Govardhan ,Kamadgiri..aani Girnar...hya char parikrama mahatvachya ahet ekada Aayushyat karavya

  • @tushargholap6778
    @tushargholap6778 28 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर माहिती आणी व्हिडिओ आहे, अप्रतिम

  • @hak80
    @hak80 6 หลายเดือนก่อน

    Jai Girnari!!🙏🙏
    Jai Guru Datta!!🙏🙏🙏

  • @ashishkurte8797
    @ashishkurte8797 7 หลายเดือนก่อน

    Jai Girnari

  • @sunitakalangutkar4398
    @sunitakalangutkar4398 6 หลายเดือนก่อน

    Jai guru dev Datt

  • @kishorjambhavdekar7649
    @kishorjambhavdekar7649 4 หลายเดือนก่อน +1

    ❤Jai Girnari ❤

    • @VyasAnish
      @VyasAnish  4 หลายเดือนก่อน

      Jai Girnari

  • @vallabhpatel2351
    @vallabhpatel2351 8 หลายเดือนก่อน +2

    जय गिरनारी
    गिरनार लीली परिक्रमा यात भजन आणि भोजन याचे महत्त्व आहे .आता माझं वय 67 आहे .आम्ही साधारण परिक्रमा चौथ्या दिवशी करतो .यामुळे कुठेही गर्दी नसते .दर्शन पण सगळीकडे छान होतं. परिक्रमेचा मार्ग आनंदाने पूर्ण होतो. पहिल्या तीन दिवस साधारण स्थानिक माणसांची खूप गर्दी असते. पण आपण एकदा परिक्रमा पूर्ण केली तर दरवर्षी परिक्रमेची ओढ आणि गोडी लागते आणि महाराज ते चांगली पूर्ण करून घेतात. भवनाथ मंदिराचे दर्शन घेणे गरजेचे आहे.
    जय गिरनारी

  • @nitinshrotri1248
    @nitinshrotri1248 8 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर जय गिरणारी

  • @sandhyajadhav7198
    @sandhyajadhav7198 7 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @manjusha4681
    @manjusha4681 8 หลายเดือนก่อน +1

    Phar chhan

  • @sanjaynimje6567
    @sanjaynimje6567 7 หลายเดือนก่อน

    Ram ram sitaram🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

  • @rajughodke9454
    @rajughodke9454 8 หลายเดือนก่อน +2

    जय गिरनारी 🙏🙏

  • @createwithshriya
    @createwithshriya 8 หลายเดือนก่อน +2

    मलाही यंदा परिक्रमा करण्याचे सौभाग्य मिळाले. रात्री 11 वा. सुरूवात करुन सकाळी 8.45 वा. परिक्रमा पुण॔ केली. खुपछान अनुभव आला. 💐🙏जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त 🙏🇮🇳

  • @gaurikolhatkar9187
    @gaurikolhatkar9187 8 หลายเดือนก่อน +1

    Khup anand milala

  • @dixitman7
    @dixitman7 8 หลายเดือนก่อน +2

    आम्ही 25 तारखेला परिक्रमा केली. सकाळी 8.00 ला सुरु करुन रात्री 8.00 ला पुर्ण झाली. एक दोन दिवसात एक छोटासा video upload करीन.
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 8 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनारी 🙏

  • @snehalvinchurkar5821
    @snehalvinchurkar5821 7 หลายเดือนก่อน +1

    छान मार्गदर्शन केलेत सर.कारण नविन असताना माहिती नसते.पण तुम्ही छान सांगितले.धन्यवाद.

  • @sanjivanipophale6192
    @sanjivanipophale6192 8 หลายเดือนก่อน +2

    खुप दिवसांनी दिसलात खुप छान माहिती सांगीतली

  • @purushottamkulkarni5756
    @purushottamkulkarni5756 8 หลายเดือนก่อน +1

    Jay गिरनारी धन्यवाद आशिशजी तुमच्या मुळे घरी बसून परिक्रमा झाली आभारी आहे दत्तगुरु गंगामैंया चा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी

  • @omkardeshmukh8477
    @omkardeshmukh8477 8 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 व्यासजी

  • @kelkarmahadeo6582
    @kelkarmahadeo6582 8 หลายเดือนก่อน +1

    अनिशजी खूप चांगली आणि प्रामाणिक पणे माहिती सांगितली त ४पाडाव आहेत ही माहिती दिलीत ते खूप चांगले केलेत.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
    तुमच्या पुढील परिक्रमेला खूप खूप शुभेच्छा.🎉

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 8 หลายเดือนก่อน +2

    जय गिरनारी 🙏नर्मदे हर जिंदगिभर 🙏

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar 2 หลายเดือนก่อน

    Dhanyawad.

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार श्री अनिष जी आपला आजचा व्हिडिओ क्लिप नेहमी प्रमाणे खूप सुंदर आहे. आपल्या मुळेच आमचं ही दर्शन झाले. सर्व सविस्तर माहिती दिलीत.आपण नर्मदा परिक्रमा कधी करणार आहात.धन्यवाद जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त

  • @ashwinidesai2924
    @ashwinidesai2924 8 หลายเดือนก่อน +1

    नर्मदा परिक्रमे प्रमाणे गिरनार परिकर्मेचे पण छान दर्शन तुमच्या मुळे झाले. धन्यवाद. 👌👍

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 8 หลายเดือนก่อน +2

    जय गिरनारी🙏 शरीराने नाही तरी मनाने डोळ्यां समवेत परिक्रमा केली.खुप छान. आपण सांगितलेला सल्ला बरोबरच आहे.त्याचा अनेकांनी उपयोग करून घ्यावा. खुप खुप धन्यवाद🙏

  • @anagharailkar1710
    @anagharailkar1710 8 หลายเดือนก่อน +1

    आह्मी पण यावेळी परीक्रमा केली पण पाहिले 3 दिवस सोडून मग चालू केली त्यामुळे गरदि मिळाली नाही.नी छान झाली. पण tuff तर नक्कीच आहे. जय गिरनारी 👏

  • @omkarjoshi7301
    @omkarjoshi7301 8 หลายเดือนก่อน +1

    मी सुद्धा याच वर्षी पहिल्यांदा गिरनार परिक्रमा केली...खुप छान अनुभव आले....श्री गुरुदेव दत्त...जय गिरनारी

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 7 หลายเดือนก่อน +1

    अरे व्वा!! अनिश तुला खुप दिवसांनी पाहीले... खुप छान वाटले... गुरुदेव दत🙏🙏

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 8 หลายเดือนก่อน +1

    Awdhut chintan shree gurudev datta 🌹

  • @dvp322
    @dvp322 8 หลายเดือนก่อน +1

    🙏 जय गिरनारी 🙏
    कार्तिक एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा असे पाच दिवस परिक्रमेसाठी जंगल मध्ये परवानगी मिळते.

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 8 หลายเดือนก่อน +1

    Bhut bhut Sundar satsang jay Girnary namami devi narmade

  • @rajpise1
    @rajpise1 8 หลายเดือนก่อน +2

    Om shree gurudev datta🙏🕉🙏🕉🙏🕉🙏

  • @pradhansamir65
    @pradhansamir65 8 หลายเดือนก่อน +2

    Hi Anish !
    After kolhapur now Girnar
    Thanks for your video upload
    Enjoying life ...Narmade har

  • @sankhasubharasarkar1524
    @sankhasubharasarkar1524 8 หลายเดือนก่อน

    Jai girnari 🙏🙏 Narmade har🙏🙏🙏

  • @sayalikadam3324
    @sayalikadam3324 8 หลายเดือนก่อน +3

    आम्ही 24 तारखेला परिक्रमा केली..14 तास लागले..आम्ही देखील एका दिवसात परिक्रमा पूर्ण करायचं ठरवलं होत..त्या मुळे थोडा त्रास झाला..पण चालतंय ..आपण तिथले स्थानिक नाही ..आपल्याला time limit ठेवावा लागतो.जय गिरनारी 🙏

  • @jayashreeugle6655
    @jayashreeugle6655 6 หลายเดือนก่อน

    Avadhut chintan shree guru dev datta

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 8 หลายเดือนก่อน +3

    अनिशजी तुम्ही द्वादशी ला परिक्रमा सुरू करा. पहिल्या दिवशी गर्दी असते. दत्त प्रभू खूप सांभाळतात.🙌🙏👍❤️

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 8 หลายเดือนก่อน +1

    Kiti divasani video aala tumache video khup chaaaaach asatat agadi pahanyasarakhe

  • @AnitaPawar-zw8xi
    @AnitaPawar-zw8xi 8 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनारी🙏🙏🙏🙏

  • @shalakasarpotdar5716
    @shalakasarpotdar5716 8 หลายเดือนก่อน +2

    ‌‍‌‌‌ ‌‌ ‍‍‍‍‌‌‍‍‌‌‌‌‌‌‌khup chhan watle aamhala......aabhar 🙏🙏🙏🙏

  • @tirupatijadhav703
    @tirupatijadhav703 7 หลายเดือนก่อน

    माझे आयुश दुर्र भाग्य मि गुरू दत्त प्रभुचे दर्शन घडन शक्यदिसत नाही

  • @pushpawali6621
    @pushpawali6621 8 หลายเดือนก่อน +1

    जय गुरूदेव दत जय गीरणार

  • @geetapatel3589
    @geetapatel3589 8 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
    जय गिरनारी🙏🙏🙏🌹🕉️

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 8 หลายเดือนก่อน +1

    जय गिरणारी
    🙏🙏

  • @deepakrajkhaire999
    @deepakrajkhaire999 8 หลายเดือนก่อน +2

    जय गीरनारी, यावर्षी 26 तारखेला आम्ही देखील परीक्रमा पुर्ण केली. सकाळी 8.00 वा. सुरु करुन रात्री 7.30 वा परिक्रमा पुर्ण केली. तुमचा व आमचा अनुभव 100 टक्के सारखाच आहे. एका दिवसात परिक्रमा पुर्ण करतांना खुपच त्रास होतो.

    • @neelamjadhav1230
      @neelamjadhav1230 8 หลายเดือนก่อน +1

      आम्ही सुद्धा 26 ला दुपारी 2.30 ला पारिक्रमा चालू केली पण एक रात्र कालिका मातेच्या मंदिरात काढली....आणि 27 तारखेला सकाळी 11.30 ला परिक्रमा पूर्ण केली

  • @shaileshjadhav3042
    @shaileshjadhav3042 7 หลายเดือนก่อน

    Hare krishna pr
    Jay girnari

  • @user-mj1pf5mc5s
    @user-mj1pf5mc5s 8 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनारी भरोसा भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻
    गिरनारी सगळं नीट करून घेतात माझ्या करवी महाराजानीं २०१७/२०१८ आणि २०१९ ला करून घेतली आहे खुप सुन्दंर आठवणी आहेत
    आता बघू कधी आज्ञा होते पुन्हा 🙏🏻 जय गिरनारी

  • @VaishaliShinde-ir6ep
    @VaishaliShinde-ir6ep 8 หลายเดือนก่อน

    जय गिरनार श्री गुरुदेव दत्त माऊली 👃🪔🌹🌺🌺💐💐🌹🪔👃🎆🎆

  • @alkakarnik9427
    @alkakarnik9427 8 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनारी तु मध्यंतरी बंगाली भाषेबद्दल बोलला होतास मला बंगाली येते मी तुला दुभाषा म्हणून मदत करु शकते

  • @shubhangisardesai9443
    @shubhangisardesai9443 8 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनारी !!

  • @swarabiswas2731
    @swarabiswas2731 8 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरु देव
    श्री गुरुदेव दत्त

  • @sukanyakulkarni1093
    @sukanyakulkarni1093 8 หลายเดือนก่อน

    Are waa

  • @anuradhachari240
    @anuradhachari240 7 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटला तुमचा विडियो आम्ही पुढच्या महिन्यात गिरनार ला जाणार पण परिकमा करुशकणार की नाही शंकाच आहे तुम्हाला धन्यवाद आणि अभिनंदन