मी लाडकी बहीण योजनेचे नियम अटी मध्ये पात्र होते म्हणून अर्ज भरला दादा उत्त्पन्न कमी आहे चार चाकी गाडी नाही. 6 हप्त्याचे पैसे मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप मोठा आधार मिळाला योजनेमुळे 🙏🏼🙏🏼
देवा भाऊ तुम्ही नियम व अटी आधी लागू केल्या नव्हत्या आमच्याकडे तर चार चाकी गाडी नाही काही नाही मग संक्रांति बोनस लाडक्या बहिणीला मिळाला पाहिजे . कोणालाही नाराज करू नका फुलं न फुलाची पाकळी देतात यात आम्ही समाधानी आहोत . तुमची लाडकी बहिण
माझ्या नावावर सिलेंडर आहे मला एक रुपया आला नाही ओटीपी पण आलाय सिलेंडर पण विकत घेतलाय जानेवारी चे पण पैसे आले नाही मी विधवा आहे तर मुलांच्या नावावर घर गाडी वगैरे असते तर मला मिळतील की नाही पैसे
एचपी गॅस मध्ये चौकशी केली असता माझ्या पत्नीच्या नावावर गॅस सिलेंडर करायला गेलो होतो परंतु त्या ठिकाणी असे सांगितले की पुरुष डेट झाल्यानंतर पुरुष डेट झाल्यानंतर पत्नीच्या नावावर गॅस सिलेंडर केला जातो अरे एचपी गॅस अन्नपूर्णा योजनेमध्ये पत्नीच्या नावावर ते गॅस सिलेंडर करून द्यावा अशी एचपी गॅस कंपनीला आपण विनंती करा धन्यवाद
दादा आमचं पोस्टाचे खाते आहे गॅस एजन्सी वाले पोस्टाचे खाते चालणार नाही असे सांगतात तर आम्ही काय करावे. बँक वाले म्हणतात की बँकेचे जॉईंट खातं पण लाडके बहीण योजनेसाठी चालतं ते खरंच चालतं का?
सर माजे कनेक्षन ऐच पी आहे मी लाडकी बहिन लाभारती आहे मला बाकी कुठलेच लाभ मिळत नाही आमी दोघे रिटायर जाले आहे एक मुलगा मुलगी आहे मुलीचे लगीन जाले आहे व मुलगा वेगळा राहतो
Mala eka hi hapata ala nahi please Mala paise pathva mi September madhi form barla hota mala kahich paise alech nahi ekhi hapta ala nahi please pathava
Te sagle jaaudya mala tar December cha pan hafta naahi milala aani january cha hafta ani sanjrat chi bhet .mobile ,denaar ase saangtaat ...aadhe December january cha hafta tari paathwa
सर तुम्ही खुप चांगली कामगीरी करत आहात🎉 🙏🙏तुम्ही खुप गरजु सुवासिनींना भेट देऊन आनंद देतात🙏
मला सहा हप्ते मिळाले 9000 हजार मिळाले आता जानेवारी चे पाहीजे माझ्या भावाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 🎉🎉
मी लाडकी बहीण योजनेचे नियम अटी मध्ये पात्र होते म्हणून अर्ज भरला दादा उत्त्पन्न कमी आहे चार चाकी गाडी नाही. 6 हप्त्याचे पैसे मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप मोठा आधार मिळाला योजनेमुळे 🙏🏼🙏🏼
सर तुम्ही खर सांगत आहे धन्यवाद
Thank you mukhymantri ji,🙏
माझे गॅस कनेक्शन आधीच माझ्या नावावर आहे मी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी आहे मग मला हा लाभ मिळणार का
कीती लक्ष दयायचे दादा तुमच्या व्हिडीओ कडे ..... एकच एक वाक्य किती रिपीट करणार????
Thank u
Thanks you
पालघर जिल्ह्यात कधी वाटत होते
सगळ्यांना पैसे वाटप आम्हाला कधी होतील आमच्या जिल्ह्याला काय कृपेने पाठवतोय 🤔
मुख्यमंत्री साहेब मला खरोखरच गरज आहे पैसे मिळाले की मी मेसेज पाठवून देते धन्यवाद 🙏
Sir mla 3 ch hafte milale ahet mi RUTWA LAKADE ichalkaranji mdhun 0:46 bakiche hafte nhi milale
माझ्या कडे दुचाकी आहे तरीही मला पैसे मिळाले नाही पहिल्यांदा मिळाले तुमचं सरकार आलं आता तुमचं काम संपल
Oct madhye bharlelya form ch ky zal te sanga
घरकुल मला पण भेटेल का सर खरोखर आहे का बातमी
Yavatmal ji kdi bhtnar ahe sr
जानेवारी महिन्याचे पैसे अजून आले नाही कधी मिळणार संक्रांतीचा भेट देणार आहे का दादा कधी मिळणार
मांझे पत्नी ला लाड़ली बहीन चे पैसे आले नहीं जय आदिवासी 🏹🙏💯👏
मुख्यमंत्री साहेब मला सातवा हप्ता कधी टाकणार मला बोनस भेटेल का
Dhanyawad,gharkul yojna shahri(urban) satthi amhala arj karaycha ahe??? Kasa & kotthe karaw⁉️❓❓
Karachi madhe jaun kara😂😂
😂 सनलड़की योजना मनीषा मनीषामारुतिजोगेश्वरी रहना लातूर मध्यवर्ती सहकारी बैंकलातूर पैसे नहीं पटवा😢
❤❤❤❤
देवा भाऊ तुम्ही नियम व अटी आधी लागू केल्या नव्हत्या आमच्याकडे तर चार चाकी गाडी नाही काही नाही मग संक्रांति बोनस लाडक्या बहिणीला मिळाला पाहिजे . कोणालाही नाराज करू नका फुलं न फुलाची पाकळी देतात यात आम्ही समाधानी आहोत . तुमची लाडकी बहिण
2100 रुपये हप्ता येणार नाही काहीतरी खोट्या बातम्या सांगत जाऊ नका तुम्ही 😡मार्चनंतर 2100 रुपये अर्थसंकल्प झाल्यावर मिळतील तेही नक्की नाही
सर मी स्टार्टिंग ला फॉर्म भरल्यापासून पण सुद्धा मला एकही हप्ता आला नाही
सर आमचं काहीच नाही. घर आहे स्वतःच ते पण मातीच आहे आणि मोडलेल आहे. तरीही आम्ही राहतो. Pausat खूप taras hoto. Gharat सगळी कडे पाणी असते.
😊😊😊
घराची माहिती ऑनलाईन भरायचे आहे का
अन्नपूर्णा योजनेमध्ये एचपी गॅस कंपनी लाडक्या बहिणीच्या नावावर गॅस सिलेंडर करत नाही तरी आपण त्यांना सूचना द्याव्यात
निराधार योजना बंद करणार आहे का दादा निराधार योजनेचे पैसे येत नाही आहे
सर घरासाठी फॉर्म कुठे भरायचा आहे
❤❤❤❤❤❤❤❤Danyvad❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏💯💥🌹🌹
Kadhi yenar ahe sir khup garj ahe sir ooo
मी फक्त लाडक्या बहिणीचा लाभ घेतलाय सर दुसर कोणताच नाही
माझ्या कडे कुठले पण वाहन नाही माझ्या कडे शेती पण नाही तरी पण मला लाडकी बहीण ओजनेचा सुरवातीपासून एकही हप्ता मिळालेला नाही मी काय करायचे
दादा माझा सातवा हप्ता कधी माझ्याकडे कोणत्या गाड्या माझे गाव रत्नागिरी जिल्हा
Part-time job I want when iit is going to start
मला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातले पैसे आले नाही कधी येणार ते सांगा जिल्हा पुणे
अन्नपूर्णा योजनेचे चे पैसे आले नाहीत आम्हाला
जानेवारीच्या आता आला नाही संभाजीनगर
भाऊ तू असं खोटं बोलू नको मै.... जे काय है ते खरं सांगत जा मित्रा उगाच अशी खोटी बातमी देऊन तुला काय मिळतंय.....
Anjani lahanu sadgir MI utpanna cha dakhla dila aahe
दादासाहेब मी कोणत्या च. योजनेचे फायदा घेतला नाही माझा ग,स सिंलेडर आहे पण मला पैसे मिळाले नाही
Sangli jilha mdhe kdhi milnr,mla tr ajun bhetle nhi
घर पाहिजे सर आम्हाला पण जागा आहे माझ्या नाही सगळंच आहे मी एक विधवा बाई आहे
Sir aamhi zhopaptti mdhe rahto ghar kadhi milnar
मला डिसेंबर हप्ता आलं नाही अजूनही वर्धा जिल्हा मध्ये केव्हा होणार आहे
माझ्या नावावर सिलेंडर आहे मला एक रुपया आला नाही ओटीपी पण आलाय सिलेंडर पण विकत घेतलाय जानेवारी चे पण पैसे आले नाही मी विधवा आहे तर मुलांच्या नावावर घर गाडी वगैरे असते तर मला मिळतील की नाही पैसे
मला डिसेंबर आणि जानेवारी चे पैसे आले नाही कधी येणार आहे
एचपी गॅस मध्ये चौकशी केली असता माझ्या पत्नीच्या नावावर गॅस सिलेंडर करायला गेलो होतो परंतु त्या ठिकाणी असे सांगितले की पुरुष डेट झाल्यानंतर पुरुष डेट झाल्यानंतर पत्नीच्या नावावर गॅस सिलेंडर केला जातो अरे एचपी गॅस अन्नपूर्णा योजनेमध्ये पत्नीच्या नावावर ते गॅस सिलेंडर करून द्यावा अशी एचपी गॅस कंपनीला आपण विनंती करा धन्यवाद
रोज मानता कि पैसे आज ऊधा पन पैसे काही येती नाही
Kab mlige sir❤
खरं तुम्ही पैसे दिले लाडक्या बहिणीला पण महागाई किती केली
त्याच्याविषयी आम्हाला माहिती पाठवा घराचा फॉर्म कुठे भरायचा आहे
Ok bhai
सर पैसे कधी येणार जानेवारी चे
dada.mala.utar.nahi.dile.mala.6.va.7.hafta.ka.nahi.pathwala.mi.sagitle.mi.bhade.gharat.rahate.mazya.kade.4.chaki.kiwa.2.chaki.nahi .aahe.mag.mala.ka.wagle.dada.6.va.7.hafta.nahi.dila.dada.tyasathi.mala..kay.karawelagel.mi.ladki.bahin.yojnecha.labh.gheushakel.pliz.mala.saga
.dada.kay.karu.
Mi pan sarw goshti ligali kelya pan mal aajun hi labh zala nahi
दादा आमचं पोस्टाचे खाते आहे गॅस एजन्सी वाले पोस्टाचे खाते चालणार नाही असे सांगतात तर आम्ही काय करावे. बँक वाले म्हणतात की बँकेचे जॉईंट खातं पण लाडके बहीण योजनेसाठी चालतं ते खरंच चालतं का?
सर मला गॅस चे पैसे आलेले नाही
भाऊ खबर खरी टाकतं जा लाडक्या बहिणीला झोप येत नाही
दादा मी नांदेड़ ची आहे नांदेड़ पैसे कधीयेनार
Mala hi Annapurna che paise bhetle nahi Dada,,, ladke bahine che 6 hafte mala alele ahet
मला पण अजुन मेसेज आला नाही काय करावे लागेल
दादा मला फक्त एकदा तीन हजार रुपये दिले व डिसेंबर मधे 1500₹मिळाले बाकीच्या महिने चै पैसे मिळाले नाही तरी मला बाकी पैसे देण्याची कृपा करावी धन्यवाद
Dada Amala paise midale nahi karn majhi tisi nahi Ani janm prman patr Dil tri labh nahi midal tr ya satti kahi upaye...
आमच्या जवळ पण जागा नाही आहे आम्ही भाड्याने राहत आहे आमच्या जवळ टू व्हीलर नाही मग मला पण बोनस चार लाभ मिळाला पाहिजे
मला पैसे मिळाले नाहीत मी धुळे जिल्ह्यातील आहे ६ हपते
सर माजे कनेक्षन ऐच पी आहे मी लाडकी बहिन लाभारती आहे मला बाकी कुठलेच लाभ मिळत नाही आमी दोघे रिटायर जाले आहे एक मुलगा मुलगी आहे मुलीचे लगीन जाले आहे व मुलगा वेगळा राहतो
सर माझा गॅस भारत गॅस आहे तर मला अन्नपुर्णा योजना मिळणार का
सर मला डिसेम्बर che नाही आले ण ba
आज नक्की भेटणार का सातवा हप्ता
Ho.sahab.dainavad.
Khara ka shide sir 48 tasat paise yenar wau
Srvana denar asaltr thik nytr ky upyog sankranti bonus. Karn mahilanchya navavr silender nstat mg ky.
आजुन आलेले नाही जानेवारी सातवा हाफ्ते मी चेक केले आहे
Mala December january cha. Hafta kadhi milalnaar Fadnavis saaheb
Mala eka hi hapata ala nahi please Mala paise pathva mi September madhi form barla hota mala kahich paise alech nahi ekhi hapta ala nahi please pathava
स्कुटी denar asa msg viral hot aahe khar aahe ka...
सातवा हप्ता नाही मिळाला अजून जिल्हा ठाणे तालुका कल्याण
An bank madhe sahaj ritya lon pn milat nahi
Mala 6va hapta nahi ale sir
जनेवरीचे हप्ता कधी येणार सर् वर्धा जिल्हा
मला सात हप्ता आला नाही आले आहे
Konta gift milnare ahe bhau sanga na girnicha from bharayla konte docu. Lagtat te sanga. Mla pan bharayche ahe from plz tell me ok.
Mala kadhi tak ta ajun nahi aale ajun
पायतान कोठी आहे.
कु ठे भरायचा आहे हा फार्म घरासाठी
आम्ही या योजनेत लाभार्थी😢 करून घ्यावीत
Gharkul achcha Labh kaise
Te sagle jaaudya mala tar December cha pan hafta naahi milala aani january cha hafta ani sanjrat chi bhet .mobile ,denaar
ase saangtaat ...aadhe December january cha hafta tari paathwa
आम्ही गरीब आहे घरकुल आम्हाला मंजूर करा
14 Octomber la from bharun pn ek pn hafta bhetla nahi saheb
अजून सातवा हप्ता मिळाला नाही कधी येणार
सर दादा साहब एक ही हफ्ता आलेले नहीं ठाणे जिला
Dec. Che 1500 ale thank you so much
Kiti tarkhila yenar ahe pyshe
Gharkul bhetnar manta dada tumi pn ji bahin kirayani rahat ahe tila t nahi denar n ya yojnecha lab