बापरे पैसेवाले लोक पण इतकी गिफ्ट नाही देत तू खरोखर खूप मोठ्या मनाची आहेस देव तुला कधीच कमी करणार नाही तुझी भरभराट होईल आणी तु खुप पैसेवारी होशील god bless you
तुमच्यासारखी आत्या सर्वांना मिळो पन पण ताई भाचीवर जेवढ प्रेम आहे तेवढ भाच्या वर तुमचा जीव नाही असे मला वाटतंय तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा आहे माझं ही गावं करमाळा आहे
खूप छान ताई सर्वांना जीव लावतात आणि शॉपिंग करतात आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा दिसते मुले सुद्धा खूपच खुश झाली आहे लहान मुले देवाघरची फुले असतात खूपच छान ताई तुम्हाला सुद्धा खूप छान ड्रेस साडी दिली आईसाठी दादासाठी मस्त मस्त खायला सुद्धा खूप छान दिले👍👍👌👌😍
Om cha tond bagun vait vaatla. Tyacha saathi kahi nahi aanla.Ani photo cha mug fakt Kajal saathi anli. Kashala asa bhed bhav karaicha. Mulana vait vaat tha asa kela var.
तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच नेहमी छान च विडिओ असतात तुझे स्मिता तू सर्वांसाठी सगळ आणलं पण ओम साठी काहितरी आण कि त्याला का नाही आणल किती वाईट वाटले असेल त्याला please आण त्याच्या साठी काहितरी
ताई तुझ्यात खूप हिम्मत आहे ग एवढ्या संकटाना समोर जाऊन येवडा खुश आयुष्य जंगण्याला खरच खूप हिम्मत लागते तुझ्यात खूप हिंमत आहे ताई तू अशीच खुश राहा सगळयांचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे
स्मिता तुला कधीच काही कमी पडणार नाही तुझ्यामुळे मुली किती खुश आहेत thanks
बापरे पैसेवाले लोक पण इतकी गिफ्ट नाही देत तू खरोखर खूप मोठ्या मनाची आहेस देव तुला कधीच कमी करणार नाही तुझी भरभराट होईल आणी तु खुप पैसेवारी होशील god bless you
भावाकडे नको लक्ष देऊ मुल किती गोड आहेत आणि तुझी वहीनी पण सुवर्णा खुप गोड आहे👌
स्मिता तुझे मन खुप उदार आहे. तुझे आयुष्यात खूप चांगले होईल. तुला कधीच काही कमी पडणार नाही. तुला परमेश्वर भरभरून देवो हीच प्रार्थना
आपल्या माणसाच्या सुखात सामील होतेस ताई
सामान्य माणसाचं हेच तर खरं सुख असतं
ताई खरच आई च्या चेहर्यावर चा जो आनंद आहे तो सर्व काही सांगून जात आहे. तुम्ही खुप भाग्यवान आहात. असेच सदैव प्रेम राहुद्या
ताई तुमचि. आई. आणि. भावजय. खुप. छान. आणि. ती. चिलीपिली. खुप. छान.
बाई. ताई. तुला. आणि. तुझ्या. मुंलाला. काही. कमी. पडनार. नाही
तुमच्यासारखी आत्या सर्वांना मिळो पन पण ताई भाचीवर जेवढ प्रेम आहे तेवढ भाच्या वर तुमचा जीव नाही असे मला वाटतंय तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा आहे माझं ही गावं करमाळा आहे
कुट मी जेऊर चा तुम्ही
किती जीव लावती ग भाच्याना तुझासारखी आत्त्या सगळ्यांना मिळो. खूप छान सगळ्यांनची. किती काळजी घेते.
👌तुझ्या सारखी आत्या सगळयांना मिळो खुप खुप शुभेच्छा तुला 🙏
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
किती भारी स्मिता ताई, तुझ्यासारखी आत्या सगळ्यांना मिळूदे
काश माझी आत्या तु असती? मला खूप आवडल असत...
अशी ताई प्रत्येकाला हवीशी वाटते ❤️❤️ लव यु ताई ....🙏🙏🙏
🙏🙏🙏
खरंच खूप छान वाटले लेकर खुप खुश झाली 😊😊😊🥰😍❤️❤️❤️❤️
खरच ताई तुम्ही खुप सर्वांची हौस करतात असेच प्रेम देत रहा आनंदित रहा
Smita tai kiti saman aanlay o ak muligcha avad sagal aanu shakte
विडिओ छान आहे. तुम्ही चप्पल शिवायला आरी आणली आपण चाभार समाजाच्या आहे का. मी पण चाभार आहे.पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा
Khoopch chaan Aattya mulancha aanad Lai bharee Tai stay always blessed aatya.Video❤❤❤❤
लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप चांगला वाटला
खुप छान 👌
अग बाई किती सामान आनल ग ताई तू पोरींना, ताई तुला काहीच कमी पडू देणार नाही देव
👌👌👍👍tu Mumbai madhe kay kaam karte g tai yawdha kharch karte saglyanwar sagle kiti khush aahet
सुवर्णा साठी पण साडी घे ताई ती खुप समाधानी वाटते🙏😘
Pori khup khush zalya. Khup chan
ताई अशे भारी व्हिडिओ करत जा,आपल्या तोंडून ते अपशब्द वाले व्हिडिओ चांगले वाटत नाही.💯
@@skofficial0007 why should I subscribe you??
तुमचा स्वभाव छान आहे मन निर्मल आहे❤
खूप मस्त ताई तुझ्या सारखी नणंद ताई mulgi सगळयांना भेटूदे
🙏😊Dev tumchya sarva manokamana purnna karo aani tumhi khup khush raha kayem.🙏👌💐💐💐💐💐💐🍫🍫
Bhari a tu Smita ...khrya manachi aahes
Kharch tu khup chan aahes tai kiti saman gheun aalis
Khrch tumchya sarkhi Aatya saglyana milo
खूप छान ताई सर्वांना जीव लावतात आणि शॉपिंग करतात आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा दिसते मुले सुद्धा खूपच खुश झाली आहे लहान मुले देवाघरची फुले असतात खूपच छान ताई तुम्हाला सुद्धा खूप छान ड्रेस साडी दिली आईसाठी दादासाठी मस्त मस्त खायला सुद्धा खूप छान दिले👍👍👌👌😍
तुझ्या सारखी नंनद मिळायला हवी सगळ्या ना ताई तु खूप मोठी होशिल तुझ मन खुप मोठ आहे 🥰😘
Khup chan
Khup mast sagl saman aanlay tu khup mothyA mnachi ahe tula kahich kmi pdnar nahi
Tai mla tumcha nabr dya mla bolaych ahe yogita pode Chadrpur varun bolt ahe
😊🙏Tai Kharrch tumcha man khup motha aahe mhanun ch Tumhala sarva kaai chaan hovo.,👌👌💐💐
मुलं खुप खुश झाली 👌👌👍👍
Khup chan video hota tai ❤
Pn om sathi tr kadhich nahi anle
Kupch chan maherchya saglyana kahi na kahi aanal very nice
Ambabai tumahala khup khush thevel🙏
ताई तु खरच खुप मनाने मोकळी आहेस
ताई घरी आली पोरं खुप खुश झाली
व हिणीसाठी एक साडी घे
आनंद द्यायला खूप मोठं मन लागतं , आणि तुझं मन तेवढं मोठं आहे ताई
खूप छान आहे
तुमची कमेंट बघून खरच खूप छान वाटलं
Om la dapter nahi
तुमच मन फार मोठे आहे
Kartes tr bolun ka dakhavtes
लोकांना कळणार कसं मग
@@SmitaSatpute
Loka na dakhavna sati kartes ka......
... swata ch credit gyach ka
@@SONAL6301 kharach...fakta show aahe...
Hiche Baaki video baghitle tewha samajla hi kay baai aahe.🤦🏻♀️🤦🏻♀️
आईग तु ओमला काहीच नाय आनलग 😢😢
Ho.te dar velch aahe tich
खूप छान ताई तुम्ही भाऊ भाषण साठी किती करता
Om cha tond bagun vait vaatla. Tyacha saathi kahi nahi aanla.Ani photo cha mug fakt Kajal saathi anli. Kashala asa bhed bhav karaicha. Mulana vait vaat tha asa kela var.
ताई तुझे गाव कोणते तू कोणाकडे नोकरीं करते
तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच नेहमी छान च विडिओ असतात तुझे स्मिता तू सर्वांसाठी सगळ आणलं पण ओम साठी काहितरी आण कि त्याला का नाही आणल किती वाईट वाटले असेल त्याला please आण त्याच्या साठी काहितरी
अहो ताई तुमच्यासारखी आत्या प्रत्येकाला नसते
Khar aahe g Tai 🥰 Mel mnje gel🤗me pn mazhya bhavachya mulen sathe gheun jate🤗🤗
Tai tu devmanus ahe g. Kiti kartes g tu. Khup Chan Tai
😨😳😰😰😰😰
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
Tai tu krte chhan kaam pn bolun dakvte mi he anle te anle tya madhe maar khati
Mg KY tr
Hona
Bghayla chan vatte
छान
Khup mast aahe tumchi family 😍❤🤞😊
Bombay che Ghar vikle ka
आज खरचं ताई मी हा व्हिडिओ बगून खूप खुश. झालो ❤️❤️❤️
खुप छान स्मिता पोराला का नाही घेतल दपतर पोरग कीती कुचामला पोराला पण घे ताई दपतर
छानताई
मीसायली
पाटोळे
पुणयात
आसतेतुमहीमाझयामुलीलाकधीभेटनार
ताई तुमच गाव
ताई खुप छान
आतू लय भारी
Nice pan tai
Om la ka nhi anli bag shoes pan nhi ghatlas...
Very nice khoopchan MST video Tai
khup chan aatya aahe tu smita tai kiti jiv lavte saglyana❤❤ Allah tumko hamesha khush or sehatmand rakhe🤗🤗👍👍😘😘😘
ताई खुप खुप छान मस्त
🙂🙂
Tai tumhi kiti vela jata gavi.....sutti milate ka tumhala kamavarun...???
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
खूप छान शॉपिंग, खूप करते ताई तू घरच्यांसाठी .💐💐💐
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
Smita tu khup manane changli ahes tu kutumbasathi khup kartes GOD BLESS YOU LOT.
तुमच्या सारकी आत्या सर्वाना मीळो 🙏🏽🙏🏽👌👌👌👌
तुझ्या हातून अशीच सगळी काम होऊ दे स्मिता तुला खूप खूप आर्शिवाद
खुप छान ताई तु कीती लाड करते👍👌👌
देव सदा तुमच्या पाठीशी आहे
ताई तुझ्यात खूप हिम्मत आहे ग एवढ्या संकटाना समोर जाऊन येवडा खुश आयुष्य जंगण्याला खरच खूप हिम्मत लागते तुझ्यात खूप हिंमत आहे ताई तू अशीच खुश राहा सगळयांचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे
🤗🤗
😭😭😭 tai tu khup changli ani bholi ahes
खूप छान ताई ,तुम्ही खूप काही करता gharchynsathi, मूल खूप खुश आहेत,ताई तू ग्रेट आहे
काकी तूझ्या सारखी आत्या सगळ्यांना मीळे
Very nice Tai ❤️❤️❤️❤️❤️
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
छान ताई
Devi mast ahe
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
Smita tuza No milel ka
Atya lay bharich tumhi 👌👍👍
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
Tai khup chan ❤️
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
👌🏻👌🏻
Thai masth
Om la bag nhi aanli ka tai
आईला खायला दे की
Om la nahi aanli bag tai
ओ मला तु दप्तर का नाही घेऊन आली ताई फक्त पोरीनां घेऊन येते सगळ
ताई वयनी खुप भारी आहेत .
Chup Chan MST tai
छान आहे शाॅपिंग
😍😍😍😍
Kash mazi pan aatya tumacha sarkhi asati 😢 tumcha video bagun dolat Pani aal
Happy Diwali ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ please subscrib my channel 🙏🙏🙏🙏
तू खुप छान आहेस गोडबेलसस