तु ताई खरच चांगली आहेस मला सुद्धा वाईट वाटत येवढी संकट येऊन सुद्धा तु आनंदी असतेस म्हणून देवाने तुला कोणत्याही बाजूने भरभरून दिल आहे आजारी असलीस तरी जिदीने उठून तू सगळ करतेस खुप छान खुश राह मुलाला घेऊन 👍👌❤️❤️
म्हणून एक मुलगी हवी तुझ्या सारखी खरं प्रेम करणारी... तसं सगळ्यांनाच आवडेल आईवडीलांची सेवा करायला पण नवरा तसा मिळायला हवा ना.. बायकोच्या आईवडीलांना आपलं म्हणणारा....
तुझ्यासाठी काय कमेंट करायचे हे शब्दच नाही आहे माझ्याकडे ताई आय लव यू ताई तू खूप छान आणि तुझा मन खूप साफ आहे परमेश्वर करू तू अशीच पुढे जाऊ आणि तुझे फॅमिलीला हॅप्पी ठेव आय लव यू सो मच हॅप्पी दिवाली ताई 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
तु खरी आहेेस ....तू आशिचं रहा मला लोकांचं माहिती नाही ते तुला काही वाईट बोलतात पण तू खूप गोड आहेस मला खूप आवडतेस मला तुझे सगळे व्हिडिओ खूप जास्त आवडतात मला एकदातरी तुला भेटायचं आहे pls भेट मला आणि आशींच तुमची प्रगती houdet u are such a down to earth I love u😍
ताई तु खुप चांगली आहे तु आई वडीलांना असच करत रा त्याचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे सुवर्णा तु ताईला जिव लावत जा कारण ती तुझ्या मुलांना किती जिव लावते सुवर्णा ताई खूप भोळी आहे तु बहीणी सारखी या तीच्य बरोबर सुवर्णा तु खुप भाग्यवान आहे ताई खूप चांगली आहे
Paise walya atya pan ewda nahi anat... Khup Chan
khari gost ahe mazya Mr cya aatya chi mul sagli baher gavi astat pan tya yetat tevha ,good day cha chota puda aantat , as vatata Jatana tyanchya bag madhey theun dyav , Smita sarkhi aatya bhetayla nashib lagta ,
ताई खरंच खुप छान आहे तू ..एवढं कोण कोणासाठी करत नसत.तुझ्या सारखे सगळे नसतात ..ताई तुझा खुप अभिमान वाटतो..
खूप छान केलंस आईबाबा ला आणलं सगळे. हे मुलगीच करू शकते
तु ताई खरच चांगली आहेस मला सुद्धा वाईट वाटत येवढी संकट येऊन सुद्धा तु आनंदी असतेस म्हणून देवाने तुला कोणत्याही बाजूने भरभरून दिल आहे आजारी असलीस तरी जिदीने उठून तू सगळ करतेस खुप छान खुश राह मुलाला घेऊन 👍👌❤️❤️
खुप छान तुला काही कमी पडनार नाही
सर्व आई ला च दे ती सुवर्णा फक्त घायला येते पोरी पण एक तुम्हाल एक आम्हाला फ्राई पैन बोलतात
सुवर्णा परकर चे चांगले कलर सासू कडून काडून घेते गुपचूप पण सासू ने पण नाही सोडले😂
म्हणून एक मुलगी हवी तुझ्या सारखी खरं प्रेम करणारी...
तसं सगळ्यांनाच आवडेल आईवडीलांची सेवा करायला पण नवरा तसा मिळायला हवा ना..
बायकोच्या आईवडीलांना आपलं म्हणणारा....
Well done Smita. God bless you.
मस्त खुप छान आईसाठी करते देव तुला कधीच काहीही कमी करणार नाही
खुप छान ताई
खरच खूप चांगली आहेस तू येवढ सगळं घेऊन आलीस खरंच निशब्द आहे मी ❤️
खरंच खूप मोठं मन लागतं एवढं सगळं घेऊन यायला जवळ नाही घेऊन यायचं मुंबईवरून किती कष्ट करावे लागले असतील एवढा आणायला खरंच स्मिता मानलं तुला
खरच मानल तुला पोरी
मानलं ताई खरच तुला 🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍 किती चांगली आहेस तु🎁❣️❣️
स्मिता ताई तुमचे आई बाबा आणि सगळे खुप सुंदर आहेत मायाळू कष्टाळू आणि प्रेमण आहेत 🙏💯
Aai khup mast aahe. Aaisarkhich premal
किती आनंद झाला आहे सगळ्यांना स्मिता खूप छान असे सगळे खुश रहा आनंदी राहा हॅपी दिवाली सगळ्यांना👌👌👌👌👌👍🏻
तुझ्यासाठी काय कमेंट करायचे हे शब्दच नाही आहे माझ्याकडे ताई आय लव यू ताई तू खूप छान आणि तुझा मन खूप साफ आहे परमेश्वर करू तू अशीच पुढे जाऊ आणि तुझे फॅमिलीला हॅप्पी ठेव आय लव यू सो मच हॅप्पी दिवाली ताई 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
Ati sunder😅
बाबांसाठी काहीतरी घ्यायला हवं होतं काकू.....कोणाला काही नाही दिलं तरी चालेल पण वडिलांसाठी ...... बाकी तुझ मन खूप छान आहे
Tai really tu khup great ahes g love u tai
Kiti Chan Atiya Ani kiti bholi Atiya Dev le Sukhi tevu atiya la Ani babu la
तु खरी आहेेस ....तू आशिचं रहा मला लोकांचं माहिती नाही ते तुला काही वाईट बोलतात पण तू खूप गोड आहेस मला खूप आवडतेस मला तुझे सगळे व्हिडिओ खूप जास्त आवडतात मला एकदातरी तुला भेटायचं आहे pls भेट मला आणि आशींच तुमची प्रगती houdet u are such a down to earth I love u😍
🤣🤣🤣🤣🤣
Kharach khup Aabhiman vatal Aaj tuza tai nishabdh,, Tu Aashich khup samor ja shree swami samarth🤗
Mast chan tai
best attu
लेकीची बराबरी कधीच येत नाही प्रत्येकाला एक लेक असलीच पाहिजे❤🙏
Nice
ताई खूप भारी वाटल आई बाबा साठी येवढं घेऊन आली
tai Chan vatal..... video ata bgitla dolyat Pani aal ....khup Maya
्छान व्हिडिओ असतात
Khupach chaaaan aai pappache tula khup ashirvad miltil 👌👌
Great❤😘
Kiti Maya lavte vainila
मानलं ताई तुम्हाला खुप खूप छान
Miss u Smita ... tujha sathi prathna Karel me tu lawkar yavi part ... konachi najar lagli g tula kiti Nirmal aahes tu
Khara yesi mulgi sarve ayila bhetu
Manane khup changli aahe
आईलाच दे सामान सगळ सुवर्णा मुंबईला लग्नाला आली तेव्हा तुझ्या वर उलटून गेली रडवल तुला किती खाया पुरती आहे ती मुलांना लाव फक्त जीव
Kharach family khup chan aahe tuji tai
ताई आई वडिलांना असाच खूप जीव लाव नसल्यावर त्यांची किंमत कळते दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना
Khup Chan job dev tuza Kalyan karo
पोर किती खुश
Kitti athvanine aai Vadilan sathi sgl kela tai.kharch lekila ch maaya aste. Great
आई वडिलांसाठी नेहमीच कर.पण इतरांनसाठी काही करू नकोस.तू देतेस म्हणून गोड बोलतात.
खुप छान आवडलं आपल्याला 👍
Tu khup chan aahe tai
Babacha Bhuta far sunder ahet
काकू लास्ट ला तुम्ही पादल्या की माझे कान वाजले खरं सांगा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 बट व्हिडिओ खूप छान होता
😂😂
@@vishalthote5594 ho kharch h 😂😂
ताई तुझी आई खरंच खुप सादि आनी भोळी आहे
Kiti karta tumi tai aaplya mansan sati
Khrch taiii kiti karata tumi 😘
ताई तु छान आहेस
Chan
किती कूचकि आहे सुवर्णा किती आवाज देते तू पण यायला तयार नाही
Very nice 👌
🌹👌
Khup Chan ahes tu maher chyanchi kalji ghetes
सुवर्णा अशी का करते 🤔
Kupus shopping karo na aligarh
मस्त
Tai hi
तुमी मुलांना खायाय घेऊन गेले तर आई पपा ला पन खाऊ घेऊन जायाचं मग ते खुप खुश होतील माझं काय चुकलं तर माफ करा मी
Kitti
Aaila kiti kaam lawti g swata eka jagyawer basun
स्मिता तू खूप साधी आणि सरळ मनाची आहेस.
करायचा कमी आनी दाखवा सो जाती लोकन ना कायदा खोती मामले को तुझे आई साठी आंवला लोकल अनु को देखो ना
Kiti vela aavaj dila tevha aalya
ताई तु खुप चांगली आहे तु आई वडीलांना असच करत रा त्याचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे सुवर्णा तु ताईला जिव लावत जा कारण ती तुझ्या मुलांना किती जिव लावते सुवर्णा ताई खूप भोळी आहे तु बहीणी सारखी या तीच्य बरोबर सुवर्णा तु खुप भाग्यवान आहे ताई खूप चांगली आहे
Hitrch brobar sag tai tena ks lavaych te
Tai tu aaj sakali maze Swapnat aali maze Ghari 😊😇
Tumcha video pahtana dole bharun ale
Aai baba vegle rahtat ky😔
Tyana pan next tym khup kahi gheun ya
👌🏿
आनि बापा साठी ग ताई
Smita tai tujha man khup motha ahe tujhyashi koni kasahi vagla tari tu matra nishpap manane kontahi swartha na thevta saglyansathi kartes
Tu kiti changli aahe.
खुप कुचकी आहे सुवर्णा
Bag bhartna pan tech bag kadtana pan tech..... deposit n withdraw with bag 😂
Tai khoop mayalu aahes tu
खूप छान काकी 😘😘🌹🌹🌹🌹👌👌👌👌
God bless you
हॅट्स ऑफ युव,🙏
Evdhya bolavte tai tu suvarna la te kahi yet nai
Happy diwali 🥰
👌🌹👌🌹👌👍👍
Kharch kuchki aahe vahini tuji tai
तुझे आई बाबा तूझ्या नवीन घरी राहायला गेले होते ना मग का परत आले आहे
suvarnala evhd bhety pan khata yet nahi
Ewdhe. Paise kuthun aante g...ewdh saman. Aanly...tuzakd khup paisa aahe
tumchakde paise nahit kay😂🤣.dusrhavr jalu nka
कष्टाने कमवती te पैसे आई-वडिलांसाठी करतात ते बघा ना तुम्ही पैसे कुठून आणले हे विचारता तुम्ही
🥰🥰🥰
Tai tu khup karte sarava sathi
Aai sathi anaych hot saman jyast
Tumachi ai an bhavj vegli rahte kay
हो
आग सुवर्णाला कीती बोलवते तरी येत नाही सगल सामान आईला दे
Ti suvrna evdhe avaj deun baher ny night
जादूई फीसदी आहे
𝐺𝑜𝑜𝑑 𝑚𝑜𝑟𝑛𝑖𝑛𝑔 𝑡𝑎𝑖
किती दिखावा करतेस
भले ते दिखाय साठी करत असले तर लोक तेवढे पण करत नाहीत तुम्ही का जळत आहे तिच्यावर
तुला काय न्याट पडल होय तुपन करून दाखव तुझ्या बापाच काय गेल ग भोसडे
लेाक।आजकाल।स्वत्ताच्या।मुलांबाळा।चच।।सुख।बघतात।घराच्या।आईबापाचपन।काही।नाही।वाटत।ती।मुलगी।असुन।नवर्याने।सेडुन।दैखील।हीम्मत।न।हारता।ऐवड।करते।ग्रेट।आहै
Ok@@samar-sanyu-rani2435
Tu khup changeli ahe tai