Hi shravni sanket kase ahat .Arjun kasa ahe majjetna.ajcha vlg mala bhayankar avadla khup khup khupach chhan.💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌👌 1111 no. Lots of love 2 u all.
तुमचे सर्व व्हिडिओज मी पहातो. एक गोष्ट मी नोटीस केली आहे, तुम्ही तुमच्या मुलीला फार कमी दाखविता. जास्त फोकस मुलावर असतो. राग मानू नका, त्याचा संदेश चुकीचा जातो. बाकी विडिओ मस्त.
मला असे वाटते दोघांनाही सारखे दाखवा. भेदाभेद करू नका.असे मला वाटते कारण ती फारशी व्हिडिओज मध्ये दिसत नाही. तुमच्या circle मधल्या फोटो मध्ये पण ती नाही आहे. हे माझे व्यक्तीगत मत आहे शेवटी तुम्हाला काय दाखवायचे तो नक्कीच तुमचा अधिकार आहे.
मी श्रावणी.. दीदी बद्दल बोलताय तर तुम्ही ती माझ्या बहिणीची मुलगी आहे.. Lockdown मध्ये ताई भावोजी आणि दीदी गावी आलेले.. त्याच्या मुळे आम्ही त्यांच्या बरोबर विडिओ करायचो.. डिसेंबर मध्ये त्यांना आम्ही मुंबई ला सोडून आलो.. आम्हाला 1च मुलगा आहे.. पण दीदी पण आम्हाला काय सक्क्या मुली पेक्षा कमी नाहीये..
Hi shravni sanket kase ahat .Arjun kasa ahe majjetna.ajcha vlg mala bhayankar avadla khup khup khupach chhan.💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌👌 1111 no. Lots of love 2 u all.
Sanket mst.. Arjun mst ani mi pan mst♥... Thank you so much😊🙏♥
Chhan! aamchyakade yaala brahman bhojan mhantat baaki vlog chhan aahe Shravani sanket aani smart swar👌👌👍👍
Chan ritiriwaz ahe
Thank you😊🙏
Bramhan bhojan ekdam mast
Thank you😊🙏
Khup changali video dakhavlis nayna kokanatil hi ek changli pratha ahe ammhi hyala bhatt vadhane mhanto. 👌👌
Nice
Thank you😊🙏
,👌👌
😊♥
भट हा शब्द न वापरतात गुरुजी, ब्राह्मण, असे आदरार्थी शब्द वापरा बाकी सगळे छान आहे
Khup mast kahi kahi padhati mahit navta mala tumchyamule samajlya thanku aani video khup aavadala sarva gavchya karungi ekatra jevan banavtat majja yet asel na
Thank you so much😊🙏♥
शुभ सकाळ खूप छान ब्राह्मण भोजन
धन्यवाद 😊🙏♥
शुभ सकाळ... खूप सुंदर कोकणातील भट वाढण्याची पद्धत 😍✌
धन्यवाद 😊🙏♥
Nice👍
Thank you😊♥🙏
Khup chan
Thank you😊♥🙏
खुप छान
धन्यवाद 🙏😊♥
छान
धन्यवाद 😊🙏♥
Chan video
Thank you😊🙏♥
Khup mast ahe tumchi family ani tumche vlog pn khup bhari astan mala jam avadatan 👌🏻👌🏻👌🏻
Thank you🙏♥😊
@@ShravaniSanket waiting for new video😊
@@pranitasakpalpranu937 udya yetoy 10am la..🙏
@@ShravaniSanket ok
Mast video
Thank you😊
Mala tumche vedio khup aawdatat .nehami vaat baghat aste new vedioch.khas karun chikula baghayla 😊 gbu
Thank you so much😊🙏♥
👌👌👌👌👌
Thank you😊🙏♥
Chan
Thank you😊🙏♥
Khup chan shubh sakal mla tumche videos khup aavdtat😍😍
Thank you😊🙏♥
गुरुजींचा नाव आडनाव काय ??गावात ही परंपरा सुरू ठेवल्याबद्दल यजमान आणि गुरुजी दोघांचही अभिनंदन ,,,,,छान विडिओ ,,,,😊
आमच्या इकडे आहे ही प्रथा सगळीकडे अजूनही... 😊🙏गुरुजींच नाव मला नाही माहित.. कोणाला तरी विचारून सांगेन
हो आमच्या कडे पण आहे ही पद्धत,,,माझं गाव वेंगुर्ला
Brahman bhojan mast konte gav ahe he
माझं माहेर शिरगांव...
@@ShravaniSanket maze maher aslde ahe
जवळचेच
Didi parat khdhi aali
Tai mumbai la jaychya adhicha video ahe ha bakichya videos mule takaycha rahilela♥🙏😊
Bhat vadlas ki ky
Hoy♥
तुमचे सर्व व्हिडिओज मी पहातो. एक गोष्ट मी नोटीस केली आहे, तुम्ही तुमच्या मुलीला फार कमी दाखविता. जास्त फोकस मुलावर असतो. राग मानू नका, त्याचा संदेश चुकीचा जातो. बाकी विडिओ मस्त.
कसला चुकीचा संदेश जातो...?
मला असे वाटते दोघांनाही सारखे दाखवा. भेदाभेद करू नका.असे मला वाटते कारण ती फारशी व्हिडिओज मध्ये दिसत नाही. तुमच्या circle मधल्या फोटो मध्ये पण ती नाही आहे. हे माझे व्यक्तीगत मत आहे शेवटी तुम्हाला काय दाखवायचे तो नक्कीच तुमचा अधिकार आहे.
कोना बद्दल बोलताय तुम्ही दादा? कोण ती?
@@ShravaniSanket ती छोटी मुलगी दाखविता ती कोण आहे? या व्हिडिओज मध्ये मुलांच्या मध्ये जेवायला बसली आहे. बऱ्याच वेळा तिला तुम्ही ताई म्हणता?
मी श्रावणी.. दीदी बद्दल बोलताय तर तुम्ही ती माझ्या बहिणीची मुलगी आहे.. Lockdown मध्ये ताई भावोजी आणि दीदी गावी आलेले.. त्याच्या मुळे आम्ही त्यांच्या बरोबर विडिओ करायचो.. डिसेंबर मध्ये त्यांना आम्ही मुंबई ला सोडून आलो.. आम्हाला 1च मुलगा आहे.. पण दीदी पण आम्हाला काय सक्क्या मुली पेक्षा कमी नाहीये..
भट नाही ओ ब्राह्मण भोजन म्हणतात.
तुमचं बरोबर आहे पण आमच्या इथे असाच बोलतत भटजी काकांका भट
Khup chan
Thank you😊🙏♥
Chan video
Thank you😊🙏♥
👌👌👌👌
Thank you tai😊🙏♥