हे जग चहूबाजूंनी व्यक्तींना वेगवेगळे उपदेश करीत कांफुजंच्या सगरात टाकते पण आपले स्वतःचे मनाचा उपदेश मात्र समोरच्या बाबत समजायला शक्तिशाली बनवतो जो ishvara सह सर्वाच्याही नजरेत सन्माननीय असतो thanks for St telor &writer
खूप सुंदर कथा. आई..वडील तर देव असतात.त्यांची पूजा करायची असते.पण आयुष्याच्या शेवटी फक्त आपल्या मदतीला येते ती केवळ आपली पत्नीचं असते. भाऊ..बहीण,काका, मामा हे सगळे दूर असतात.
लेखनापेक्षा सादरीकरण नं १, जबरदस्त..काळजाला भिडणारं
अप्रतिम ! छान विचार ! विचारप्रवर्तक कथा !
अशाच नवीन विचारप्रवर्तक आणि उद्बोधक कथांचे लेखन अखंड होऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
अभिनंदन !💐
Khup chhan asa nvra prateka la bhetayla pahije
उत्कृष्ट कथा...फारच छान
माझे पतीपण असेच आहेत खुप छान विचार मांडलेत सोशल मीडियावर असे सकारात्मक विचार ऐकले छान वाटले 🙏🙏
हे जग चहूबाजूंनी व्यक्तींना वेगवेगळे उपदेश करीत कांफुजंच्या सगरात टाकते पण आपले स्वतःचे मनाचा उपदेश मात्र समोरच्या बाबत समजायला शक्तिशाली बनवतो जो ishvara सह सर्वाच्याही नजरेत सन्माननीय असतो thanks for St telor &writer
Very good this story ashich real madhi sarv purushani vagav manje sarvanach sukh samadhan milel
Khupch chaan
❤
खुप छान माहिती मनातला प्रकाश उजडला धन्यवाद
खुप छान. तुम्ही नवरा बायकोचं नातं काय असतं ह्या कथेतुन छान सांगितले आहे. मनाला स्पर्शून गेली. धन्यवाद.
Khup chaan👍
Khupach Chan Katha.
अप्रतिम कथा आहे ऐकून खूप छान वाटले 👍
Sir
आपल्या कथा खुप भावनिक असतात व मनाचा ठाव घेतात खुपच छान समाज बदवलवन्यास नक्की मदत करतील
Chan
Khup ch 👌👌👌
Very true story
अप्रतिम खूप सुंदर
🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏
बरोबर
Mst 👍👌❤️
Chhan 👌👌
छान!!!
खूप सुंदर आणि अनमोल शब्दबोद
Khup chan bar vatl vidio aikun🙏🏻🙏🏻
Kopc Chan
अप्रतिम कथा मस्त
खूप धन्यवाद
छान,
साहेबांपेक्षा कामगार हुषार!
Khup chan..
Maza nvra pn maze khup lad krto ani khup prem krto
Radhe Radhe ! its True & Fact ! Best Collection ! - स्त्री ही क्षणाची पत्नी, अंनत काळची माता आहे. परंतु तरी त्यात अनेक नाते दडलेले आहेत......!
Khup chan video aahe thank you for this vidio.
खूप धन्यवाद
👍👍
Khupch mast story
किती छान सैलुड तुम्हाला मी एक महिला आहे तुमचा बायको बदल इतके छान विचार पाहून मला मनातुन खुप छान वाटले काश माझा माझा नवरा पण असाच असता
किती सुंदर लिहिले धन्यवाद सर
शुभ दिवस
खूप खूप धन्यवाद
Apratim
👌👌👌👌
Stri hi Devich aahe.Pan bayko vinakaran sodun Rahat asel ahankari ego v anaitik asel aikat nasel apman karat asel tar kya decision ghava.
छान सुन्दर विचाराने नटलेली परिस्थति नुसार विचार माडलेले वास्तव विचार धन्यवाद नमस्कार
Pratek navryala tyachya baykochi janiv hi pahije.....😔
खुप छान कथा आहे नवरा किंवा बायको दोघांनी आयकले पाहिजे जय मल्हार जय भिम
Very very good 👍 👏 👌
Right
अप्रतिम लेख
Vheri good
चांगलि कविता आहे सर आभारि आहोत सर मि तूमचा
कविता नाही साहेब वास्तव कथा बोधकथा म्हणतात
खूप खूप छान शुभेच्छा
जबरदस्त
Dada Good Thought 🙏🙏🙏👌👌👌
Ekadanta gift house Chalisgaon atishay Sundar
Thanks, one good and Nice advice to our society.
Very true i like that speech
खूप खूप छान खूप बर वाटल ऐकून 👌👌🌹🙏
खुप छान कथासंग्रह
खुप छान
त्यात आई वडीलांशी नात सांभाळायची नसतात त्यांची पुजा करायची असतात.
Kup Chan aste na he reshamgat🙏🙏
छान लेख लिहिला आहे
ok
अप्रतिम
Faar Sundar aahe...
खरेच नवरा बायको सारखे दुसरे नाते कुठले ही नसते. खूपच chan.
छान
खुप छान,
सगलेच पुरुष असे विचार केले तर सगळे स्त्री वर्ग आनंदाने संसार करतात.
Barobar aahe
Nice
Very nice
Khup mast 👌 👌
Khup sundar sir
🙏🏻 khup Chhan Apratim 👌
Sarvch bayka aashya nstat kahi baykaa khup chyalak aastat
Very nice 👌 👍 heart touching ❤
👌👌👌👌⛳
Farcha sunder lekh
🙏🙏🙏👍👣👣👣👣
माझी कथा व त्यातील विचार मनापासून स्वीकार करून उतस्पुर्तपणे दाद देणाऱ्या माझ्या सर्व भावा-बहिणींना धन्यवाद
12¹¹pllupt
Nice 😭😭👌👌
😭😭😭😭😭😭🙏🙏👍👍👌👌
मनाला स्पर्श करणारी कथा .🙏
खुप छान सर आवडला👌👌🙏
Heart touching nice wonderful 👍
Very nice 👌👌
Gulab,raut
Gulabraut
🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍
Mast 👌👌👌
Khup sudar shabd diliaahe sarvya mansana baykochi janiv asaylach havi
Wow so nice 👍
संतोष
Very very good .
Sunaina suresh dange 🙏🙏
Pn tyach स्त्री ने sudhaa nawryala samjun gyayla phije,,
Mazya lagnala 4 yers Zal ek Mulaga zal...but aamch prem kmi nhi zal...maz mazya baykovr khup prem aahe
खुपचं छान 👌 👌👌👌👌👌👌👌
Khup mast 👌👌👌
Khup Chan
🙏🙏
Khup sundar.😭😭👌
😭😭
Bhau kharo khar khup changli katha aahe aaikun dolyaat pani yeta 👌👌👌
खूप खूप धन्यवाद
👌🙏
Khup Chan Katha bhau dolyat ashru yeil ashi ahe
Nice
खूप सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद
एक अ प्रतिम कथानक निशब्द
खूप सुंदर कथा.
आई..वडील तर देव असतात.त्यांची पूजा करायची असते.पण आयुष्याच्या शेवटी फक्त आपल्या मदतीला येते ती
केवळ आपली पत्नीचं असते. भाऊ..बहीण,काका, मामा हे सगळे दूर असतात.