कथाकथन | katha kathan | पत्नीने पतीला धोका दिला...आणि काय घडले ? विचित्र !! वाईट!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 867

  • @maheshpatil1266
    @maheshpatil1266 2 ปีที่แล้ว +2

    Sir.mala.tumchi.hadysparshi.katha.khup.avdtat.tumcha.awaj.no.1ahe

  • @mahendrathakur2198
    @mahendrathakur2198 4 ปีที่แล้ว +9

    वा छान कथा आहे श्री व परिवर्तन घडविण्यासाठी कथा आहे ज्यांनी ही कथा लिहिली त्यांचे खूप आभार

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      आबासाहेब घावटे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद

    • @vyanketrovmete1594
      @vyanketrovmete1594 4 ปีที่แล้ว +1

      @@majhimarathi4123 प

  • @pramodjadhav7504
    @pramodjadhav7504 4 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर
    पती पत्नी च्या संसारात अस विष
    कोणीही करू नये
    विशेषतः स्त्रिया नी प्रथम खबरदारी घ्यावी
    पहिल्या वेळीच नकार द्यावा
    पुन्हा अशी वेळ येणार नाही।.
    Money loss is recoverable,
    Body loss is recoverable,
    But, character loss is
    Irrecoverable.

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 4 ปีที่แล้ว

      Thanks

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว

      बरोबर
      खूप खूप धन्यवाद

    • @ग्रामपंचायतचिचाळाशास्त्री
      @ग्रामपंचायतचिचाळाशास्त्री 3 ปีที่แล้ว

      बरोबर आपण खंबीर असलो म्हणजे कुणीच काही करू शकत नाही भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्याच न द्याच हे आपण ठरवायचं असतं

  • @jayshribiradar5428
    @jayshribiradar5428 2 ปีที่แล้ว +1

    अरे व्वा काय छान कथा आहे.जे असे वागतात, त्यांचें विचार बदलतील.खुप छान

  • @ravirathod3759
    @ravirathod3759 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आहे या जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो खुप खुप धनेवाद सर या जगात आशा खुप बाईका आहेत कि जनां आजूक जिवन हे एक खेळ आहे हे लक्षात येत नाही त्यामुळे आपल्या जिवनांचे खेळ करतात सर हे तुम्ही बायका बधलचि माहीती दिलि तिचं तुम्ही पूरूशा बदल आशिच काही दयावि आशि माझि नंबर विनंति

  • @balasahebwaghmode4171
    @balasahebwaghmode4171 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान आहे शब्दाचे गुतवनुक आ लेकख माहाशय धन्यवाद।.

  • @dr.vilasraodeshmukh2786
    @dr.vilasraodeshmukh2786 2 ปีที่แล้ว +1

    🕉, दत्तप्रभु सदादेवसुखीठेवो सत्यमेवजयते
    आम्हीपुढारलेल्या आधुनिक तेचाभावसभ्यतेचाबुरखापांघरला खर आहे.विधवास्रीकितीहीउच्चपदावर असलीतरीतरीतोंडावरनाहीपाठीमागेएज्यकेटेडलोक इतकेचारित्रिवरटोमणेमारतातकीचिडयेते.
    हिजीवघेणीव्यथाऐकलीकीसमाजनातेवाईककधीभावणासमजतनाहीतीच्यावेदनाजीवघेणीआहेत. ममता, मायाप्रेमकरुणाआजदिसतनाहीमाणुसपाषाणरूपीआहे. समाजसुधारक नेतेराजकीयभाषत असीनाटककरतातमोठाभावदाखवतात. स्रीयाहीकुठेसमोरयेतातदोषत्याचद्वेशकरतात

  • @baburaoharpale1867
    @baburaoharpale1867 ปีที่แล้ว +1

    सुंदर शब्दात गुंफलेले कटू सत्य.

  • @gaytriwagh5475
    @gaytriwagh5475 3 ปีที่แล้ว +4

    Nice khupch Chan rhudysprishi katha

  • @rohitalhat6089
    @rohitalhat6089 4 ปีที่แล้ว +14

    अती सुंदर कथानक सर अंकुश चा आवाजात खर्ज आहे त्यामुळे कथेला एका उंच जागी नेऊन ठेवले आहे धन्यवाद ,,,,शुभेच्छा

  • @abhaypatil1548
    @abhaypatil1548 3 ปีที่แล้ว

    Vaha va sir.... takat shabdhanchi
    Vastavatil kiti tari kutumbe hya kathemule vachali astil ..... Sir samajat ase kiti tari ramakant laple ahet ...& kiti tari nishpap sarita ahet .. roj news paper pahila ki pahili news aste anaitik sambhandhtun khun ... katha aikali ki man sun hot ... kharach kathechi survat & shevat kiti chan kela ahe ...... samajat prabodhan kiti sundar kele ahe tyabaddal shtasha dhanyavad.... & aplya vaicharik lekhanatun asha udhbodhak katha tayar hohudet hich parmeshwaras 👌👍
    Parthana

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      समाजासमोर चांगलेच पोहचावे आणि काही अंशी तरी बदल व्हावा हीच आशा मनाशी बाळगून मी लिहले आहे व लिहीत राहीन .आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद
      मनःपूर्वक आभार

  • @janraopande2733
    @janraopande2733 3 ปีที่แล้ว +1

    Jabardast ghatate sir manal sir kothun suchak sir anubjwatun lihilelya sir mi swatahla pahilya mazhaya dolyani ghatna

  • @Omkar-mi5xe
    @Omkar-mi5xe 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर बोध देणारी कथा सर....... अभिवाचन खूप छान

  • @shantarampokharkar5726
    @shantarampokharkar5726 3 ปีที่แล้ว +1

    आबा सुंदर अतीसुदर.

  • @sujatamanve3840
    @sujatamanve3840 4 ปีที่แล้ว +2

    खूप चांगल्याप्रकारे सादरीकरण केले आहे. खरचं खूप छान कथा आहे.

  • @prof.maj.dr.yashwantdoke3718
    @prof.maj.dr.yashwantdoke3718 4 ปีที่แล้ว +7

    छान जबरदस्त वळण घेऊन लगेच कथेला सुखावह पूर्णविराम.

  • @savitamore5393
    @savitamore5393 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे लेख

  • @sachinlovepooja5651
    @sachinlovepooja5651 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान मनापासून आभार हृदय पर्यंत पोहोचले

  • @alkavartak1370
    @alkavartak1370 4 ปีที่แล้ว +4

    Akdaka baicha paual vakad padalki vat lagat story mast 👌 khub sundor

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว

      हो ना
      खूप धन्यवाद

  • @dinkarshinde6428
    @dinkarshinde6428 4 ปีที่แล้ว +6

    सर्वानी ही कथा एकदा तरी
    ऐकावी ..
    Very good .

  • @chandrahastare2820
    @chandrahastare2820 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर कथानक आहे सादरीकरण छान आहे. शब्द रचना छान आहे.

  • @Narayankarshashikala91
    @Narayankarshashikala91 4 ปีที่แล้ว +4

    बबिता भेतली आणि बोलली म्हणुन तीला धीर आला आणि तीने त्या नराधमला चांगलाच धडा शिकवला आणि आपला संबंध संपवळा आणि स्वटाचा संसार वाचवला खुपच छान सरिता 👌👌👌👌👨‍👩‍👧‍👧

  • @navnathjadhav7509
    @navnathjadhav7509 4 ปีที่แล้ว +2

    👉🙏खूप सुंदर आहे ही कथा 🙏👈🤘🤘👋👋👋👋👋खुप छान

  • @anushkagholap8943
    @anushkagholap8943 3 ปีที่แล้ว +2

    लवकरच समजलं सरिताला खुपच छान आहे कथा @

  • @santoshnemnar9232
    @santoshnemnar9232 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान हदयस्पर्शो कथा दादा त्या बदल तुम्हाला धन्यवाद

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @SgeetaPalkegood
      @SgeetaPalkegood ปีที่แล้ว

      खूप छान आहे हृदयस्पर्शी कथा

  • @arvindulagadde1652
    @arvindulagadde1652 3 ปีที่แล้ว +2

    Khup khup sundar ahe Katha ,ani awaz pn 👌👌👌👌

  • @kavitaatram9962
    @kavitaatram9962 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan ah sir katha

  • @rameshgowari4038
    @rameshgowari4038 4 ปีที่แล้ว +3

    छान कथा. समाजात सध्या विचारधारा रुढ झाली आहे, सुंदर स्री दुसर्याची या विचाराला छेद देणारी कथा.
    सरांच्या उत्तम सादरीकरणने रंगत आली आहे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद

    • @vaishaliv749
      @vaishaliv749 2 ปีที่แล้ว

      @@majhimarathi4123 sunder katha

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 4 ปีที่แล้ว +9

    सर्व प्रथम आई, बहिण, पत्नी अशी नाती निबवणाऱया समस्त स्त्रीला पुष्प समान उपमा देऊन स्त्री जातीचा सन्मान, गौरव लेखकाने केला आहे त्या बदल सर खुप खुप आभार आहेत. सरिता आणि माधव यांच्या आदर्श कुटूंबाची हीं एक कथा आहे. एकमकाचa
    प्रबळ विश्वास होता त्याचं नात्याने माधव
    दुसरे ठिकाणी कामा साठी राहत होता. पण
    हे काही फार दिवस नाहीं राहिले. त्यांच्या आयुश्यात एक मिठाचा खडाच जणू काही
    पडला. सरिताच्या आयुष्यात रमाकांत आला.
    त्याने तिला वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जाळीत
    ओढले आणि आता ते त्यांच्या प्रेमात आकंठ.
    बुडून गेले होते त्याना दोघांना आता माधव
    अडसर वाटू लागला होता. त्याला दूर सारण्याचा
    त्याचा कट शिजत होता. अनायसे आता माधव.. आपसूकच आला होता. पण निष्पाप माधव ला
    याची तसूभर पण कल्पना नव्हती. पण बबिताच्या बोलण्याचा आशय तिला कळला.
    तिच्या शब्दाने सरिताच्या डोळयांत झणझणीत
    अंजन पडले होते तिला आपल्या प्राणप्रिय
    नवऱ्याचे मोल समजले होते वेळीच ती पूर्ण
    पणे सावध झाली होती. आणि ती आता त्याला
    पूर्ण पणे विरोध करून. माधव वरचे आपले. प्रेम
    सिद्ध करत होती एक मोठा अनर्थ आज सरिता
    ने घेतलेल्या निर्णयामुळे टळला होता. एका आदर्श जोडीची हीं एक आदर्शआणि भावस्पर्शी
    कथा आहे. लेखकाने सुंदर उपमा अलंकार उत्तम रीतीने साधून शब्दाचे आणि पर्यायी
    ह्या कथेचे सौन्दर्य आणि माधुर्य खुपच वाढवले.
    आहे अभिवाचन नेहमी प्रमाणे सुंदर आणि
    मनावर पगडा बसवणारे आहे. खुप छान
    👌👌👌👌👌👌👌

    • @rajanikulkarni8048
      @rajanikulkarni8048 4 ปีที่แล้ว +1

      P

    • @bhanu77754
      @bhanu77754 4 ปีที่แล้ว +1

      छान 🙏🙏

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว +1

      बरोबर मांडलंय..
      खूप थँक्स

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 4 ปีที่แล้ว +1

      रजनी ताई प्रत्येक कथेला सविस्तर प्रतिक्रिया लिहून आपण आपल्या भावना व्यक्त करता
      आपले मनःपूर्वक आभार
      आबासाहेब घावटे

    • @rajanikulkarni8048
      @rajanikulkarni8048 4 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभार, आम्हालाही खुप काही शिकायला मिळते. धन्यवाद सर

  • @prajaktagodbole3639
    @prajaktagodbole3639 4 ปีที่แล้ว +3

    Aabasaheb khup chhan lihili aahe ktha...1 no.

  • @sanjaybhuvad1929
    @sanjaybhuvad1929 4 ปีที่แล้ว +3

    खुपच छान कथा सांगितली तुम्ही सर

  • @amitanaik4317
    @amitanaik4317 4 ปีที่แล้ว +1

    कथा छान आहे कथेचा शेवट छान केला लेखकाला धन्यवाद

  • @arunpatil4225
    @arunpatil4225 4 ปีที่แล้ว +5

    ह्लदय पिटलुन टाकणारी कथा सांगितली आहे. लेखकाला धन्यवाद.शतशः प्रणाम.

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 3 ปีที่แล้ว +2

    छान लेख आवडला आभारी आहे

  • @जाणीवगर्भ
    @जाणीवगर्भ 4 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम कथा आणि मा. गाजरे सरांचा भारदस्त आवाज. क्या बात!

  • @jamunadavare1209
    @jamunadavare1209 4 ปีที่แล้ว +13

    खरच घरावरच छप्पर गेल्याने, समाजाची वाईट वागणूक सहन करावी लागते आपल्याला, हे मी साक्षात आणुभवल आहे माझे बाबा गेल्याने , खरच कोणी नसते कोणाचं ना मामा ना काका कोणीच विचारायला तयार नसते.😭😭😭😭😭😭😭😭

  • @eknathbhogale1457
    @eknathbhogale1457 3 ปีที่แล้ว

    खुपच छान मनाला एकदम स्पर्श करुन गेली.

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 4 ปีที่แล้ว +3

    Jabardast Katha,lekhak Aabasaheb ghavate, dhanyavad,tasech jivala bhidavnara vachan Ankush Gajare pranam,

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @siddharthlandge1898
    @siddharthlandge1898 4 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर कथा आहे सर

  • @sonalibagl1372
    @sonalibagl1372 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान सांगितलं आहे.मस्त 👌👌👍

  • @haripatil8064
    @haripatil8064 4 ปีที่แล้ว +8

    "माझं सौभाग्य " ही आबासाहेब घावटे यांची कथा ऐकली. खूपच उत्कृष्ट कथा आहे. तिला आवाजाचा सुंदर साज शृंगार अंकुश गाजरे यांनी चढवला आहे. एखादी स्त्री अनेक सुवर्णालंकारांनी सजते तेंव्हा ती खूपच सौंदर्यवान आणि सुंदर दिसते तशाप्रमाणेच ही कथा लेखकाने अनेक साहित्यालंकारांनी सजविली आहे. कथेतला प्रत्येक प्रसंग, घटना उपमालंकारांनी नटवला आहे. त्यामुळे कथा साहित्याच्या उच्च पातळीवर गेली आहे. एका विवाहित असहाय स्त्रीला छांदीष्ट पुरूष कसा फसवतो? ती स्त्रीही त्याच्या मायाजालात कशी अडकत जाते? प्रियकराच्या संगनमताने स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करायला निघालेली ती. परंतु शेवटी एका प्रसंगावरून तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. आणि ती त्या मायाजालातून अखेर बाहेर पडते. या कथेतून तमाम स्त्रीवर्गाला खूप मोठा सावधानतेचा इशारा मिळतो.व्वा ! खूपच अप्रतिम कथा मांडली घावटे सरांनी. आणि अंकुश गाजरेंनी तर आवाजाची मधाळ गोडी देऊन कथा खूपच श्रवणीय केली आहे. दोघांनाही पुढील प्रवासाच्या हार्दिक हार्दिक मंगल कामना !
    शुभेच्छुक - कवी, लेखक - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी

  • @Liberary_of_Maharaja
    @Liberary_of_Maharaja 4 ปีที่แล้ว +1

    आपली कथा खूपच हृदयस्पर्शी आहे .

  • @manglabakshi6965
    @manglabakshi6965 4 ปีที่แล้ว +24

    पुरूषाप्रमाणे स्री देखिल माणूस आहे,तिलाही भावना मोह आहे, पण ती प्रामाणिक ,एकनिष्ठ असते,म्हणून सरिता वेळीच सावरली पण रमाकान्त मात्र नाही हा फरक दाखवणारी उत्तम कथा।

  • @Dhanashree707
    @Dhanashree707 3 ปีที่แล้ว +3

    Very nice sir . ........tumacha aavaj ani bolnyachi tuning khup chan🙏🙏🙏

  • @bhavanasuryawanshi5690
    @bhavanasuryawanshi5690 4 ปีที่แล้ว +3

    Sarita chukli hoti tine khup moti chuk keli hoti pan swatala sawarli te khup changal jhal. Sir hi katha khup kahi shikaun jate saglya bayka sathi shik ahe. Chan katha hoti ani tumhi sangitlat pan khup chan.👌 👌

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद

    • @rekhaalvekar3843
      @rekhaalvekar3843 4 ปีที่แล้ว

      Far,Sundar,Katha,,man,bharun,ale,yagoshati,Jai,lagna,zalelyavivahitani,bharkatun,javu,Nate,Tani,hi,Katha,jarur,pahavi,va,aikavi,sar,khup,abhari,shot,goahead

    • @vinodhatwar1567
      @vinodhatwar1567 3 ปีที่แล้ว

      Samajat ashya sarita khup aahet tyache ky

  • @apparaomaske6230
    @apparaomaske6230 4 ปีที่แล้ว +4

    Khoop khoop chaan katha ahe abhari ahot

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान आणि हृदयस्पर्शी कथा.खुप छान 👌👌🙏🙏

  • @deepalisankaye4090
    @deepalisankaye4090 4 ปีที่แล้ว +17

    Manuski mahnje kay hey hya goshtitun kalat ahe Apratim explain kelat👌👌👌👌👌👌

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว +2

      खूप धन्यवाद

    • @manojdhanvijay5927
      @manojdhanvijay5927 4 ปีที่แล้ว

      Long press to edit & lockSwipe left or right to deleteLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit &ua?jalockLong press to edit & lockLong press to edit & lock

    • @subhedarsalunkhe285
      @subhedarsalunkhe285 3 ปีที่แล้ว

      एएएएरर.रमरर्रेरर.रे

    • @subhedarsalunkhe285
      @subhedarsalunkhe285 3 ปีที่แล้ว

      @@manojdhanvijay5927


    • @subhedarsalunkhe285
      @subhedarsalunkhe285 3 ปีที่แล้ว

      @@manojdhanvijay5927 अऊ

  • @dadasahebkambale9374
    @dadasahebkambale9374 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान कथा आहे सर! ! मला फार आवडली.

    • @dadasahebkambale9374
      @dadasahebkambale9374 4 ปีที่แล้ว

      बबीताचया जिवन कथा वरुन व सल्ल्याने मन ब विचार बदलले !.

  • @sagajaani4848
    @sagajaani4848 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @chaitanyadeshmukh9802
    @chaitanyadeshmukh9802 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan kathanak ani vachanhi

  • @samarthpotdar6865
    @samarthpotdar6865 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती मिळाली

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @jagdishgaikwad6342
    @jagdishgaikwad6342 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @nandkumarkilche8268
    @nandkumarkilche8268 3 ปีที่แล้ว +1

    आबा ही कथा फक्त एॅडीओ करा कारण
    टेटस ठेवता येईल फार सत्य कथा
    Thinks 🙏

  • @adv.najira.inamdar5627
    @adv.najira.inamdar5627 4 ปีที่แล้ว +3

    Very nice heart touching

  • @dattatrayshinde2924
    @dattatrayshinde2924 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @sanjaynade3919
    @sanjaynade3919 2 ปีที่แล้ว +1

    👍🏻

  • @smitashinde7994
    @smitashinde7994 3 ปีที่แล้ว +2

    खरं आहे हे हृदय स्पर्शी कथा कोणाचे घर बरबाद करू नये हे प्रत्येकाला कळायला हवे

  • @नानासाबळे-त2म
    @नानासाबळे-त2म 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @ramthawal3547
    @ramthawal3547 3 ปีที่แล้ว +1

    मस्त
    खुप छान

  • @darshanakamble4058
    @darshanakamble4058 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏👌👌kharac aahe hi katha khup chan katha...

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 4 ปีที่แล้ว +5

    Khup chan katha ek baech ghadvaty aane tee ch barbad kartay🙏🙏

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว

      हो ना
      खूप धन्यवाद

  • @jagdishgaikwad6342
    @jagdishgaikwad6342 2 ปีที่แล้ว

    सर पुरुषावरही फार हृदय हेलावणारी कथा , प्रसंग असतात.ती सुद्धा आपण शेअर करावी ही विनंती.आपण सुंदर कथा कथन केले आहे.

  • @shalansonawane3019
    @shalansonawane3019 4 ปีที่แล้ว +41

    स्त्री सुद्धा एवढं छान बोलु शकणार नाही इतका छान चढ उतार होता बोलण्यात खरंच छान कथा होती.

  • @pashupatjikolhe5588
    @pashupatjikolhe5588 3 ปีที่แล้ว +3

    Nice subject

  • @ashokpatole8886
    @ashokpatole8886 4 ปีที่แล้ว +3

    Very Nice Stori👌👌

  • @myfishtank9282
    @myfishtank9282 3 ปีที่แล้ว +1

    त्याला जे पाहीजे होत ते त्याला मिळाले भुंग्याला मध पाहीजे ते मिळाले आणि संपले सुद्धा मग भुंग्याला काय फरक पडतो फुलाच काहीही होइनाका शारीरक आकर्षण संपल्यावर समाजाची जाचक सत्यता माहिती पडल्यावर समज आली
    Comment personal gheu naye
    Story is nice

  • @ranjanamali5688
    @ranjanamali5688 4 ปีที่แล้ว +2

    Very nice story

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 3 ปีที่แล้ว +1

    आदर्श कथा आहे.

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद
      मनःपूर्वक आभार

  • @sonaliadhav6121
    @sonaliadhav6121 3 ปีที่แล้ว +2

    Nice .....story

  • @vilasingale370
    @vilasingale370 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान धन्य वाद लेखकाला

  • @somnathghalme4511
    @somnathghalme4511 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम वाक्य रचना

  • @aartijamdhade3895
    @aartijamdhade3895 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान लेख

  • @yogitamahatma5689
    @yogitamahatma5689 3 ปีที่แล้ว +2

    छान कथन

  • @noormulani5785
    @noormulani5785 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @Alphalegends1412
    @Alphalegends1412 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम

  • @dattatrayrakh1026
    @dattatrayrakh1026 3 ปีที่แล้ว +2

    लेखकाला खूप खूप धन्य वाद

  • @ramjadhav7880
    @ramjadhav7880 3 ปีที่แล้ว +1

    Very nice 🌹👌👌👌ratri bhagto a r m y 🌹

  • @drnarayanpolawar5493
    @drnarayanpolawar5493 4 ปีที่แล้ว +2

    Sir bodh genya sarkhi katha bharkalelya bai la ati sundar 💐💐

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      आबासाहेब घावटे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว

      खूप थँक्स

  • @swatiatole2144
    @swatiatole2144 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान कथा, सर.

  • @simajadhav7669
    @simajadhav7669 4 ปีที่แล้ว +5

    Mast

  • @nageshsontakke3393
    @nageshsontakke3393 3 ปีที่แล้ว +1

    👌👌खुप छान

  • @anildalvi4584
    @anildalvi4584 3 ปีที่แล้ว +1

    1 च नम्बर

  • @rajupawar3012
    @rajupawar3012 4 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर

  • @swatidudeye4855
    @swatidudeye4855 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan katha

  • @balasahebpandit9424
    @balasahebpandit9424 3 ปีที่แล้ว +1

    Welcome sir very nice katha👌🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @abhijitshilimkar8615
    @abhijitshilimkar8615 3 ปีที่แล้ว +2

    Kup can

  • @rajubhanbhane9406
    @rajubhanbhane9406 2 ปีที่แล้ว +1

    Super nice

  • @rameshsutar8699
    @rameshsutar8699 4 ปีที่แล้ว +4

    Be aware...nice story.

  • @Krushitantr
    @Krushitantr 4 ปีที่แล้ว +4

    एकच नबंर कथा साहेब आजप्रर्यंत एकली नाही आशी कधी

  • @prajaktagodbole3639
    @prajaktagodbole3639 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan wachun...aawaj..
    Ani lekhan...Katha mast...

  • @mohanbhande6159
    @mohanbhande6159 3 ปีที่แล้ว +1

    Good. Writing. Of story

  • @rohinikulkarni9227
    @rohinikulkarni9227 2 ปีที่แล้ว +1

    Very. Nice. Story

  • @arvindpawar4235
    @arvindpawar4235 4 ปีที่แล้ว +4

    छान कथा सर

  • @shankargogawale9127
    @shankargogawale9127 4 ปีที่แล้ว +2

    फार छान सर.👍👍

  • @akashsonone9123
    @akashsonone9123 4 ปีที่แล้ว +3

    Nice story

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @ashwanisutar9551
    @ashwanisutar9551 3 ปีที่แล้ว +1

    Niec

  • @survesugandh0401
    @survesugandh0401 4 ปีที่แล้ว +2

    खुशी छान कथा

  • @rajendragurchal7879
    @rajendragurchal7879 2 ปีที่แล้ว +1

    Sir Hi Katha Nàhi Hi Aatm KathaAahe

  • @sandeepsakate9899
    @sandeepsakate9899 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌खूप छान आहे. लेखकला माझा 🙏🙏