खूप छन गाणं म्हटलंय! देवेंद्र सोडा! ईश्वर मुख्यमंत्री पदी बसला तरी 288 आमदाराना मंत्रिपद देऊन खुश करणं कस शक्य आहे. इतका हव्यास असेल, नाराजी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या!
प्रतापदादा आपल्या नांदगाव तालुक्यातील मंगरूळ चव्हाळ्याच्या गरीब मजुरांना पुण्यात डंपरन चिरडून टाकले बरेच लोक ठार झाले... काही माहिती आहे का... काही मदत केली का...???
एकदम मस्त आवाज
गाणं सुंदर गायलं 👌👌👌
खूप छन गाणं म्हटलंय!
देवेंद्र सोडा!
ईश्वर मुख्यमंत्री पदी बसला तरी 288 आमदाराना मंत्रिपद देऊन खुश करणं कस शक्य आहे. इतका हव्यास असेल, नाराजी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या!
🤣😂
आवाज खूप छान आहे👏🏻❤️
सुंदर गायले साहेब.!👌👍
गाणे छान गायलात. ❤❤
काहीपण म्हणा... गाणं छान गायलं❤
Favourite song ❤ I dedicate this song to my Ex Girlfriend 💔
Very nice ❤
प्रतापदादा आपल्या नांदगाव तालुक्यातील मंगरूळ चव्हाळ्याच्या गरीब मजुरांना पुण्यात डंपरन चिरडून टाकले बरेच लोक ठार झाले... काही माहिती आहे का... काही मदत केली का...???
😂😂😂
😂😂😂😂
जया भाऊ जाम खूष दिसतायत
Fasanvis Panvati 😂😂
तुम्ही पनवती,सगळीकडे अशा comments करूनही देवा भाऊ च सगळ्यांचा आवडता नेता😂😂👎👎
तुमच्या सारखे सर्वच पनवती नाहीत.