Exit poll kay base var kadtat teyachi kahi mahiti deu shaktat ka tumhi.... manzhe lokan na clear hoil... Karan last time pan tumcha exit poll asach hota 400 par single side... Tey he wrong tharla mahnun vicharla kasa kay survey process ahe tey sangu shaktat ka
परत हे सरकार महाराष्ट्राच्या बोडक्या वर बसले तर या अगोदर उद्योगधंदे सरकारी कार्यालये गुजरात मध्ये पळविले आता गुजराती हिंदी भाषिकांच्या अमराठी लोकांना महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये गल्ली बोळात याचीच मक्तेदारी चालेल
Aaj mahayuti kahi aatmvishvas ne boltana disat nahi gar padle vattay roj tar khup viksachya tapa martat kharch vikas kela asel tar 23 la nirash nahi honar tumhi🎉🎉🎉
अहो साहेब थांबा मतदानाचा निकाल तर लागू द्या ना नाहीतर मतदान घ्यायची काय गरज नव्हती तुमच्या एक्झिट पोल वरच मंत्री करायचं होतं
जय महायुती ✌🏻
फुकट वाटून बहुमत मिळाले ? भविष्यात काय होईल रोजगार, विकास, उत्तर प्रदेश बिहार होनार 🎉🎉🎉
मॅनेज झालेत सर्व एक्झिट पोल वाले आणि मीडिया वाले.तरी पण सत्ता महाविकस आघाडी सरकारच येणार.
तिसरी आघाडी निर्णायक ठरणार आहे हे लक्षात ठेवा एक्झिट पोल वाले
कुठ शरद पवार साहेब मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे..... वाह पेड मीडिया वाह.....
Mahayuti
EVM चे रडगाणी शुरू करायची की वेळ आहे अजून ?😊
23 तारखेला कळेल
अरे मीडिया वर बंधन ठेवले पाहिजे बातमी खोटी सांगतली तर डायरेक्ट चॅनल बंद केले पाहिजे
Evm
Exit poll kay base var kadtat teyachi kahi mahiti deu shaktat ka tumhi.... manzhe lokan na clear hoil... Karan last time pan tumcha exit poll asach hota 400 par single side... Tey he wrong tharla mahnun vicharla kasa kay survey process ahe tey sangu shaktat ka
धुर आणि जाळ संगच निघणार 😅😅😅😅
गद्दार हटाव, महाराष्ट्र बचाव.😊
Cm udhavaji balasaheb thakre
शिंदे गटापेक्षा जास्त जागा आल्या तरी खूप झालं 😂
जय महायुती झिंदाबाद ❤
Politicall motivated polls
Poll manage karun.....mahayuti la bahumatajaval niyecha Kaam chalu aahe....access poll manghech mahyuti unofficial poll
MNS king maker thernar
Bjp maza उघडा डोळे बघा नीट 😂😂😂
तुमचा चॅनल विकला गेला आहे
Other news do yar ,
Only bjp
Adani पोल
महाराष्ट्र संपवाचा असेल तर महायुती सागले उद्योग धंदे गुजरातला जात आहे
बरं 😂
😂😂😂 महायुती
परत हे सरकार महाराष्ट्राच्या बोडक्या वर बसले तर या अगोदर उद्योगधंदे सरकारी कार्यालये गुजरात मध्ये पळविले आता गुजराती हिंदी भाषिकांच्या अमराठी लोकांना महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये गल्ली बोळात याचीच मक्तेदारी चालेल
बरं 😂
Evm set zalet
फक्त देवाभाउ
Aaj mahayuti kahi aatmvishvas ne boltana disat nahi gar padle vattay roj tar khup viksachya tapa martat kharch vikas kela asel tar 23 la nirash nahi honar tumhi🎉🎉🎉
महा युतीचं गुणगान गावु नका ❤ मतांचा टक्का भाजपला पाडण्यासाठीच वाढला आहे ❤ लाडक्या बहींनीनमुळे नाही ❤
Had
Godi media😂
Evm हैक केले महायुति ने
बरं 😂
हा sarevy खोट्या बोलत आहेत
थोडा रुको
मोदी मीडिया
Chanda do dhandha lo
Chatu mediya
सर्व हे अंदाज फेक आहेत.
We want congress
Godi media
फेक पोल
लाचार मीडिया